रितेश मस्तच सहा वेळा हे मंदिर बघितले आहे नंदी आणि गणपती छान आहेत त्यांच्या उत्सव काळात वर कागदी पताका ही छान लावतात पावसाळ्यात मस्त वातावरण असते वसंत ठाकूर मुख्य देवळात वरच्या बाजूला राहायचे राजापूरची गंगा आली की तिथेही असतात धन्यवाद असेच चालू राहू दे
@RiteshTravelVlogs9 ай бұрын
हो अगदी बरोबर ..खूप पाहण्यासारखे आहे ..सध्या मंदिर नव्याने जीर्णोद्धार करायचे चालू आहे ...त्यामुळे पर्यटन दृष्टीने विकास होईल ...आणि अचानक वसंत ठाकूर यांची गाठ पडली ..खूप हुन्नर कलाबाज आहेत हे दाखवून दिले ☺️ पुढचे एपिसोड देखील आवडतील हे आशा करतो 🙏 धन्यवाद ...तुमचा अभिप्राय मिळाला