मी ही दिव्यांग आहे बऱ्याच वेळेस उभे ठाकुन प्रवास करावा लागला मला बरोबर उभे टाकता येत नाही तरीही पण यामध्ये प्रवासी,ड्रायव्हर व कंडक्टर यांनी सहकार्य करावे तरच दिव्यांगांना सीट मिळेल
@jaiho.8772Ай бұрын
हे सगळीकडे व्हायरल करा सर्व न्युज चॅनलवर म्हणजे लोकांना लक्षात येईल लोक देखील सहकार्य करतील, म्हणजे वाहकाला कोणाला तोंड द्यावे लागणार नाही...😊
@danielwardhe8385Ай бұрын
दिव्यागाच कोणी ऐकत नाही साहेब उलट भांडायला तयार होतात. वाहक यांना तक्रार करून देखील ते टाळाटाळ करून निघून जातो. बस चेकरणी देखील 1/4 तिकीट पाहताच दिव्यांग आ सणावर बसलेला आहे का हे तपासून पाहावं अन्यथा वाहक यांच्यावर कार्यवाही करावी असे मला वाटते.
@banduwaghmare6931Ай бұрын
ते बरोबर आहे परंतु वाहक चालक सांगेल तेव्हा ना अगर पॅसेंजर जर मानला नाही तर आम्ही मारपीट करणार हे निशित्करण आमच्याकडे परिपत्रक आहे
@banduwaghmare6931Ай бұрын
Very good सर फक्त तुम्ही वाहक, चालक यांना बजावून सांगा ते सांगत नसल्याने लोक माजून गेले आहे आणि दिवांगांना उभे जावे लागत आहे
@surajwasekar753616 күн бұрын
GR pdf dya sir description madhe
@amitlandge6274Ай бұрын
खरं तर वाहकच दिव्यांना मदत करत नाहीत
@manishaahire5335Ай бұрын
मला कीती वेळा ऊभे राहुन प्रवास करावा लागला कंडाक्टर ला मी सांगितले तरीही की मला एका हाताने धरुन ऊभे नाही राहु शकत तरीही लक्ष दिले दिले
@manishaahire5335Ай бұрын
हे सर्व कंटाक्टर ला सागावे म्हणजे ते तसे करतील
@ashokbhanse7595Ай бұрын
सर... परिपत्रक आणि शासन निर्णय या बाबत माहिती द्यावी... कोर्टात परिपत्रक चे महत्व आहे का शासन निर्णय यांचे!!
@satyanarayanladdaАй бұрын
दोन्ही चे पण महत्व असते
@jagdishchavan2435Ай бұрын
मला तर आता प्रयत्न मी तर पुण्यातून भुसावळ गेले तर मलाच कधीच त्रास दिला नाही.मला चालकाने भरपूर प्रमाणात मदत केली आहे.मी 7-8 वेळी गेले आहे.मला पॉरालिसीस झालाय.13-व वर्ष चालू आहे.
@MadhukarTathe-kl2rbАй бұрын
हे परिपत्रक कंडक्टर साहेबांना दाखवा
@ganeshchaudhari20638 күн бұрын
Msrtc app varun Online Handicappe seat book hot nhi tya sati kay karav
@satyanarayanladda16 сағат бұрын
लवकरच ही सुविधा सुरू होणार आहे असं परिपत्रकात नमूद केलं आहे
@vijaydhokare7836Ай бұрын
दिव्यांगाना सीट मिळत नाही ...त्याच्या सीट वर नॉर्मल माणस बसतात...
@vaibhavchavan6605Ай бұрын
Sir pn app made n online made handicapp e reverse option nai direct depo la jave lagtat
@satyanarayanladdaАй бұрын
होय, आपण पूर्ण व्हिडीओ बघितला नाही....... ऑनलाईन हे नोव्हेम्बर मध्ये सुरू होणार आहे, हे सांगितले आहे
@sharadkhamkar5236Ай бұрын
मदत नाय करत वाहक बसलेल्या माणसाला नाय उठवत
@RukmaRautАй бұрын
मला सिकल सेल आहे एसटी प्रवास नाही त्यासाठी काय करायचे
@PravinMorey-m5tАй бұрын
सर एसटी स्लिपर बस मध्ये सुध्दा सवलत देण्यात यावी, सर्वाना सवलत आहे स्लीपर बस मध्ये मग दिव्ययांग स्लीपर मध्ये सवलत का नाही
@qureshirahim9104Ай бұрын
साहेब नमस्कार एस टी मध्ये दिव्यांगाना बस मध्ये आरक्षित परिपत्रक वाटसप वर टाका पिलीज
@satyanarayanladdaАй бұрын
व्हिडीओ च्या डिस्क्रिपशन मध्ये लिंक आहे. मी कोणत्या व्हाट्सअप्प वर टाकू ?
@rekhasatve28878 күн бұрын
Sir pdf havi ahe
@satyanarayanladda16 сағат бұрын
व्हिडीओ च्या डिस्क्रिपशन मध्ये लिंक आहे
@kadamabhinav1358Ай бұрын
E शिवनेरी व e शिवाई A/c गाडीसाठी handicap बस ticket साठी सवलत आहे का
सर यू डी आयडी कार्ड ओरिजनल आले नाहीत हे कंडक्टर साहेब ओरिजनल शिवाय तिकीट देत नाहीत मला एक हात नाही तरीपण कंडक्टर म्हणते तू ओरिजनल यू डी आयडी असल्यास शिवानी मी तिकीट देत नाही सर हा विषय अपंगासाठी खूप तक्रारीचा झाला आहे यावर काहीतरी तोडगा काढा
@satyanarayanladdaАй бұрын
तक्रार करा
@mangeshgaikwad5129Ай бұрын
परिपत्रक च फॉर्म सेंड करा सर एसटी मध्ये दाखवण्या साठी
@satyanarayanladdaАй бұрын
व्हिडीओ च्या डिस्क्रिपशन मध्ये लिंक आहे
@ganesh.k5757Ай бұрын
मला बी पायजे
@bppandhavale2017Ай бұрын
1:25 1:27 1:30 1:35 @@satyanarayanladda
@sushmamahale2589Ай бұрын
वाहक यांचा कडे तक्रार केली तरी सीट राखीव आहे तर ते सांगतात आम्ही नाही उठऊ शकत..... किव्हा लक्ष पण देत नाही
@swapnilpatil7706Ай бұрын
UDID card wr 50% ticket deyat nahi ho sir please kahi tari solution kadaho
@mangeshgaikwad5129Ай бұрын
@@swapnilpatil7706देतात
@sanjayaher1823Ай бұрын
दिव्यांग यांना वाहक हे सांगता कि बस जेथून निघाली आहे तेथे च सिट मिळणार
@satyanarayanladdaАй бұрын
परिपत्रक वाचण्यास सांगा
@rupeshmaraskolhe9868Ай бұрын
Wahak lok laksh det nahi Tyanna sarv mahit aste seat pan det nahi
@anilpatil9354Ай бұрын
साहेब मी दिव्यांग आहे मी नेहमी बसने प्रवास करत असतो मला आजपर्यंत दिव्यांग शिट उपलब्ध झालेली नाही खरोखर कंडक्टर ला काहीच घेणं देणं नाही आहे.