अशा शिक्षणाची गरज आहे. न घाबरता समाज प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे. धन्यवाद सर खुपच महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल .
@devanandkharikar148110 ай бұрын
सर तुमच मेहनत फार मोलाची आहे, तुमच्यासरखे सत्याचे ज्ञान आज कोणीही देत नाही, तुमहि फार मोठे समाज प्रबोधन कार्य कारित आहे. तुम्हाला मानाचा मुजरा❤ धन्यवाद
@kumarakshay326110 ай бұрын
एका खेडेगावातील शिक्षक पुर्ण देशात आपल्या गावठी भाषेत बोलत सर्वांना मंत्रमुग्ध करतं आहे अशा स्वाभिमानी शिक्षकाला... खरच मनापासून सलाम 🙏🙏🙏🙏🙏
रथ यात्रा निघाली आणि दंगली घडून आल्या आणि त्या दंगली मध्ये कराळे सराचे वडील मारले गेले
@mamtadhone450510 ай бұрын
Ashi marathi vidarbhachi shaan aahe
@aakruticreation807710 ай бұрын
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो हे पीइल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही 👌👌👌 कायदे तज्ञ "डॉ.बाबासाहेब आंबेडकर"🙏🙏🙏
@wrundankumarmoon121310 ай бұрын
कराळे गुरुजींना आदर सहित प्रणाम! आपण आपले कार्य अगदी व्यवस्थित रित्या पार पाडता आहात. समाजाला तुमच्या सारखाच शिक्षक व मार्गदाता हवा. आपले खूप खूप आभार इतकी छान माहिती सांगितल्या बद्धल, धन्यवाद गुरुजी.
@MilindWankhade-ip8zu10 ай бұрын
कराळे गुरुजी,सत्य मांडणी करून बहुजन समाजातील प्रत्येक मनुष्याला विचार करायला लावणारा हा सत्य इतिहास समोर आणला, शतशः धन्यवाद.
@mkmhistory162210 ай бұрын
😂😂😂😂 tumchi party pudhe aana adhi
@vbh431510 ай бұрын
ते पक्या aurangzeb ला बाप मानते त्याचे काय.😂😂😂
@krushnajadhav628010 ай бұрын
चुक
@mkmhistory162210 ай бұрын
कराळे सरांनी जो व्हिडिओ बनवला आहे तो अगदी बरोबर आहे. सरांचा मी खूप चाहता आहे कारण सरांचे व्हिडिओ बघून मी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करायची हे शिकलो ती पण गावरी भाषेत सहज आणि सोपी. पण सरांचा व्हिडिओ बघून जर इतर लोकांना काहीही बोलण्यात मजा येत असेल तर ते चुकी चे आहे कारण सरांची पण इच्छा आणि या देशातील लोकांची पण इच्छा होती की तिथे रमाच मंदिर झाले पाहिजेल. पण राम या नावावरून राजकारण अजिबात झाले नाही पाहिजेल.
@mahadeolokhande299610 ай бұрын
@@vbh4315 Ase kse vichar tuze re
@gajananchaudhari620410 ай бұрын
सच्ची रामायण, लेखक पेरियार रामास्वामी नायकर यांचा अभ्यास पुर्ण, आपल्या कार्याला सलाम धन्यवाद सर.
@vilaskoyale450310 ай бұрын
करळे तु मोदी विरोधी आहेस तुझ्या मध्ये किती जहर भरलेले आहे मोदी विरोध जहरीला साप
@BDO49810 ай бұрын
बेटीयार 😂
@shudhodanghue18796 ай бұрын
खरा इतिहास सांगायला पण डेंरींग लागते,
@sumedhnitnaware649610 ай бұрын
शिक्षक हा... समाजाचा...एक मोठा खरा मार्गदाता असतो....आणि सर तुम्ही आपलं ज्ञान सर्व अभ्यास करुन विद्यार्थ्यांन सामोर...आणि समाजा पुढे अगदि ठाम पने मांडता.खरच तुमच्या कार्याला...सतत नमन 🙏🙏🙏🙏
@dadajibhamre182210 ай бұрын
Sir व्हिडिओ बघितला तेव्हा खरा इतिहास माहिती झाला . आदरणीय गुरुजी मनपूर्वक प्रणाम 🙏
@gulabchandjikasliwal83429 ай бұрын
अतिशय उपयोगी माहिती मिळाली😊
@vikassheware284710 ай бұрын
खरं बोलायला, खरा इतिहास सांगायला सुद्धा सध्या च्या काळात खुप हिंमत लागते. सर तुम्ही दाखविलेल्या या हिंमतीला माझा सलाम. खुपच सखोल अभ्यास आणि साध्या, सरळ भाषेतुन स्पष्टीकरण हे खरचं कौतुकास्पद कार्य आहे.
@amarchaudhari51910 ай бұрын
खरा ईतिहास आमच्या समोर आणल्या बद्दल धन्यवाद,खरी नीती हाची मानवाचा धर्म बाकीचे अधर्म ज्योती म्हणे,, महात्मा ज्योतिबा फुले,,👌👍
@sanjayklahiresanjayklahire838610 ай бұрын
खरा इतिहास आमच्या समोर आणल्या बद्दल धनयवाद सर जय भीम
@thebeliever113610 ай бұрын
🎉🎉
@srikanthdakare175810 ай бұрын
तुम्ही जे बोलते ते 100% खरे आहे साहेब... पन जनते मध्ये सुधारणा कधी होते ते काळत नहीं, तुमच्या अभ्यास बदल सलाम करतो सर... तुमी बोलत रहा साहेब कोणाला घाबरायची गरज नहीं
@pankajkale320810 ай бұрын
😢😢😢😢😢😢😢😢 फ षटच षt ,tg ठॅ च g लफड the rest v 454 , ,ध c t t , v
@niteshdongare721710 ай бұрын
10 ते 15 मिनिटचा वीडियो पहायला कंटाळा येते तो ही स्किप करू करू पाहतो. पण सर तुमचा हा वीडियो 1 तास 48 मिनिटाचा असून ही एक वेळा सुद्धा स्किप करण्याची इच्छा झाली नाही. वा सर वा you are great. खूपच छान. मास्टर असो तर असा. जो खऱ्या ला खर अन खोट्या ला खोट बोलायला घाबरत नाही. यालेच मनते बाल की खाल निकालना 😂👍 आणखी खूप काही बोलण्याची इच्छा आहे पण शब्दच आठवत नाही आहे. धन्यवाद सर. नेहमी असेच राहल सर 🙏🙏🙏
@bhausahebmehere985410 ай бұрын
Same here
@jayantakamble118810 ай бұрын
कराळे सर, खूप छान इतिहास सांगितला . तुमच्या सारख्या शिक्षकाची समाजाला गरज आहे❤
@UddhavWankhede10 ай бұрын
❤😮
@madhumatitorane422810 ай бұрын
@@UddhavWankhede1:47:30
@swapnilchaudhary589610 ай бұрын
तुमच्या सारख्या अभ्यासू, निभीड, व रोख ठोक लोकांची देशाला खूप गरज आहेत. विषय खूप व्यवस्थित समजावून सांगितला याबद्दल धन्यवाद सर 🙏
@ekpaigam64710 ай бұрын
सच्चाई छुप नही सकती बनावट के उसोलो से। और खुशबू आ नहीं सकती कागज़ के फोलो से। सर आप ने एक ही विडियो मे सारा के सारा इतिहास बता दिया।। और पॉलिटिक्स समझा दिया।।। Your great Sir 👍👍.... जय हिन्द।।।❤❤❤
@KalavatiTikate10 ай бұрын
8:30 8:32
@Masters_trick_Zone00710 ай бұрын
खूप छान सर... तुमच्या सारखे सुशिक्षित व्यक्ती समाजात आणि राजकारणात आले पाहिजे सर... पुढिल वाटचालीसाठी लाख लाख मंगलमय शुभेच्छा सर...
@jyoshna4khandare46710 ай бұрын
नको सर राजकारणात नका येऊ तुम्ही आमचे सर च बरे आहात
@VirendraDudhe10 ай бұрын
सर राजकारणात येइल कोण्यातरी राजकीय पार्टी च्या छत्राखाली, मगं गुरुजींची बोलती बंद होईल अमोल मिटकरी सारखी. बघाल पुढे...
@ymw786.10 ай бұрын
Yevdh pa khar nvt bolacha 😂😂😂@@VirendraDudhe
@mahendrasahare647110 ай бұрын
कराळे सर तुम्ही फारच महत्त्वपूर्ण माहिती विश्लेषण करून सांगितली आहे त्याबद्दल आपले अभिनंदन. परंतु बाबरी मस्जिद बांधण्यापूर्वी त्या जागेवर काय अस्तित्वात होते, त्या जागेची काय स्थिती होती हे ऐकण्याची उत्कंठा आहे. कारण तिथे प्राचीन बौध्द स्तूप होते असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे व आता जे राम मंदिर उभारले आहे त्याच्या निर्माणाधीन खोदकामात बौद्ध अवशेष मिळाले आहेत, त्याचा लढा supreme कोर्टात सुद्धा गेला परंतु आस्थेचा शब्द देऊन न्याय निवाडा करण्यात आला. तर थोडं म्हणजे बाबरी मस्जिद बांधण्यापूर्वीचा इतिहास उलगडावा अशी माझी विनंती आहे.
@charushilaingle923410 ай бұрын
कराळे सर जयभीम आपण खुप विश्लेषण करून राजकीय बीजेपी च षडयंत्र पुराव्यानिशी दाखवून दिले कराळे सर तुम्ही खुप खुप चांगले प्रबोधन करत आहात
@VasantDeshpande-rv3dw10 ай бұрын
20:31 20:31
@नावागोंडवाना10 ай бұрын
अगदी अभ्यासपूर्ण विष्लेशन सर. तुमचे कार्य असेच अविरतपणे चालू असू दया. तुमच्या सारख्या समाज प्रबोधणकार शिक्षकाची आपल्या देशाला काळजी गरज आहे. धन्यवाद 🙏
@pradipmeshram413410 ай бұрын
खुप छान सर माहिती दिली.साध्या आणि सरळ भाषेत संपूर्ण इतिहास समजावून सांगितला सर ,आताचे राजकारणी लोक कसा रामाचा वापर राजकीय अंजेडा म्हणून करतात हे सर्व सत्य परिस्थिती पुराव्यानिशी माहिती गोळा करून समजावले सर आपण आणि १८ दिवस मेहनत करून संपूर्ण इतिहास तब्बल दीड तास सांगितला सर , अभिमान आहे सर तुमच्या कार्याला.तुमचा व्हिडिओ बघुन तर आमचा जन्म नव्हता त्या वेळ पासून संपूर्ण इतिहास ची माहिती दिली सर कोटी कोटी धन्यवाद सर. जय भिम जय संविधान.
@Tanaji_Sawale10 ай бұрын
मुझे सर ने बहोत खूब काहा था !!!! कि....दूर तक जाना हो तो रास्ते में कोई चीज़ मत खरीदना,लंबे सफ़र में अक्सर खिलौने टूट जाया करते हैं !चर्चाए खास हो तो किस्से भी ज़रूर होते है.उँगलियाँ भी उन्हीं पर उठती है जो मशहूर होते है..!!😊 ग्रेट sir ❤❤🙏📘📙📗
@KrantiSury394310 ай бұрын
अप्रतिम खूप छान अतिशय महत्वपूर्ण सर्व यूवा तरूणांनासाठी साध्या सरळ सोप्या शब्दात सटिक विश्लेषण दिलेय सर आपण 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर
@jaydeepwanjare720910 ай бұрын
अत्यंत महत्त्वपूर्ण ईतिहास आपण सर्व जनतेसमोर मांडला आहे . आगदी मनापासुन धन्यवाद सर आपण एक आदर्श व्यक्तीमत्व आहेत. क्रांतीकरी जयभिम 🙏🙏🙏🙏🙏
@rajeshriwaghmare818710 ай бұрын
अतीशय अभ्यासपूर्वक माहिती सर ... अतीशय मोलाचं मार्गदर्शन .. राममंदिर लोकार्पण सोहळ्या मूळे लोक खरोखर किती अंधभक्त आहेत याची प्रचीती आली .. लोकांची माथी भडकावून लोकांना गुलाम बनविण्याचे काम चालू केले आहे... सर्वांनी सजग होणे अत्यंत गरजेचे आहे...
@vinayrathi508110 ай бұрын
Tai bhagwaan bhuddha chi bhakti krn pan Andha bhakti ahy ka
@indian-ep7gb10 ай бұрын
कराळे सर म्हणजे एक महात्मा आहे. देश आणि समस्त देशवासीयांच्या कल्याणाची कामना करणारा एक अद्वितीय बुद्धिमत्ता असणारा सच्चा इंसान आहे. तुमच्या कार्याला वंदन करतो.🙏🙏
@SurajPatil-hz6bc10 ай бұрын
What a joke
@amolkawale365210 ай бұрын
सर खरंच सलाम आहे आपल्या कार्याला, एवढं डिटेल्स, परंतू सर सध्याच्या वातावरण मध्ये खर बोललं तर काही लोकांच्या डोळ्यात खुपते आणि मग ते खर बोलनाऱ्याच्या मागे अनेक अडचणी आणतात. परंतू अश्या मध्ये सुद्धा आपण निर्भिड शिक्षा प्रदान करत आहात. खरंच सलाम आहे आपल्या कार्याला
@madhukargajabe332910 ай бұрын
Mast
@kishordarwade224610 ай бұрын
सर, आपण सांगितलेले सत्यता ही सगळ्या समाजाला विचार करायला लावणारी आहे. आपल्या सारखे वैचारिक मांडणी करणारे आणी प्रखरतेणे समाजा पुढे सातत्याने विचार मांडणारे प्रत्येक जिल्ह्यात एक एक जरी व्यक्ती समोर आला आणी निर्भयतेने आपले विचार मांडून समाज चेतना करीत राहिले तर देशात जागरूकता यायला उशीर लागणार नाही. आपले सतशः आभार.
@pavandukre428010 ай бұрын
सर तुम्ही सामान्य माणसाला समजेल अशा प्रकारे समजून सांगतात सर तुमच्या कार्याला प्रणाम धन्यवाद सर...😘💕
@NikhilShivarkar-mk1hp10 ай бұрын
खायला नाय दाणा,आणि मला म्हणा दादा, अशा धार्मिक कट्टर वादाकडे झुकलेल्या सर्व दादांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा video ❤
@devidasnarwade1005 ай бұрын
खायला नाही दाना मला बाजिराव म्हणा.
@Moonlight1342610 ай бұрын
तुमच्या कार्याला सलाम आहे सर, जयगुरु,जयहिंद, जय श्रीराम..🙏🙏
@shubhangighatare59110 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली सर.. सत्य लोकांच्या समोर आल. ज्या सत्यावर परदा पडला होता ते सत्य पुन्हा उघड झाल.. खूप छान..
@rajeshkhude69210 ай бұрын
डिटेल अभ्यास करून पुराव्या सोबत एकाच विडिओ मध्ये पूर्ण सोक्ष मोक्ष लावला सलाम आहे सर तुमचे परिश्रम पाहून हब झालो 🙏🏻
@rishilokhande847210 ай бұрын
अप्रतीम ❤........ राम मंदिर झालं त्याचा आनंदच पण त्यामागचा इतका काळा इतीहास..... खरंच आपल्या रामाला पण दुःख असेल...
@santoshdongare478610 ай бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिली सर, धन्यवाद आपले. सध्याच्या धकाधकीच्या काळात बिझी असताना देखील तुमचा हा व्हिडिओ सर्व बघितला आणि समजून घेतला. आपल्यासारख्या विचारवंतांची खर तर देशाला गरज आहे. 🙏
@sunitakamble778710 ай бұрын
🙏अति उत्तम सर !सत्य परिस्थिती समोर मांडली. विचारवंतांनी यावर विचार करून वागावे , व शहाणे करून सोडावे सकलांशी. 👌👍
@ramniwalkar10 ай бұрын
भारतीय इतिहास व राजकारण विषय छान माहिती आहे.सर आपल्या वंचित शोषित पिडीतांचे आपन एक आषेचे किरण आहे.सर आपन पुन्हा मतदारसंघ गाजवा सर जय सविधान जय श्री राम
@bharatkhobragade791510 ай бұрын
ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या माहीत झाल्या. खरचं भाजपा देशाला कलंक आहे. खूप गहन माहिती दिली सलाम सर आपल्या वाणीला.
@SangitaBaluWankhade10 ай бұрын
रामायण ते राममंदिर याचा इतिहास . खरोखरच खूप महत्वाची माहिती सांगितली.
