No human being can achieve this perfection. Clearly an act of Ishwara🙏
@maneeshponkshe8424Ай бұрын
Awesome amazing beautiful soothing performance ❤
@arvindmehta2058 Жыл бұрын
ने मजसी ने, परत मातृभूमीला आणि जयोस्तुते श्री महन्म मंगले.... या काव्य गीताच्या माध्यमातून स्वातंत्रवीर सावरकर व लता दीदी यांना दिलेली मान वंदना ऐकण्यास उत्सुक आहोत.
@maheshpaulthakur5559 Жыл бұрын
Bahut hi sundar ❤️💕💕💕
@neeraajbaid7277 Жыл бұрын
nazakat bhari dilkash prastuti.
@prasadsanwatsarkar6412 Жыл бұрын
वाह व्वा सचिन जी, विक्रम सर, दर्शना मॅडम आणि टीम... नेहमीप्रमाणेच 👌🙂 खूप दिवसांनी नाट्यगीत ऐकलं तुमच्याकडून 👍
@bandumohite8967 Жыл бұрын
🙏🙏 गुरूजी मस्त, ,,,,,
@sanjaybhandiye3494 Жыл бұрын
सचिन जी उत्कृष्ट, अप्रतिम 🇮🇳🙏
@sadhanabhonde9655 Жыл бұрын
फार सुंदर 👌👌👌💖 या पिढीतील अद्वितीय, अप्रतिम कलाकार आहात तुम्ही. 💐😊🙏 आज अप्पासाहेब जळगावकर यांची आठवण झाली. ते वडिलांचे जवळचे मित्र होते त्यामुळे खूपदा त्यांचे वादन ऐकायची संधी मिळायची मला. 😊