आदित्यराव, ठराव ठराव कहो रडता उगाच राव? पत्ता तुमचा नव्हता काल कुठे आहे तो वरळी गाव | Bhau Torsekar

  Рет қаралды 131,413

Pratipaksha

Pratipaksha

27 күн бұрын

#BhauTorsekar #pratipaksha
भाऊंची भविष्यवाणी
भाऊंच्या पुस्तकांसंबंधी माहिती - पुस्तकांची यादी व किंमत
१) अश्वमेध २०२४ ........ रुपये २५०
२) मोदीच का ? ....... रुपये २५०
३ ) पुन्हा मोदीच का ? ........ रुपये २५०
४) अर्धशतकाचा अधांतर ..... रुपये १५०
५) कोंबडं झाकणाऱ्या म्हातारीची गोष्ट ..... रुपये २५०
एकत्रित पाचही पुस्तके मागवल्यास सवलतीत फक्त एक हजार (१०००) रुपये पाठवावेत. पाच पुस्तकांच्या संचाव्यतिरिक्त कमी पुस्तके हवी असल्यास त्या पुस्तकांची छापील किमत भरावी लागेल.पुस्तके कशी मिळवाल - आपल्याला हवी असलेल्या पुस्तकांची नावे आणि त्या पुस्तकांची किंमत G-Pay ने भरली असेल तर त्याचा स्क्रिन शाॅर्ट अथवा रक्कम प्रतिपक्ष बॅंक खात्यात थेट भरली किंवा एनईएफटी केली असेल तर पावतीचा फोटो आपले नाव, पत्ता, पिन कोड, मोबाईल नंबर आणि ज्यांच्या नावे G-Pay केले आहे किंवा थेट बॅंक खात्त्यात पैसे भरले आहेत त्यांचे नाव, 9226761831 या नंबरवर व्हाॅट्स अॅप करावे.विशेष नोंद - ज्यांच्या नावे G-Pay केले आहे किंवा थेट बॅंक खात्त्यात पैसे भरले आहेत त्यांचे नाव पाठवणे आवश्यक आहे. G-Pay चा नंबर- रोहिणी माळकर-8369790172 (या नंबरवर कोणतेही काॅल करू नयेत तो केवळ G-Pay चा नंबर आहे)
बॅंक खाते -Pratipaksh Publication, IDBI Bank, DADAR (West), Branch A/C NO. 0501102000015622, IFSC -IBKL 0000501

Пікірлер
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 35 МЛН
ТАМАЕВ vs ВЕНГАЛБИ. Самая Быстрая BMW M5 vs CLS 63
1:15:39
Асхаб Тамаев
Рет қаралды 3,9 МЛН
100❤️
00:20
Nonomen ノノメン
Рет қаралды 69 МЛН
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 35 МЛН