@gopalpangul796110 ай бұрын
सर तुम्ही हा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न करत आहात तुमचे मनापासून आभार सर
@RahimanShaikh-ic8ep10 ай бұрын
सर तुमच्या सारखी लोक जर प्रत्येक गावात 20-25 जन्माला आली तर भारताचा अमेरीका बनेल . तुमच्या या योगदानाचे माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खुप सुभेच्छा❤ से
@ramdongardive466810 ай бұрын
तुमच्या सारख्या बुद्धिजीवी लोकांची खुप गरज आहे सत्तेत ,सर खरच खुप अभ्यास आहे
@pankajonkar383310 ай бұрын
कराळे गुरुजी तुमचे खुप खुप मनापासून आभार करतो, आम्ही अगोदर ही जागरूक होतो आणि आता त्याहुनही जागरूक राहणार BJP पक्ष हा मोडलाच पाहिजे, BJP पक्षात खरच धर्म द्वेश आहे, पाप कितीही वाढल तरी पूण्य हेच जिंकते पापाचा नायिनाट होणार हे नक्की, सर जास्त चिंता नाही कारण जरी हे कट्टर हिन्दू जरी असले तरी जास्तीत जास्त हिन्दू हे समझदार पण आहे ते सगळे BJP तिल लोकांचा विरोध करते हे खरे आहे, सर तुम्ही खुप चांगले काम करत आहे धन्यवाद!
@pratikchorey376410 ай бұрын
Kiti hi badnam kra... Todaychi gosht kara.. bjp la koni todu nhi shaknar..
@adeshdevre401910 ай бұрын
Andhabhakt kadhi sudharnar he..
@milindmachale764510 ай бұрын
@@pratikchorey3764बीजेपी म्हणजे ब्राह्मण समाज पार्टी म्हणजे केवळ ब्राम्हण समाजाचे हित साधणारी पार्टी होय.
@latabhosale257410 ай бұрын
सर आतिषय सुंदर खूपखूप महान आहात तूम्ही सर खरच तुमच्या सारख्या हुशार सुशिक्षीत संस्कारसंपन्न नेत्यांची गरज आहे . या देशाला. हे अशिक्षित लोक या देशाच्या अर्थव्यवस्थेला कलंक आहेत हो या देशाच्या खुर्चीच्या लायकीचे नाहीत हो . या देशातल्या सर्व बंदुभगिंनिनी जर तुमच्यामुळे आपले डोळे कान उघडुन मतदान करून . चांगले लोक उभे करून निवडून आणले. तर हा देश पूर्ण ...... शांती . . झालाच म्हणून समजा.
@Dj.Shubham.Official10 ай бұрын
नमस्कार सर मी नेहमीच तुमचे व्हिडिओ पाहतो.खूपच आवडतात. भाषेची गोडी त्यात खूपच चांगली आहे.राम मंदिर इतिहास आणि निर्मिती व्हिडिओ खूपच चांगला बनविला.राजकारणी लोक किती लबाड खोर आश्वासने देऊन राजकारण करतात.हे सुध्दा जनमानसाला कळेलच असा व्हिडिओ झाला आहे.तुमची सामाजिक बांधिलकी खूप छान आहे.ती मला खूप आवडते.
@tejaswaghmare147310 ай бұрын
शिक्षक च असा माणूस असतो जो समाजाला खरा आरसा दाखवतो . ❤❤❤
@wamanpatil223610 ай бұрын
Mr कराळे मास्तर तुमचे सर्व विचार धारा सामाजिकदृष्ट्या आणि देशहितासाठी उत्तम प्रबोधनकार आहेत. गूड़ वर्क & गॉड bless yoy
@nkale459110 ай бұрын
तुमच्या सारख्या व्यक्तीची गरज आहे भारतीय लोकांना सर याच्या पासून बचावुन राहा सर
@pawanwahule10 ай бұрын
धन्यवाद sir सत्त्य कधीही लपवता येत नाही ही मोलाची माहिती दिल्या बद्दल आभार❤महत्त्वाचं हिंदू लोकांनी हा व्हिडिओ बघायला हवा
@SunilShardul-bw6yh6 ай бұрын
श्रीयुत कराळे सर, कित्येक भारतीय लोकांना राम मंदिराचा खरा इतिहास माहितीच नाही. तुम्ही जी माहिती अथक परिश्रमाने गोळा केली ती लाख मोलाची आहे आणि सदरची माहिती पुराव्यासह जन माणसांसमोर मांडली त्याबद्दल आपले शतशः धन्यवाद
@sagarbhosale136010 ай бұрын
कराळे सर भारताची फाळणी कशा साठी झाली वेगळा देश कशा साठी दिला , वेगळा देश कोणाला हवा होता , एक देश जातीच्या आधारावर बनला आणी दुसरा देश धर्मनिर्पेक्ष कसा बनवला गेला ? या वर पण एक व्हिडीओ बनवा म्हणजे सत्य इतिहास सर्वांन समोर येईल , तुम्ही खरा इतिहास सांगतात चांगले विश्लेशन करतात म्हणून तुमच्या कडून अपेक्षा आहे
@shreekantdhanayat12679 ай бұрын
💯
@nitinmeshram99210 ай бұрын
खूपच सुंदर मांडणी केलीत सर.पण लोकांना सत्य पचवता येत नाही ही खूप खेदाची बाब आहे.येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीत तरी आपण चांगल्या विचारधारेच्या लोकांना सत्तेत आणू हा निर्धार करूया.जयभीम जय शिवराय.
@pradeepchitriv582010 ай бұрын
सरकार कोणाचही राहो तुम्ही सत्य चा बाजून बोलता व जणतेलाही जागृती करता खुफ धन्यवाद
@MrVikasMobile10 ай бұрын
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर और भारत की संविधान सभा ने सम्राट अशोक के शिलालेखों से एक चार सिंहोंवाला शिला स्तंभ का शीर्ष भाग भारत की राजमुद्रा के रूप में और अशोक चक्र को राष्ट्रध्वज पर मुद्रांकीत करने की स्वीकृति देकर, बौद्ध संस्कृति यही आज और कल के भारत की सर्वोत्तम संस्कृति हो सकती है ऐसा स्पष्ट संकेत भारत के जनता को दे दिया है...
@Kisanmaske123410 ай бұрын
बरोबर तीन तास विडोवो बघीतला एकदम रास्त माहीती दिली .सर धन्यवाद .
@nileshkhodke739410 ай бұрын
सर मनःपूर्वक धन्यवाद एवढा मोठा इतिहास आपल्या माध्यमातून आम्हाला सांगलात मी आपला आभारी आहे आपल्यासारख्या शिक्षकांची गरज आज समाजाला आहे सर.. ❤
@subhashtayade605110 ай бұрын
Karale Sir I salute you. Keep guiding like this. You are a second Gadge Baba.
@ArunASutar-ow6yk10 ай бұрын
Karade Sir, thanks for Enlightening common public and whole society.
@chandrasenjadhav932210 ай бұрын
सर नमस्कार, तुम्ही सगळी वस्तुस्थिती खरंच सर्वांच्या लक्षात आणून दिली त्यामुळे तुम्हचे मनापासून खूप खूप अभिनंदन!!.🌹🙏
@abhays904610 ай бұрын
Karale sir, nicely reveals truth with statistically and people needs to be understand and recognize ✍👍🙏
@sunilwade175510 ай бұрын
आदरणीय कराळे सर,,,,खरा इतिहास आपण आम्हला साँगीतला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@sagar350sagar10 ай бұрын
आज पर्यंत पहिल्यांदा दीड तासाचा व्हिडिओ संपूर्ण मन लावून बघितलाय खरंच सर अप्रतिम सादरीकरण 👌👍
@madhavbhosale153710 ай бұрын
खूप छान,अभ्यासपूर्ण ,अप्रतिम माहिती सांगितली.पण मस्जिद च्या ठिकाणी पूर्वी कोणती वास्तू होती आणि राम मंदिराचे बांधकाम करताना ,पाया खोदताना कोणते अवशेष सापडले हे सांगितले नाही.
@dipaksonavane190510 ай бұрын
कृपया हे पण सांगा
@ganeshmadavi588910 ай бұрын
आपण निर्भिडपणे अभ्यासपूर्ण सत्य लोकांसमोर मांडता हे खूप वाखाणण्यासारखे आहे सर,आपल्या देशातील प्रत्येक शिक्षकाने असे सत्य लोकांसमोर सांगितले तर बहुजन समाज नक्कीच जागी होईल ,हे नाकारता येत नाही.
@sonu2cool10 ай бұрын
आपण दिलेली माहिती खरच उपयुक्त आणि सामान्य जनतेला झोपेतून जागा करणारी आहे. परंतु अजूनही सामान्य जनता झोपलेलीच आहे, लोकं डोळे बंद करून आंधळेपणाने या राजकारणी लोकांवरती विश्वास ठेवतात आणि ते जे सांगतील तसंच करतात. जनतेला जागृत करणे खूप गरजेचे आहे. खूपच छान माहिती आहे
@tasauvarshaikh78610 ай бұрын
आपल्याला कोटी कोटी नमन अशी अद्भुत माहिती.. दिल्याबद्दल
@ramkamal358410 ай бұрын
खूपच अप्रतिम माहिती विश्लेषण केले,त्या बद्दल आपले अभिनंदन,🎉
@amarchaudhari51910 ай бұрын
मास्तर तुम्ही खूप चांगले काम करीत आहे या वयात आम्हाला जन्म गुटी मिळत ती आज पर्यंत नाही मिळाली 👌👍👍
@nandkishorwarudkar757510 ай бұрын
कराळे सर आपले खरोखर हार्दीक अभिनंदन . आपण खरी सत्य परिस्थिती ची ऊकल केलीत💐🙏
@smrdancestudio28810 ай бұрын
सर आपले खरोखोर हार्दिक अभिनंदन करतो आपले
@Kingofgondawana476710 ай бұрын
प्रणाम सर जी न घाबरता समाज प्रबोधन करताय मला गर्व आहे तुमच्या सारख्या शिक्षकांवर. या देशाला अशा शिक्षकांची खरचं गरज आहे.
@bhushans6965 ай бұрын
Karale sir, tumhich bharatache pantapradhan have aahat..... Ek number sir, bakiche itihaascha abhyas karnare khote aani tumhi sangta toch itihas barobar aahe.... Asech bakicha dharmancha itihas pun sanga.... Sarva bhartalach Kai jagalahi kalude.... Asech mothe wha.... Lavkarach tumhala Pantapradhan mhanun baghnyacha yog yawa hich sadicha .
@Samadhan_waghmare10 ай бұрын
खूप सुंदर सर ....खरोखर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो तुमचा अभिनंदन करतो की तुम्ही हा खरा इतिहास जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप खूप धन्यवाद सर
@dhammadipbadve14210 ай бұрын
तुम्ही सांगितलेला इतिहास बरोबर आहे, पण लोक बुध्दीने गुलाम आहेत, 😊😊
@devidasmetange935110 ай бұрын
You are absolutely right 👍
@sangitajadhao954310 ай бұрын
Right
@atulchaudhari807110 ай бұрын
सर तुम्ही खरंच खुप महान आहे. एवढी माहित गोळा करणे म्हणजे खूप कठीण काम आहे सर आणि ते तुम्ही करून दाखवलं. तुम्ही खुप हुशार माणूस आहे सर . तुमच्या माध्यमातून मला खुप काही शिकायला मिळालं मला तुमचा अभिमान आहे सर. खुप छान 👌👌👌👌👌👍👍
@sushilbobade690010 ай бұрын
मी सुशील बोबडे कर्वेनगर पुणे या ठिकाणचा रहिवासी आपण हा व्हिडिओ अतिशय मेहनतीने आणि उत्तम रित्या बनल्या बद्दल,आपले अभिनंदन 🙏🙏 भारतातला प्रत्येक नागरिक हा भारतीय हम सब भारतीय
@rekhapaikrao38449 ай бұрын
💯💯✅🙏🙏🙏
@shashikantkamble906610 ай бұрын
माहिती चांगली लोकांना समजावून सांगितले आहे तरी सरांचे आभार मानतो
@ArjunBachate-i3c10 ай бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj was really great leaders....after listening your lecture 👊
@shriganeshogale818010 ай бұрын
You are really a great sir you are doing great work of Dr.BabasahebAmbedkar,m.Phule etc.great person
@prajyot941510 ай бұрын
Khup sensitive subject vr tumhi live bolta he kharch khup mothi n dhadasachi gosht ahe...n kontya hi courtat case kra as sangayala pn tevdhach dhadasane bolatay kharch great ahe
@pradnyashejwal973610 ай бұрын
Thank you so much Sir for giving lots of information regarding reality,all indian citizen have need of your knowledge sir , thank you so much
@lahumunde6428 ай бұрын
सर चा हा पहिला video आहे ज्यावर येकही आंदभकताची कमेंट नाहीं😂😂😂😂😂 ❤❤❤❤सत्य परेशान हो सक्ता है पराजित नहीं ❤❤❤❤❤ 🫡🫡 Sir
@ganeshkundapurkar56110 ай бұрын
Sir thank you very much educating all of us❤
@diwakarchute873010 ай бұрын
ग्रेट सर प्रत्येक मुद्द्यावर खूप महत्वपूर्ण माहिती सांगता खरे शिक्षक आम्ही हिंदू आहोत पण आम्ही पण हनुमान भक्त आहे पण राजकारणासाठी नाही आनी देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संविधानातील विचार सार्वभैम, धर्मनिरपेक्ष यावरच होणार
@sumedhmeshram222310 ай бұрын
Sir, Please upload this video in Hindi language so that it reaches maximum number of People In this video we get to know the difference between social causes and politics
@ShamalChavan-b5d10 ай бұрын
संपूर्ण व्हिडिओ मनापासून पाहिला.सर तुम्ही सत्य घटना जगासमोर माडलात... आजच्या काळात तुमच्या सारख्या विचारवंतांची आज खरी गरज आहे... तुमची धाडसी वत्ती आणि शौर्य याला मानाचा मुजरा सथ🙏🙏🙏🙏
@pradeepwasade491110 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण गुरूजी Perfect. जमल्यास बाबर हा परकीय आक्रमक होता का आणि त्याने मंदिरावर खरेच मस्जिद बांधली होती का यावर ही विश्लेषण सांगितले तर आणखी सत्यावर प्रकाश पडेल. राम राम
@javedpinjari667210 ай бұрын
फार उत्तम सर खूप मोलाची माहिती आम्हाला माहित नव्हते ❤❤❤❤❤❤
@gopalbhojane882010 ай бұрын
तुमच्या शिक्षकांची समाजातील लोकांना गरज आहे. तुमच्या कार्याला सलाम.
@swatibansod575410 ай бұрын
शिक्षण सर्व शिकवते Thank You Sir
@peoplesnews2410 ай бұрын
मजीद च्या अगोदर तिथे काय होते याची पण माहिती गोळा करून त्यावर एक व्हिडिओ बनवा भाऊ
@nikhilfuse279410 ай бұрын
अप्रतिम....थोडा अगोदर हवा होता अजून.... म्हणजे शेअर करायला जास्त वेळ भेटला असता.....जय श्रीराम सर खूप छान माहिती....आपल्याला गरज तुकडोजी महाराजांच्या विचारावर जगायची....या भारतात बंधुभाव नित्य वसु दे, दे वरची असा दे....
@marotiatram214810 ай бұрын
समाजाला जागृत करणारे एकमेव शिक्षक कराळे सर सॅल्यू टेबल वर्क 🙏🙏👍👍
@BgmiGamingYT-tg4nm10 ай бұрын
धन्यवाद सर तुम्ही इतिहास सांगितल्या बद्दल ,,,तुम्हचे आभार 💙🙏🇮🇳
@DnyandeoChandrashekhar9 ай бұрын
सर सत्य मेव जयते आणि सर्व धर्म सम भाव . तुमच्यासारख्या विचाराचे सर्व भारतात असते तर भरामध्ये एकही अत्याचार झाला नसता एकही जीव घेतल्या गेला नसता .
@pratibhadeshmukh888010 ай бұрын
कराळे सर उत्कृष्ट! संपूर्ण इतिहास समजेल असा समजावून सांगितला.धन्यवाद.
@vishnudaskumare686710 ай бұрын
सर मि आपल्या विचारांशी प्रामाणिक सहमत आहे. स्वतःच्या भल्यासाठी प्रभु श्रीरामला सोडल नाही तर, देशाला कस सोडणार. अशा देशद्रोही लोकांना पुढे प्रभु श्रीरामचा शाप असेल. हीच ईशवरचरणी प्रार्थना. तुमच्या कार्याला सलाम. भर भरून शुभेच्छा.
@warangivikasmanch10 ай бұрын
खूप छान माहिती दिलात सर. ❤🎉 तुम्ही घेतलेल्या मेहनतीला साष्टांग दंडवत प्रणाम...!!!
@vaishaliingle716610 ай бұрын
Sir it should reach to all Indians young generation needs leader like you sir Hats of to you sirji
@milindmachale764510 ай бұрын
संपूर्ण साद्यंत इतिहास कथन केला, त्यामुळे सत्य लोकांना समजेल व यातून जाणकार लोक धडा घेतील अशी आशा व्यक्त करतो.कराळे सरांच्या या परिश्रमाला त्रिवार अभिवादन
@priyankagedam132710 ай бұрын
सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही..खूप मस्त माहिती दिली sir...dhanyawad..🙏
@vishalnagdeve301610 ай бұрын
निर्भीडपणे सत्य इतिहासाचा विश्लेषण करण म्हणजे खरा भारतीय जो खरा देश भक्त, देश निष्ठ व देश इष्ट आहे.