अप्रतिम वास्तविक आणि मार्मिक विश्लेषण खुप छान.👌👌 ".सर्वच प्रश्नांची उत्तरे बाबासाहेबांनकडुन घ्यावीत.. मानसिक गुलामी.." तो मुद्दा सध्याचा वर्तमान आणि स्वत:ची मानसिक स्थिती दर्शक वाटला. "सत्त्यावर" टाकलेली आवरणे काढण्याचा चांगला उपक्रम राबवत आहे.प्रत्येक उपासकाचे अंधश्रध्दा निर्मुलन व्हावे..भाकड खोट्या काल्पनिक,पौराणीक कथा,रूढी,परंपरा,खोट्याआस्था,श्रध्दा,अंधश्रध्दा यांच्या जोखडातुन विवेकबुध्दीने अभ्यासुन अनावश्यक बंधनातुन मुक्त होऊन स्वयंप्रकाशित सत्याचे स्वत:साक्षी व्हावे ही माझ्या सोबत सर्वांसाठी सदिच्छा.🙏🏻 जय भिम,जय भारत,जय संविधान,जय मुलनिवासी. "बहुजन हिताय बहुजन सुखाय" "नमो बुध्दाय"🙏🏻
@RupeshJadhav-m2r2 ай бұрын
धन्यवाद सर तुम्ही सगळ्यांचे - डोळे - उघडले🎉❤😮😊
@rupeshkarande1312 Жыл бұрын
🙏अत्त दिपो भव🙏
@harshad00903 ай бұрын
❤❤❤
@SandeshYewale-u2j Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत सर तुम्ही व्यवस्थित समजावून सांगितले धन्यवाद
@indianvillagelife740 Жыл бұрын
मुळातच तथागत भगवान गौतम बुद्धांचा विचार हा विवेकशील, विज्ञाननिष्ठ आहे. कोणी काय करावे हा प्रत्येकाच्या सदसद्विवेकबुद्धीवर अवलंबून आहे. भारताचे महान संविधान हाच विचार दर्शवते. कोणी जन्माने काहीही असला तरी तो कर्माने स्वतःला बदलू शकतो. त्यामुळे सर्वांनी योग्य ते आचरण करायला हवे. धन्यवाद..
@rationalmarathi4027 Жыл бұрын
मित्रांनो, आपणांस निवेदन आहे की, आपण हा Video कृपया पूर्ण बघा ! म्हणजे आपल्याला यातील रहस्य उलगडेल व कृपया आपण ह्या छोट्याशा Video ला जास्तीत जास्त Share करा जेणेकरून यामागची पार्श्वभूमी व रहस्य प्रत्येक जणाला अगदी मराठी भाषेत कळेल ! आजवर आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार ! धन्यवाद मित्रांनो ! 🙏
@shankarwaghmare3641 Жыл бұрын
बौद्धांनी दिवाळी करु नये असे माझे मत आहे.
@sushantsorte16263 ай бұрын
Diwali paise walyanchi...😂😂😂😂
@mohanghotkar3404 Жыл бұрын
दिवाळी हा सन हिंदू की बुद्ध यांचा नाहीतर भगवान महावीर यांचा निर्वान दिन आहे.दिवाळीला भ. महावीरांना बुद्ध त्व प्राप्त झाले होते.
@kalpanabadole1789 Жыл бұрын
Diwali high jack jhali hindukade Bodhakadun. Kalantarane boudh Lok visarle karan dharmantar jhale.
@arhitpatil7747 Жыл бұрын
konachika asana ha San aahe koni hi sajari karu shakta