आपल्या समाज मध्ये स्री जातील खूप मानाचा दर्जा आहे... त्या प्रमाणे आपण वागतो देखील ... देज देणं असो किंवा इतर गोष्टी असो आपण स्री यां च खूप सन्मान करतो मुलगी झाली तरी खूप आनंद वक्त करतो ... त्या मुळे आपल्या जाती समाजात मुली ना मुलांना पेक्षा खूप मान सन्मान आहे . त्या मुळे अस म्हणे ने योग्य नाही की मुलींना कोठे जावू दिले जात नाही ... तिथे जावू ने इथे येऊ नये अस काही नाही परंतु काही ठिकाणी जर पिढ्या ना पिढ्या चालत आलेली प्रथा परंपरा असेल तर तिला पाळले जावे असे माझे मत आहे .... ..... बाकी चुकीच्या गोष्टी अस्त्तील अंधश्रद्धा असेल डाकीण ह विषय असेल ... त्या चुकीच्या आहेत परंतु काही गोष्ठी ....पाळायला हव्यात ...........
@bhikavasave6094 Жыл бұрын
Good point सर, पण बदल होत असेल तर विरोध कशाला. महिलांना दर्शन घ्यायचं असेल तर घेऊ दया
@maheshrajput402610 ай бұрын
@@bhikavasave6094 tai pn aatacha kasdat konich aaplya purvjanchya niymache palan kart nhi aapla hindiusm he great culture aahe pn lok tyla virodh krt chale he chukiche aahe preatek gosh hi siddh krne he garjeche nhi aapne aaplya purjanchya niymache palan kele pahije jse hanumanji cha smaor female nko jayla pn lok aata tya goshtina andh shradha mnun kadat chale khar manje tr hanumanji maharaj he balbramhachari aahe tr tyanchasamor female ne jane chukiche aahe
@nileshvalvi63732 ай бұрын
पण महिला आणी असवथामा याचा काही संबंध नाही महाभारत वाचत जा
@sahilvasave36292 ай бұрын
@@bhikavasave6094 कसला बदल होत आहे.. असं जर बदल होत असेल तर आपली संस्कृती परंपरा काहीच शिल्लक नाही राहील.
@vipulpadavi44082 ай бұрын
अस का
@gauravpadvi72713 ай бұрын
बाई शिखरावर चढते यात वाद नाही परंतु दिवाळी सण असला की बाई जात नाही असा इतिहास आपण मानून पुढे चालत आहोत. अस्वथामा हे ऋषीं महाराज असल्यामुळे जाणीवपूर्वक महिलांना यात्रा असली की प्रवेश दिला जात नाही
@Ranag35902 ай бұрын
आदिवासी परंपरा आहे त्यांच्या त्याचा आदर करा स्वतःच्या प्रसिध्दी साठी आदिवासी बांधवांच्या भावनांशी खेळु नका 🙏
@ravigavit63852 ай бұрын
❤अगदी बरोबर,,,
@sahilvasave36295 ай бұрын
ताई तुम्हाला जे करायचं करा... मी काय जास्त काय बोलत नाही.. तुम्ही पण आपल्या समाजाच्या आहे.. थोडं फक्त परंपरा समजून चला.
@eternalindia18122 ай бұрын
काही प्रथा असतात त्या मागे काही धार्मिक कारणे असतात. आम्ही नारीचा सन्मान करतो पण जेथे वर्ज्य आहे तेथे मान राखावा.
@mangeshvasave61142 ай бұрын
@@eternalindia1812 Right 👍
@mannavalvi62082 ай бұрын
Barobar
@shaileshvasava68642 ай бұрын
ये अंधश्रद्धा नहीं हमारी परंपरा है..
@eternalindia18122 ай бұрын
काही परंपरा सनातन काळापासुन आहेत. त्या पाळून श्रद्धेचा सन्मान करावा. यात अंधश्रद्धा नाही पण नियम आहेत.
@RavsahebBhil-ln5gq2 ай бұрын
@@eternalindia1812 कोणी बनवले हे नियम माणसांनी ना
@vilaspadvipadvikar.36652 ай бұрын
Ha konta dharmo jo Shree la samnta det nahi andhshradha kadha pahile
@rajumalche42822 ай бұрын
@@eternalindia1812 A sagl andsharda ahet kharch ahe patr karch boln☺☺☺
@Jaganvalvi-nd5xf2 ай бұрын
@@eternalindia1812 अंधश्रद्धा आहे कि
@kiranvasave89482 ай бұрын
त्या महिला पत्रकार ला परत अस्तांबा बाबा शिखर वर पाठवा आणि मामा भानिज रस्ता म्हणतात त्या रस्त्याने खाली उतरायला सांगा जर जिवंत खाली येऊन गेली तर आम्ही मानून घेणार की तिथे देवाचं वास नाही असे.open challenge aahe
@SunilPadavi-o6r2 ай бұрын
अगदी raght बावा
@g1gvt2 ай бұрын
आपली रूढी परंपरा आता आपलीच लोक अंधश्रद्धा म्हणून संपवण्यामागे लागलेत वा रे वा 🙌 सलाम तुमच्या ह्या कार्याला🤬
@TUFAN-op4uj Жыл бұрын
Andsarda nahi hi aamchi rudi parampara aahe 😡
@Madboy-yd5nd4 ай бұрын
@@TUFAN-op4uj भाऊ आपले लोक च नालायक आहेत.. मुस्लिम लोक कसे कटर आहेत मशीडी मध्ये बाई जाऊ शकत नाही आज ही तेच नियम आहेत आणि नियम पाड़ताता.. पण आपले लोक जास्त शिकले कि बाराचे होतात हे त्याच उदाहरण आहे
@Aapala_Satpuda2 жыл бұрын
Great initiative..... अंधश्रद्धा आणि श्रद्धा खूप लहान फरक आहे ..आदिवासी समाज मध्ये तो खूप मोठ्या प्रमाणावर आहे.अनेक विषय आहेत ते या यात्रे पेक्षा मोठे आहेत .या बद्दल प्रगल्भ तेने विषय समोर येऊन मांडले गेले पाहिजे त्यातीलच हे डाकीण चा विषय तर खूप मोठाच आहे.
@jaysingpawara34882 ай бұрын
अंधश्रद्धा नाही श्रद्धा आहे एक आदिवासी बाई अंधश्रद्धा म्हणते हे योग्य नाही.आदिवासींची ही एक पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे.
@sandipsuryavanshi42572 ай бұрын
खूप खूप अभिनंदन
@SunilPadavi-o6r2 ай бұрын
अस्तंबा ऋषी महराज हा दिवाळीचा सण आहे आस्तंबा येथे जण्या अगदर आदिवासी माणूस मंजे पुरुष ५ दिवस किंवा जास्त ही दिवस मानता करून जातात यात्रेला पूजा करायला
@santoshpawarabhanolikar20642 жыл бұрын
अभिनंदन 👌 सुमित्रा मॅडम तुम्ही खूप मोठा धाडस करून अस्तंबा शिखरावर चढल्यात.👍
@JAY_BAJRANG_BAND_BIJRIGAVHAN2 жыл бұрын
असा का ताई नंतर लोकांवर संकट पडू पण चोकतो हे कोणाला माहित आहे का आता तर नाय ....
@KisanNaik-u7f2 ай бұрын
👍👍💯 (व्हिडियो) काही वर्षांनी ऐकत होतो की स्त्रिया जाऊ शकत नाही ताई तुम्ही करून दाखवलं आणि लोकांना जागृत केलं मानसिक आजारी, कमकुवत समजदार लोकच .......... चे ऐकतात. फक्त आपण त्यांचा अनुभव घेऊ लागतो! संपूर्ण खेळ तो मेंदूचा आहे! शक्तिशाली मनाचे लोक सर्वकाही नकार द्या आणि त्यांना काही द्या अनुभवही नाही!
@dagaduakhade31508 ай бұрын
मी पण जाऊन आलो 1996मधे सुंदर अनुभुती
@methunpadvi31332 ай бұрын
मँडम आपल्याआदिवासी समजा मधे महिलांना सोडत येतं नाही हे आपल्याला माहीत पाहिजे तूम्ही देवासे भेद भाव करतात. अस नाय करायला पाहिजे मंडम
@RajanWagh-up4gh2 ай бұрын
Sumitra tai wow great work, nice Tumi aaplya aadivasi samajasi ase ka wagt aahe. Khup mothe jhale rav tumhi. Patrakar jhale na manun.
@Aadiwasi-bhiljahar2 ай бұрын
प्रकृतीचा नियम काहीच नाही हे सर्व लोकांचे नियम आहेत Jay Aadiwasi MH39 🏹🦁🌲
@jyoti_valvi_vlogs2 жыл бұрын
खूप अभिनंदन मॅम srvyat जास्त आनंद मला हि बातमी पहिल्या वर झाली....salute.... ग्रेट affort.......मॅम.....
@pradipvalvi31902 ай бұрын
खूप छान धाडस कार्यकारण समजून घेतलेच पाहिजे... परंपरा चांगली असेल तर नक्कीच जोपासावी... पण त्यासाठी कोणाचे हक्क हिरावून घेता येत नाही...
@dearstoryline2 ай бұрын
We are Adivasi, deeply rooted in a culture that values equality, where there is no distinction between male and female. Our way of life is unique, steeped in traditions passed down through generations. If someone attempts to undermine our cultural values, we stand firm in defense of our heritage. To the reporters of the 21st century: our culture predates your modern communities and perspectives. We ask that you approach our customs with respect and sensitivity, without imposing outside judgments. Your role as journalists is to report truthfully and professionally, not to critique or misunderstand regional traditions for the sake of sensationalism or profit. We welcome friendly, informative coverage that fosters understanding, rather than judgment or bias. Thank you. ❤# No Hate
@vaishalipatil66162 жыл бұрын
मनापासून अभिनंदन मॅडम. तुम्ही खूप मोठे धाडस केले आहे.तुम्ही उचललेले पाऊल अनेकांसाठी दिशादर्शक ठरेल. अभिनंदन!!💐💐
@raysingtadvi2232 ай бұрын
आमचा आदिवासी समाजामध्ये आजही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात दिसुन येते
@rekhapawara84792 ай бұрын
अभिनंदन मॅडम अंधश्रद्धा दूर करण्यासाठी धाडस करून पुढाकार घेतला तुमच्या प्रयत्नाला सलाम
@g1gvt2 ай бұрын
@@rekhapawara8479 आपली जात विसरू नका मॅडम
@ROCKY-kx1ui2 ай бұрын
हे फक्त पब्लिसिटी साठी आहे,,, आदिवासी असुन असले काम करताना काहि वाटल नाही ka
@ajaybhandariofficial2 ай бұрын
देवाला कोण येत कोण जात यात काहीचं अडचण नाहीं फक्त समाजात काही गुणी लोकं असतात जी येतात आणि सांगतात हे नाही करायचं ते नाही असं जस देव स्वतः येवून त्यांना सांगितल असेल असं
@dhirsingpadvi5942 ай бұрын
Madam tumsa mo.no.pahije amsh kade hi problem ahet
@umakantpatil62142 жыл бұрын
मस्त सुमित्रा 👌👌
@TarkeshwariNaik2 ай бұрын
हिंदू संस्कृतीचा सन्मान करा. या ताईंना सांगा की दर्गा वर जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन करून दाखव. हिंदू धर्मात महिलांचा सन्मान होता आहे आणि राहील. पण हेच शूरपणा दरग्या वर जाऊन सिद्ध करा 🙏🏻
@s2gaming8992 жыл бұрын
Your great mam nice work 👍
@surajchaure1920 Жыл бұрын
Great work mam
@vipulpadavi44082 ай бұрын
Great news
@adiwasi_tribale_page_mh39_news2 ай бұрын
Sumitra tai tumhi varti jau shakta yanna andhshrdha tun baher kadun taka 🙏
@nitinpadvi18 Жыл бұрын
This is Possible with Hindu Culture Only 🙏
@Saajan-lj7he3fq7d2 ай бұрын
ही बाइला डोक नाही, मेडल दया रे हिला
@ZUNJARKRANTINEWS35872 ай бұрын
Best
@VikramSingh-xj8ld Жыл бұрын
Tumhala samaj sudhar ithech kashala karaycha aahe. 1325 meter unch shikhar chya baddal sangayach sodun purn video madhe bakwas aahe. Tumhi jaay IIT la shiklele aahe ka jo vigyan ch mahatv saangnar. Don koudiche be akkal lok. Buddhihin. Ugich video pahun vel kharab jhala. Rasta kunikadun aahe, kiti vel lagel kahi sangitla naahi.
@abhitanpawara46092 ай бұрын
वर्ज्य हा अंधश्रद्धाचाच भाग आहे
@sureshvasava1459 Жыл бұрын
Pade likhe par parpra nahi jante hamara aadivashi samaj parnpra pe tikahe pranpra ko mano
@ganeshishi13312 ай бұрын
ताई तुम्ही धाडस केल्या त्याबद्दल कौतुक आहे पण आपली संस्कृती जपणे आपलं काम आहे आपले लोंकाना खरोखर शिक्षण, आरोग्य प्रश्न आहेत ते पण उघडकीस करा विकास काम पण दाखवा
@sanjeevsonar6262 ай бұрын
🎉🎉🎉🎉
@hiteshnaik782 Жыл бұрын
ही अंधश्रदा का पसरवली आहे ,,,ही कोणी पसरवली आहे ,,, हे कोणी आदिवासीनी पसरवली आहे का? मला तरी वाटट नाही....ह्याचा कारण फक्त इतिहास वाचनारा सांगू शकतो ।।।
@yogeshahire22932 ай бұрын
कोणी सांगितलं महिला वर अत्याचार होत अस.. Ji परंपरा आहें ती जपली पाहिजे आणि आपली परंपरा जशी पण असेल त्या मागे काही ना काही Scientific Reason असेल आणि आपण त्या गोष्टीचा सन्मान केला पाहिजे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महिलांवर अन्याय होतोयं ही गोष्ट करू नये
@MaheshKharde-q2w2 ай бұрын
कलियुग अपनी चरम सीमा पार कर चुका हैं ये कोई अंध श्रद्धा नहीं हैं लेकीन अभी अश्वथामा के पास उसकी दैविक शक्ती नहीं हैं इसिलिये कोई बी वहा जा सकता हैं क्युकी कली का काम ही हैं लोगो के दिल ओर दिमाग से भगवान के अस्तिव को समाप्त करना
@SureshRahase-8 ай бұрын
पुरुष हा सव्वा महिने पालनी करून मग वरती जातो
@nileshvalvi63732 ай бұрын
दारु अंडे,चिकन पण खातात बगितल आहें तिथ मोज मस्ती करायला जातात बाकि चे लोक खुब घाण करतात हे बन्द करायला पाहिजे
@joharvala21532 ай бұрын
अंधश्रद्ध नाहीये आमची संस्कृती आहे. तुम्ही सनातन वाले राम मंदिर बसवता तेव्हा अंधश्रद्ध दिसत नाही. आमची आदिम काळा पासून चालत आलेली रीती आहे.
@methunpadvi31332 ай бұрын
तुम्ही मिडियावले आहे आकल नाय आहे का तुम्हाला काय मर्ख पणा करते
@mersingpawara25062 ай бұрын
खूप छान ताई, तुम्ही आदिवासीं महिलांचा विकासाचा दिवा आहे व हा आदिवासी महिलेला आधार आहे, अशा खूपच प्रथा आहे महिला विषयी चांगली - वाईट महिला येथे- तेथे येऊ - जाऊ शकत नाही असे म्हणून भिती भरली जाते महीला या प्रथेत समाजाच्या भितीने व पती किंवा वडिलांच्या दबावाखाली जीवन जगत असते, महिलेला न्याय देण्यासाठी योग्य प्रयत्न आहे ताई
@CHETUVSV-m3o2 ай бұрын
Aamchi Rudi parampara aahe adsradha nahi 😢
@maganvalvi1915 Жыл бұрын
Aplya samajat khub kahi rudi parmpara ahet...pan kiti tari varhanu varhe hi Rudi chalu ahe tar tyacha apmaan karu nye...dhadas karne changli gosth ahe pan asha thikani nahi yacha arth asa jhala ki apli rudi apnch sampvtoy...
@mangeshvasave61142 ай бұрын
Right 👍
@ravivalvi62412 ай бұрын
पापी कसं म्हणता तुम्ही.अंधश्रधा वैगेरे काही नाही पण मीयम आहे.. बोलण्या आधी विचार करून बोलावं
@sarthakvalvi36692 ай бұрын
Je Janet kuth ny bhetay pan ek da amche shatpuda avtar made yevun pha jay aadivasi jay johar ❤❤❤❤❤❤
@yogesh63952 ай бұрын
काही पंरपरा काळा नुसार बदलने आवश्यक असते, तुम्हाला काय वाटते ?
हाय ताई , बाई पण चळ शकते पण पिरेश मदे राहते तेवा नाही चळू शकते
@nehavinodpawara18002 жыл бұрын
💯💯💯💯💯
@Mrz_SUNNY10 ай бұрын
Jay baba 🙏
@sudeshghoderao52972 жыл бұрын
Great. Continue to Raise the voice of rationalism
@kalpeshchavan62142 ай бұрын
एखाद्या दर्गेवार जाऊन तुमचे ज्ञान पाजा आपण स्वतःच आपल्या परंपरा नष्ट करत आहोत तुम्ही आदिवासी समाजाचे आहेत तरी तुम्हाला तेथील गोष्टी माहीत नाही तर काही अर्थ आणि तुमचा रिपोर्टर बनून काही 1 उपयोग नाही
@tulshirameditor55502 ай бұрын
Madam hi andasarda nahi adiwasi parpara aahe manun tumi pan adiwasi aahe hi parmpara japli pahiljel yachi ulegan karu nay hi maji vinti aahe ❤😊
@ValviAshvin-xf4fq9 ай бұрын
Ham log ghar se bahar ket me upansna karte hai Ham gujrat se aathe hai baba ke darbar me per Ye video dekh kar bahut dukh huwa vo bhi apne samaj ki ledis aapko news banani thi to koi bhai ko bhejte 😢
@singeranilshindefansclubsh56932 жыл бұрын
Very nice💕👌👌
@hbeditingmh39502 ай бұрын
astomba baba Bromochari ashaliya mude javu det nahi....
@VinodValvi-q2w3 ай бұрын
tumi aamchi sanskruti cha niyam todala kahi pan aaso
@aniketvasave2 ай бұрын
😡😡😡😤😤
@abhisheknaik86042 ай бұрын
Laj Vatayla pahije Aadiwasi asun hila History mahit ny ahe ..Lok mahine mahine Laddies pasun dur rahun tikde jata ..
@govindpadvi-si2gr2 ай бұрын
Sumitra Didi dewasa APman Kela ki Diwadit divos diwa lakto Tya divosi bay Manus jat NAHI ki
@sagarbagle51432 жыл бұрын
Great work mam 💐🙏
@abhisheknaik86042 ай бұрын
AADIWASI lokana fam nko ahe tyanchi layki nka kada Devach thikan ahe te ..
@royalaadiwasi77442 ай бұрын
mayat vi jahe taha vihavahayne ma firi jaha tihi bi thet paryant jaja....
@sipalivasave97012 ай бұрын
ग्रेट वर्क
@alkavasave76802 ай бұрын
Good tai
@sachinbadole11452 жыл бұрын
Well done madamji 👍👌🌹
@mangeshvasave61142 ай бұрын
अश्वत्थामा रूषी ब्राह्मचारी है ईसलिए स्त्रीयो को पास जाकर प्रणाम करने की परंपरा नहीं है, मातांए दूर खडी होकार प्रणाम कर सकती है. यह स्त्रीयो के प्रति भेदभाव या अन्याय ना होकर वैदिक परंपरा का एक अंग है! जिसे सबको पालन करना चाहिए
@nareshpadvi00782 ай бұрын
Aadivasi ka apman kiya aapne 🤬🤬
@PankajKumarTadvi Жыл бұрын
👹 dukhi rahenge vakt kaba ajaye patanahi
@valviaarya9782 ай бұрын
Sister yah andhsradha nahi he rudi parampara he
@nareshpadvi00782 ай бұрын
Hamri Rudi parmpara hai Tu Q gayi upar
@vidyagavit70102 жыл бұрын
👍🙏🙏
@MachhEditoR Жыл бұрын
Tai pan mala he samjhal nahi ki tumhi tithe jaych nahi as mhanat aahat ki mulgi pan jau sakte tithe he mhanat aahat...
@vijayvalavi83462 жыл бұрын
✌✌👍🏻👍🏻👍🏻✌✌👍🏻👍🏻
@PunamVasave-wo2dr2 ай бұрын
Bhadvya dev stan ahe zopayla nay jat bayana ghevun .ethihas mahiti ahe ka adivasi mahila asun mahit nay.ripotar ahe mg Kay pan bolayach .adivasi ar anyay hotoy tyachyavar bola.
@Misssssss-y6b2 ай бұрын
tite girl ny jat shakte 🙏🏻👍
@shubhamThakre-q6y2 ай бұрын
vasava aahe to pan tula mahit naha ka ti te bayi manus jat nahi asa