कर्जमाफी या विषयावर जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा आपले व्हिडिओ मुळेच शेतकरी कर्जमाफीला हवा मिळते धन्यवाद तुमचे
@YogeshTholbare21 сағат бұрын
भाऊ आपण फार योग्य माहिती शेतकरी वर्ग्राला दिली त्याकरिता. आपले मनःपूर्वक स्वागत ❤
@RaviMaske-ij1gyКүн бұрын
ज्या प्रमाणे आश्वासन दिले त्या प्रमाणे शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे. ही सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे.
@RaviMaske-ij1gyКүн бұрын
@ashokmama3489 हे भडकवणे नाही अशोक मामा.ज्यांची जळते त्यांना कळते.शेतकऱ्यांचे हाल खूप खराब आहे.
@Raghav40125Күн бұрын
@@ashokmama3489 मामा, घर बसा नहीं और यह फुकटे आ गए 😂😂😂😂
@anilkapse4382Күн бұрын
@@Raghav40125शेतकऱ्याचे थट्टा लावली खूप वाईट वाईट अवस्था आहे
@RaviMaske-ij1gyКүн бұрын
@@ashokmama3489 मामा राज्याचे मुख्यमंत्री हे फडणवीसच होणार.कारण अजित दादांची पार्टी आणि त्यांचे M.L.A.यांनी फडणवीसांच्या नावावर शिक्का मोर्तब केला.म्हणून B.J.P+N.C.P.=बहुमत सध्यातरी हा फॉर्म्युला आहे.एकनाथराव काय बाजू मांडते ते बघू .अस मीडियावर चालू आहे.
@RaviMaske-ij1gyКүн бұрын
@@Raghav40125 बेटा तेरा ऍड्रेस भेज दे.बाद में पता चलेगा कोण फुकटे है.बेटा थोडी हिम्मत दिखा.भेज तेरा पत्ता....
@ArunPoul-yg9vgКүн бұрын
पाटील साहेब तुमच्या सारख्या व्यक्तीमुळ नक्कीच ह्या मागण्या मधे भर पडेल ❤
@vyankatideshmukhКүн бұрын
शेतकरी कर्जमाफीचा विषय सभांमध्ये झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे मत परिवर्तन झालेले आहे तरी सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा
@MohanSirsat-bb8ts22 сағат бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन भाउ आपण पुन्हा गुलामी कडे जात आहेत
शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर सरकारला जागतिक बँकेकडून कर्ज काढावे लागेल म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महाराष्ट्राला कर्ज बाजारी करायचं का?
@nileshgawande8510Күн бұрын
लाडकी बहिण साठी मग जवळचे पैसे होते का सरकारच्या @@Raghav40125
@dnyaneshwarwankhade8651Күн бұрын
एकदम बरोबर आहे खरात पाटिल आपण शेतकरयांबद्दल खुपच पोटतिडकीने व्हीडीओ सादर करता त्याबद्दल सर्व शेतकरयांचे वतीने हार्दिक अभिनंदन ..ज्ञानेश्वर वानखडे रा.कारला ता.अंजनगाव सुर्जी जि अमरावती
@appasahebbhosale166322 сағат бұрын
महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी संपूर्ण कर्जमाफी ची घोषणा /जाहीरनामा पाहून भाजपा सरकारला मतदान केले आहे.मा. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा ,कोरा करणार असे ठणकावून प्रचार सभात सांगितले आहे. जशी लाडकी बहिण योजना आत्मविश्वासाने जाहीरनाम्यात नसताना निवडणुकीच्या तोंडावर राबविली तशी जाहीरनाम्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार ही घोषणा पाहून बळीराजाने मोठ्या अपेक्षेने भाजपा व मित्र पक्षाना भरघोस मतदान केले आहे.त्याची जाणीव ठेऊन कर्जमाफी करावी अशी तमाम शेतकरी बांधवांनी मागणी केली आहे.
@aniketraut7459Күн бұрын
कर्ज माफी करा....भाजप सरकार ..जास्त अंत पाहू नका....एक शेतकरी
@Raghav40125Күн бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर सरकारला जागतिक बँकेकडून कर्ज काढावे लागेल म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महाराष्ट्राला कर्ज बाजारी करायचं का?
