Рет қаралды 78,033
Ras Ke Bhare । Bhairavi । Rare Recording । Digitally Remastered
Ras Ke Bhare Tore Nain is a famous bhairavi. This is a rare recording of Dr. Vasantrao Deshpande and Pt. Bhimsen Joshi singing it together. Rumour has it, that this was recorded in a private concert at P. L. Deshpande's home. This digitally remastered version takes the listening experience to a whole new level.
"रस के भरे तोरे नैन" ही एक लोकप्रिय भैरवी आहे. ह्या दुर्मिळ रेकॉर्डिंग मध्ये, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. भीमसेन जोशी ही भैरवी एकत्र गाताना ऐकायला मिळते. पू. ल. देशपांडेंच्या घरी झालेल्या खाजगी मैफलीतील हे रेकॉर्डिंग आहे असं म्हणतात, पण ते कितपत खरं आहे हे माहीत नाही. आधुनिक तंत्रद्यान वापरुन हे रेकॉर्डिंग सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.
____________________
#bhimsenjoshi #vasantraodeshpande #bhairavi #indianclassicalmusic #rare #remastered