Do you want to be happy and rich?- Satguru Shri Wamanrao Pai | तुम्हाला सुखी आणि श्रीमंत व्हायचंय?

  Рет қаралды 13,200

Jeevanvidya

Jeevanvidya

7 ай бұрын

तुम्हाला सुखी आणि श्रीमंत व्हायचंय?- Satguru Shri Wamanrao Pai | सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-1151
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpositive

Пікірлер: 124
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 7 ай бұрын
Vitthal Vitthal satguru mouli
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 7 ай бұрын
Shudha paramatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanrav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai Pranit Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳 💯💯✔️✔️🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳❤️
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 7 ай бұрын
Parmeshwar
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 7 ай бұрын
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanrav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
@udayredkar5991
@udayredkar5991 7 ай бұрын
GOD
@sujatapawar790
@sujatapawar790 7 ай бұрын
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 7 ай бұрын
Vithal vithal deva
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 7 ай бұрын
सद्गुरू सांगतात व्यसन म्हणजे विकत घेतलेली पिडा.व्यसनी माणूस मरत मरत जगतो.दारू गुटखा,ही व्यसने त्याच्या शरीराला पोखरत त्याचा सर्व नाश करतात.माणूस जीवनविद्येत आला आणि त्याप्रमाणे आचरण केले तर तो श्रीमंत आणि सुखी होतो. माऊली थँक्यू,माऊली थँक्यू,माऊली थँक्यू Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@pranalikanade2596
@pranalikanade2596 7 ай бұрын
उत्कृष्ट मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
@SK-2110
@SK-2110 7 ай бұрын
Thank you satguru🙏🙏🙏🙏🙏🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 7 ай бұрын
Jeevanvidya Aajcya Kadaci Garaj Jeevanvidya Navhe Navhe Annat Annat Annat Annat Kadaci Garaj Jeevanvidya 🙏🙏🇮🇳🇮🇳 💯💯✔️ ✔️🙏🙏🇮🇳🇮🇳❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 7 ай бұрын
Koti koti pranam sadguru dada
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@mandakiniwaman3021
@mandakiniwaman3021 7 ай бұрын
🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 7 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 7 ай бұрын
🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत प्रिय सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏❤❤❤
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 7 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 7 ай бұрын
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@ArunaPawar-vu6bv
@ArunaPawar-vu6bv 7 ай бұрын
उपास तापास देव देवस्की कर्मकांडाच्या मागे जाणारी माणसं कधीही सुखी होत नाही तसेच व्यसनाने पछाडले गेलेल्यांची कधीही प्रगती होत नाही तुम्हाला सुखी आणि श्रीमंत व्हायचं असेल तर जीवन विद्या मध्ये मिळणारे ज्ञान घेऊन ते आचरणात आणायला हवे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@laxmanshinde9576
@laxmanshinde9576 7 ай бұрын
भ्रष्टाचार हा शिष्टाचार कलियुगाचा कळस 🙏🙏
@anupdhuri3752
@anupdhuri3752 7 ай бұрын
🙏💐
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@bhaktibagwadkar9545
@bhaktibagwadkar9545 7 ай бұрын
व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला जीवनविद्या मिळाली आणि त्याने त्या ज्ञानाप्रमाणे आचरण केले की त्याला शरीराचे महत्त्व समजून त्याचे व्यसन आपोआपच गळून पडते .. फलस्वरुप त्याच स्वतःचं ,कुटुंबाचं आणि समाजाचं जीवन सुखी होतं .. ही क्रांतिकारक जीवनविद्या सर्वांना मिळून सर्व जग सुखी होऊदेत हीच सद्गुरू चरणीं प्रार्थना
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 7 ай бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 7 ай бұрын
व्यसन ही गोष्ट सर्वत्र खूप झालेली आहे. व्यसन म्हणजे विकत घेतलेली पिडा. दारु पिणारा मरत मरत जगतो. दारु ही माणसाचे शरीराचा भुगा करुन टाकते. अप्रतिम मार्गदर्शन... धन्यवाद माऊली
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@Supremeedits999
@Supremeedits999 7 ай бұрын
Thank you sadguru🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@yogitabhor9888
@yogitabhor9888 7 ай бұрын
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
@KavitaJamdade-mw5kt
@KavitaJamdade-mw5kt 7 ай бұрын
Vitthal vitthal sarvana
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@govindvichare6644
@govindvichare6644 7 ай бұрын
व्यसन माणसाचे कसे सुटेल याचे खुप छान मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@suhasparab1240
@suhasparab1240 7 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@yogeshtemkar2528
@yogeshtemkar2528 7 ай бұрын
खरे सद्गुरू देतात तेच ज्ञान शुद्ध श्रवण
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq 2 ай бұрын
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Ай бұрын
🙏
@sachinsuryawanshi102
@sachinsuryawanshi102 7 ай бұрын
🙏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@rohidaskhatpe6429
@rohidaskhatpe6429 7 ай бұрын
देव कृपा ही करत नाही आणि कोप ही करत नाही करतो तो माणूस भोगतो तो ही. माणूस त्यामुळे सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात व ते प्रयत्नपूर्वक राखण्यात खरे शहाणपण आहे जीवन विद्या मिशन
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 7 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@milindghadi7372
@milindghadi7372 7 ай бұрын
लोकांना फसविणे सोपे आहे परंतु त्यांना शहाणे करणे फार कठीण आहे. व्यसन म्हणजे विकत घेतलेली पिडा.
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 7 ай бұрын
जीवनविद्येच्या अर्थात सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण केले तर सुखी, श्रीमंत होणे शक्य आहे.🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 7 ай бұрын
तुम्ही ज्ञानी व्हा,तुम्ही बुद्धिमान व्हा ,तुम्ही हुशार व्हा . जोपर्यंत तुम्ही तुमचा मार्ग बदलत नाही,तुम्ही तुमच्यात सुधारणा करत नाही तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही,तुमची उन्नती होणार नाही,तुमचा उत्कर्ष होणार नाही. Excellent philosophy 👍👌🙏 Thank you Satguru mauli 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@aadishetye2374
@aadishetye2374 7 ай бұрын
अंधश्रद्धा दूर करून आणि अचूक ज्ञान घेऊन आपणच आपली प्रगती, उत्कर्ष आणि उन्नती करू शकतो ती कशी हे अगदी समजाऊन सांगितले आहे...खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 👌👌 #jeevanvidya #sadgurushriwamanraopai
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@vinodkarjekar3905
@vinodkarjekar3905 7 ай бұрын
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतरत्न भारतभूषण पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार सद्गुरू श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@dikshabagwe2810
@dikshabagwe2810 7 ай бұрын
As you think so you become, All power's are within you say Sadguru
@ketanghagare4350
@ketanghagare4350 7 ай бұрын
Khup Mast explain kele 👌
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 7 ай бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 7 ай бұрын
Thank you satguru mouli
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 7 ай бұрын
🙏🌺🚩||विठ्ठल विठ्ठल||🚩🌺🙏 हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड गोड नाम मुखात अखंड अखंड अखंड अखंड अखंड राहु दे.
@suyogmorye3981
@suyogmorye3981 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 7 ай бұрын
नको ती कर्मकांडे करुन काहिही भले होत नाही,व्यसनाचे माणसाचा सर्वनाश होतो ,दळीद्र येत. जीवनविद्या तत्वज्ञान स्विकारला तर सुखी,सश्रद्ध व श्रीमंत व्हाल. अमोल ज्ञान सद्गुरु देतात.❤❤ Thank You Sadguru.🎉🎉
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@leenakale3888
@leenakale3888 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 7 ай бұрын
जीवनविद्या मिशन मध्ये माणूस आला आणि त्यातील ज्ञानाप्रमाणे आचरण केले तर तो यशस्वी होतो व सुखी होतो.. उत्कृष्ट मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@rajanibendale1823
@rajanibendale1823 7 ай бұрын
अनंत कोटी कोटी प्रणाम देवा 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@user-lp2gp2py9g
@user-lp2gp2py9g 7 ай бұрын
Vitthal Vitthal thank you satguru Mai thank you dada Milan vahini jay satguru jay jeevanvidya khup khup sunder ❤
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 7 ай бұрын
Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 Great Dada 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@greenworld6865
@greenworld6865 7 ай бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 7 ай бұрын
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 7 ай бұрын
सुखाचे रहस्य.,..... अप्रतिम सद्गुरू माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@anandkale7711
@anandkale7711 7 ай бұрын
जीवन सुखाने एक कला आहे ह्याचे अप्रतिम मार्गदर्शन केले आहे खुप खुप आभार
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@leenakale3888
@leenakale3888 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@user-yv8kb6rx9t
@user-yv8kb6rx9t 7 ай бұрын
लई भारी प्रवचन
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@sushmapatil3171
@sushmapatil3171 7 ай бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा 🎉🎉🙏🙏🌹🌹
@mangalasonar8201
@mangalasonar8201 7 ай бұрын
Jn😊😊😊😊😊
@anitapanat746
@anitapanat746 7 ай бұрын
सद्गुरूनाथ महाराज की जय!🙏🏻🙏🏻🙏🏻
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@shankarbangi9763
@shankarbangi9763 7 ай бұрын
व्यसन म्हंजे विकत घेतलेले पीडा! व्यसनी लोक मरत मरत जगत असतात!Nice Guidance to the whole society!🌹🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 7 ай бұрын
304 k subscribers completed 👌👍🙏 Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏 Thanks to all Subscribers 🙏🙏
@arunanaik8014
@arunanaik8014 7 ай бұрын
"Do you Want to be happy and rich ?"-- Satguru Shree Wamanrao Pai--Tumhala Sukhi ani Shreemant vhayache ahe ka?"-- AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla ahe.Dhanyavaad Mauli.Bless All🙏🏻🙏🏻🌺🌺
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 7 ай бұрын
आपण उपास तपास किंवा देव देवस्की करुन कोणीही सुखी होतं नाही त्या साठी आपल्याला ज्ञान लागते ते जीवन विद्या मिशन मध्ये मिळते धन्यवाद देवा 🙏🙏🌹🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@madhurisargar7329
@madhurisargar7329 7 ай бұрын
Ekdam barobar bollat
@anusayagawde7132
@anusayagawde7132 7 ай бұрын
तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, ऐकूया 🙏जय सद्गुरु जय जीवन विद्या 🙏 कोटी कोटी प्रणाम देवा 🙏 🌹
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@keshavpawar2928
@keshavpawar2928 7 ай бұрын
Everybody want to become happy and rich but due to blind faith he can not become the same
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@shwetajamsandekar2458
@shwetajamsandekar2458 7 ай бұрын
angare, dhupare, gande, dore, tirth yatra vrat vaikalye, these things are not capable of progress. Because of these types of dev devaski, unnecessary rituals we are behind of all, our country is not progressing. Bua baba bhagat fakir will misguide you. Illiteracy, incapability of smartness, fear, all these things are goodwill of these people. It became very easy to fool people. If we go behind such foolish things, bramhadev is also not capable of making you successful in your life. Currently in kaliyug, drinking wine, cigarettes are prestigious. People don't understand this is not good for my health. These people dye every day. If people start following jeevanvidya, they will become rich and happy. Thank you so much Mauli 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏🙏
@bhikajisawant3435
@bhikajisawant3435 7 ай бұрын
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांच्या नोकरी धंद्याची भरभराट कर देवा सर्वांच्या मुलांचा उत्कर्ष होऊन टॉप ला जाऊ दे *देवा सर्वाना सुदृढ*, *निरोगी व निरामय आरोग्य मिळू दे*🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@manishkolhe2941
@manishkolhe2941 7 ай бұрын
जीवन विद्या मिशन मध्ये माणूस एकदा का आला आणि सद्गुरु नी सांगितलेल्या प्रमाणे गोष्टी आचरणात आणल्या तर तो माणूस श्रीमंत पण होतो आणि सुखी पण.
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@manishaishwar3123
@manishaishwar3123 7 ай бұрын
अंधश्र्धेला बळी न पडता... चांगला विचार आणि चांगले कर्म करून जीवनाचे सोने करावे.. असे सद्गुरू सतत. सांगत असतात.
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@mirabhavsar173
@mirabhavsar173 7 ай бұрын
जिवन विद्या मधे जो माणूस आला त्याने जिवन विद्ये च आचरण केल तर तो सुखी आणी श्रीमंत होतो
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@priyankaparab5826
@priyankaparab5826 7 ай бұрын
अतिशय सुंदर प्रवचन👌thank you so much Satguru 🙏🏻 SBA सर्वांची भरभराट होऊ दे
@jeevanvidya
@jeevanvidya 7 ай бұрын
🙏
@vaibhavmunde2525
@vaibhavmunde2525 7 ай бұрын
हिंदू देवाला नाव ठेऊ नको लोकांची श्रद्धा आहे देवावर
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 123 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 55 МЛН
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 10 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 123 МЛН