Рет қаралды 164
शब्द मानसी या मानसी आपटे यांच्या युट्यूब चॅनल वरून प्रसारित झालेला हा विडिओ आहे. लक्षवेधी पुस्तके या माध्यमातूनं वाचकांना माहिती होतात. जुलै २०२२ मध्ये सकाळ प्र्काशनातर्फे प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात अकरा गानगुरूंच्या मुलाखती आणि परिचय लेख आहेत.
लेखक: अरविंद परांजपे आणि संपदा थिटे.