आदिवासी भाऊंचे जबरदस्त हॉटेल 👌 Nisarg Hotel On NH 48 😊 Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 402,130

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

2 жыл бұрын

► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
Nisarg Hotel
Chilhar Fata, NH 8, Mumbai Ahmedabad Highway,
Maharashtra 401403
096738 60008
goo.gl/maps/MTB3EocwtTktmCfM7
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Mirabel Salon & Spa
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#nisarghotel #highwayhotel #dhaba #highwaydhaba #nonveg #nonveghotel #nh48
#adivasi #tribal #adivasipada #indiangames
#Crazyfoodyranjita #Oveeandmumma #BeingRanjita
#Easyrecipeinmarathi #Oveevideo
#ovivideo #OverVideo

Пікірлер: 341
@jyotigupte3771
@jyotigupte3771 2 жыл бұрын
एका आदिवासी भाऊनी स्वतःच्या मेहनतीवर उभारलेले आत्मविश्वासाने चालवलेले निसर्गरम्य ठिकाणी असलेले हाँटेल बघुन आनंद झाला. आदिवासी समाजाची अशीच प्रगती होवो. हाँटेलची सजावट साधी पण सुंदर आहे.त्यांच्यि वडिलानी बनवलेली बैलगाडी आणि तोफ अप्रतिम.
@sandhyakoli89
@sandhyakoli89 2 жыл бұрын
एका आदिवासी बांधवाची प्रगती बघून खुप भारी वाटते आणि विशेष म्हणजे हे सर्व तु इतक्या चांगल्या पद्धतीने सांगतेस तेव्हा असं वाटते की आम्ही व्हिडिओ नाही बघत प्रत्यक्ष तिथे आहोत एव्हढ भारी वाटते . खुप छान 👌👌
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 2 жыл бұрын
🙌👌 वाह क्या बात है.... हे कालचे भाऊ त्यांचीच ही खानावळ आहे पाहून भारी वाटलं... खरंच दाद दिली पाहिजे..🙌 ही खरी प्रगती आहे आपल्या महाराष्ट्रातील आदिवासी भागातील लोकांची.. आणि तुमच्या सारखे व्लॉगर अशा लोकांची आपुलकीने दखल घेऊन त्यांना कौतुकाची थाप देऊन त्यांचा एक प्रकारे सन्मान आहे.. खरंच पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील असा एकमेव आदिवासी भाग आहे जिथे खरी माणुसकी व लोकांची प्रगती.. संस्कृती.. म्हणजे काय याच ज्वलंत उदाहरण आणि आम्हाला तुमच्यामुळे आमच्या पर्यंत पोहचत आहे...👌💯 मस्त ताई... रोहन भाऊ... रोहन भाऊंचं एक वाक्य आठवते, कोणतेही हॉटेल ,खानावळ असो व जे लोकं आपल्या स्वकष्टाने अशा प्रकारे व्यवसाय करून लोकांना उत्तम जेवण देतात त्यांना निःस्वार्थ भावनेने लोकांपर्यंत पोहोचवणे हा एक तुमचा उद्देश आहे... सफल करता आहात...🙌👍 जय सद्गुरु 🙏
@deepalivivekdhodi333
@deepalivivekdhodi333 Жыл бұрын
Proud To Be A Aadivasi😌😃Jai Birsa Munda😊😇✨Jai Baramdev😊✨
@sweetygonsalves2329
@sweetygonsalves2329 2 жыл бұрын
रंजिता ताई तुम्ही खूप छान काम करता . आज तुम्ही एका आदिवासी भावाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल धन्यवाद.
@shravangidge4472
@shravangidge4472 2 жыл бұрын
Good Morning family.. एकदम भारी ताई..कारण आपल्या आदिवासी बांधवांना पुढे येण्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करायलाच हवेत..तसा तुम्ही पण केला..nice..🙏🌷
@vinodchavan5164
