No video

Learn To Accept Your Mistakes....! | Marathi Motivational Speech

  Рет қаралды 344,870

Vaicharik Kida

Vaicharik Kida

Күн бұрын

Пікірлер: 486
@RohanGraphic
@RohanGraphic 2 жыл бұрын
कोना कोणाला वाटत की वैचारिक किडा हे प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्रात १ नं आहे.. 🙏
@pranaymote3294
@pranaymote3294 2 жыл бұрын
Mala pn aas vatat
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 2 жыл бұрын
बुडत्याला काडीचा आधार,खरंय
@drsidmbbs
@drsidmbbs 2 жыл бұрын
हो खरच खचलेल्या माणसांना पुन्हा नवीन जीवन देण्याचं काम वैचारिक किडा करत आहे
@ashokchavan193
@ashokchavan193 2 жыл бұрын
Mi pan thoda pareshanit ahe bijness madhe
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 2 жыл бұрын
@@ashokchavan193 ९०% लोक व्यापारात अडचणीत आहेत ते ज्यांच्या पूर्वीच्या पिढीतील कोणताच माणूस व्यापारात नव्हता म्हणुन व्यापार काय व कसा करावा हे शिकविणारा कोणी नाही,संकट काळी कोणता दरवाजा उघडला गेला पाहिजे याचे पूर्व नियोजन आमच्याकडे नसतं आणि व्यापारात तुम्हाला सावरणारे तुमचे असे कोणी नसतं.पहा विचार करा.
@dnyaneshwarsaralapawar9862
@dnyaneshwarsaralapawar9862 2 жыл бұрын
चुका दाखवणारा पेक्षा चुका मान्य करणारा सर्वात मोठा योद्धा असतो 🔥❤️🎉🎊
@amitjori7867
@amitjori7867 Жыл бұрын
पहिल्यांदा चांगल्या माणसांचा ईनरव्युअ घेतला अशा लोकांची समाजाला गरज आहे मराठी पाऊल पडते पुढे 👌
@nitinjedhe3809
@nitinjedhe3809 2 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता..खूप छान प्रेरणा मिळते तुमच्या विचारा मधून 🥰🙏🏻🥰
@leenasyummycake1504
@leenasyummycake1504 2 жыл бұрын
खूप छान विचार आहेत तुमचे सर...एखादा माणूस खचला असेल तर नवीन उमेद जागी होईल त्याज्या मनात काहीतरी करायची आणि अडचणीतून बाहेर पडायची...
@RahulLokhande2958
@RahulLokhande2958 2 жыл бұрын
@Sandeep Khot send me your no. Sir
@sangrampatil936
@sangrampatil936 Жыл бұрын
Hii friendship me plzz
@amarsinhpatil6418
@amarsinhpatil6418 2 жыл бұрын
खूप छान सर खूप अनमोल आहेत तुमचे विचार ... असच मार्गदर्शन करा
@rajdhumal1136
@rajdhumal1136 2 жыл бұрын
Ok lol
@sarkarinokarijahirat
@sarkarinokarijahirat 2 жыл бұрын
जो चुकतो तोच शिकतो आणि त्याची प्रगती होत असते फक्त चूक झाली हे लक्षात आले पाहिजे. खुप छान माहिती दिली सर तुम्ही
@piyushapawar7118
@piyushapawar7118 5 ай бұрын
दादा खरं तुम्ही मराठी माणसाचे हिरो आहात. माझाही बिजनेस असाच तुमच्यासारखाच लॉस झालेला त्यानंतर मी ही प्रयत्न केले तुम्ही जे सांगितलं तेच केला एक कर्ज भरण्यासाठी दुसरा कर्ज नाही काढला खूप प्रेशर होता तरीही मेहनत करत गेलो स्वतःवरती विश्वास ठेवला आपल्या चुका एक्सेप्ट केल्या आणि आता मी खूप सुखी आहे. तुमचे खूप खूप आभार की तुम्ही तुमच्या एक्सपिरीयन्स आमच्या सोबत शेअर केले
@meenasusvirkar1759
@meenasusvirkar1759 Жыл бұрын
Hats off 🙏 काही लोकांना वाटत आपलं चुकले आहे, पण चूक मान्य केले तर ego heart hoto. पण हा त्रास तुमच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींना होतो, ह्याची जाणीवच नसते.