@prashantmore5535Күн бұрын
@@Raghav40125 लाडक्या बहिणीला 1500 रुपये वरून 2100 रुपये करायला तुमच्याकडे पैसे आहेत पण कर्ज माफ करायला पैसे नाहीत का
@aniketraut7459Күн бұрын
@Raghav40125मग शेतकरी मेला तरी चालेल का... सरकार.निवड नुकी मधे....जाहिर नांमा प्रसिध्द करते वेळी..हा विचार करत च असेल कि....तुम्ही त्याचा विचार करु नका...
@Raghav4012518 сағат бұрын
@@aniketraut7459 निवडणुकी मध्ये प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करीत असतात, निवडणुक जिंकण्याचा तो एक फंडा असतो..
@sanjayrathod-rt5kdКүн бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे, अबकीबार किसान सरकार
@suhaspawar1722Күн бұрын
कर्ज माफी आपल्या विडिओ मुळे होणार
@royal_shetkari_556Күн бұрын
कर्जमाफी नाही केली तरी चालेल , कोणतेही अनुदान नाही दिले तरी चालेल, पण शेतकऱ्याच्या सोयाबीन ला 6000 आणि कापसाला 10000 भाव दिला पाहिजे.
@AmolShinde-df4ilКүн бұрын
तुम्ही जे मागताय जे शक्य नाही. याला पर्याय म्हणजे कर्जमाफी भावअंतर योजना.
@jagdishparik5790Күн бұрын
होऊ द्या कर्जमाफी , कर्जमाफी ही रकम मागिल पाँच वर्षाची षेत्कर्याची थोड़ी का होइना नुस्कानभरपाई मिळत आहे समजून चला , विरोध करू नका शेठ , भाव येईल ते येईल
@sanjayrathod-rt5kdКүн бұрын
मी एक शेतकरी आमी सर्व सोयाबीन ४००० भवाने विकाले, त्याचे विचार करा थोडा, कर्ज माफी झाली पाहिजे
@royal_shetkari_556Күн бұрын
जे लोक regular कर्ज भरत आहेत त्यांचे काय ?
@vinodladbade7724Күн бұрын
रेगुलर शेतकऱ्यांना पण कर्ज माफ करा प्रोत्साहन आम्हाला नको
@rajmaharajofficial1995Күн бұрын
होईल नक्की होईल 🔥🔥🔥🚩🚩🚩
@MarotiChimateСағат бұрын
अगदी बरोबर आहे
@techboysahil5248Күн бұрын
Khup abhyaspurn visleshan Dada
@manasvisalve302617 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब
@SandipJadhav-zx6gy23 сағат бұрын
अगदी छान सांगितले भाऊ🙏🙏
@panditmore661418 сағат бұрын
धन्यवाद थोरात पाटील खुप छान माहिती देता
@anandchavan6414Күн бұрын
छान विश्लेषण केले.
@devidasjagade972718 сағат бұрын
सत्य परिस्थिती आहे भाऊ
@प्रकाशपाटीलऔ.बाद13 сағат бұрын
खरोखर सरसकट कर्ज माफी केली तर बघु
@vikrambhandrge-gp6ejКүн бұрын
😮 एका महिन्याच्या आत कर्जमाफी केली तर ठीक नाहीतर हे सरकार अटी नियम लागू असं करत पहिल्यापासून हे सगळ्यांना माहीत आहे
@hanumantpathade6542Күн бұрын
कर्ज माफी कधि होईल खरात साहेब
@pramodlad4851Күн бұрын
जोपर्यंत शेतकरी व विरोधी पक्ष कृषि मारायचे भाव व कर्जमाफी हे सर्व विषय घेउन आक्रमक रित्या रस्त्यावर उतरत नाही व वारंवार उतरत नाही तोपर्यंत काही होणे नाही
@PandurangFhukeКүн бұрын
कर्जमाफीची काळाची काळाची गरज आहे
@TukaramPanchal-t4c2 сағат бұрын
कर्जमाफी झाली पाहिजे 15000 नमो शेतकरी 2100महिलांना 100युनिट घरगुती वीज माफ झालं पाहिजे 100000युवकांना नोकरी पाहिजे
@ShashikantChavan-e7xКүн бұрын
ज्ञानेश्वर भाऊ 🙏🙏 ऊस दराचा प्रश्न आता कोण मिटवणार
@DevrajAgroLovefromYeolaКүн бұрын
शेतकरी कर्जमाफी मग ती थकीत असो की चालू कर्ज या सर्वांना धरून सर्व समावेशक कर्ज माफी झाली पाहिजे .... सरसकट किंवा सरसकट तीन लाख रुपये पीककर्ज धारक सर्व शेतकरी❤❤❤❤❤❤
@DipaliMahure-q5fКүн бұрын
बरोबर आहे दादा तुमचं
@arunpatil54421 сағат бұрын
ज्या पद्धतीने निकाल आला (की आणला)आता काहीही देणार नाहीत.लिहून ठेवा.😢
@badrinarayandoulse5910Күн бұрын
शेतकरीवर्गाचे संपूर्ण कर्ज माफ करावे हि नम्र विनंती
@maneshsonwane3052Күн бұрын
निवडणुकीची आश्वासन दिली ती पूर्ण करा ती पूर्ण करा भाजप सरकार ची जिम्मेदारी
@SubhashWankhade-l4w15 сағат бұрын
कर्ज माफ करा सरकार साहेब
@prashantreddy9921Күн бұрын
तुम्ही अपक्ष आमदार म्हणून निवडून आले असते ,ऊभ राहिले पाहिजे होते
@dnyaneshwarkhanzode4825Күн бұрын
Only karj mafi
@pruthvirajkankhare195317 сағат бұрын
देवा भाऊ तुमचे अभिनंदन करतो साहेब नमस्कार आम्हाला चालू आर्थिक वर्षातील कर्ज माफी द्या आणि नमो शेतकरी अनुदान वार्षिक 12000करा ही नम्र विनंती आपलाच पृथ्वीराज धार तालुका धरणगाव जिल्हा जळगाव ❤❤
@sajjanwagh6744Күн бұрын
कोरा कोरा सातबारा
@nandkishornimkande5728Күн бұрын
अब की बार किसानो की सरकार
@gokulsingshisode47214 сағат бұрын
सर जि नमस्कार संपुर्ण कर्ज माफी होईल का नाशिक जिल्हा बॅंकेचि खुप खुप धन्यवाद सर जि
@pradippawar1541Күн бұрын
सरसकट कर्जमाफी
@RohiniDaundkar-xt1cyКүн бұрын
कर्जमाफी चे बोलले होते त्याच काही अजून update नाही देईल का नाही
@babaraokhadase1149Күн бұрын
Ha .......ahe
@shubhammane4368Күн бұрын
तुमचा कल महायुती कडे होता😂😂
@sureshhapse306121 сағат бұрын
कर्ज माफी झाली पाहिजे
@durgegajanan730522 сағат бұрын
सरकारी खरेदी चालुच नाही
@GaneshKopanar-i2u17 сағат бұрын
ज्यांनी पंज्याला मतदान केले त्यांना हे जाहिरनामा बघायचा अधिकार नाही.
@pandurangdange3233Күн бұрын
❤
@downloadsongkhandagre216518 сағат бұрын
ज्ञानेश्वर खैरात साहेब एक बात याद रखो बीजेपी कर्ज माफ करेगी नहीं जो सरकार 1500 के भरोसे सरकार बना रही ईवीएम में खेल करके जीती है वो सोयाबीन का दाम भी नहीं देगी अब महाराष्ट का किसान रोएगा
@sachinkalekale1980Күн бұрын
काही नाही जुमला पार्टी जुमला करून आले आहे यांच्यावर विश्वास ठेऊ नका
@vaishalidhumal5279Күн бұрын
कर्ज माफी करा
@DhanrajJadhav-me6rqКүн бұрын
चालू बाकी असलेल्या च काय आम्ही व्याज भरून वर्षाला चालू बाकी दार आहोत आमचं होईल का माफ
@bhagwatdhavale6091Күн бұрын
Msp nusar mg kapsala 8640 rupaye bhav rahil ka ?
@sanjayraut1622Күн бұрын
Kharat saheb setkari yektra aale asate tar he sarkarch aale naste sagale jati. Aani dharmachya navavr vatle. जय शिवराय जय महाराष्ट्र
@akashkohale0119 сағат бұрын
सोयाबीन ल 6000 करतो मनले 4000 आहे भाव आजून पण
@marotiraosangnor-cm3lc19 сағат бұрын
विरोधी पक्षनेते हे 9झोपयला नको तर वेळो वेळी जनतेचे व शेतकऱ्यांचे प्रशन उचलला पाहीजे ❓
@harshadjadhav9104Күн бұрын
होईल आता कर्ज माफी फडणविस साहेब खोटं नाही बोलत
@pritijadhangari8024Күн бұрын
सगळा जुमला होता,, कोणती कर्ज माफी आणि कश्याच काय
@anilkapse4382Күн бұрын
Te khar aahe
@viaydhawas264618 сағат бұрын
बाऊ आमच्या मालेगाव त. लाल खरेदी बंद आहे
@suhaskhandare379422 сағат бұрын
पिक विमा पंचनामे झाले पन विमा कधी भेटना र या वर वीडियो बनवा 🙏
@shrigopalladdha8440Күн бұрын
ज्ञानेश्वर भाऊ ज्या शेतकऱ्यांनी व्याजाचा वाढता डोंगर पाहून काहींनी ओटिएस करून काहींनी पुर्ण व्याजा सहित पुर्ण भरलेले आहे तर मग त्याचे पैसे परत मिळतील का नाही तर फसवणूक झाल्या सारखे व्हायला नको या वर शहानिशा करून व्हिडिओ बनवा हि विनंती मी सुद्धा शेतकरी आहे ❤❤❤
@AnkushLilhare-bg8xrКүн бұрын
सोप्या पद्धतीने कर्जमाफीची प्रक्रिया करायला पाहिजे
@rajendradawane5086Күн бұрын
भाऊ मी पीएम कीसाण सणमान योजनांचा लाभ घेत आहे पण् मला आजुन मुख्यमंत्री साहेता नीधीचा हप्ता मीळत नाही माझ्यासारखे बरेच शेतकरी आहे
@शूद्रराष्ट्र23 сағат бұрын
शेतकऱ्यांनी धर्म रक्षक म्हणून निवडून दिले आहे
@sachinbhaujaybhimdambhare4764Күн бұрын
या सरकार वर विश्वास नाही पाटील भाऊ
@madhukartemboogde8625Күн бұрын
केंद्रातून रंग आणि बिल्ला दोघे पाठवून देतील
@Maheshkarde-f5mКүн бұрын
मी एक शेतकरी आहे पण मला माहित आहे बीजेपी सरकार हा कोणत्याही अटी लागू करून कर्जमाफी होऊ देणार नाही
@user-ud2je6mh2xКүн бұрын
तुम्ही कोणी bjp अणि महायुतीला मतदान केलं नाही ..... पण अपेक्षा त्यांच्याकडून करता
@rahulraut8831Күн бұрын
फक्त त्यांना मतदान केल्यावरच कर्जमाफी मिळते का
@ashokahire4204Күн бұрын
Matdan n karta mag nivdun aale ka?
@BharatRasve-h6mКүн бұрын
😢आंघुल करत नाही पण गंद रूमाल घालतु मला त्याच्ंच नवल वाटतं आता दोणचार शेल्या घ्या पाटील😂😂😂😂
@KumarJadhav-jq9hoКүн бұрын
कर्ज
@forestfire1363Күн бұрын
सत्तेत होते तेव्हा झाली नाही आता तर निवडणुक संपली,GST, खते व कीकनाशके डबल होईल,सोयाबीन कापूस लावणे लवकरच बंद करा लागणार आहे शेतकरयांना भाव आणखी कमी होऊ शकतो, कर्ज माफी विसरून जावे लागणार आहे आपल्याला.
@sanjaybhagat7353Күн бұрын
कोणतीही अटी शर्ती न लावता सरसकट कर्ज माफी करावी.
@राष्ट्रहीतКүн бұрын
आम्ही 4200 विकून टाकले
@hitendragore5409Күн бұрын
Ky mhante tumche Nete Tupkar saheb
@ganpatthorat568823 сағат бұрын
पुडच्या वेळेस भाऊ
@arunjadhav6662Күн бұрын
अश्वासन संपूर्ण कर्जमाफी चे देतात, पण प्रत्यक्षात दोन तीन लाखाची मर्यादा घातली जाते। थकबाकीचा तारखेचा घोळ करतात।
@tukarampatil6185Күн бұрын
दादा तुमचा व्हिडिओ चालू ठेवा तेव्हा कर्जमाफीला सपोर्ट मिळेल
@sameerzagade796Күн бұрын
2029 nantar baghu aata fakt reel bhagat basa ✅💀🤡👍
@harshwardhanbodhale7890Күн бұрын
गाजर सुद्धा मिळणार नाहीत. आता पाच वर्ष सरकारच्या नावाने बोंबलत बसायच. 1 वर्षाच्या आत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व सोयाबीन,कापूस पिकांना चांगला भाव दिल्यास सरकारचे अभिनंदन करू.
@shivajishelke858Күн бұрын
पंधरा लाखांचा अनुभव आहे, शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट केले, लाखोंच्या नोकर भरती केली, महागाई कमी केली,सलग तीन वेळा फसवले आहे,आता तर चक्क 7/12 कोरा कोरा,चक्की पिसिंग पिसिंग सारखं होणारच
@anilsawale773513 сағат бұрын
Bhau aata te boltat ki jyani pik karj काढले आहे त्यांना फक्त व्याज माफ करा पीक कर्ज नाही हा कसला कर्ज माफीचा निर्णय आहे यावर विचारणा झाली पाहिजे शेतकऱ्याला नका मारू फक्त जय जेवण जय किसान सर्ब शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफी करा एवढीच विनंती सरकारला आहे आमचे गरीब शेतकऱ्याची
@pradippawar1541Күн бұрын
खतावरचा जीएसटी हटवा
@parassonawane7129Күн бұрын
Sampurn karjmafi hone garjechech
@विलासपाटील-न9ध19 сағат бұрын
खरात पाटील आपण किती खोके घेतले
@rajendraganvir2563Күн бұрын
बस झालीच समजा कर्ज माफी आंता ८ दिवसात सोयाबीन चे भावत ७००० रू मीळन चालू झाले
@hausheravdeshamukah9003Күн бұрын
एवढी मोठी सत्तेच्या विरोधात लाट असताना हे सरकार आलेच कसे खरात सर महाघोटाळा झाला
@pankajrajmane502Күн бұрын
बघूया कर्जमाफी होते काय नुसता जाहीरनामा च आहे
@nitinparakhad7200Күн бұрын
Kapus soybin anudan janche aale nahi tyanche paise kadhi yenar
@yogeshghuge968Күн бұрын
नोदनी होत नाही आता
@pandurangbite2302Күн бұрын
Karjmafi zhalic pahije
@pradippawar1541Күн бұрын
दूध दर वाडवा
@dhanrajbhaware192Күн бұрын
Karj mafhi zhalic pahije
@shalinighawatКүн бұрын
मी 2021 ला कर्ज पीक कर्ज घेतले होते माफ होईल का दादा
@कृषीउद्योगКүн бұрын
ये तो जुमला है ऐसा बोलना ही पडता है
@sampatkadam6338Күн бұрын
Ghost gadi sagle ahit sir
@dnyaneshwarchede7393Күн бұрын
Karj maf zale pahije
@Raghav40125Күн бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर सरकारला जागतिक बँकेकडून कर्ज काढावे लागेल म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महाराष्ट्राला कर्ज बाजारी करायचं का?
@Shubham_12344Күн бұрын
बस रे, थांब जरा 😂😂😂
@sagarkarande5852Күн бұрын
Sampurn karj maf jal pahije
@nandkishornimkande5728Күн бұрын
नियमित व थकीत कर्ज माफ व्हायला पाहिजे कारण की नियमित कर्जावरील व्याज भरण्यासाठी शेतकरी सावकाराकडून पैसे घेऊन कर्ज नियमित ठेवत असतो. म्हणून नियमित कर्जदारांना प्रोत्साहन पर 50000 रु मदत न देता नियमित कर्ज सुध्दा सरसकटपणे प्रत्येकी 300000 रु. सरकारने माफ करायला हवे. जय जवान जय किसान.
@Banti-ft1ehКүн бұрын
सरसकट बोलले होते
@rameshsinghbaghel90Күн бұрын
Je lokana mahit aahe tech sangto ka re baba. Navin kay?