Please hlad daltanache gane tyar kral ka he gane khupch chan ashe
@kavyagunjan Жыл бұрын
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🌷 हो नक्कीच👍 हळद दळण्याचे जात्यावरचे गाणे माझ्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करते. तोपर्यंत तुम्ही ही पारंपारिक जात्यावरची गाणी ऐकू वा म्हणू शकता👇👇👇 kzbin.info/aero/PLB0cbPxThGQjKtJZvBwmOpi-6diQhvmYd
He chan aahe pan yacha pekasha dusara asel tar send kar
@kavyagunjan3 жыл бұрын
तुमच्या अमूल्य प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद🙏 या व्यतिरिक्त आणखी एक डोहाळे गीत मी लिहिलेले आहे त्या व्हिडिओची लिंक खाली देत आहे.👇👇👇 kzbin.info/www/bejne/kHWwlpdjZbCDd5Y
@maneeshkorade44983 жыл бұрын
हे छान आहेच आता मंगला ashatkachi इच्छाही पूर्ण करावी ताई . प्रसं गोचीत काव्याची आवश्यकता होतीच.plz
@kavyagunjan3 жыл бұрын
हो नक्कीच, प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभारी आहे 😊🙏
@meghadurve66733 жыл бұрын
Nilesh durve you
@samitapawar53453 жыл бұрын
Yhe priyanka tai sathi var sudhaa video banva please 🙏🙏👌👌👌😇😇❤
@kavyagunjan3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏 तुम्ही हे डोहाळे गीत सुद्धा म्हणू शकता👍 लवकरच अजून एक डोहाळे गीत मी सादर करणार आहे🙏