दिव्यांग हक्क कायदा २०१६- दिव्यांग लाभासाठी विश्लेषण भाग ३ | rpwd act 2016, part 3

  Рет қаралды 2,053

Hakka Divyangancha.... Ladha Ekicha

Hakka Divyangancha.... Ladha Ekicha

Күн бұрын

दिव्यांग हक्क कायदा २०१६- दिव्यांग लाभासाठी विश्लेषण भाग ३@satyanarayanladda
rpwd act 2016, part 3@satyanarayanladda
#21 disabilities in rpwd act
#rights of persons with disabilities
#Rpwd act 2016 in english
#rights of persons with disabilities act 2016
#rpwd act 2016 types of disability
#rpwd act 2016 of india
#rights of persons with disabilities act 2016 upsc
#the rights of persons with disabilities act
#rights of persons with disabilities act 2016 in hindi
#Rpwd act 2016 in marathi
#uncrpd and rpwd act 2016
#rpwd act 2016 in hindi
#disability act 2016
#apang kayde
#the rpwd act 2016 in hindi
#rpwd act 2016 summary
#rpwd act 2016 ppt
#rpwd act 2016 types of disability in hindi
#rpwd act 2016 in hindi pdf
आभार
शेख सादिक इब्राहिम
१००% दिव्यांग
कळंब, जि. उस्मानाबाद
महादेव ह. शिंदेपाटील
जिल्हाध्यक्ष,
म.रा.अपंग कर्मचारी संघटना,
उस्मानाबाद
दत्ता सांगळे
दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते
डोंबिवली, जि. ठाणे
दिव्यांग हक्क कायद्यासाठी
sjsa.maharashtra.gov.in
sjsa.maharasht... › acts...
कायदे व नियम | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या
NCPEDP
ncpedp.org › RPWD ...DOC
अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016
प्रिय मित्र, हक्क दिव्यांगांचा...... लढा एकीचा ....हा ग्रुप फक्त दिव्यांगजन यांच्या अडचणी व त्या बद्दल चे उपाय मार्गदर्शन तसेच विविध परिपत्रके व माहिती साठी बनवला आहे. दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण हा ग्रुप जॉईन करू शकता किंवा आपल्या परिचित इतर दिव्यांग यांना पण या ग्रुप मध्ये सामावून घेऊ शकता. फक्त एक कळकळीची विनंती आहे...... गुड मॉर्निंग, गुड नाईट व दिव्यांग च्या माहिती व्यतिरिक्त इतर कोणतीही पोस्ट ग्रुप वर टाकू नये. एकमेका मदत करू व सर्वांच्या उपयुक्त बाबी बद्दल सविस्तर चर्चा करू
chat.whatsapp....
वरील लिंक वर क्लिक करून आपण हक्क दिव्यांगांचा......लढा एकीचा ..... ग्रुप जॉईन करू शकता, जेणे करून विविध परिपत्रके व इतर उपयुक्त माहिती आपणास शेअर करणे सोपे जाईल.
दिव्यांग हिताचे विविध उपयुक्त व माहितीपूर्वक व्हिडीओ साठी 👇 / @satyanarayanladda
मी दिव्यांग, माझा हक्क, माझा अधिकार
दिव्यांग हक्क कायद्यानुसार शिक्षा व दंड
• दिव्यांग हक्क कायद्यान...
दिव्यांगांनी आपल्या हक्कासाठी का झगडायच ?
• दिव्यांगांनी आपल्या हक...
दिव्यांगांच्या साठी उपयुक्त माहिती.....
• दिव्यांगांच्या साठी उप...
pwd act 1995 | rpwd act 2016 | अपंगांपासून दिव्यांगापर्यंत चा प्रवास..
• pwd act 1995 | rpwd ac...
जागतिक अपंग दिनाच्या सर्व दिव्यांग बांधवाना हार्दिक शुभेच्छा....
• जागतिक अपंग दिनाच्या स...
सवलत कार्ड व प्रमाणपत्र.. Divyangjan यांचे हेलपाटे, त्रास..थांबवा.अगोदरच खूप त्रस्त आहोत...
• सवलत कार्ड व प्रमाणपत्...
दिव्यांग प्रमाणपत्र (UDID) बनवण्याची प्रक्रिया
• दिव्यांग प्रमाणपत्र (U...
दिव्यांगजनांच्या प्रकाराबद्दल माहिती- भाग १
• दिव्यांगजनांच्या प्रक...
दिव्यांगाच्या प्रकाराबद्दल सविस्तर माहिती भाग २
• Disability act 2016 | ...
दिव्यांगजनांच्या प्रकाराबद्दल माहिती- भाग ३
• Disability act 2016 | ...
दिव्यांगजनांच्या प्रकाराबद्दल माहिती- भाग ४
• Disability act 2016 | ...
हिमोफिलिया दिव्यांग यांना पण आरक्षण आणि इतर लाभ मिळावे
• हिमोफिलिया दिव्यांग या...
दिव्यांगांनी आपल्या हक्कासाठी का झगडायच ?
• दिव्यांगांनी आपल्या हक...

Пікірлер: 13
@prakashwadhavane2481
@prakashwadhavane2481 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे खरोखरच आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला हि माहिती उपयुक्त आहे
@vishalpawar9729
@vishalpawar9729 5 ай бұрын
Good information sir ❤❤
@satishlokhande7131
@satishlokhande7131 Жыл бұрын
धन्यवाद खूप महत्त्वाची माहिती दिली🙏
@milindkhaire4646
@milindkhaire4646 Жыл бұрын
Proud of you sir.. आपण दिव्यांग बांधवांना स्वतःचे हक्क कायद्यानुसार कसे मिळवायचे हे अगदी साध्या व सोप्या पद्धतीने समजवत आहात त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहे 🙏
@sudammhaske2462
@sudammhaske2462 Жыл бұрын
Khup Sundar sar
@mangeshagnihotri-jy3dy
@mangeshagnihotri-jy3dy Жыл бұрын
❤❤❤❤👌🏼👍🏼👋🏼🙏🏼💯☑️
@ManagalKadam
@ManagalKadam 2 ай бұрын
सर यांना हॉस्पिटलमध्ये मोफत इलाज का मिळत नाही 80 टक्के आयडी कार्ड यूपीआय कार्ड आहे तरीबी हॉस्पिटल चे उपचार होत नाही का मुक्त मध्ये उपचार होत नाही का
@IbrahimGawali-j9j
@IbrahimGawali-j9j Жыл бұрын
सर दिव्यांग हक विषय कायदा खुप
@sajusaluke8896
@sajusaluke8896 Жыл бұрын
Sa
@sudammhaske2462
@sudammhaske2462 Жыл бұрын
सर मी एका पायाने अपंग आहे आता मला वयानुसार त्रास होत आहे तर माझ्या जागेवरती माझा मुलगा लागु शकतो का
@gauravbhagadeedit415
@gauravbhagadeedit415 Жыл бұрын
मी एक सरकारी कर्मचारी पूर्ण 100% अंध झालेलो आहो तर काय करावे
@IbrahimGawali-j9j
@IbrahimGawali-j9j Жыл бұрын
सर आपले नंबर हावे
@GY.640
@GY.640 Жыл бұрын
Sir tumcha number send kara
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Building Strong Anesthesia Teams | TeamHealth
3:22
TeamHealth
Рет қаралды 23
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН