Рет қаралды 627,898
दिवाळी स्पेशल पुडीच्या करंज्या पूर्ण रेसिपी पहा#diwalispecial#karanjirecipe
साहित्य- अडीच ग्लास बारीक रवा, दीड पळी तूप गरम करून,चिमूटभर मीठ तेल तळन्यासाठी ,साठा पीठ ,तूप ,सारण .
*साठा पीठ- तर साठा पीठ म्हणजे तांदूळ ४दिवस भिजवून सुखावून त्याचं पीठ साठा म्हणून वापरले जाते ते ओरिजनल पाहून घेतले तर रेडिमेड पण मिळते नाहीतर कॉर्नफ्लोअर असते पण cornflour ne करंजी कडक होते .
watch full recipe...
Inspired by .....
#madhurarecipe
Inspired by..
#healthyfood
Inspired by ...
#indianrecipe
Inspired by..
#diwalispecialrecipe
Inspired by..
#karanjirecipe
Inspired by..
#saritaskitchen