@suyogbeldare15
@suyogbeldare15 2 жыл бұрын
मनातले शब्द बोलता आपण 👍
@jayshankar375
@jayshankar375 2 жыл бұрын
सगळेच अनुभव आपण स्वतः चुका करून शिकायच्या नसतात दुसऱ्यांच्या चुकांमधून पण आपण शिकू शिकतो...संतोष सरांचे मार्गदर्शन अनमोल आहेत व त्यांनी सांगितलेले अनुभव व त्यांच्या चुका आपल्याला खूप काही शिकवून जातात #अनुभव#थँक्यु🥇✌️
@KidsTVeducationbyAK
@KidsTVeducationbyAK Жыл бұрын
या जगात सगळेच माझी लाल सांगतेत पण एकमवाद्वितीय असा आसतो कि होय माझं चुकलं आहे किंवा चुकतंय असं मान्य करणारा ते सर तुम्ही छान सांगितलं. छान मुलाखत दिली. कुणीच सांगत नाही कि मी माझ्या मुळे अडचणीत आलो खूप प्रेरणा घेण्यासारखे आहे.
@mahavirkohak9574
@mahavirkohak9574 2 жыл бұрын
सगळ्यात आवडीचा अप्रतिम व्हिडिओ.......
@yogeshbhamare5097
@yogeshbhamare5097 2 жыл бұрын
तुमचे विचार लय भारी आहे सर 👌👌👍👍अजुन पुढील वाटचालीच खुप खुप शुभेच्छा सर तुम्हाला
@sureshshinde8327
@sureshshinde8327 2 жыл бұрын
काही चुकांमुळे विचारांच्या गर्तेत सापडलेल्या अन् अघटीत कृत्य करण्याच्या दिशेने पाऊल उचलणार्या लोकांसाठी तुमचे विचार म्हणजे एक शिदोरी आहे, जेव्हा संकटं येतील तेव्हा ती शिदोरी गोदावरी व तीचा उपभोग घ्यावा, निश्चितच नवसंजीवनी मिळेल यात तीळमात्र शंका नाही. धन्यवाद सर सुंदर विचार अन् सादरीकरणही.🙏
@dayanandshivsharan791
@dayanandshivsharan791 Жыл бұрын
सर मी तुम्हाला प्रथमच ऐकतोय पण आपल्या विचारांतून खूप कांही शिकायला मिळतय याची जाणीव झालीय खराब परिस्थितीत आलेल्या संकटाला आत्मविश्वासानं कस सामोरे जायच हे आपल्याकडून शिकण्यासारख आहे आपल वक्तृत्व कौशल्य कमालीच आहे आत्मविश्वास गमावलेल्या प्रत्येक माणसाला आपल्या विचारातून प्रेरणा मिळेल यात शंका नाहीं आपल्या विचारांच भांडार असच भरलेल राहो ही सदिच्छा
@yogeshdhamale5934
@yogeshdhamale5934 Жыл бұрын
💗
@pranitnaik9707
@pranitnaik9707 2 жыл бұрын
video baghun man khup shant zala ani sagle prashna sutle maze 😍 khup khup abhari
@mr.deshbhakt9184
@mr.deshbhakt9184 Жыл бұрын
बस हाच मॉरल सपोर्ट हवा होता आज भेटला सर hatts off... 🙏🏻Thnx Lawkrch successful होऊन भेट आपली 👍🏻
@shamshirsat7357
@shamshirsat7357 4 ай бұрын
खरंच हा माणूस अंत्यन्त तळमळीने आणि खरं आहे तेच बोलतो
@savtatarase7205
@savtatarase7205 2 жыл бұрын
वा खुप छान वैचारिक कीड़ा यांना विनंती आहे की संतोष पंडित सरांचे कमीत कमी 1 तास व्याख्यान ठेवा
@priyansh1666
@priyansh1666 2 жыл бұрын
Khup abhar khup kai shikyl milal
@sunildeorayepatil6285
@sunildeorayepatil6285 2 жыл бұрын
सर तुमचे अनमोल विचार ऐकून माझे सर्व अडचणीत मार्ग कसा शोधायचा हे शिकलो🙏🙏🙏🙏
@vickydhakulkar5393
@vickydhakulkar5393 2 жыл бұрын
Khup mast sir dukhatun bahear mighlo tumch mude
@mayurshidodkar3392
@mayurshidodkar3392 2 жыл бұрын
आज खरच मनापासून खूप काही शिकलो ....की आपली चूक मान्य करायला शिका🙂
@sachinbidwe4343
@sachinbidwe4343 2 жыл бұрын
खुपच प्रेरणादायक विचार......... धन्यवाद
@nikhilshevkari9332
@nikhilshevkari9332 2 жыл бұрын
5.45 min नंतर खूपच छान video...
@girishmahadik3793
@girishmahadik3793 Жыл бұрын
तुमचं रोख ठोक बोलणं हे आईकवासच वाटत... खरज लय भारी 👍👍👍🙏
@SBVLOGS-of3pr
@SBVLOGS-of3pr 2 жыл бұрын
हीच खरी मन की बात आहे ..
@santoshvanjare4265
@santoshvanjare4265 2 жыл бұрын
खूपच छान मार्गदर्शन.👌👌👌👌👌👌💐🙏🙏
@user-jp6ik5oe4k
@user-jp6ik5oe4k 2 жыл бұрын
धन्यवाद सर तुमच्याकडून शिकायला मिळालं जगण्याची हिंमत भेटली मी पण कर्जबाजारी आहे डायव्हिंग करत आहे
@ajayjarhad8888
@ajayjarhad8888 2 жыл бұрын
Tumachya bolanyat khup dam ahe Nice speech sir
@tanajibeldare2309
@tanajibeldare2309 Жыл бұрын
खुप छान सर खुप माझा साष्टांग नमस्कार
@bhujangraophadatare7572
@bhujangraophadatare7572 2 жыл бұрын
खूपच छान आणि सुंदर विचार आहेत. तुमच्या विचाराने प्रत्येकजण चालला तर खूप सारे प्रॉब्लेम्स आहेच सुटून जातील.
@santoshmane197
@santoshmane197 11 ай бұрын
सर.. तुम्हच्या कडून खुप शिकण्यासारखे आहे ... मनोबल वाढवले..🙏
@musiclover-vm3ll
@musiclover-vm3ll Жыл бұрын
बरोबर आहे सर तुमचं अगदी,
@nileshchavan50
@nileshchavan50 2 жыл бұрын
खरच साहेब.... खरंच मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏👍👍
@santoshmarne3209
@santoshmarne3209 Жыл бұрын
तुमचे सर्वच Video best आहे
@pathans...283
@pathans...283 10 ай бұрын
Khoopach chaan motivate kale sir very nice ...
@sheetalbhosale4451
@sheetalbhosale4451 2 жыл бұрын
अप्रतिम सर...💯🙌🙏 खरच सर खचलेल्या माणसांच्या पाठी...खंबीर उभे राहिला हवं तरच तो sucess होतो.💯🤞
@sangrampatil936
@sangrampatil936 Жыл бұрын
Hii friendship me
@mukeshmalisir4087
@mukeshmalisir4087 2 жыл бұрын
संर तुमचे विचार अनमोल आहेत ते मी आर्चानात आणेल
@suyogkothari3295
@suyogkothari3295 4 ай бұрын
सर आपले कर्ज विषयी खूप योग्य मार्ग सांगितला सर धंध्या साठी कर्ज काढून काढून कर्ज बाजारी होत आहोत...सर तुम्हाला सांगू त्यात भाऊ बंधकी खूप वाईट हो अख्या आयुष्याचं महाबहरात होत तुम्हाला कदाचित भोऊबंध नसतील आणि असतील तर ते समंजयास असतील पण अनेक कुटुंब आयुष्य व्यवसाय जमिनी बरबाद होत आहेत या मुळे एकाच्या चुकीची किंमत सऱ्या कुटुंब व्यवस्थेला मोजावी लागते एकच मुलगा कीव मुलगी असावी .दोन असतील ना तर आई बाप नी जन्मल्यावर आधी पासूनच त्याच्या vtanya करून ठेवाव्यात आईबाप जिवंत पणी करत नाही ते मेल्यावर मग काय बोंबलत बास्स
@prakashdumbre7640
@prakashdumbre7640 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@vishalsonawane2634
@vishalsonawane2634 2 жыл бұрын
Khrach khup channn bollee sir aaj hi reality ahe aani vaicharik kida team la khup thankxxxx..... Ani ashi ekhadi sandhi mla pan dya sir hech bolel
@kishormajmule
@kishormajmule 2 жыл бұрын
Khupach chhan sir..tumchya bolnyt..khup dam ahe..
@dnyaneshwarurkude4614
@dnyaneshwarurkude4614 2 жыл бұрын
Apratim vichar marathi dhadshi mansache vichar anayche santosh sir tumachya vichar amlat analetar sampurn jivan badalun jail
@MMR-FOODS
@MMR-FOODS Жыл бұрын
खुप छान सर खरे अनुभवाचे बोल ऐकायला मिळाले मला माझ्या पतिंनी सांगितलं होतं कि धंद्ममधे शब्द आणि वेळ पाळ आणि कोणाकडून दोन पैसे घेऊ‌नको आणि कोणाचे दोन पैसे ठेऊ नको मग सगळं व्यवस्थित होईल
@tusharpotadar6153
@tusharpotadar6153 2 жыл бұрын
Sir kharch khup manapasun thanks 🙏 karan majya hatun pan kahi chuka jhalet ani tya chukanmule mi sudha sadhya khup financial problem madhe adkloy lok khup torches karatat khup dipresion madhe ahe sir mi😥 pan tumch margdarshn bhetl tyamule thoda adhar vatala thank you sooo much sir🙏
@rajeshnarwade5745
@rajeshnarwade5745 Жыл бұрын
मी पहिल्यांदा आपले विचार ऐकतो आहे.एक नंबर विचार आहेत तुमचे.
@ashokdhopte123
@ashokdhopte123 Жыл бұрын
या प्रकारच्या व्हिडिओ ची लय गरज आहे
@pradipralebhat2165
@pradipralebhat2165 Жыл бұрын
सर आपण सर्वात मोठे कार्य करत आहात.
@gorakh011
@gorakh011 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर आपण खूप छान मार्गदर्शन करत आहात.
@Amit-zo1qb
@Amit-zo1qb 8 ай бұрын
खुप छान प्लॅटफॉर्म आहे 👍🏻👍🏻
@hansfieldrecords
@hansfieldrecords Жыл бұрын
Marathi people are Great, they are Great at Brain. Vande Mataram, Jai Hind.
@varshahiwrale879
@varshahiwrale879 2 жыл бұрын
खुप छान विचार आहेत सर आणि तुम्ही फार, छान, माहिती दिली👌🌺🙏🌺
@amrutapasale148
@amrutapasale148 2 жыл бұрын
Khup c chan 👍
@Innocent_Buds
@Innocent_Buds Жыл бұрын
Waaa Santosh Bhai khup changala vishwas delat👌👍🙏
@santoshpandit6262
@santoshpandit6262 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/i4mvm42PbseAqJI
@amolvishnusonawane1181
@amolvishnusonawane1181 Жыл бұрын
Sir खूप छान मार्गदर्शन मिळाले 👌👌👍
@anilghodke2464
@anilghodke2464 11 ай бұрын
सर नंबर वन मार्गदर्शन छान च सर 🎉
@sunitalande8185
@sunitalande8185 2 жыл бұрын
खूप छान आहेत तुमचे विचार...धन्यवाद सर
@sujitmali6043
@sujitmali6043 2 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान मार्गदर्शन केले मनापासून आभारी आहे
@rajkumardatir6472
@rajkumardatir6472 Жыл бұрын
Great guidance and motivation... Namaste
@madhukarnakat5490
@madhukarnakat5490 Жыл бұрын
सर आपले उदाहरण जीवन जगण्यासाठी दिशा व हिमंत. देतात.धनयवाद सर
@satishpol6681
@satishpol6681 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले सर आपण खूप खूप धन्यवाद
@nitinmestry7240
@nitinmestry7240 2 жыл бұрын
सरांनी सांगितल्या नुसार, सर्वकाही अगदी उघडउघड समोर असते फक्त ते पाहण्याचा दृष्टीकोन कुठेतरी सापडत नसतो.
@nileshmalvankar1973
@nileshmalvankar1973 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन मिळतं,
@dharamchandtated6885
@dharamchandtated6885 Жыл бұрын
खुप छान आपले विचार आहे
@arpatil8229
@arpatil8229 Жыл бұрын
साहेब अती सुंदर आणि खूप प्रेरणादायी अस भाष्य आपण केलंय, नक्कीच तुमच्या धैर्य पूर्ण होईल. सध्या समाजातील खूप घटकांना अश्या मार्गदर्शनाची गरज आहे.
@nitinbagave
@nitinbagave Жыл бұрын
Khup sunder, neet ani chaaan margadarshan kele apan. Thank you very much for that.... God bless you
@nitinwaghade17
@nitinwaghade17 6 ай бұрын
❤love u sir छान संगीला दादा हे मी अनुभवला आहे.
@yuvrajpawar3392
@yuvrajpawar3392 2 жыл бұрын
फार सुंदर विचार आहे सर
@hemendrabalpande3925
@hemendrabalpande3925 2 жыл бұрын
Sir... Really so beautiful lecture
@mukul1230
@mukul1230 Жыл бұрын
Kay bolta raao tumhi....itka spashta ...tumcha honest mata na ani ladaiii la salam
@sandipthawal7211
@sandipthawal7211 2 жыл бұрын
Salut 1 no.neta,thank you for guidance
@ramchandradixit5906
@ramchandradixit5906 2 жыл бұрын
सर आपले विचार व्यक्त करताना माझ्या मनाला हळुवार स्पर्श करून जातात.आयुष्याला कलाटणी देणारे आपले विचार ,अनुभव ,कष्ट,चूक कशी सुधारावी याचे उत्तम मार्गदर्शन आपण करता .आपले अनमोल मार्गदर्शन मला सहायक ठरते .सर मी आपणास भेटू इच्छितो.
@manishamali5770
@manishamali5770 2 жыл бұрын
खूप छान विचार आहेत दादा तुमचे
@sangrampatil9174
@sangrampatil9174 2 жыл бұрын
👍
@sonalibharatshelgaonkar3526
@sonalibharatshelgaonkar3526 Жыл бұрын
खुप छान सर
@sangrampatil936
@sangrampatil936 Жыл бұрын
Hii
@vikasgaikwad6377
@vikasgaikwad6377 2 жыл бұрын
Sir S.P. sir जगात भारी मार्गदर्शन
@pradipkadam9731
@pradipkadam9731 2 жыл бұрын
Khr ahe ✌🏽
@poojavilas9869
@poojavilas9869 2 жыл бұрын
खूपच सुंदर संभाषण करता तुम्ही दादा खूप काही शिकायला मिळत तुमच्या कडून
@pankajambatkar31
@pankajambatkar31 2 жыл бұрын
Zabardast Saaheb 🙏🙏🙏🙏👏👏👏👌👌👌👍👍
@deepakmule4930
@deepakmule4930 2 жыл бұрын
खूप छान उपयोगी माहिती आहे
@manojghodake5927
@manojghodake5927 Жыл бұрын
आपल्या पाठीवर हात ठेवून आपल्याला लढ म्हणणारा कोणीतरी आपला हवा... तर आणि तरच आपण कुठल्याही संकटातून बाहेर पडू शकतो...
@guneshtaldevkar8899
@guneshtaldevkar8899 11 ай бұрын
All videos are amazing.. as vatte fakt aikat ch rahave😊..
@umeshkhadse7700
@umeshkhadse7700 10 ай бұрын
सर खूप सुंदर मार्गदर्शन दिले
@vikaschalke4045
@vikaschalke4045 2 жыл бұрын
वेवसाईतला अनुभव, खर आहे.
@mrankushgarad5883
@mrankushgarad5883 2 жыл бұрын
Great personality 👌
@nikhilshevkari9332
@nikhilshevkari9332 2 жыл бұрын
अप्रतिम interview..
@devghotale7908
@devghotale7908 2 жыл бұрын
खूपच छान
@kiransargar2124
@kiransargar2124 2 жыл бұрын
जो खचून पण उभा राहतो तोच खरा बिझनेस मॅन असतो
@sachinkakulate2905
@sachinkakulate2905 2 жыл бұрын
साहेब तुम्ही खरचं खूप great आहेत खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद
@FirozShaikh-mo2uq
@FirozShaikh-mo2uq Жыл бұрын
Sar ji Bingo khelan kaj Wale jhale
@dattatraydhobale6452
@dattatraydhobale6452 Жыл бұрын
तुमचे मार्ग दर्शक विचार खुप छान माहिती दिली सर त्या बद्दल धन्यवाद
@navnathjadhav3466
@navnathjadhav3466 Жыл бұрын
धन्यवाद सर चांगला मार्ग सांगितला .आपण भेटु लवकरच .
@dnyneshwarkadam3548
@dnyneshwarkadam3548 Жыл бұрын
एक नंबर साहेब
@vishaljadhavvj12
@vishaljadhavvj12 2 жыл бұрын
Khup chan sir tumcha anubhav bol aikun Josh yeto ani confidance ajun vadhto sir khup chan
@deepakjadhav9393
@deepakjadhav9393 Жыл бұрын
Khup chan sir God Bless you
@sharadwable877
@sharadwable877 Жыл бұрын
1 नंबर मार्गदर्शन करताय सर तुम्ही अनुभवावर बोलताय तुम्ही
@twinssisters364
@twinssisters364 2 жыл бұрын
खूपच भारी 🙏
@sandipchaple8254
@sandipchaple8254 Жыл бұрын
Sir, you are right. Rarely people accept their wrongness. Thanks
@sushilmhaske5518
@sushilmhaske5518 2 жыл бұрын
Yours every one thing are right sir. thanks for this video .i am showing yours video start to end carefully . thanks again sir
@sangitarangari6606
@sangitarangari6606 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन
@sagarkanase4798
@sagarkanase4798 Жыл бұрын
खूप छान विचार आहेत
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 20 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 6 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 44 МЛН
Why Small Businesses Of Common Man Fails ? | Marathi Motivational Speech
16:50
Saurabh Bhosale Specials "Kay Farak Padto" | Final Episode
35:48
Saurabh Bhosale
Рет қаралды 747 М.
How To Overcome Depression? | Marathi Motivational Speech
9:41
Vaicharik Kida
Рет қаралды 258 М.
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34
Toxic Friendship Will Destroy Your Life | Marathi Motivational Speech
13:57
What To Do When You Are Depressed? | Marathi Motivational Speech
8:02
Vaicharik Kida
Рет қаралды 922 М.
Who Is Really Poor ? | Marathi Motivational Speech
20:48
Vaicharik Kida
Рет қаралды 285 М.
Pool Bed Prank By My Grandpa 😂 #funny
00:47
SKITS
Рет қаралды 20 МЛН