माऊली हे किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
@ambadasdhande231825 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@nileshawate103210 ай бұрын
फक्त ऐकत राहावं असे वाटत महाराज खूप खूप छान काय बोलू अजून कौतुक कसे करावं सुचत नाही असे वाटत हे गायन ऐकता ऐकता शांत झोप यावी कायमची
@bajiraopawarpawar25149 күн бұрын
हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास
@vitthalbhatane959610 ай бұрын
खूपच अप्रतिम गायन आणि मृदुनगची त्याला खूप छान साथ त्रिवेणी संगम जुळून आला आहे
@devendrakandhare7228 ай бұрын
साक्षात माऊलीच्या कंठा मध्ये सरस्वती वसलेली आहे अप्रतिम गायन महाराज
@baburaolomte71743 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन वादन
@GaneshGaikwad-c1k Жыл бұрын
वैजापूर तालुक्यातील वैभव म्हणजे नायाराय महाराज खिलारी ❤❤❤
@ManishaShinde-i6i2 ай бұрын
जय हरी माऊली गायन वादन खुप छान माझी वाणी वर्णी तुझे गुण नाम
@dadasahebrakh844227 күн бұрын
अप्रतिम 🎉❤❤
@prafulladeshmukh22963 ай бұрын
खूप सुंदर आवाज, ईश्वराची देणगी आहे, जय हरी, राम कृष्णा हरी 💐💐
@nileshawate103210 ай бұрын
मेरुदुंग खूप खूप छान वाजवला महाराजांनी
@sandulokhande71712 ай бұрын
तिघांना पण साष्टांग दंडवत प्रणाम व्वा क्या बात है ❤❤❤❤❤❤❤❤❤
@vilasmane40965 ай бұрын
जखर्या अर्थाने धन्य झालॊ असे गायन ऐकुन त्रिवेणी संगम जुळुन आला आणी ओमकार दादा तर बाप आहे सगळ्यांचा काय आवाज उंच आवाजात भावाचा हात नाही धरु शकत कोण महाराष्ट्रात वा छाण दादा अप्रतिम आणी नारायण महाराज तर Historical singing आणि त्यात विकास दादाची अप्रतिम मृदंगसाथ लाजवाब.॥ विलासमाने सातारा( पाटण)
@SachinPatil-k8p10 ай бұрын
असे गायण करता करता मला मरण यावे हि ईश्वराकडे माझी प्रार्थना याच्या पलिकडे काय मागावे
@dnyaneshwarmande34895 ай бұрын
Nahi tumhi pan gave aani sarvana aamhalahi trpt karave amhala ase vatate
@SunilRathod41414 ай бұрын
❤❤
@Hare_Krishna243694 ай бұрын
काय मनाचा मोठेपणा 🚩
@RamMore-l8w2 ай бұрын
आगोदर शुद्धलेखन सुधारणा करा.
@sudhakargangurde155710 ай бұрын
नारायण महाराज खिल्लारी महाराष्ट्र त जन्माला आले याचा आम्हाला खुप अभिमान आहे
@rameshpanalkar682928 күн бұрын
खुप.खूप.छान🎉❤❤❤❤❤❤❤
@samadhanthakur31262 күн бұрын
अतिउत्कृष्ट गायन वादन 🙏
@नंदूपाटीलनरवाडे Жыл бұрын
लागली से आज मला गोडी या अभंगाची...🥰❤️🥰
@ganeshdike4523Ай бұрын
अप्रतिम.खुप छान वाटले
@DnyaneshwarDombale-g6l2 ай бұрын
खुप छान गायन माऊली
@maulibandbhatkhede7367 Жыл бұрын
अतिशय सुंदर गायन माऊली
@krushnapawar1504Ай бұрын
खूपच छान
@deepakpathade48933 ай бұрын
सर्वोच्च उच्चतम शिखर काय गुण गाऊ माऊली तुमचे हा आवाज नाही ब्रम्हानद आहे