Рет қаралды 33,764
#Agrowon #cottonrate #cottonmarket
सध्या बाजारातील कापसाचे भाव खूपच कमी आहेत. ओल्या कापसाला तर ३ हजारांपासून भाव मिळत आहे. बाजारातील आवक वाढत असताना भाव आणखी कमी होतात की काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मग कापसाचे भाव यापुढच्या काळात कसे राहतील? शेतकऱ्यांनी कापूस कधी विकावा? याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल.
Currently, the cotton prices in the market are very low. Wet cotton is getting price from 3 thousand. Do prices fall further as market inflows increase? Farmers have this question. So how will cotton prices stay in the future? When should farmers sell cotton? You will get this information from this video.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान