सर माझी बायको mpsc चा अभ्यास करते तुमचे lecture करते तिच्या बरोबर माझी 5 वर्षाची मुलगी सुध्दा तुमचे lecture अकते आणि मला सायंकाळी घरी आल्यावर सांगते खूप great आहेत सर तुम्ही your teching very nice
तुमच्या शिकवणीचं वैशिष्ठ्यचं असं आहे गुरुजी.....की तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना उपयुक्त आणि महत्वपर्ण मार्गदर्शन करता........नेमकं काय वाचायला पाहीजे यातचं गोंधळ उडतो सर्वांचा....... पण आपण योग्य मार्ग सुचवता.........
@yuwrajdongare21393 жыл бұрын
श्श
@ganeshugale88653 жыл бұрын
Zale tumi Ata DC
@aadeshkhillare69653 жыл бұрын
Sir तुमच्या सारख्या सरांची खूप गरज आहे महाराष्ट्र त च नाही तर भारत भर पाहिजे , नाही तर आताच्या लेकरायला गारेगारी विकावं लागणार आहेत.... 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@omkachalepoet39313 жыл бұрын
सर तुमची शिकवण्याची पद्धत दैनंदिन बोलीतली असल्यामुळे लवकर गोष्टी लक्षात राहतात.😊🙏 मनापासुन आभार सर😊🙏🙏
@ramakantsadawarte84873 жыл бұрын
QQQQ
@indianleaders74242 жыл бұрын
Sir apke class me bohot enjoy hota h aur jldi smjh ata h 😊😌🙏
@Dewanandtembhurne93 жыл бұрын
Mahul lecture sir तुमच शिकवन चागल आहे माझे जगातूनnumber 1 teacher aaha sir ❤️
@sea_of_lonelyness2 жыл бұрын
Maze pan favorite ahet bhau
@yogeshgedam75663 жыл бұрын
खतरनाक मार्गदर्शन सर🙏🙏👌.... बे पोट्टे हो.. बे डोंबडे हो...बे डुक्करे..हो......😅😅😅🤣😂
@jayshripande6347Ай бұрын
Bilkul bor nahi hot tumcha lecture ani divsbhar aathvate sgdi mahiti😂🤣😊😊
@Mr.111sachin-3 жыл бұрын
धन्य हो प्रभू,,,😘😘
@sauthkatadaka3 жыл бұрын
सर तुमची शिकवण्याची पध्दत कचकच आहे 😂😂🔥🔥
@ganeshpawar1585 Жыл бұрын
🤣
@vijayjadhav1933 жыл бұрын
Maharashtra cha itihasacha video banval tr khup upkar hotil sir
@krishnagholap2163 жыл бұрын
बहोतच मस्तच रे डोन्या ( जीवन भाऊ)😄😄😄👌
@kirankorde85713 жыл бұрын
जर इंग्रजांचे कायदे आहेत तर मग राज्यघटनेत आपन लीहील तरी काय ज्याचा आपल्याला फारच गर्व आहे
@mrunalshelar21882 жыл бұрын
Tumhi as shikvta ki js kay tumchya shejari ch rahtat he sgle ...mst ekdm ly bhari
@suhasnikalje18792 жыл бұрын
Khupcha chan shikvta sir avad hoti shiknychi ashe chan shikvta sir
@vaibhavsonawane19152 жыл бұрын
आयुष्य पहिल्यांदा अस पण शिकवतात हे कळलं एक नंबर शिकवता सर् तुम्ही
@kamalwakode47553 жыл бұрын
👍माझा मुलगा परीक्षा देतो बेटा तूझे हेज्ञान शिलता एकूण तुझे खूप खूप अभिनंदन असे मुलांसाठी चांगले आहे
@vandanakamble9670 Жыл бұрын
सर तुम्ही खूप छान शिकवता मध्ये मध्ये तुम्ही तुमची landguach वापरता मला कळत नाही पण ठीक आहे छान शिकवता तुम्ही
@karishmaadak94532 жыл бұрын
Sir khup Chan sikhavata tumhi .....🥰
@pawarurmila55533 жыл бұрын
सर, छान बोलता. माझा भाऊ मुलांना इंग्रजी शिकवताना असेच गंभीर तितकेच गंमतीने शिकवायचा त्याचे विध्यार्थी आजही त्याने शिजवलेले विसरले नाहीत. भेटतात तेव्हा किंवा पूर्वी फोनवर कळवत असत. तुमचे विध्यार्थी माझ्या 77 व त्याही म्हणजे अगदी मरे पर्यंत विसरणार नाहीत. एक विनंती आहे सर वडील माणसाच्या चुका, राग नक्कीच दाखवा म्हणजे दाखवला पाहिजे पण ते ज्या जागेवर आहेत त्या जागेचा मान ठेवा भाऊ....
@suranikadhame13612 жыл бұрын
Tumachi shikayachi padhta boli bhasemadhun aahe sir