मी 2023 मध्ये कळसुबाई शिखरावर चढलो होतो. माझं वय 49 वर्षे व माझ्या एका पायाचा ऑपरेशन झालेला आहे. तरीही आम्ही सहज कळसुबाई चढलो.... एवढा आनंदाने एवढी मजा आली ना विचारता सोय नाही. फेब्रुवारीमध्ये कलावंतीन दुर्ग सुद्धा आम्ही चढू....!
@kundakelkar652310 ай бұрын
फारच थरारक चढण असलेला गड आहे.घरबसल्या सीनियर लोकांना तुझ्यामुळे हे बघता येते,व लहानांना प्रेरणा मिळते ते करण्याची.तुझे आभार.🚩👍🚩👍🚩👍
@aniket_jagdale10 ай бұрын
Ha trek khup easy ahe camera angle mule asa dist ahe me swata ha trek kela ahe with prabalgad 1 day made sakali jaun 5 vajta
@arnavwarwatkar10 ай бұрын
100% Trekker 100% Happy 100% Support 100% Comedy 100% Attitude ...One and only our Prashil Dada..Dada tula kharach salam❤❤..Jai Bhavani Jai Shivaji.. Let's all vote for Africa to mumbai return journey
@balajipatil79049 ай бұрын
प्रशिल तुझे व्हिडिओ खूप आवडतात जे आम्ही करू शकत नाही ते तू करू शकतो म्हणूनच तुझे व्हिडिओ खूप खूप आवडतात आणि आम्ही सगळे फॅमिली मेंबर व्हिडिओ बघत असतो आणि तुझे खूप फॅन आहोत आणि सर्व व्हिडिओ मी माझ्या मित्रांना शेअर करतो असेच व्हिडिओ बनवत जा अशी ईश्वरचरणी प्रार्थना बालाजी पाटील वसमत हिंगोली जय जिजाऊ जय शिवराय
@dnyaneshwarkadam183710 ай бұрын
खुप छान प्राशील भाऊ... फर्स्ट like कमेंट...
@nitinchougale453710 ай бұрын
योगायोगाने भेट झाली दादांची आणि सोबत ट्रेक करायला भेटला याहून आजून दुसरं काय पाहिजे आयुष्यात खूप छान वाटलं धन्यवाद भाई 🚩🚩🙏🙏
@sagarkadam775610 ай бұрын
खूप छान दादा तुमच्या सोबत ट्रेकिंग करण्याचं योग आम्हाला आला. धन्यवाद
@SanketPatil-o1e10 ай бұрын
शेवटी सह्याद्रीचे दर्शन झाले🔥🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🕉️🙏🏻
@limbhoreprathamesh10 ай бұрын
दादा तुझं हे वाक्य मला खूप आवडते अशक्य सुंदर सह्याद्री ❤
@arvind255610 ай бұрын
24:16 चित्तथरारक, जबरदस्त आणि त्या अनुषंगाने पार्श्व संगीत अद्भुत 👍🚩🫡🚩👍🚩
@PRAJYOT...1710 ай бұрын
Really you are great man❤ मी तुज्या video खूप सुरवातीपासून बघत आहे।. खरंच खूप मनापासून मेहनत करतोस दादा खूप मोठा होशील.. ❤
@SamplaVishayy10 ай бұрын
Aree ddaa allreday mothha ahaya 🫡💪 sampla vishyy
@PajyotKhapare10 ай бұрын
❤
@jyotimandhare745210 ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे दादा खूप दिवसातून सह्याद्रीचा सुंदर अशा कलावंतीण दुर्ग चे दर्शन झाले आणि महाराजांची मूर्ती पाहून खूप छान वाटल आणि खूप छान explore केलात गड 🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🙏
@kusumpadwal41588 ай бұрын
काय थरारकच आहे बघूनच डोळे फिरायला लागले👍👍👍
@jyotidharod82548 ай бұрын
So thrilling Simply BRAVO😮
@VishalDeshmukh202410 ай бұрын
खूप मज्जा आली दादा तुझा सोबत ट्रेकींग करून मस्त अनुभव होता
@ujjwalsarkar93648 ай бұрын
Excellent, my brave boy ! Thank you for presenting this lively trek to the top. Take care. Jayatu Chattrapati Shivaji Maharaj ki Jai !!! Jai Jai Mata Bhawani .