@vinodchavan5164 Жыл бұрын
भाऊ मी पन आदिवासी आहे, तुमची ही कामगिरी पाहुन मला अभिमान वाटतो, तुम्हीं अजुन प्रगती करा हिच माता महाकाली आई कड़े प्रार्थना....जय मा महाकाली, जय आदिवासी
@sonalgaonkar2485
@sonalgaonkar2485 2 жыл бұрын
खूपच सुंदर आहे हॉटेल सजावट तर खूपच भारी आहे सजावट पाहून मन तृप्त होईल आणि चविस्ट जेवण जेवून पोट तृप्त होईल 2 in 1 service
@jayashriborse3352
@jayashriborse3352 2 жыл бұрын
thank you tai😍Aamchaya aadivasi samjachya dadana explore kel🥰❤💥
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983 2 жыл бұрын
अशा लोकांना पुढे येण्यासाठी आपण मदत केली पाहिजे आणि ती तू करतेस याचा सार्थ आभिमान आहे .
@rahulsonwane9509
@rahulsonwane9509 Жыл бұрын
खुफच छान रंजिता जी, very beautiful recipe and thanks video. 👍🇮🇳🇮🇳🇮🇳
@saritairatkar1882
@saritairatkar1882 2 жыл бұрын
खूप सुंदर आहे खानावळ सजावट टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू ची सजावट छान च
@samirkatkari8116
@samirkatkari8116 Жыл бұрын
आपल्यात कस्ठ आसलेत ना तर त्याला कोणतीही जात धर्म लागत नाही फक्त मेहनत कसस्ठ लागते सर्व व्यावसायिक आपोआप तयार होत गर्व आहे आदिवासी असल्याचा जय आदिवासी
@pravinsonawane1870
@pravinsonawane1870 Жыл бұрын
Jai Aadivasi
@anantkanhake6308
@anantkanhake6308 Жыл бұрын
आदिवासी समजाची अशीच उत्रोत्तर प्रगती होवो.
@sanjugawari3187
@sanjugawari3187 2 жыл бұрын
तुमचे पहिले अभिनंदन तुम्ही एवढे मोठे धाडस करून hotel उभारले मला वाटते की पहिल्यांदा पाहिलं असे आपल्या भागामध्ये आपल्या माणसाचे हॉटेल open time & close time तुम्हाला मनापासून अभिनंदन,
@ASH426270
@ASH426270 Жыл бұрын
पालघर जिल्ह्याची एक छान आहे ती म्हणजे सर्व जातीचे लोक या जिल्ह्यात एकीने राहतात. आदिवासी, आगरी, कुणबी, वंजारी हे सर्व खेळीमेळीने राहतात.
@sonalahire9274
@sonalahire9274 2 жыл бұрын
खुपच छान व्हिडीओ एकच नबंर मी पण आदिवासी आहे जय आदिवासी एक नंबर आदिवासी🏹🏹🏹🏹🏹
@vinaypatil8086
@vinaypatil8086 2 жыл бұрын
रंजिता ताई ...आपले खुप -खुप आभार.....आपल्या आदिवासी बहुल अशा पालघर जिल्ह्यातील एका स्थानिक आदिवासी तरुणाने आदरणीय विवेकभाऊ पंडित यांच्या मार्गदर्शनाने आज जो हॉटेल चा व्यवसाय अतिशय सुंदर पद्धतीने उभारला आहे खरच अप्रतिम ....आणि आपण आपल्या सुप्रसिद्ध चॅनेलवर अगदी निस्वार्थपणे त्याबद्दल सादरीकरण करून त्यांच्या व्यवसायला अधिक चालना देण्याचा जो प्रयत्न केलात त्याबदल PROUD OF U.......THANKS...
@ravindrawatkar3468
@ravindrawatkar3468 Жыл бұрын
रंजीताताई, तीन वर्षांपूर्वी मी तो व्हिडीओ बघितला होता नंतरच मला आपले व्हिडीओ बघण्याचा जणू छंदच लागला.
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 8 МЛН
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 38 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
ОСКАР ИСПОРТИЛ ДЖОНИ ЖИЗНЬ 😢 @lenta_com
01:01
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 8 МЛН