Рет қаралды 81,192
#USAID #DonaldTrump #ElonMusk #DOGE #HumanitarianAid #uspresident
United States Agency for International Development म्हणजे USAID वर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी स्थापन केलेल्या Department of Government Efficiency (DOGE) चे प्रमुख इलॉन मस्क यांनी निर्बंध घातलेयत. अमेरिकन सरकारच्या US AID नावाच्या संस्थेद्वारे जगभरातमध्ये अशी Humanitarian Aid - मानवतेच्या दृष्टीने मदत केली जाते. पण याच USAID संस्थेचं अस्तित्व धोक्यात आलंय. 90 दिवसांसाठी या संस्थेचं काम थांबवण्यात आलंय. ही संस्था नेमकी काय करते? डोनल्ड ट्रम्प सरकारचा यावर आक्षेप काय आहे... आणि या संस्थेचा भारताशी काही संबंध आहे का?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये...
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi