Do Your Mother Really Have Freedom ? | Marathi Motivational Speech

  Рет қаралды 464,837

Vaicharik Kida

Vaicharik Kida

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@sagarjadhav5560
@sagarjadhav5560 3 жыл бұрын
हा माणूस मी दुसऱ्यांदा ऐकतोय खूप खर आणि मनाला भिडणार बोलतो हा माणूस....अजिबात खोटा अभिनय न करणारा माणूस मनाला कायम भावतो...धन्यवाद..👌👌👍👍👍
@nandkishorpatil2973
@nandkishorpatil2973 3 жыл бұрын
याचं नाव काय आहे
@mangeshuchale2337
@mangeshuchale2337 3 жыл бұрын
@@nandkishorpatil2973 अविनाश
@pranavlande658
@pranavlande658 3 жыл бұрын
@@nandkishorpatil2973 Gaurav balande
@milindbhosale746
@milindbhosale746 3 жыл бұрын
"आली तिची आठवण सांगू कोणाला,कंठ आला दाटून आत्ता रडू कश्याला,"
@gokulhandal9064
@gokulhandal9064 3 жыл бұрын
Yes
@dilkibaatein938
@dilkibaatein938 2 жыл бұрын
दादा अहो कोण आहात तुम्ही ? माझ्या मनातला परमेश्वर मी तुमच्यात पाहिला...माझ्या डोळ्याची धार थांबेना ...कलियुगात असा मुलगा लाभणे निदान विचारानी तरी प्रत्येकाने असे असावे ..खरच लेकरा अनेक उत्तम उत्तम आशिर्वाद तुला . ..स्वतःच्या आई बरोबर अनेक अनेक आयां चे आशीर्वाद आहेत तुला
@padmakardpd9068
@padmakardpd9068 3 жыл бұрын
तुझा एक आशीर्वाद साता जन्माची पुण्याई पाप सारे मिटती, मोक्ष क्षणात प्राप्त होई स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...❣️
@shubhangimorgaonkar1135
@shubhangimorgaonkar1135 2 жыл бұрын
आई म्हणजे परमेश्वर
@santoshparit4978
@santoshparit4978 3 жыл бұрын
ज्याला बाईतली ताई कळली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला . ज्याला बाईतली पत्नी कळली तो सितेचा राम झाला . आणि ज्यायला बाईतली आई कळली तो जिताऊ चा शिवबा झाला ...🙏🙏
@omkargore5028
@omkargore5028 2 жыл бұрын
💯💯🙌
@vidyasawant5727
@vidyasawant5727 2 жыл бұрын
खरच आहे.💯%
@mayurseth4769
@mayurseth4769 2 жыл бұрын
Agdi barobar..... Pan aaj ek navin pidhi tayar jhali aahe friends 👭👬 culture......GF ani BF peksha khup khup dangerous asa......kay friendship konti friendship ani kadha sathi.......nako vatta aaj ap lit family sodun baai ya vishayavar kahihi ek bolna ani vicharahi karna..... Karan friends...!!!
@mayadabhade966
@mayadabhade966 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@sagardarade99
@sagardarade99 3 жыл бұрын
आई= आत्मा+ईश्वर 😌😌🙏🙏 दादा खूप छान... आजच्या तरुण पिढीला अत्यंत प्रेरणादायी विचार 🙏👍
@renukasakhare7494
@renukasakhare7494 3 жыл бұрын
👌👌
@sagardarade99
@sagardarade99 3 жыл бұрын
@@renukasakhare7494 🙏👍😊
@akashmandade8929
@akashmandade8929 3 жыл бұрын
भांडी घासण हे Mind Relaxing काम आहे . पूर्णपणे सहमत. बाकी तुझा बोलण्यात जो ओरिजनल पणा आहे त्याला सलाम
@vaishnavijagtap08
@vaishnavijagtap08 3 жыл бұрын
आई💖💖देवाला कोणी नाही पहिले ....... पण आईमध्ये खरा देव आहे 💖💖 🙏🙏आई🙏🙏
@KALPESHCHORGE
@KALPESHCHORGE 3 жыл бұрын
👌👌👌😊
@vaishnavijagtap08
@vaishnavijagtap08 3 жыл бұрын
@@KALPESHCHORGE ❤️❤️
@KALPESHCHORGE
@KALPESHCHORGE 3 жыл бұрын
@@vaishnavijagtap08 ☺️😊😊☺️
@kiranbhojane7329
@kiranbhojane7329 3 жыл бұрын
#स्वभावाच्या प्रेमात पडल की 💫 चेहरा आपोआप #सुंदर वाटायला लागतो.. ❤️🥰🤞
@rajumule3770
@rajumule3770 3 жыл бұрын
👌👌👌👌😊
@vishalkadam2971
@vishalkadam2971 3 жыл бұрын
दादा माझा ब्रेकअप होऊन आठ दिवस झाले त्याच कारण अस आहे की मी घर जिल्हा सोडून पुण्यात राहतो आणि जॉब करतो जॉब करताना एका मुलीच्या प्रेमात पडलो काही दिवस सगळ चांगलं झालं पण अचानक ती मला म्हणली आपण पळून जाऊन लग्न करू आणि गावाकडं कधीच जायच नाही😢मी नकार दिला तिला कारण मी जे करणार ते आई पप्पा च्या मर्जीने करणार तिला हे पन म्हणलं की मी आई पप्पा ला समजावून सांगतो पण ती तयार नाही झाली कारण तिला गावाकडं राहायचं नव्हतं तिला एकटीला राहायचं होत सासू सासरे पासून लांब😣😣म्हणून वेगळं होयचा निर्णय मीच घेतला होईल थोडे दिवस त्रास पण नंतर मी सावरेल स्वतःला
@nikeshkamble5052
@nikeshkamble5052 2 жыл бұрын
Contact de
@arunakarande6033
@arunakarande6033 2 жыл бұрын
आई वडील आयुष्यात एकदाच भेटतात,मुली छप्पन भेटतील तुला, भुतकाळ विसरून भविष्य काळाचा विचार कर आई वडिलांना जप.
@mr.random2613
@mr.random2613 2 жыл бұрын
Same with me
@rekhasorte557
@rekhasorte557 2 жыл бұрын
अतिशय छान निर्णय घेतला.... 👍👍
@vishalkadam2971
@vishalkadam2971 2 жыл бұрын
@@rekhasorte557 ho karan aai vadil peksha moth konich nhi
@harshsawant2707
@harshsawant2707 2 жыл бұрын
खर आहे दादा माझ्या पण प्रत्येक संकटात माझी आई खंबीर पणे उभी असते... व खुप काळजी घेते माझी खरचं खूप भागयवान आहे मी .....👌👌👌👍👍👍👏🙏🙏
@kiranbhojane7329
@kiranbhojane7329 3 жыл бұрын
#स्वभावाच्या प्रेमात पडल की 💫 चेहरा आपोआप #सुंदर वाटायला लागतो.. ❤️🥰🤞
@rajumule3770
@rajumule3770 3 жыл бұрын
Right👍
@bhagyashrilohar6133
@bhagyashrilohar6133 2 жыл бұрын
Chan aaila koni etk ollkt nasel... Pn mazi mul krtat he. Mi mulan kdun samadhani aahe. Mazi mul maze frend aahet. Mast vat
@yogeshwandhekar1387
@yogeshwandhekar1387 3 жыл бұрын
खुप आयुष्य बदलुन टाकलस भावा......ऐकता ऐकता डोळ्यात अश्रू वाहू लागले.
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 3 жыл бұрын
खूपच सुंदर 👌👌👌👍👍👍☺️☺️आई या शब्दात सर्व आले💐💐💐
@bhagyashreepatole8900
@bhagyashreepatole8900 2 жыл бұрын
ग्रेट असा मुलगा सगळ्या आयांना मिळुदे प्रमेशवरा🙏🙏🙏 👍👍
@jyotidhayarkar2550
@jyotidhayarkar2550 2 жыл бұрын
प्रत्येक आई च्या मनातील भावना तुम्ही तुमच्या शब्दात सुरेख पध्दतीने मांडल्या आहेत.यातून खरंच मुलं किंवा मुलींना या भावना पोहचल्या तरी या तुम्ही तळमळीने आई विषयी सांगितले.तयाच चीज झालं असं वाटेल.आई या विषयावरती कितीही बोललं तरी कमीच पडेल ,,अशी आईची किमया आहे. 🙏 धन्यवाद 🙏
@surekhagaikwad9350
@surekhagaikwad9350 2 жыл бұрын
आईवडीलांना समजून घेण्यासाठी मोठ मन काळीज तुझ्या पाशी आहे तुला व तुझ्या सारखा विचार करणार्या सर्व मुलांना खूप खुप आशिर्वाद 🙏
@MADDY-kk3hb
@MADDY-kk3hb 2 жыл бұрын
सर रियली हेडस ऑफ यु तुम्ही जे वर्णन आईचं करून दाखवले आहेत तुमच्यासारख्या व्यक्तीने आयुष्यात आई बद्दल जास्तीत जास्त स्थान प्रत्येकाच्या मनात आणि त्या गोष्टीची केलेली जाणीव हे कोणीही साध्या सोप्या शब्दात आणि एवढे चांगले रीतीने आयुष्यात आपण कुठल्या व्यक्तीला कधी महत्त्व कुठले महत्त्व देतो हे सांगून देण्याची किंवा तुमची जी कला आहे त्याला मनापासून धन्यवाद आणि तुमचे लाख लाख आभार आई शेवटी आई असते तिची जगात कोणीही घेऊ शकत नाही धन्यवाद तुम्ही मनापासून केलेले तुमचे जे प्रयत्न आहेत ह्याला कुठलाही दुजरा नाही ह्याला कुठलेही उपमान आहे आणि तुमच्यासारखा मनमोकळप्रमाणे बोलणारा व्यक्ती मी माझ्या आयुष्यात बघितलेलं नाही असेच तुमचे व्हिडिओ आम्हाला मिळत राहवत हे मनापासून आमची तुमच्याकडं अपेक्षा आणि तुमचं चैनल किंवा तुमची जे चाललेले प्रगती असेच राहो तुम्हाला लाख लाख शुभेच्छा असेच तुम्ही लोकांचे मनी परिवर्तन करत रहा आणि समाजाचा चांगलं कार्य करत रहा लाख लाख शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीबद्दल
@imayurwagh
@imayurwagh 3 жыл бұрын
सलाम स्त्रीशक्तीला, आणि या भाऊला पण ....great speech..
@smitagonsalves8927
@smitagonsalves8927 2 жыл бұрын
एका आईच हृदय जणु तुम्ही मांडलं आहे. असा विचार प्रत्येक मुलांनी केला तर अनाथाश्रमाची गरज भासणार नाही.ज्यांना आई कळली त्यांना आयुष्य कळलं.
@surekhadev6088
@surekhadev6088 2 жыл бұрын
खूप सुंदर दादा.असा मुलगा हवा खर्चच ती आई स्वता ला भाग्यवान समजेल. ऐकतांना डोळ्यात पाणी येते.मुलांनी शीकाव हे.सलाम तुला.
@vidyasawant5727
@vidyasawant5727 2 жыл бұрын
असा विचार प्रत्येक तरुण पिढीने केला तर नक्कीच ती माऊली सुखी होईल...ती आई आपलं मुल कसं सुखी होईल हेच पाहात असते.तीचा आशिर्वाद नेहमीच मुलांच्या पाठीशी असतो...आई वडील नेहमीच मुलांच हीत पहातात...👌👌👍👍
@sonalighodke7949
@sonalighodke7949 2 жыл бұрын
Dada khup हृदयस्पर्शी शब्द .मनाला हेलावून टाकणारी सल... आजच्या प्रत्येक आई च्या मनातल्या भावना आहेत.खूप छान वाटले. हेच तर मला माझ्या मुलाला एकवयचे होते पण कधी बोललेच नाही. वाटले त्याला नाही आवडणार म्हणून मनातच ठेवले होते
@priyanilankar2517
@priyanilankar2517 2 жыл бұрын
आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहे, तुम्ही तुमच्या आई-वडील वर किती प्रेम करता हे दिसून येते, खुप छान 👌👌🙏🙏
@sangietadevkar.printmediaw7531
@sangietadevkar.printmediaw7531 2 жыл бұрын
खूप सुंदर आणि वास्तव सांगितले आहे.तुम्ही..आजच्या सगळ्या मुलांनी नक्की हा व्हिडिओ बघा..जो आई वडिलांना सुखी ठेवतो त्याला देव सुखी ठेवतो...खूप चांगले काम केले तुम्ही..दादा..ग्रेट..
@kalpanamore6821
@kalpanamore6821 2 жыл бұрын
हे सगळं विचार माझ्या मनामध्ये होते पण ते आज तुम्ही व्यक्त केले धन्यवाद तुमचा व्हिडिओ मी लेट पाहिला सॉरी एक आईच्या पोटी श्रवण बाळ पुन्हा जन्माला आला आहे खूप खूप आभार
@aasamashaikh6563
@aasamashaikh6563 3 жыл бұрын
khup chan.. reality sangitali aaj.. kharach dolyat pani ala.. hat's off 😘😘
@prakashdhandade9468
@prakashdhandade9468 3 жыл бұрын
Yes Dear Its Very True words speak by bro....hats off
@surajshinde2873
@surajshinde2873 3 жыл бұрын
खुप चागल सागतोस दादा तु 👌👌👌👌
@madhavigangurde6902
@madhavigangurde6902 2 жыл бұрын
अप्रतिम निशब्द असे वारंवार उपदेशाची गरज खुप सुंदर असं मुलगा प्रत्येक आईला हवा आईला फक्त प्रेम समदान आणि थोडीविचार पूस करावी
@chetannn_7teen146
@chetannn_7teen146 2 жыл бұрын
आयुष्यात अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात पण आपल्या आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही ! आपल्या जन्माआधीपासून आपल्यासाठी कितीतरी करणारी आई ... आपल्यावर मनापासून प्रेम करते ! कोणत्याही प्रेमाची अपेक्षा न करता जी तुमच्यावर प्रेम करते .. लव्ह यू आई..! ❤️🌍👑
@rushikeshthanekar9086
@rushikeshthanekar9086 3 жыл бұрын
खरंच अप्रतिम डोळ्यात खरंच पाणी आले.... एक नंबर दादा... 🙏🙏🙏
@cricketmerijaan5440
@cricketmerijaan5440 3 жыл бұрын
Bhau khup khup bhari Yr Tu Aamche eyes open kelet thanks aani keep uploading such wonderful videos 😍
@anjanakekan8616
@anjanakekan8616 2 жыл бұрын
खूपच छान विडीव आहे खरच आईची जागा कुणीच घेऊ शेकत नाही तीच प्रेम पण नीशोरथी आसत आपल्या मुलाला काय झाल की तीला लगेच कळत कारन तीच ते काळजाचा तुकडा आसतो आणी एक गोष्ट ती गेलेवर तीची कीमत कळतं आणि देवानेच तीला पाठवले कारण देव प्रतेकाचे घरी जाऊ शेकत नाही महणून तीला पाठवले देवळात जायेची गरजच नाही
@swarupayalmitwad
@swarupayalmitwad 3 жыл бұрын
दादा तुमच्या या विडियो मुळे खूप लोकांच्या जीवनात बदल झालेला असणार अप्रतिम, आईबद्दल इतक छान ऐकून मन भारावून गेल अशा विडियो ची खूप गरज होती खरच तुम्ही ग्रेट आहात मनापासून आभार...... 🙏🙏
@kiran9665252545
@kiran9665252545 3 жыл бұрын
Very tru... huge respect to all the mom's👍
@aniketmm
@aniketmm 3 жыл бұрын
दाद्या ❤️. आणि भांडी घासण ही खरंच mind relaxing आहे रे....
@tastyrecipesbychanchala2816
@tastyrecipesbychanchala2816 2 жыл бұрын
या दुनीयातील सर्व आईंचे दादा तुला आशीर्वाद आहेत तुला या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही.....प्रत्येक आईच्या भावना अश्याच असतात आणि तू त्या शब्दात मांडल्या आहेस ..God bless you
@manishpatil9640
@manishpatil9640 3 жыл бұрын
दर्जा भाऊ........🙌 सध्या लोक आईला दूर करून स्वतःला Rich & High class म्हणून घेतात पन खरं तर ते पार नीच असतात.....
@meenakshikulkarni2120
@meenakshikulkarni2120 2 жыл бұрын
वा कीती सुंदर आनि किती सहज सोपे करून सांगितले आहे आईच्या भावना खूप खूप धन्यवाद
@lawandharshad5659
@lawandharshad5659 2 жыл бұрын
आई 🌍♥️ कधीच न मिटणार प्रेम
@swapnapote5309
@swapnapote5309 2 жыл бұрын
खूपच छान एखाद्या मुलाने ऐकली ही vedio आणि बदलला तरी सार्थक या vedio che मनाला कितीही वाईट वाटले आणि शरीराला कितीही कष्ट झाले तरि ती कधी बोलत नाही सहन करत राहायचं हेच तिला माहीत असत पण तुम्ही तिच्या मनातले बोललात खूपच छान vedio असा विचार कुठलीच मुलं करत नाहीत खूपच धन्यवाद या vedio बद्दल तुम्ही जे सांगितल ते 100% खरं आहे
@adityatelgote9570
@adityatelgote9570 2 жыл бұрын
शब्द नाही भाऊ बस एकच बोलेल तुझे बोलने ऐकुन डोळ्यात पानी आल्ये🙏🏻
@jaichavan6543
@jaichavan6543 2 жыл бұрын
खूपचं छान विचार. आताच्या तरुण पिढीने हे समजून घ्यायला हवं. म्हणजे समाजाला वृध्दाश्रमांची गरज भासणार नाही. आणि प्रत्येकाला वृद्धत्व हे येणार आहे .हेही प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं.
@RJ-gg5js
@RJ-gg5js 3 жыл бұрын
खूप छान आणि बरोबर बोललास भाऊ...👍👍 थोडक्यात तु नवीन पिडीच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केल आहेस... खरच खूप छान...👍
@rekhagangakhedkar1689
@rekhagangakhedkar1689 2 жыл бұрын
खूप सुंदर सांगितलंय खरंच सगळ्यांनी हा विचार करायला हवा.
@mayurpandit1638
@mayurpandit1638 3 жыл бұрын
भावा तू एकदम छान बोलतोस आणि तुझे शब्द मनाला लागतात रे आणि आज कालचे मुल जे खूप शिक्षण करून सुद्धा जॉब लागत नाही आणि ते असल्या कारणामुळे वाईट मार्गावर जातात अशा मुलांना वर एकतरी व्हिडिओ बनव जनेकरून ते motivat होतील आणि प्रयत्न करतील 🙏
@world993
@world993 2 жыл бұрын
Right
@sayalichougale2396
@sayalichougale2396 2 жыл бұрын
खरच
@sairaj6361
@sairaj6361 2 жыл бұрын
🙏जय शिवराय जय शंभुराजे ,🙏 दादा तू खूप छान सांगितलं आई विषयी आनंद होतो खूप असा एकूण तुझ्यासारखे सांगणार खूप कमी आहे.🌹 आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार🌹 🙋दादा तू शिवाजी महाराजांविषयी पण खूप छान माहिती सांगितली होती.🙋 🙏कुठलाही काम मोठेपणासाठी करू नका✌️ महाराजांची शिकवण🙏
@dnyaneshwarmadan3641
@dnyaneshwarmadan3641 3 жыл бұрын
डोळ्यात पाणी आल राव गौरव दादा माझी खरच माझ्यासाठी खुप मोठा आदर्श आहे अभिमान आहे मला माझ्या आई बद्दल
@shilpapparab5074
@shilpapparab5074 2 жыл бұрын
तुम्ही खुप छान बोलता. ऐकून डोळ्यात पाणी आल. तुम्ही एकदम बरोबर बोलता आहात. खरच पुढच्या पिढीला समजण्यासाठी खूप छान आहे हा व्हीडिओ.... तुमच बोलणं मनाला भिडते ..... तुमच्या मुळे मला पण काही नवीन गोष्टी कळल्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे 🙏👌👍😊
@dattakendre3913
@dattakendre3913 3 жыл бұрын
खूप छान दादा आपले विडिओ बघुन डोळ्यात पाणी येते भाऊ 😥 खूप छान👑 आईं आणि पप्पा👑 हे आपल्या जीवनातील सर्वस्व आहे 🙏❤️
@सचिनपाढंरे-झ8श
@सचिनपाढंरे-झ8श 3 жыл бұрын
खूप छान विचार आई वर केला भाऊ
@ashishjagtap1406
@ashishjagtap1406 2 жыл бұрын
प्रथम,आपल्यागतच एक हाडा मासाची एक व्यक्ती आहे...वृद्ध अवस्थेत,सामान्य गरजा असतात,प्रत्येक व्यक्तीच्या...अन्न वस्त्र निवारा औषध...त्या जरी,उघडे डोळे ठेऊन दिल्या तर... गोड शब्द नुसते बोलून काहीही होत नाही...स्वतः प्रमाणे,इतरांच्या बाबतीतही जागृत राहिलं तर बाकी सर्व चांगलं आपोआप घडते...
@rahuldarwatkar932
@rahuldarwatkar932 3 жыл бұрын
मित्रा मला अभिमान आहे तुझ्या सारख्या प्रत्येक मुलाचा आणि स्वताचा कारण तू सांगिलेली प्रत्येक गोष्ट मी प्रमाणिकपने माझ्या आईसाठी करतो।
@VinodChopkar435
@VinodChopkar435 3 жыл бұрын
जगातील असा निस्वार्थ नात कोंत mhtl तर. आई बाबा... जे आपल्यासाठी म्हणजेच आपल संपूर्ण जीवन सुकमय होवो असा अनंत आशीर्वाद देणारा देवृपी मानव..
@swapnilbele7137
@swapnilbele7137 2 жыл бұрын
भाऊ तुझा हा व्हिडिओ ऐकून मला काळजाला फिडला भाऊ .. खरचं खुप काही शिकवतो हा व्हिडिओ भाऊ.... ईश्वर चरणी एकच प्रार्थना आहे भाऊ तुझ चॅनल खूप खूप मोठं व्हाव....
@mayakankal1548
@mayakankal1548 2 жыл бұрын
ईश्वर करो अन् सर्वांना अशी विचारसरणी लाभो सत्य परिस्थिती सांगतोय हा मुलगा ! अनेक कोटी आशिर्वाद बाबा तुला 🙏🙏
@vijayscreationvnedits5714
@vijayscreationvnedits5714 3 жыл бұрын
काळजाची तार छेडली भाऊ, खरंच अप्रतिम...🙏🙏🙏
@dipeshsagale7534
@dipeshsagale7534 Ай бұрын
खूपच सुंदर विषय आहे आणि मनाळा भावलेला संदेश 🙏🙏सलाम तुमच्या विचारांना आणि तुमच्या या Platform ला.. खरज तुम्ही खुप वेगवेगळे विषय घेऊन येताय 🙏🙏🙏खुप धन्यवाद तुमचे 🙏🙏
@aakashjangam7220
@aakashjangam7220 3 жыл бұрын
प्रेम भंग झाल्यावर माणूस शहाणा होतो... त्याचं उत्तम उधारण..👌
@poojalanjekar9077
@poojalanjekar9077 2 жыл бұрын
प्रत्येक मुलाने जर असा विचार केला तर जगातील सर्व वृद्धाश्रम बंद होतील ग्रेट जॉब .
@optimus607
@optimus607 3 жыл бұрын
भरकटलेल्या तरूण पिढीला दिशा दाखवणारा एक सुंदर video ❤️❤️❤️❤️ असेच video बनव भावा तरूण पिढी चांगल्या मार्गाला जाईल.
@bhausahebdeshmukh4615
@bhausahebdeshmukh4615 3 жыл бұрын
Sir आईबद्दल सर्व विचार करायला लावलात खरोखरच खुपच आई हा शब्दाचे वेगळेच महत्व सांगितलात 🙏🙏
@videshpandhare2806
@videshpandhare2806 3 жыл бұрын
खूपच छान सर विचार मांडलेत! धन्यवाद!🙏
@shubhamshinde...6610
@shubhamshinde...6610 3 жыл бұрын
खरोखरच दादा आई म्हणजे ईश्वर ये ईश्वर म्हणतात ना देवाला प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नव्हतं म्हणून त्याने आई निर्माण केली त्याच वाक्याप्रमाणे आपण तिच्याशी वर्तन केले पाहिजे आई वडिलांना अंतर देऊ नका भावांनो वाईट वेळेत आणि आनंदात प्रत्येक प्रसंगात सोबत राहणारी ती आई असते
@vinayakkangralkar1194
@vinayakkangralkar1194 3 жыл бұрын
आई 🙏 ...काय विचार मांडले भावा🙏
@kalpanapatil7809
@kalpanapatil7809 2 жыл бұрын
दादा तुम्ही कोण आहे माहिती नाही अगदी काळजाला भिडणारे विचार आहे तुमचे धन्य ती माता तिच्या उदरी तुम्ही जन्म घेतला
@vaishnavishinde4296
@vaishnavishinde4296 3 жыл бұрын
Khupach sundar ...👌khup molache shabd ahet he👍🥰😍love u aaii🌹
@pratikshajadhav631
@pratikshajadhav631 3 жыл бұрын
खूप छान विषय निवडला एक आणि एक गोष्ट खरी आहे.. कुटे ही वाटल नाही की हा व्हिडीओ नको पहिला खूप छान...👌👌👌
@satishtone7633
@satishtone7633 3 жыл бұрын
I really felt very heavy after hearing your speech. Sir, after hearing your speech, tears came to my eyes. Indeed, the message that God is not in the temple but in your mother should be taken by every friend.🙏🏼
@jagannathrajput5174
@jagannathrajput5174 3 жыл бұрын
👍
@sangeetapatil1018
@sangeetapatil1018 2 жыл бұрын
दादा तुमच्या आईला शत शत नमन.....🙏🙏🙏🙏 तुमच्या सारख्या मुलाला जन्माला घातले..... जो आईचे मन ओळखतो..... तिचा विचार करतोय...... धन्य धन्य ती माऊली...🙏🙏🙏🌹 माझे वय 57years आहे.... मलाही दोन मुले आहेत..... एकाचे लग्न झालेय..... दुसरा शिकतोय....पण मी तुमच्या आई इतकी नशिबवान नाही......😰😰😰😰😰
@Love_Life-1213
@Love_Life-1213 3 жыл бұрын
भावा लाखात एक व्हिडीओ👌👌👌🙏👌👌👌 खूप छान 💯🙏👌
@varshabiradar8189
@varshabiradar8189 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 खरच ह्यांनी माझ्या मनातल बोलला. ह्याला दंडवत 🙏 . दादा जर संधी मिळाली तर नक्की तुम्हाला भेटू. आणि हे काम सुरज कडे आहे. सूरज बाळा करशील ना एवढ सगळ्या आईसाठी. KGF मध्ये तो हिरो बोलतो ना की ह्या जगात सगळ्यात मोठा योद्धा कोण आहे तर फक्त आई...... तुमची हरकत नसेल तर दादा नक्की आपण भेटू🙏 स्वामी ओम 🙏 🥺😥
@nileshmane9615
@nileshmane9615 3 жыл бұрын
दादा खुप छान वाटल हा विडिओ बघून आई आणि बाबा हे आपण दैवत आहे...👌🙏❤😘
@arunagatfane8493
@arunagatfane8493 2 жыл бұрын
खूप सुंदर विचार प्रगट केले आई बाबत, सगळ्या मुलांनी असं वागायचं ठरवलं तर बृधश्रम ची गरजच पडणार नाही
@kartikmane8057
@kartikmane8057 3 жыл бұрын
आई घरची राणी आणि fouji देशाचा राजा 🇮🇳😍😎💯😁
@ankushsawant7600
@ankushsawant7600 2 жыл бұрын
aani shetkari
@sunandaashtekar9588
@sunandaashtekar9588 2 жыл бұрын
Khup chhan,aai cha vichar kela,great👍
@urjitaingale193
@urjitaingale193 2 жыл бұрын
खूप सुंदर भावना आहेत आईबद्दल. मुलांना विचार करण्यास लावणारी आहे
@sangharshkarad5264
@sangharshkarad5264 3 жыл бұрын
This man 🖤 with his words 💯 killing always 🔥....... Best ever I listened till date...
@trivenibadgujar146
@trivenibadgujar146 2 жыл бұрын
खूप छान सांगितले आहे दादा तु कुठुन आणले एवढं ज्ञान आई विषयी सांगितले तुला आशिर्वाद
@sanikamukshe8898
@sanikamukshe8898 3 жыл бұрын
Kiti chan v ahe kharch khup chan thanks for this beautiful message ♥😍
@krishnaphad1268
@krishnaphad1268 2 жыл бұрын
खूप महान् विचार आहेत् भाऊ आपले आई शिवाय जिवनात काही अर्थ नाही जिवन निरर्थक आहे तुम्ही खूप सुखी रहाल कधीच काही कमी पडणार नाही❤👌👌
@akshaylokhande5243
@akshaylokhande5243 3 жыл бұрын
भावा ..तू गौरव भाऊ सोबत असेच विडीओ बनवत जा...खूप छान वाटल विडीओ बघून..❤❤❤
@vikaslagad3816
@vikaslagad3816 3 жыл бұрын
naav ky tya dadach
@Jyotikinjale
@Jyotikinjale 9 ай бұрын
अशा विचारांचा मुलगा सगळ्या आई-वडिलांना मिळावा 👌👌👌👌👍👍🙏
@ganeshsathe1907
@ganeshsathe1907 3 жыл бұрын
भाऊ तुमची पहिली व्हिडिओ इंस्टा ला पाहिली होती आणि आज यू ट्यूब वर खरच तुमच्या शब्दात एक वेगळीच ऊर्जा मिळते... आई बद्दल खरच खूप छान बोललात आसा विचार नाय करत कोणी ✨✌️💫💯💟🌍
@pradipgaikwad4926
@pradipgaikwad4926 3 жыл бұрын
खरं आणि काळजाला भिडणार बोलता तुम्ही...!! दादा...!!
@prafulladighe1239
@prafulladighe1239 3 жыл бұрын
हा video पाहिल्यानंतर माणसाला स्वतःच्या वर्तनात बदल करण्यासाठी कोणत्याही motivation ची गरज पडणार नाही......
@yogitakadam2773
@yogitakadam2773 3 жыл бұрын
Mala tumche he vichar aiktana khup bhari vatal....mazya aai vr maz khup prem ahe. Mazi bestest friend mazi aai aahe.......heart touching speech....asach chan chan vichar tumhi saglyanchya paryant pohchva...me tr khup share karnar ahe tumcha video.....
@niranjanpatil6955
@niranjanpatil6955 3 жыл бұрын
Bhau tuza bolna 100% barobar ahe... Me ratri chi nehami bhandi ghasto... Morning made zadu ladi pusto... Bhaji today banvay help karto... Chapati bhajay help karto... N ya mule tila aaram pan bhetato 😊... Plus me sudha self dependent zalo ❤️
@watiahtir6051
@watiahtir6051 3 жыл бұрын
खूप छान
@lingappachafe8651
@lingappachafe8651 3 жыл бұрын
खर दादा तुझ्या सारखी या महाराष्ट्रामध्ये व्यक्ती आहे nice विचार आहे तुझे
@sourabhshinde5802
@sourabhshinde5802 3 жыл бұрын
Kharay bhava maja accident jalela 10th made असताना donhi pay एक हाथ तुटलेला 4 ठिकाणी tevha ti मला bolleli tu nko tens gheu mi karel sagal tuj 🥺🥺😭😭आता मी majya पायावर उभा आहे धडधाकट (मानसिक आधार) मी खूप tension free राहिलो तेव्हा love you आई
@rajumule3770
@rajumule3770 3 жыл бұрын
God bless you ,your Aai👍😊
@sonyabapujadhav4318
@sonyabapujadhav4318 2 жыл бұрын
खूप छान
@SureshGoturne07
@SureshGoturne07 Жыл бұрын
Dada mi pn handicap parson aahe Dhoni gudaghyana suj yete aani vati sarkun jate aaich pn vay jhalya kalat nahi aata kay karu.
@pushpavatipatil5471
@pushpavatipatil5471 2 жыл бұрын
आधुनिकतेचा बुरखा पांघरुन प्रायव्हसी हवीय म्हणून सासूसासर्यापासून नवर्‍याला , मुलाना दूर नेणाऱ्या, सासुसासर्यांची जबाबदारी टाळणार्या सुनानी हे ऐकल पाहिजे .आणि आपल्या बायकोच ऐकणार्‍या नंदिबैलानीपण. मी खुप खुप भाग्यवान आहे एखाद्या लहान बाळाप्रमाणे माझी डोळ्यात तेल घालून सांभाळ करताहेत माझा मुलगा नि सुन .मला थोड काही झाल अगदि न बोलता त्याना ते कळत . अजून काय हवय मला ? विश्वातील सार सुख समाधान शांती समृद्धी अशाप्रकारे आईचा सांभाळ करणार्या कुटुंबाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .!
@meenaS4210
@meenaS4210 2 жыл бұрын
भाग्यवान आहात तुम्ही ताई
@amolkamble5879
@amolkamble5879 3 жыл бұрын
भाऊ खूप रडलो 😭😭 पुर्ण व्हिडिओ बघुन खरं आहे तुझ .. तुझ्या या विचारांना सलाम आहे भाऊ शब्द नाहीये माझ्याकडे जास्त बोलण्यासाठी मराठी किडा च्या या विचारांना या चॅनल ला सलाम आहे खुप भारी काम करताय तुम्हीं ....... पुर्ण व्हिडिओ मध्ये रडवलस 😭😭😭😭😭😭👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@pratibhapawar345
@pratibhapawar345 2 жыл бұрын
Khup chan
@sangitabhosale6797
@sangitabhosale6797 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे दादा तुम्ही खूप छान सांगितलं आई विषयी आनंद होतो खूप असे एकूण तुमच्यासारखे सांगणारे खूप कमी आहेत
@pranavlohar1894
@pranavlohar1894 2 жыл бұрын
Best word's I've ever listened. You truly share the real meaning of mother. Respect your parents and understand the value......❤ His voice and words are touches the heart............
@ashafadale6336
@ashafadale6336 14 күн бұрын
पुढच्या जन्मी असा मुलगा सगळ्यांना मातांना भेटो ईश्वर चरणी प्रार्थना
@allroundergadgets3102
@allroundergadgets3102 3 жыл бұрын
Best word's I've ever listened. 😇 You truly share the real meaning of mother
@jyotibhave6001
@jyotibhave6001 2 жыл бұрын
हे कोण आहेत बोलणारे ? फार चांगले विचार मांडले आहेत अगदी खरे आहेत 👌👍
@keshavmodi9215
@keshavmodi9215 3 жыл бұрын
आईला Retire केल पाहिजे expire nahi....... वा मनाला भिडलं भावा!!!!
@ganeshadbalwar9539
@ganeshadbalwar9539 3 жыл бұрын
दादा, तु एक ना एक शब्द खरा सांगितो. मी माझ्या आईवर खूप प्रेम करतो आणि करत राहणार. मी सुट्टी च्या दिवशी आईच्या कामात मदत करू लागतो. आईलाही खूप छान वाटतं. मी तिला तुझा हा व्हिडिओ दाखवला. ती खूप आनंदी झाली आणि अशाच व्हिडिओ करत रहा असा तिने तुला प्रोत्साहान देखील दिले आहेत. कारण, सध्या तुझ्या सारख्या वैचारिक किड्याची समाजाला गरज आहे. तुझ्या पुढच्या व्हिडिओ साठी मनापासून शुभेच्छा.
@meenaS4210
@meenaS4210 2 жыл бұрын
तुझी आई खूप लकी आहे, तुझ्यासारखा प्रेमळ, जाणीव असलेला मुलगा तिच्या पोटी जन्मलाय.
@navinyamahulkar9436
@navinyamahulkar9436 3 жыл бұрын
this man i still remember i had seen on marathi kida ...❤️👌this man diserve many hearts 💕 good line's on Mom .. Lu Mom
@milindrocksmj
@milindrocksmj 3 жыл бұрын
Tya video chi link ahe ka mitra ?
@navinyamahulkar9436
@navinyamahulkar9436 3 жыл бұрын
@@milindrocksmj m.kzbin.info/www/bejne/qV6koZSbfZt2hqM
@nitinmestry7240
@nitinmestry7240 2 жыл бұрын
"कळत पण वळत नाही" ही सबब आता पुरे झाली, आणि या मित्राने जे काही सत्य विचार आणि मत मांडले आहेत यावर लगेचच काम सुरू. कळत नकळत या चुका प्रत्येक घरात होत असतात, असो. पण इथून पुढे या चुकांना वाव नाहीच.
@sanketdhole3697
@sanketdhole3697 3 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌भावा आई वडील देव आहेत
@vandanajagtap4006
@vandanajagtap4006 2 жыл бұрын
खरेच बाळा डोळयात पाणी आले .तू असाच वागत अससील ना भाग्यवान आहे तूझी आई.
@nikhilbhosale1474
@nikhilbhosale1474 3 жыл бұрын
आई नसल्यावर समजत रे सगळं काय होत miss you आई😭😭
@sushamajoshi1222
@sushamajoshi1222 2 жыл бұрын
हे ऐकून डोळ्यात पाणी आलं.... आईबद्दल चे छान विचार. 👍👍
Toxic Friendship Will Destroy Your Life | Marathi Motivational Speech
13:57
What Is Important ? Love Or Money | Marathi Motivational Speech
30:32
Vaicharik Kida
Рет қаралды 47 М.
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
Niwant Gappa With Ketaki Mategaonkar  | Marathi Kida
16:53
Marathi Kida
Рет қаралды 61 М.
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН