Majha Katta With Pralhad Pai : सद्गुरु वामनराव पै यांचे सुपुत्र प्रल्हाद पै यांच्यासोबत माझा कट्टा

  Рет қаралды 208,784

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#MajhaKatta #PralhadPai #VamaraoPai #abpmajha #marathinews #MaharashtraPolitics #माझाकट्टा
मुंबई: मन आपल्या स्वाधीन नाही, तर आपण मनाच्या अधीन आहोत, त्याच्यामागे फरफटत जात आहोत. त्यामुळेच आज सगळीकडे नकारात्मकता आहे. हे बदलायचं असेल तर मनावर ताबा मिळवायला हवा, मन जर आपल्या हाती आलं तर मनाच्या सामर्थ्यानं आपण सर्वकाही मिळवू शकतो असं प्रल्हाद पै म्हणाले. जीवनविद्या मिशनचे प्रमुख आणि सदगुरू वामनराव पै यांचे सुपुत्र असलेले प्रल्हाद पै एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात आले होते.
जगभरातील लक्ष्यावधींच्या आयुष्यात बदल घडवणारे अध्यात्म गुरू अशी प्रल्हाद पै यांची ओळख आहे. वामनराव पै यांचं निधन झाल्यावर जीवनविद्या मिशनची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. कोरोनाच्या काळात त्यांनी चांगलं काम केलं.
प्रल्हाद पै म्हणाले की, "आज सगळीकडे दु:ख, नकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे सकारात्मकता गरजेची आहे. पण एका दिवसात ते शक्य नाही. विचारांचं शास्त्र जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत विचारांची गंभीरता लक्षात येत नाही. सदगुरुंनी या सगळ्या मागचं विचार शास्त्र मांडलं. आम्ही तुम्हाला काही सोडायला सांगत नाही, फक्त मन धरायला सांगतो. मन आपल्या स्वाधीन नाही, आपण मनाच्या अधीन आहोत. त्यामागे फरफटत जात आहोत. मनाला आपल्या स्वाधीन करणे हे आपल्याला समजलं पाहिजे. मन जर आपल्या हाती आलं तर मनाच्या सामर्थ्यानं आपण सर्वकाही मिळवू शकतो. सर्वकाही देण्याची ताकत ही मनामध्ये आहे. अध्यात्म म्हणजे केवळ भजन नव्हे तर मनाला अधीन करणे होयं."
मनाचं सामर्थ्य काय असतं यावर बोलताना प्रल्हाद पै म्हणाले की, "मनाचं शास्त्र म्हणजे मनाचं सामर्थ्य. हे सगळं आपल्यामध्ये आहे. आतापर्यंत ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या आपल्या विचारामुळे घडल्या. आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम हे विचार करत असतात. सर्व काही निर्माण करण्याची ताकत आपल्याकडे असते. त्याचं माध्यम म्हणजे मन होय. मनामध्ये जो काही आपण विचार करु ते साकार करण्याचं सामर्थ्य असतं."
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 317
@manjushreehule2542
@manjushreehule2542 2 жыл бұрын
राजकारणाच्या निगेटिव्हीटी वाढवणाऱ्या बातम्या देण्या पेक्षा अशा चर्चासत्र ABP Maza ने द्याव्यात,समाजात आशा धार्मिक,अद्यात्मिक positive चर्चांची खूप गरज आहे ,
@rameshbhatkhande2036
@rameshbhatkhande2036 2 жыл бұрын
D
@MrAnantvadnerkar
@MrAnantvadnerkar 2 жыл бұрын
@@rameshbhatkhande2036 ò9
@minalca8027
@minalca8027 2 жыл бұрын
आतापर्यंत पाहिलेल्या माझा कट्टामधील मुलाखतीपैकी सर्वात बेस्ट मुलाखत... बेस्ट वक्ते.... Best motivational and practical speech..... Thank you so much maza katta.... Prlhad pai sir.... प्रल्हाद सरांसोबत असे काही अजून session ऐकायला आवडतील 🙏
@shivajigunjal2679
@shivajigunjal2679 2 жыл бұрын
हो अगदी बरोबर आहे म्याडंम
@ashadhaygude1834
@ashadhaygude1834 2 жыл бұрын
Pralhad pai webinar search kara khup cchan ahet
@shakuntalakamat8362
@shakuntalakamat8362 2 жыл бұрын
@@ashadhaygude1834 sundr
@jayashrimore1926
@jayashrimore1926 2 жыл бұрын
Tumachi Prathana pathava
@jayashrimore1926
@jayashrimore1926 2 жыл бұрын
Chan mahiti ahe
@aartisamant2707
@aartisamant2707 2 жыл бұрын
खूप सुंदर!! डॉ. माशेलकर यांची मुलाखतही सुंदर होती त्यानंतर आज प्रल्हाद दादांची मुलखात ही अप्रतिम!! आदरणीय असण्यासोबतच आचरणीयही असलेल्या अशा व्यक्तींच्या मुलाखती पाहायला खूप आवडते. Pralhad Dada has made some really good points in this interview. जो दिसेल, त्याचं "भलं होऊ दे" म्हणणं.. मस्तच!!!! Thank you, ABP Maza team and would like to request you to arrange such great stuff more often. समाजाच्या, देशाच्या प्रगतीसाठी उचलले जाणारे हे खरे अचूक पाऊल असेल. All the best and keep up the good work!! या मुलाखतीमध्ये श्री. प्रल्हाद दादा यांनी सांगितल्याप्रमाणे अशा चांगल्या कामासाठी देव एबीपी माझाचे भले करो, भरभराट करो!! आणि Thank you, Pralhad Dada...ऐश्वर्यसंपन्न व ईश्वरसंपन्न अशा सर्वांगसुंदर यशस्वी जीवन जगण्याच्या simple, yet effective tips share करण्यासाठी!!
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
Right 👍
@avadhootsamant
@avadhootsamant 2 жыл бұрын
Most Awaited Majha Katta.... आदरणीय श्री प्रल्हाद दादा माझा कट्ट्यावर यावेत ही अनेक दिवसांची मनापासून इच्छा होती आज ती पूर्ण झाली ..खूप सुंदर,अत्यंत प्रॅक्टिकल सर्वांच्या हिताचे व्यापक विचार...राजीव सर,Abp Majha व श्री प्रल्हाद दादांचे मनापासून आभार व कृतज्ञता...
@MadhavNagale
@MadhavNagale 3 ай бұрын
ABP माझा😊 उत्तम कामगिरी.
@vaibhavbhosale4644
@vaibhavbhosale4644 2 жыл бұрын
एबीपी माझा टीमचे मनःपूर्वक आभार अशा सुंदर मुलाखत सादर केल्याबद्दल व प्रल्हाद दादांना शुभेच्छा... तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@rekhatambur4033
@rekhatambur4033 2 жыл бұрын
एबीपी माझा तुमचे खूप खूप धन्यवाद असेच छान कार्यक्रम वामनराव पै प्रल्हाद दादा यांच्यासोबत केलेले संभाषण खूप छान होते
@SwapneelParadkar
@SwapneelParadkar 2 жыл бұрын
नमस्कार एबीपी माझा व खांडेकर सर व टीम माझा कट्ट्यवरील हि मुलाखत फारच आवडली प्रल्हाद दादांना मन:पुर्वक वंदन छान माहिती
@akshaykhot9684
@akshaykhot9684 2 жыл бұрын
सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित जीवनविद्या मिशन व प्रल्हाद दादाच्या या कार्या मुले संपुर्ण महाराष्ट्र आज यांचा आनंद अनुभव घेत यामुळे असंख्य असे युवा व इतर वर्ग अनुभव घेत आहे जवळ पास सांगली,कोल्हापूर, सातारा नाशिक ,कोकण ,मुंबई व इतर अशा अनेक शहर व गावागावात हे विचार क्रांती करत आहे आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून जीवनाला सुरेख आकार देणारे विचार खूप ग्रेट कार्य आहे 100% 👍🏻 आयुष्याचे सोने करणारे विचार Thank you so much🙏🏻
@baburaojadhav7925
@baburaojadhav7925 Жыл бұрын
मी बिघडलो होतो पण मी प्रार्थनेमूळे मी घडलो, ग्रेट।
@mohinikhedkar3414
@mohinikhedkar3414 Жыл бұрын
खरंच दादा जिवन जगण्याची कला जगात आम्हाला सद्गुरूंनी, दादांनी शिकवले आज आम्ही सुखाचा संसार फक्त आणि फक्त सद्गुरू मुळे, ज्ञानामुळे, प्रल्हाद दादांच्या मार्गदर्शनामुळे करत आहे .❤❤❤ thank you so much sathguru & dada.
@nilamkadam5679
@nilamkadam5679 2 жыл бұрын
वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार कसा द्यायचा, खूप छान सांगितले. Thank you dada...Thank you ABP Mazha.....
@ashagingine6265
@ashagingine6265 2 жыл бұрын
देवा सर्वांच भलं कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे Thank you दादा , खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@anuradhajoglekar.7468
@anuradhajoglekar.7468 2 жыл бұрын
जय सद्गुरू
@namratachiplunkar5616
@namratachiplunkar5616 2 жыл бұрын
प्रल्हाद दादांनी केलेले मार्गदर्शन आजच्या पिढीला समजेल असे आणि खुप उपयुक्त आहे. आश्या मार्गदर्शनाची आज युवा पिढीला गरज आहे. खुप आभार प्रल्हाद दादा आणि ABP माझाचेही आभार.🙏
@shalankamble9975
@shalankamble9975 2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन ABP channel आणि pralhad pai याचे खूप आभार. बाळ संस्कार ते marriage life, career life, job life- balance कसा करू शकतो आणि super positive विचाराने आपलं आयुष्य कसं घडून जीवनाला सुंदर बनवू शकतो या वर खुपचं छान मार्गदर्शन. ' तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' आपण हे शिल्प - विचार, आचार आणि उच्चार ने घडवू शकतो - खूप छान ABP channel चे खूप आभार आम्हला आशा छान मार्गदर्शन याचे विचार सांगितल्या बद्दल पुढे ही प्रल्हाद पै याचे विचार पाहायला मिळेल ही आशा. Thank you so much.
@poojakam917
@poojakam917 2 жыл бұрын
सर्वांचं भलं कर मनापासून बोलणे आणि वाईट लोकांपासून सावध राहणे - वाघच उदाहरण खुपचं छान होत. Thank you so much ABP and pralhad pai sir ☺
@santoshchorat1242
@santoshchorat1242 2 жыл бұрын
एबीपी माझा न्युज चैनल ला विनंती आहे की असे चर्चासत्र महिन्यातून एकदा तरी घ्यावीत व त्यामध्ये जीवन विद्या मिशनचे श्री प्रल्हाद पै यांना बोलावून हा कार्यक्रम करावा
@shantaramkarande6793
@shantaramkarande6793 2 жыл бұрын
अप्रतिम असे मार्गदर्शन प्रल्हाद दादांनी केले आहे आणि प्रश्नतर उत्तम उत्कृष्ट असे होते सर्वांना पाडलेले आणि त्या प्रश्नांची उत्तरे अगदी सहज समजेल अशा साध्या सरळ भाषेत दादांनी दिली एबीपी माझाचे खूप खूप खूप खूप कृतज्ञता 🙏 thantu thanku thanku thanku satguru Dada 🙏 🙇 🙏 ♥️
@shivajigunjal2679
@shivajigunjal2679 2 жыл бұрын
दादांना आणि ABP माझा यांनी आजची मुलखात घडून आणली त्याबद्दल खूप खुप कृतजञतापूर्वक आहे, हे ईश्वरा ABP माझा मधील सर्वांची भरभराट होऊदे !
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 2 жыл бұрын
जीवन जगण्याची कला आहे अप्रतिम मार्गदर्शन, असे कार्यक्रम एबीपी माझा वर व्हावेत 🙏 Thank you
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 2 жыл бұрын
अतिशय सुंदर विचार. तु आणि तो एकच आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. विश्व कल्याना साठी विश्व प्रार्थना. हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏💐💐💐
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 Жыл бұрын
धन्यवाद, खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद.
@dilippradhan8386
@dilippradhan8386 2 жыл бұрын
अतिशय छान समजावून सांगितले, धन्यवाद सद्गुरू प्रल्हाद पै
@JIVENVIDY
@JIVENVIDY 2 жыл бұрын
अत्यंत गरजेचे,सर्वांना सहज आणि सोप्या भाषेत आणि अत्यंत सकरात्मक प्रॅक्टिकल ,scientific मार्ग दाखविला ABP माझा कट्टा यांनी दिला खूप खूप धन्यवाद कृतज्ञता
@manoharshirke7099
@manoharshirke7099 2 жыл бұрын
प्रल्हाद दादांची मुलाखत दाखविल्याबद्दल एबीपी माझा आणि त्यांच्या सर्व टीमचं आम्ही कृतज्ञ आहोत. कारण जीवनविद्या घराघरात पोहोचण्यास खूप मदत होईल. धन्यवाद, दादा
@RP-ih6ke
@RP-ih6ke 2 жыл бұрын
Mast topic aahe. Aaj Mala hyachi khup garaj hoti...majha sobat sarvancha changla vichar...ekdam bhari aahe. Thanks Pai Sir and ABP team.
@swarupasawant9732
@swarupasawant9732 2 жыл бұрын
एबीपी माझा कट्टा चे खुप खुप धन्यवाद, बेस्ट मुलाखत .... दादा कृतज्ञता पुर्वक वंदन
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 жыл бұрын
Excellent interview दादा नी खूपच छान मार्गदर्शन केले चांगले आणि वाईट विचार कसे करतात त्या वर छान मार्गदर्शन केले, सायकल कशी असते आपल्या जीवनात कशी वापरायची मस्त सांगितले apb maza टीम चे मनपूर्वक आभार
@maheshbgarud1574
@maheshbgarud1574 2 жыл бұрын
धन्यवाद एबीपी माझा खूप छान मुलाखत अशा कार्यक्रमांची गरज आहे आज तुमचं कल्याण हो, भरभराट हो मनःपूर्वक आभार धन्यवाद एबीपी माझा
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
सद्गुरूंचंं जीवनविद्येचं तत्वज्ञान कसं प्रॅक्टीकल आहे दादांनी खूप छान सांगितलं. एबीपी माझानं प्रेरक व्यक्ती या सदरात दादांची छान मुलाखत घेतली.
@avi_rashtrahit
@avi_rashtrahit 2 жыл бұрын
आदरणीय दादांची हि मुलाखत खरोखरीच दिव्य व सद्गुरू पै माऊलींचा संदेश अवघ्या मराठीजनां पर्यंत अतिशय सोप्या शब्दात पोहचवणारी आहे. दादां तुमच्या सद्गुरू कार्याच्या तळमळीला तोड नाही. तुमच्या चरणी वंदन व अशी अतिशय सुंदर मुलाखत घेतल्याबद्दल एबीपी माझा व राजीवजी व टिमचे खूपखूप आभार🙏 जय सद्गुरू, जय जीवनविद्या🙏
@PrachiDeshpande27
@PrachiDeshpande27 2 жыл бұрын
खूप धन्यवाद abpmaza या उत्कृष्ट मुलाखती बद्दल! खूप सकारात्मक उर्जा मिळाली.
@sukumarpatil6600
@sukumarpatil6600 2 жыл бұрын
एवढे शुद्ध ज्ञान जगाच्या पाठीवर जीवन विद्या मिशन देते. ABP माझा चॅनलचे खूप खूप धन्यवाद. एवढे सोपे अध्यात्म आज पर्यंत कोणीच समजावून सांगितले नव्हते. या जगात सुख,शांती,समाधान सर्वांना मिळवायचे असेल तर सर्वांनी सद्गुरु वामनराव पै यांचे तत्त्वज्ञान अंगीकारले पाहिजे. आज संपूर्ण जगाला याची खूप आवश्यकता आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@ratanyadkikar7093
@ratanyadkikar7093 9 ай бұрын
पै सरांनी खूप सुंदर रित्या ज्ञान दिले. एबीपी माझा चे खूप खूप धन्यवाद . असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी उत्सुक आहे
@pranalikanade2596
@pranalikanade2596 2 жыл бұрын
जो दिसेल, त्याचं "भलं होऊ दे" म्हणणं..!खूप सुंदर. डॉ. माशेलकर व प्रल्हाद दादांची मुलखात अप्रतिम
@mytrueseller32
@mytrueseller32 2 жыл бұрын
सुंदर मुलाखत आदरणीय प्रल्हाद पै यांनी दिलेली माहिती महत्वपुर्ण
@vivekbawkar4983
@vivekbawkar4983 2 жыл бұрын
खूप सुंदर विचार ऐकायला मिळालेत...अशाच मार्गदर्शनाची नितांत गरज आहे समाज सुखी होण्यासाठी ....श्री प्रल्हाद पै आणि ABP माझा यांना धन्यवाद व कृतज्ञता.. सर्व प्रसार माध्यमांनी श्री प्रल्हाद पै मांडत असलेले जीवनविद्येचे ज्ञान जास्तीत जात लोकांपर्यंत पोहोचवावे ही विनंती..
@shru_teaa
@shru_teaa 2 жыл бұрын
Now we know why the youth admire Pralhad Pai sir so much! No vague, ambiguous statements. Every concept, the science behind it is so meticulously explained by him. Realized after this interview that Jeevanvidya's knowledge is need of the moment, it has immense power to pull us out from all the negativity we've been living with. Thank you ABP Majha for inviting such a scholarly individual and conducting his interview for us.
@sandy4print
@sandy4print 2 жыл бұрын
राजीव सर आभारी आहे एबीपी माझाचा हा कार्यक्रम अप्रतिम आहे गौर गोपालदास याच्यानंतर आवडलेली सर्वात चांगली मुलाखत ही होती आपल्या टीमने आणखीन प्रश्न विचारावे अशी थोडी इच्छा होती आजच्या मुलाखतीप्रमाणे देवा एबीपी माझाच्या सर्व टीमचे भले कर
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
अगदी बरोबर👍 खूपच छान मुलाखत
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
abp माझा मुळे जीवनविद्या म्हणजे काय हे लोकांना कळेल. जीवनविद्या जगात जायला वेळ लागणार नाही. दादा मुलाखत खूप सुंदर झाली खूप खूप धन्यवाद दादा व abp माझा💐💐
@advaitsamant1643
@advaitsamant1643 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत, एकदम practical, जीवनविद्या मिशन philosophy वर अजून अधिक जाणून घायला आवडेल.
@sunitawadkar6100
@sunitawadkar6100 Жыл бұрын
Jeevanvidya navacha KZbin channel aahe tithe bharpur margdarshan available aahe :)
@jaywantjavle7248
@jaywantjavle7248 2 жыл бұрын
सदैव नकारात्मक बातम्या देण्या पेक्षा असे मनाला खर सुख देणारे कार्यक्रम दाखवावेत..धन्यवाद.
@raghveersena3252
@raghveersena3252 2 жыл бұрын
इतका सुंदर कार्यक्रम झाल्याबद्दल देवा या सर्वांचे भलं कर , भरभराट कर . धन्यवाद
@prakashawate9563
@prakashawate9563 2 жыл бұрын
Thanks ABP माझा🙏 दादा खूप छान मार्गदर्शन🙏 जय सद्गुरु, जय जीवन विद्या🙏👍
@pravinshivalkar9165
@pravinshivalkar9165 2 жыл бұрын
सद्गुरु वामनराव पैं यांचे सुपुत्र व जीवनविद्या मिशनचे विश्वस्त श्री प्रल्हाद पै यांची माझा कट्ट्यावरील मुलाखत म्हणजे एक आनंदाची पर्वणी होती, त्यासाठी एबीपी माझाच्या संपुर्ण टीमची मनःपुर्वक कृतज्ञता ! खरच प्रल्हाद पै नी जे विचार मांडले त्यावरुन एक गोष्ट सुस्पष्ट होते की आज जगात जे सामाजीक, राजकीय, आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत हे सर्व मॕनमेड आहेत आणि जीवनविद्या शास्र व विश्वप्रार्थनेच्या आचरणातुन प्रत्येक माणुस खात्रीने सुखी होऊ शकतो व जगात सुध्दा शांती, समाधान निर्माण होऊ शकतो. जीवनविद्या नेमके काय करायचे तेच सांगतेय, त्यासाठी ईतर फाफट पसा-याची गरजच नाही, ग्रेट !
@shobhanaashtaputre9230
@shobhanaashtaputre9230 Жыл бұрын
Best motivational speech....अभ्यासपुर्वक ऐकलं तर नक्कीच जीवन यशस्वी होणारच!
@purnimagadage736
@purnimagadage736 2 жыл бұрын
Maza katta यांचे खुप खुप आभार प्रल्हाद दादांचीं मुलाख़त सर्वात बेस्ट दादा खुप खुप धन्यवाद तूच आही तूझ्या जीवनाचा शिल्पकार 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@anilkelkar9393
@anilkelkar9393 2 жыл бұрын
Prahlad Dada Khhoop Sundar
@prakashpawar2148
@prakashpawar2148 2 жыл бұрын
ABP माझा टीम ला विनंती आहे...अशी एक तासाची मुलाखत घेऊन जास्त काही साधणार नाही. कारण या मुलाखतीतून जीवनातील अनुत्तरीत प्रश्नाची उत्तरे मिळाली असली तरी असे अनेक अनुत्तरीत प्रश्न श्रोत्याना आहेत. लोकं याविषयावर बोलायलाच घाबरत असतात. अध्यात्म क्षेत्रात अशी पटणारी उत्तरे देणारी लोकं खुप कमी आहेत. अशा मुलाखतींची सिरियल काढण्यात यावी . कारण हे ज्ञान अगाध आहे. Infinite आहे म्हणुन समाजात गोंधळही आहे, तो गोधळ कमी करण्यास अशा मुलाखती उपयोगी पडतील. आणि प्रल्हाद दादांकडे सांगायला भरपुर काही आहे.
@shambhurajchavan7120
@shambhurajchavan7120 2 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत.... 👌👌👌 एबीपी माझाचे खूप खूप धन्यवाद...
@santoshigaonkar8749
@santoshigaonkar8749 2 жыл бұрын
Wow 👑👑👑👑👑👑👑👑👑Thank you so much ABP khup khup thank you evdh भारी मार्गदर्शन आमच्या सारख्या युवांना मिळालं खरंच खूप khup कृतज्ञता
@gangaitankar9245
@gangaitankar9245 7 ай бұрын
विश्व प्रार्थना नेहमी केल्यामुळे मनाला स्थिरता येते आनंद वाटते आणि जे पाहिजे ते मिळण्याची व्यवस्था होते 🙏🏻🙏🏻
@vivekparab6007
@vivekparab6007 Жыл бұрын
खूप मोलाचे मार्गदर्शन ❤❤❤
@kamalgaonkart5658
@kamalgaonkart5658 2 жыл бұрын
सर्वात बेस्ट मुलाखत👌👌 खूपच अप्रतिम 👍
@vidyapatil8112
@vidyapatil8112 Жыл бұрын
Khup सुरेख आहे जीवन विद्या
@AmitJoshi-m5s
@AmitJoshi-m5s 10 ай бұрын
Abp majha la dhanyawad! Prahlad Pai yanha guest mhanun bolawle! Khup Chan watle aikayla!
@kundamantri2070
@kundamantri2070 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल नमस्कार. दादा अतिशय सुंदर अप्रतिम मुलाखत झाली. खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद. ABP माझा कट्टा यांचे खूप खूप आभार.
@subodhsawantmatrixacademys3322
@subodhsawantmatrixacademys3322 2 жыл бұрын
श्री प्रल्हाद पै खूप छान काम समाजासाठी करीत आहेत..ABP Maza चॅनल अशा व्यक्तींना घेऊन येताय त्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा💐
@abhinandantiwatane4422
@abhinandantiwatane4422 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली दादांनी. Concepts क्लिअर होयला मदत झाली..
@sangramjadhav9430
@sangramjadhav9430 2 жыл бұрын
एबीपी माझा टीमचे आभार दादांची मुलाखत सादर केली.अशी चर्चासत्रे कायम होऊ देत , सर्व युवांना या मार्गदर्शनाची गरज आहे .
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 2 жыл бұрын
Best interview. Jeevanviddya Philosophy is ocean but Dada gave Best idea about Sadguru,विश्वप्रार्थना,भल्याची साधना in short, limited-time of interview. Thank You Dada.
@jaybagam9007
@jaybagam9007 Жыл бұрын
🙏🙏🙏 जय सद्गुरू 🙏🙏🙏
@sayalikambli4633
@sayalikambli4633 2 жыл бұрын
खूपच सुंदर मुलाखत 👌👌कृतज्ञतापूर्वक खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻🙏🏻
@sandhyaranikoli4920
@sandhyaranikoli4920 2 жыл бұрын
Khupch Chan margdarshan Dada 👍👍🙏🙏 sadguru bless you all of you 🙏🙏
@shraddhakulkarni2305
@shraddhakulkarni2305 Жыл бұрын
तिर्थरूप दादा ,आपण किती छान समजावून सांगता ..साष्टांग नमस्कार..देव तुमचं भलं करो..
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 2 жыл бұрын
एबीपी माझा ची खुप खुप कृतज्ञता आणि खरी गरज आहॆ मनाला पकडायचे कसे, लेमन,सुखा सोबत समाधान कसे मिळावायचे निवांत राहून कसे आपले आयुष्य टॉप ला घेऊन जायचे, जीवन जगणे ही एक कला आहॆ, विचार किती important आहॆ खुप छान दादा सद्गुरु माऊली नक्कीच ऐका सर्वांनी धन्यवाद 🙏🏻
@rekhabharate2919
@rekhabharate2919 2 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन दादा अक्षरशः सद्गुरू ज्ञानाची बरसात केली.
@rashmiwalke6446
@rashmiwalke6446 2 жыл бұрын
दादांची मुलाखत अतिशय सुंदर अप्रतिम 👌👌👌👌
@dnyandevshinde239
@dnyandevshinde239 2 жыл бұрын
एबीपी माझा व दादा यांना खूप खूप धन्यवाद
@Rohidashatpe6429
@Rohidashatpe6429 2 жыл бұрын
खूप छान मुलाखत थँक्यू दादा
@dashrathkarade7173
@dashrathkarade7173 2 жыл бұрын
ABP माझा टीम Grateful to you. Excellent Interview with Excellent Knowledge..... Thanks Pralhad Dada, Jeevanvidya Mission and ABP Maza 🙏🙏🙏
@nitinkoganole8282
@nitinkoganole8282 Жыл бұрын
अत्यंत आनंद देणारा कॉन्सेप्ट
@sanjaykamble2471
@sanjaykamble2471 Жыл бұрын
आज प्रत्यक्ष सद्गुरू बोलतायत असा साक्षात्कार झाला.🙏🏻🙏🏻
@anujatate5511
@anujatate5511 2 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन प्रल्हाद दादा धन्यवाद 🙏🙏
@dhananjayvalkunje1275
@dhananjayvalkunje1275 2 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार....!!!! किती व्यापक व कृतिशील विचार...!!!
@baliramgaikwad7377
@baliramgaikwad7377 Жыл бұрын
Mala tumacha mobile number Pahije aahe
@shubhadanayak9890
@shubhadanayak9890 2 жыл бұрын
Excellent Interview. Dada gave very short but accurate answers on Sadguru,his कार्य,how Jeevanviddya is very appropriate for today's disturbed life.He gave best guidance to all viewers. Thank You Dada.
@liladharkillekar7519
@liladharkillekar7519 2 жыл бұрын
" सद्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी जीवन विद्या मिशनने श्री. प्रल्हाद वामनराव पै यांच्या मार्गदर्शनाखाली " प्रत्येक कृती राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची " हे मिशन सुरु केले आहे यासाठी आम्ही सर्व भारतवासी त्यांचे आभारी आहोत. 🙏🏵️🙏 Abpmaza team चे खूप खूप आभार . देवा यांचं भलं कर.🙏🏵️🙏
@rameshmatele4967
@rameshmatele4967 2 жыл бұрын
धन्यवाद खूपच सुंदर उपक्रम राबवल्याबद्दल एबीपी नेहमी सुंदर असे उपक्रम राबवत असते त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहोत
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 2 жыл бұрын
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै.🙏🙏🙏
@maltashira703
@maltashira703 2 жыл бұрын
Khupch Chan aahe mahiti 👍👍 Sir thank you
@sukhadanerurkar7534
@sukhadanerurkar7534 2 жыл бұрын
Great thoughts with best explanation. Thank you Pralhad Dada.🙏 Thank you ABP maza for arranging most required interview specialy for young crowd. 🙏
@poojajadhav-tm3fz
@poojajadhav-tm3fz 11 ай бұрын
Khoop Khoop Khoop chhan dhanyawad
@rakeshwani4183
@rakeshwani4183 2 жыл бұрын
ABP माझा चे आभार 🙏 ABP माझा ची भरभराट होवो❤️🙏
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 2 жыл бұрын
खूप सुंदर छान मार्गदर्शन
@nutanchavan4807
@nutanchavan4807 2 жыл бұрын
Abp maza channel चे खूप खूप आभार !! Abp maza ने आदरणीय प्रल्हाद पै ना माझा कट्टा वर आमंत्रित केल्या बद्दल मी Abp maza चे खूप खूप आभारी आहे. किती positive energy मिळाली दादा चं मार्गदर्शन ऐकून . बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली . Thank you Pralhad Dada And Thank you Abp Maza Channel 🙏🙏. पुन्हा दादांना बघायला आवडेल माझा कट्टय़ावर . Thank you so much Abp Maza
@श्रीमळाईमहिलाविकासमंचमलकापूरता
@श्रीमळाईमहिलाविकासमंचमलकापूरता 2 жыл бұрын
खूपच सुंदर मार्गदर्शन बऱ्याच गोष्टी आज स्पष्ट झाल्या.धन्यवाद दादा धन्यवाद ! ! ! abp माझा ! ! !
@mrunalinisurve4699
@mrunalinisurve4699 2 жыл бұрын
Thank you so much ABP maza 🙏🙏 Dadanche Anmol maargdarshan 🙏🙏
@happylifestyle4553
@happylifestyle4553 2 жыл бұрын
खूप खूप छान मुलाखत, आणि माझा कट्टा ला धन्यवाद 🙏🏻
@meenashah576
@meenashah576 Жыл бұрын
Khub sundar 👏👏🙏🙏
@meenaarekar3481
@meenaarekar3481 2 жыл бұрын
खूप छान 🙏🙏🙏 दादांना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏
@gorakhghadge3200
@gorakhghadge3200 2 жыл бұрын
Haripat dnaneswar maharaja cha jivanviddhemaddhe shisya nantar haripatane start aahe viswva pray esvarachi sarvacha aahe
@gorakhghadge3200
@gorakhghadge3200 2 жыл бұрын
Early time ahhdham /evining time pry eswars karne aahe aavar work office samaj unnati swa home karanehi aahe work is worship of God v sadguru baadal adhar v eswarnisthha etc aarogya joy happyness etc
@gorakhghadge3200
@gorakhghadge3200 2 жыл бұрын
Jivanviddhya mission sadguru cnhe karya v sisshyagan baracha motha aahe jay sadguru jay jivan viddhya
@gorakhghadge3200
@gorakhghadge3200 2 жыл бұрын
Jivan viddhya miisanche 30 sarvacha granth goods best aahe sugandha jivan viddhecha sandesha jivan viddhecha amrut tusar amrutmanthan life towords the god hie grantha Sundar v chagale aahet.....
@gorakhghadge3200
@gorakhghadge3200 2 жыл бұрын
aahet
@ajitnhalve7474
@ajitnhalve7474 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त , जीवन सुकर करण्यासाठी चे तत्वज्ञान , !
@dryogeshangal8557
@dryogeshangal8557 2 жыл бұрын
Great Guidence. Respectful statements with Practical approach
@manasipawar7712
@manasipawar7712 2 жыл бұрын
अप्रतिम
@teedee7402
@teedee7402 Жыл бұрын
Amazing eye opener ! So much to know . Pralhad sir, is very clear , no ambiguities .
@aravindchavan318
@aravindchavan318 2 жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे बरोबर आहे. याचा मी सुद्धा अनुभव घेतला आहे.
@dvkulkarni3736
@dvkulkarni3736 2 жыл бұрын
प्रश्न विचारणाऱ्या चे खूप खूप आभार,त्यामुळे उत्तर छान येत आहेत
@dvkulkarni3736
@dvkulkarni3736 2 жыл бұрын
विच्यारणार्यांचे
@classicindiana
@classicindiana 2 жыл бұрын
Superp Conversation & Guidance from Mr.Pralhad Pai Sir. Would love to see again. Thanks to ABP network & all who made this possible offscreen & onscreen. Thank you so much Satguru 🙏🏻
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
जीवनविद्या थोडक्यात नेमके काय आहे व कशीआहे हे दादांनी खूप छान सांगितले तरूण पिढीला यामुळे फायदा होईल. जीवनविद्येचा प्रसार व प्रचार होण्यास मदत झाली abp माझाचे खूप खूप धन्यवाद
@arjunlad9630
@arjunlad9630 2 жыл бұрын
जीवन विद्येचे ज्ञान मिळू दे सर्वानाच खर्या अर्थाने सर्वार्थाने सुखी ,समाधान शांती, आनंद ऐश्वर्य संपन्न होऊ दे अशीच ईश्वर चरणी कृतज्ञतापूर्वक प्रार्थनाच.
@Yoga_with_Siddhi
@Yoga_with_Siddhi 2 жыл бұрын
खूप खूप आभार एबीपी माझा.. खूप काही शिकायला मिळालं.Thank you so much Pralhad Dada..Stay blessed
@vishwasharne5946
@vishwasharne5946 Жыл бұрын
लोकः समस्ताः सुखिनो भवन्तु !!
@sarthakpatil6405
@sarthakpatil6405 2 жыл бұрын
We all liked this interview as it was not like the other interviews where the shouting is more . This was very silent , knowledgeable, spiritual & intelligently spoken sayings . We want this programme again n again as it will help to develop our surrounding n ourselves . Please it's a humble request 🙏🙏💐💐👌👌
@ShravanGole-t1s
@ShravanGole-t1s Жыл бұрын
Khup chan❤❤
@amrapalijamadade6209
@amrapalijamadade6209 2 жыл бұрын
Absolutely amazing 👌👌👌
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 Жыл бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 132 М.
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН