Aap bolkr samjaya kro jese phle samjate the bhut ache se samj me aata tha
@truptipatil16897 ай бұрын
खरचं मॅडम तुम्ही बोलून सांगता ते खूप छान वाटते
@HakimAli-d8y7 ай бұрын
❤❤❤
@sunitadamle24787 ай бұрын
मॅम खरच बोलत बोलत शिकवा म्हणजे असा फिल येतो की आपला गुरू पुढे बसवून शिकवत आहे मॅम मी माझे मत मांडले माफ करा आपल्या माणसालाच आपण हक्काने सांगतो ना
@SpaceSamant7 ай бұрын
किती प्रेमाने कमेंट लिहिली आहे thank you so much. मला घश्याच इन्फेक्शन झाल आहे जरा बर वाटल की बोलून video करणार. Thank you for your sweet comment and love .