शरद पवार साहेब... केंद्रात चंद्राबाबू नितीश कुमार ला फोडा.. केंद्रात सत्ता स्थापन करा... हे खूप गरजेच आहे.. हे फक्त तुम्हीच करू शकता...🙏😅
@indianassassins64083 күн бұрын
😂😂काहीपण
@OmGaikwad-ix1hb3 күн бұрын
माझी तर खूप इच्छा आहे
@nandkishoritraj8773 күн бұрын
अगदी खरय..फोडा फोडी तेच.करू शकतात न कोणाला समजत पण नाही न पवार साहेब कधी.कबूल पण करत नाहीत. आम्हला अजून आशा आहे साहेब राज्य जाऊ द्या केंद्र.मध्ये च आटोम्बॉम्ब फोडा लवकर..👍🙏🙏
@iTrade443 күн бұрын
Yedzavya aahe ka tu 😂
@A_B_P_3 күн бұрын
😅
@laxmanjadhav16883 күн бұрын
पिपाणी ने वाचवले दिलप्याला
@mayurneharkar503 күн бұрын
35 वर्ष राजकारणात राहून सत्ताधारी पक्षाची मंत्री पदे भोगून ही विकास कामांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवता येत नसेल व विजयी होण्यासाठी जर पैसे, डमी उमेदवार उभे करावे लागत असतील तर तुम्ही जिंकून ही हरला आहात विजय देवदत्त निकम साहेब तुमचाच आहे..
@ganeshgaikwad73873 күн бұрын
1000 ने वाचला नाहीतर 😂
@ajaybhonde25583 күн бұрын
शरदचंद्र पवार पर्वात महाराष्ट्र घडला. मानसपुत्र साहेब.
@SantoshLondhe-lm3bx3 күн бұрын
फक्त पवार साहेब बाप माणूस ❤❤❤
@bjornlothbrok19642 күн бұрын
Tujha baap asel.
@sf8vb3 күн бұрын
छुपे साहेबा चे आहे ,जनतेला वेड बनवल यांनी , जामखेड चे उदाहरण
@victorrohom35003 күн бұрын
प्रतिष्ठान मध्ये अजून साहेबांसोबतच आहात का😅!
@Yourfather7813 күн бұрын
Pipani mule vachla haa
@mz3hr3 күн бұрын
Pipani mule vachal
@gopinathsirsat56873 күн бұрын
देशासाठी, राज्यासाठी काही तरी करा,मी नोटा आहे
@akashmihir843 күн бұрын
आता भेटी गाठी वाढतील. पण हाती काही लागणार नाही.
@sureshmilkhe3 күн бұрын
Good
@gopinathsirsat56873 күн бұрын
स्वताच्या मतलब सोडून,जनतेचा विचार करावा, सर्व पक्षांनी
@sachinr52693 күн бұрын
थोडक्यात वाचलेले आमदार
@Samyak_Meher3 күн бұрын
जिंकलात त्याबद्दल अभिनंदन. पण एका बापासमान म्हाताऱ्या माणसाच्या डोक्याला लाथाडून आपण इथे आलो याची सल आयुष्यभर राहील तुम्हाला साहेब. कारण जुळवून घेण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात निर्माणच होणार नाही.
@ashokpansare56713 күн бұрын
Are news heading kay deta ani Dakhawata kay ?
@pank41853 күн бұрын
Hyani 2 saman navachi devdatt nikam navachi manas ubhi keli hoti...tyana 2500 aani 1000 mat milali...aani ha 1500 ni nivdun aala...😂
@mahi-163 күн бұрын
Mala vatat har jit hot rahil .. pan bhet ghenyachi Maharashtra chi parampara kayam asavi jene karun ithlya lokan madhe .. vish perale janar nahi ..