दोघे पहिलवान खूप समंजस पणाने खेळले समीर तुझ अभिनंदन तसेच दोघांनाही भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा💪🏻💪🏻
@rashidshaikh3898 Жыл бұрын
खुप चांगली कुस्ती झाली, हार जीत होत असते,आधी च्या कुस्तीत सतपाल जिंकला,आता समीर जिंकला.समीर चे अभिनन्दन. दोघाना ही पुढील उज्वल भविष्या साठी शुभेच्छा.💐💐
@SatishPatil-x3jКүн бұрын
खूप छान
@akshaynagare846 Жыл бұрын
जेव्हा कधी ही कुस्ती झाली आहे तेव्हा खूप जोरातच झाली आहे
@naseerpathan62244 ай бұрын
Sameer Shaikh 🎉
@prajwalthakur1235 Жыл бұрын
कुस्ती खूप चांगली झाली समीर शेख व सतपाल सोनटक्के दोन्ही कुस्ती लय जोरात करतात म्हणूनच यात्रा कमिटी कुस्ती घेते बाकीच्या पैलवानला विचार करायला पाहिजे कुस्ती अशी केली तर यात्रा कमिटी कुस्ती घ्यायला कटाळा करत नाही एक चांगला
@prajwalthakur1235 Жыл бұрын
आणि व्हिडिओ खूप क्लिअर दिसत होती सर त्याबद्दल तुमच मनापासून आभार 🙏🏻
@wajidpathan9046 Жыл бұрын
Samir Bhai Awesome ❤
@meaanimazikavita Жыл бұрын
लई भारी मित्रा..
@hanmantkakade9520 Жыл бұрын
दोन्ही पैलवानांना खूप खूप शुभेच्छा
@aashuwyawahare9205 Жыл бұрын
Nice kusti
@shoebmulani3632 Жыл бұрын
👑 पै समीर शेख
@shaikhmoin3223 Жыл бұрын
Jabar bhai 1no
@ranjeetpatilnikam55396 ай бұрын
माझ्या आवडीचे दोन्ही पहेलवान❤🎉
@tipubhai57089 ай бұрын
Bhavi mh kesri che prabal davedar satpal & samir
@uttamraosurywanshi5387 Жыл бұрын
फक्त एकमेकांना ताकदीने खेळ केला .डाव प्रतिडाव कुठेच दिसला नाही .
@sudipshirsath9947 Жыл бұрын
छान विजय मिळवळा समीर ने.
@eknathghode3565 Жыл бұрын
Kasli bhai kusti karty rav inam chngla vdhun Dela pahije