@ramdasbabar39849 ай бұрын
जबरदस्तAdvantours/Thrilling Vidieo.
@ponyrang9 ай бұрын
I liked the video very much, thanks you for sharing, stay safe, stay blessed
@savitajagtap83510 ай бұрын
You are real heto. Mard maratha. Jai maharashtra. Go ahead. Jai shivarai.
@sharmilasoni88995 ай бұрын
🙏👍👌 खूपच हेल्दी ब्रेन असल्याचे लक्षण आहेत आपल्या मध्ये , एका हाताने इतक्या स्थिर तेणे कॅमेरा स्टिक पकडून , कॉन्फिडन्स ली एवढे अवघड चढण चढणे , *सलाम सलाम* आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम आपल्या वर असतील
@vaishalivanage934410 ай бұрын
खूपच कठीण आहे गड पण तुझ्यासाठी खूप सोप्पा ...हॅट्स ऑफ यु
@pradippatil838110 ай бұрын
खरच खूप छान ऐपीसोड आहे😊
@dilippatankar915010 ай бұрын
जय शिवराय खूप मस्त आणि धाडसी ट्रेक असतात, आवडीने पाहत असतो
@balasahebmoze487210 ай бұрын
#ऊर्जास्रोत🔥 संघर्ष जितका कठीण असेल तितकाच परिणाम सुंदर असेल.. खूप छान व्हिडिओ पाहण्यासाठीच केला आहे
@SwatiKore-f2s4 ай бұрын
Khoop thrilling Ani adventurous ahe ha gadh Thank u Dada and Shivaji Maharaj Ki Jay
@marathiranginfolips10 ай бұрын
फारच थरारक चढण गड आहे. गडाचा दोनदा अनुभव घेतला आहे, छान. खूप उस्फुर्त पणे माहिती सांगतोस, स्टाईल पण छान. जय शिवराय.
@MilindSurve-s7rАй бұрын
मित्रा तुझ्या गिरी प्रेमींना शत कोटी मानाचा मुजरा. तुमच्या सारख्या दुर्ग प्रेमिं मुळे गड दुर्गांची माहिती मिळते. पुन्हा एकदा तुम्हास मानाचा मुजरा
@amitmhatre391110 ай бұрын
छान तूझ्या बोलण्यात आता खूप आत्मविश्वास दिसतो 👌👌
@subhashjoshi399910 ай бұрын
खूपच सुंदर आणि चित्तथरारक अनुभव
@p.m64234 ай бұрын
Tuzya daring la salam 🙏🏻😇👍jay shivray 🙏🏻💐god bless you
@gitanjalikathepuri25844 ай бұрын
Khupcha thararak trek aahe ha hats of you nusta video baghun chyatit Das's hote tula salam aahe bava
@santoshgaikwad952610 ай бұрын
Ekch no dada❤ jay shivray😍😍
@aniljadhav40329 ай бұрын
भाऊ एकदम छान छत्रपती शिवाजी महाराज कि जय
@naturelovers221110 ай бұрын
Description madhe मराठीत खूप सुंदर माहिती दिली आहे
@maheshthul476810 ай бұрын
जय शिवराय जय जिजाऊ खुप छान व्हिडिओ दादा
@LokshahirachiSahityaCharcha10 ай бұрын
प्रशील मीत्रा, तुझा व्हिडीओ नेहमीप्रमाणे खुप भारी झाला. कलावंतीन गड मी पहिल्यांदा बघितला जीवन कदमच्या व्लाँगमध्ये. मला तेंव्हा खुप थरारक वाटला होता. कँमेराच्या वाईड लेन्स मुळे तसं वाटतं असं नंतर एका व्लाँगमध्ये कुणीतरी सांगितले. तुझ्या अनुभवावरुन खात्री पटली. धन्यवाद तुझे 🙏🙏
@julietrego292710 ай бұрын
Salute sarvana jeh gad chadtat, tumhi sarv gaad chadtana pahun majhe potat gola aala, God bless you all
@AniketPawar-h1m10 ай бұрын
सावरीचा झाड❤
@SonaliBidkar-y8i10 ай бұрын
दादा किती दिवसानी वाट पाहत होते तुझ्या विडियो ची तर आज आला सो happy ❤❤❤❤🎉🎉😊😊😊😊😊😊😊😊
@kj4628Ай бұрын
23:02 डोकं गरगरायला लागलय❤
@jatinshah839010 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
@avit005025 ай бұрын
Khatarnaak adventure aahe...jiv ghabartho video bagun suddha.....
प्रशिल तुला राजसाहेब ठाकरे यांच्याकडुन एकदा तरी पुरस्कार मिळायला पाहिजे कारण हि माझी खुप इच्छा आहे...
@MVvishalDhotare4510 ай бұрын
मस्त दादा जबरदस्त वीडियो 😂😂😂😂 वीडियो बगुन मन भ रूण जाते 😊😊😊
@prashantingle711810 ай бұрын
WE ARE PROUD OF YOU PRASHIL... JAI BHIM.. JAI SHIVRAY..💙🇮🇳
@vallr-humans912110 ай бұрын
Dewala sodoon sagalyaanchi jai karaa and dewalaa sodoon saglyaan cha dhanyawaad karaa😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢.
@a-soldtonew950310 ай бұрын
Bro you are extremely glowing in the shine of success.
@positive_pathway0710 ай бұрын
सुंदर विडिओ बनविला 👌👌👌👌👌
@IG_Pikachu_610 ай бұрын
Khup mast ❤❤❤❤❤
@jitendragotad10 ай бұрын
भाऊ खरंच खूप छान 🎉🎉❤
@Jojo-ok5gg8 ай бұрын
Amazing!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
@kavitagawali681010 ай бұрын
अशक्य सूंदर सह्याद्री 🌎❤👌👌👌👌👌
@ditalam1085 ай бұрын
I get the Heebee Geebees seeing you going so close to the edge of the mountains and the steep steps along the side of the mountains. No!!! I will not go there but will sit comfortably at home and watch your videos. They are awesome. From Australia
@purvashubhra10 ай бұрын
ते काट्याचे झाड शाल्मली वृक्ष आहे. याला काटेसावर/ सेमल सुध्दा म्हणतात. ताईने उपयोग बरोबर सांगीतला, मुरुमावर रामबाण उपाय.
@pradeeprewale60899 ай бұрын
काटेसावर बरोबर
@dipankarbasu637910 ай бұрын
VERY NICE TREKKING BLOG AND INFORMATIVE
@ajaymore324010 ай бұрын
Love you bhava finely return alyach conform zal kalji vatat hoti ❤love you
@suchetakulkarni40669 ай бұрын
साहसी ट्रेक मित्रा लव यु खुप छान व्हिडीऔ😅
@kavitayt901810 ай бұрын
🎉mast video 🎉
@sheetalgaikwad722310 ай бұрын
Manla sarvanna khup dangerous ahe n tumhee te karun dakhavla khup bhiti vatate chadtana n war gelyavar always TC of yourself n we are really proud of you all people best job
प्रशील दादा तुझा व्हिडिओ पाहून खूप आनंद होतो. मी जव्हार वरून पाहतो
@leathercraft-p2e9 ай бұрын
JUST...WOWWWWWWWW JAI SHIVA JI MAHARAJ KI🙏
@vaishalijadhav321410 ай бұрын
खूप खूप छान......well done......👍
@sanskrutinanekar.8067 ай бұрын
खुप छान भावा ❤️❤️जय शिवराय
@IG_Pikachu_610 ай бұрын
Supar dada ❤❤❤❤
@badalmhatre237510 ай бұрын
सरतेशेवटी सह्याद्री गड फत्ते केलेस 👍 खूपच थरारक असा ट्रेक आहे , आम्हाला युट्यूबवर पाहूनच आमचे नेत्र दिपले 😟 सार्थ अभिमान आहे तुला पढील आणखीनच अशा अनेक आणि याहूनच थ्रिल , थरारक ट्रेकिंगसाठि हर्ष-भरीत ढिगभर शुभेच्छा 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
@dixitsantosh210 ай бұрын
खुप छान छायाचित्रण केलं आहे अगदीं थरारक ट्रेक आहे. माझे मूळ गाव प्रबळच्या पायथ्याशी असलेल्या वारदोली हे आहे पण मी फक्त प्रबळगडा पर्यंतच मजल मारली आहे. कलावंतीण दुर्ग कधी सर करता येईल माहीत नाही पण तुम्हीं बर्यापकी दर्शन घडवले त्या बद्दल आभार!👍
@udaydate55679 ай бұрын
मी आज पासून सुरवात केली तुझे व्हिडिओ बघायला 3 बघितले 4 ठा बघत आहे तुला उदंड आयुष्य लाभो ❤❤
@yuvi758810 ай бұрын
Great climbing Jai vidarbha jai Maharashtra
@MayurKudmetheMKVIDEOS10 ай бұрын
Love from Chandrapur ❤
@Yogitabhosale52584 ай бұрын
कोणीही जाऊ नका आपल जीवन खूप लाख मोलाचे आहे 🙏वेळ काल सांगून येत नाहीं 🙏
@narayanmaule930910 ай бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ असतात तुझे.आफ्रिका टूर व्हिडिओ खूप छान होते
@Adv.anilkumar-qb7sz5 ай бұрын
Haryana से ढेर सारा प्यार ❤️❤️🌹❤️❤️❤️🙏🥰🥰🥰🥰
@schandra485610 ай бұрын
Hats off to your spirit of ad Pandya wonderf drone photography. Loved evry second and felt as if Inwas there. Thank you
@psychoprashil10 ай бұрын
Thank u so much dear.. Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤
@mahendrawairal545410 ай бұрын
हे सर्व बघताना थरार जाणवतो... जय भीम मित्र... 🌹🇮🇳👍
@sahadevchavan49210 ай бұрын
Very nice good advanchare bhava. Chavan
@kashbassey91496 ай бұрын
Oh my goodness! You are so brave..I was so scared watching you guys climbing
@bhagvangaming775810 ай бұрын
Nice video Jay shree Ram ❤🚩
@Prerana49710 ай бұрын
No words for your dearing,energy.what I write? seriously no words.Take care . Always stay happy and healthy.Always god bless you 🙏😊😊
@psychoprashil10 ай бұрын
Thank u so much dear.. Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤
@vishalpilanevlogs10 ай бұрын
bhava tuji selfie स्टिक chi link share कर ना
@rajputelectric372510 ай бұрын
खूप छान वाटत अशा ठिकाणी जाताना आम्ही पण सांदन व्हेली ट्रॅक करुन आलो 3/2/24 ला
@premnathpatl144110 ай бұрын
Great भावा 🙏🙏
@vivekdhamne97679 ай бұрын
खुप छान शब्दांकन वाटले की मी तुझ्या बरोबर ट्रेक करत असल्याचा भास होत होता 👍
@berteisenbraun74158 ай бұрын
WOW, you guys are brave! That is way to High for me.