Sir, harbara madhe bijprakriya karat astana jr carbendazin+tricoderma he donhi sobat use kelyas tyamdhe tricoderma madhil jivanu martil ka yacha fayda hoil,kindly reply please 🙏
@govindrajmane196 Жыл бұрын
ज्ञानेश्वर भाऊ एकदा डॉलर हरबरा सुरवात पासून कस नियोजन करावं त्यावर एक विडिओ बनवा
@ranjittakmoge5713 Жыл бұрын
ह्या असल्या बातम्या करण्या पेक्षा प्रत्येक शेत मालाची प्रोडक्शन काॅस्ट किलोला किती येते ती सांगा व या खाली जर दर मिळत असेल तर तो माल कोणत्याही परिस्थितीत बाजारात विकु नका तेवढी जागृती कृपा करुन शेतकऱ्यांमध्ये करा ही कळकळीची विनंती.
@yogeshpatilshinde5729 Жыл бұрын
अप्रतिम माहिती सर 👏🏻👏🏻
@ganeshkolte7227Ай бұрын
खरात सर काबुली हरभरा साठी जमिन कशी असावी , ते सांगावे.
@sadashivkauchat5163 Жыл бұрын
खुप छाण माहीती
@farmer3057 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सरांनी, धन्यवाद सरांचे आणि दादा आपले ही❤
@kisanaher6357 Жыл бұрын
मस्त मार्गदर्शन सर.धन्यवाद.
@RajkumarPatekar-yt7zxАй бұрын
फुलेकृपा डॉलर चना कुठल्या कृषिकेंद्रमध्ये मिळेल कृपया सांगू शकता का माहित असल्यास कळवा 🙏
@pradipdarode5442 Жыл бұрын
बीज प्रक्रिया जैविक आणि खते रासायनिक जमीनीत एकत्रित येऊन जैविकचा नाश होईल का ?
सर उत्तर महाराष्ट्र मध्ये रब्बी हंगाम पेरणी कधी पासून सुरुवात करावी
@appaingole5449 Жыл бұрын
चांगली माहिती. 🌹🌹🌹🌹🌹
@notattitude6455 Жыл бұрын
जाकी ९२१८ चे बियाणे २४ ऐवजी ३४ किलो वापरावे
@akashkadam9325Ай бұрын
40-45pan jamte
@santoshmali2797 Жыл бұрын
कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या कोणत्या वानाची निवड करावी.
@Radhe-4080 Жыл бұрын
खरात सर कृपा बियाणे उपलब्ध होईल का
@samadhanwagh9884 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादा हरबरा
@AshrubaGhuge-dp5tk Жыл бұрын
जिंतूर तालुक्यात पूर्णा नदीचे पाणी आहे ते पाणी हरभऱ्याला पाटपाणी चालेल का
@arunchowdhri2873 Жыл бұрын
वेळेवर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@yogeshmali9697 Жыл бұрын
हरभरा पेरणीचे आंतर किती ठेवावे ..
@bhagwatugale6862 Жыл бұрын
धन्यवाद
@yogeshlambe3369Ай бұрын
लहान दाना 30 आणि जाकी मिडीयम दाना 24 थोड चुकलं तरी पण बाकी छान माहिती दिली.
@esmailpathan3811 Жыл бұрын
छान माहिती दिली सिर❤
@ssanketpatil3611 Жыл бұрын
Trichoderma chi favarni keli tr chalel kaay
@mohankalepandharpur49002 ай бұрын
लागवडीचे अंतर व पद्धत सांगावी . ठिबक सिंचनावर कसे हरभरा लागवड करावी .
@milinddatey6959 Жыл бұрын
हरभराला पट पाणी दिले तर उत्पन्न कमी होते का?
@satish2558 Жыл бұрын
खूप छान 💐💐
@farmer3057 Жыл бұрын
Specil beej prkriye vr video banva dada & 20:20:00:13 he khat dila tr chalel ka?
@samadhanshinde3451 Жыл бұрын
D a p /12-32-16
@eknathjadhav6345 Жыл бұрын
Dhanya jast pikva ani phukat bhav vika.
@SudhakarNaik-mb7ss Жыл бұрын
Perni purvi jamin olavali tar chalate ka
@bhagwatjalamkar111 Жыл бұрын
Khup mahtvachi mahiti dili patil 😊
@AshishKhartade2 ай бұрын
विशाल हरभरा माहीती पाहीजे
@ranjitpawar7170 Жыл бұрын
❤Bhau maxhya shetat saddhya tur v soyabeen aahe soyabeen kadni zali ki harbhara taku shakto ka turichya fatit sagital tar bar hoil❤
@sidhyaaa6858 Жыл бұрын
Nahi
@Shahir_Satish_Kurangal..11 ай бұрын
👍👍💯
@sudampansare6085 Жыл бұрын
मी मागील वर्षी हरभर्यावर तणनियंत्रणासाठी पाच मि ली गोल आणी दहा मि ली ने टरगा सुपर मारल होत आधी पाणी दिल होत नंतर दुसर्या दिवशी तणनाशक मारल होत झाल काय कि तण मेल हरबर्रयाची पाने जळाली नंतर पाणी भरल हरबरा पुन्हा फुटला आणी धुमारे पण जास्त आले तुम्ही प्रयोग करुन पहा मि या वर्षि परत करणार आहे तुम्हाला सगळे फोटो पाठविन
@sachinjadhao6830 Жыл бұрын
आपला मोबाईल नंबर मिळेल का भाऊ
@farmer3057 Жыл бұрын
पाणी भरल आणि धुमारे म्हणजे काय दादा
@sudampansare6085 Жыл бұрын
@@farmer3057 पुन्हा हरबर्याला पाने आली जास्त फांद्या आल्या त्यामुळे जास्त फुलेलागली मग जास्त उतपन्न आले.ओ के
@shivdasrohinkar726 Жыл бұрын
माझ्या मते पाणी #भरल म्हणजे पाणी दिलं आणि धुमारे म्हणजे फुटवे
@altabshaikh193711 ай бұрын
हरभरा पेरल्यानंतर कधी मारलं तननाशक
@haridasbode8939 Жыл бұрын
दादा आपन अपन खूब सु न दर माहिती देता
@kanchantapre622 Жыл бұрын
सर खुप छान माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद....🙏 सर सोयाबिन तुर आहे सोयाबिन काढल्या नंतर तुरीचा दोन तासाच्या मधात 4 ते 5 लाईन हरभरा पेरणी चालेल का सांगाल का सर धन्यवाद....🙏
@gajananbade4296 Жыл бұрын
नाहीं जमत भाऊ
@kanchantapre622 Жыл бұрын
@@gajananbade4296 ok sir
@amitbhau Жыл бұрын
तुरीच्या सावली मुळे हरभरा जमत नाही, तूर फेल झाली असेल तर चालेल.ह्या वर्षी तीच परिस्थिती दिसत आहे
@anandpatil107 Жыл бұрын
अंतर किती ठेवावे
@bhagwatjalamkar111 Жыл бұрын
Jaybhaye sir purn parichay sanga patil
@jayhind1280 Жыл бұрын
Fule vikram peru naka kahi average lagat nahi mi perla sarv kel pan yekrala 2q zala
@simamankar1199 Жыл бұрын
🙏🙏
@dnyaneshwarkhode3416 Жыл бұрын
Fakat Raj Vijay 7- 8 Kintal Hote Ani Jalat Pan Nahi JK 92 Khup Jalate Ani Kabuli La Pan 6 - 7 Kintal Hote Fakat Raj Vijay Pera To 90 % Jalat Nahi Jya Seatat Jalat Nahi Tya Setat JK 92 Pera to 8 - 10 Kintal Hote Kahi Khota Bolu Naka
@maheshmore91912 ай бұрын
Biyane ahe ka bhau raj vijay
@dhirajgawande4232 Жыл бұрын
👌👌
@sushantpatil3992 Жыл бұрын
उसामध्ये आंतरपीक हरभरा याविषयी माहिती द्या...
@ganeshpatil7111 Жыл бұрын
माझ्या कडे बोर चे पाणी आहे 500 फूट बोर आहे, हरबरा बोर च्या पाणी ने होत नाही.. हे खरं आहे . आमच्या गावात बरेच लोकांना म्हणे आहे
@amitbhau Жыл бұрын
पाण्याचं ph चेक करून पहा, जास्त क्षारीय असल्यास स्पिन्कलर ने पाणी दया आणी पाणी दिल्यावर 2 दिवसांनी हरभरा वर निंबू चा रस 50 ml प्रति 15 लिटर पंप फवाराणी करा. शक्यतो स्पिन्कलर चे पाणी रात्री दया
@mohankalepandharpur49002 ай бұрын
हरभऱ्याला स्पिंकलरची काय गरज आहे ? शास्त्रज्ञ जिवतोडून सांगताहेत की ट्रायकोडर्मा मुळ्याच्या कक्षेत द्यावे म्हणून . आणि मुलाखतकार स्पिंकलर सांगताहेत . ठिबक करा ना ?
@duniyadari1110 Жыл бұрын
ठिबक सिंचन वापरून हरभरा घेता येईल का
@shrikantthakare1802 Жыл бұрын
पाटील साहेब , माझ्या शेतातील हरभरा हा 10 दिवस चा झाला आहे , कोरडवाहू शेती मध्ये आहे, जर मी माझ्या 10 दिवस chya हरभरा ला , नॅनो युरिया चा फवारा दिला तर चालेल का
@maheshpathare4271 Жыл бұрын
पहिली लाईक
@rameshwarkatkar1559 Жыл бұрын
हरभरा विराट बियाणे वर माहिती दया
@SHUBHAM.MARKAD Жыл бұрын
दादा तुमच्या अनुभवाने कोणते बियाणे पेरावे ...! ठिकाण::वाशीम हिंगोली बॉर्डर पैनगंगा नदी जवळच