खरेच गरवारे साहेब पद्मश्री पुरस्काराचे हक्कदार आहेत. त्याच्यामुळे केवळ शेतकरी नव्हे तर मुके पक्षीदेखील सुखावले आहेत.महत्त्वाची बाब म्हणजे ते महाराष्ट्राचे आहेत हि आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे 🙏🏼
@satish2558 Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली व माहिती दिली
@rameshwalavalkar1755 ай бұрын
माहिती फार चांगली. आहे पण ब्रॉयलर ब्रीडर म्हणजे काय ते कळले नाही.की ज्याचे अंडे 35. रुपये आहे कोणी सांगेल का
@Live242003 жыл бұрын
please cricket insects farming वर agrowon मध्ये मार्गदर्शन करा