Aakashvani Zakasvani | Ajit KadKade | आकाशवाणी झकासवाणी | अजित कडकडे | Ep 05

  Рет қаралды 73,483

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

Күн бұрын

सहभागी - अजित कडकडे
संकल्पना - मुकेश शर्मा...
लेखन - ज्ञानेश आंगणे...
निर्माता - दिग्दर्शक - मदन कों कानडे...
आकाशवाणी झकासवाणी...
जरुर पहा हा विशेष कार्यक्रम...
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : Aakashvani Zakasvani
Artist : अजित कडकडे
Anchor : पूर्वी भावे
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : मदन कों कानडे
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 112
@shubhamgawde3980
@shubhamgawde3980 Жыл бұрын
जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत पं.अजित कडकडे हे नाव आणि त्यांनी गायलेली गाणी जिवंत राहतील🙏👑Always King👑🥳
@ravindragosavi5151
@ravindragosavi5151 11 ай бұрын
अशी दुर्मिळ मुलाखत प्रसिद्ध केल्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री चे खूप खूप आभार 🙏
@borkarvinay
@borkarvinay Жыл бұрын
आम्ही लहानाचे मोठे त्यांची गाणी ऐकत ऐकत झालो. मराठी आणि कोंकणी भाषांमध्ये गायलेली गाणी अजून आमच्या हृदयात स्थान निर्माण करून आहेत. त्यांचा ठणठणीत आवाज आणि स्पष्ट शब्दोच्चार यांच्यामुळे त्यांचा गायनात कुणीही हात धरु शकत नाही. एक गोवेकर म्हणून आम्हाला सदैव त्यांचा अभिमान वाटतो.
@vivekanandapawar2329
@vivekanandapawar2329 2 жыл бұрын
निघालो घेऊन दत्ताची पालखी,,, एक समा बांधणार भक्तीगीत,,,अवीट,अप्रतिम,,
@dermalasertechpvtltd7457
@dermalasertechpvtltd7457 2 жыл бұрын
साक्षात स्वरस्वती त्यांच्या आवाजात आहे ,आमच्या सिंधुदूगार्त कोणताही कार्यक्रम असो यांच्या गण्यासी वाय सुरुहोतच नाही, कोकांनची गायन देवता आहे ही,
@atulvanaprasthi
@atulvanaprasthi 7 ай бұрын
फक्तं सिंधुदुर्ग नाहीतर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, गोवा, कारवार इथे सगळीकडेच हेच आहे.
@swapnilprabhu9784
@swapnilprabhu9784 6 ай бұрын
यांचा गाण्यांशिवाय कोणताच कार्यक्रम कोकणात होत नाही
@mandardeshmukh8644
@mandardeshmukh8644 5 ай бұрын
​@@atulvanaprasthi0:56
@jaysingdesai3888
@jaysingdesai3888 2 ай бұрын
अगदी बरोबर साहेब....
@vinaygase463
@vinaygase463 8 ай бұрын
मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शने 🙏
@dalvigamer
@dalvigamer Жыл бұрын
अजित कडकडे दादांना उदंड आयुष्य लाभो
@giridharmahajan4565
@giridharmahajan4565 2 жыл бұрын
अजित कडकडे यांची गाणी ऐकला वर भक्ती मय वातावरण तयार होते खुप छान वाटत
@siddheshgurav8048
@siddheshgurav8048 3 ай бұрын
पंडित अजितजी कडकडे यांची खूप गाणी मला आवडतात ❤
@vishnusawant1093
@vishnusawant1093 2 күн бұрын
खूप सुंदर आवाज आहे माऊलींचा . मला त्यांनी गायिलेली गाणी खूप आवडतात.
@ManaSarita
@ManaSarita 2 жыл бұрын
त्यांचा सुस्वभाव ही त्यांच्या सुरांमध्ये उतरतो आणि त्यामुळे ते गाणे अधिक भावते.
@archananavarange8015
@archananavarange8015 Жыл бұрын
Dattachi Bhajan khupach avadtat great singar
@Eknathnhanji
@Eknathnhanji 3 ай бұрын
​@@archananavarange8015un I'm
@pramodchoudhary4509
@pramodchoudhary4509 9 күн бұрын
अजित कडकडे यांचा इंटरव्यू ऐकून धन्य झालो. धन्यवाद दूरदर्शन सह्याद्री.
@sunilmalankar1047
@sunilmalankar1047 2 жыл бұрын
आमच्या कोकणात कोणत्याही शुभ कार्यची सुरवात ही अजित कडकडे यांच्या आवाजानेच होते त्यांतील एक गाणं म्हणजे मला आठवत Hrudaya cha talavar nache ganeshu अप्रतिम ती गाणी ऐकली नाही तर कार्यक्रम अपुर्ण अस वाटत तसंच सत्यनारायण पुजा असेल तर ऐका सत्यनारायणाची कथा (प्रल्हाद शिंदे ) मी स्वतः अजितजी यांचा चाहता आहे आणि सकाळी मी त्यांची गाणी ऐकतो
@ManaSarita
@ManaSarita 2 жыл бұрын
खूप सुंदर. एकीकडे अभिषेकी बुवांची आठवण करून देणारी पण त्याचवेळी स्वतःची वेगळी स्टाईल ही दाखवणारी गायकी.
@vamannaik8372
@vamannaik8372 2 жыл бұрын
सुंदर मुलाखत
@फक्त्तमराठी
@फक्त्तमराठी Күн бұрын
अजित कडकडे यांच्या आवाजात जादू आहे. कुठलंही गाणं ऐकताना मन प्रसन्न होत. एक समाधी लागते
@mandarpawar4628
@mandarpawar4628 Жыл бұрын
अशे कलाकार पुन्हा होणे नाही❤️🙏😊..खूप सुंदर गायक..अतिशय सुंदर
@vivekvithalgokarn4318
@vivekvithalgokarn4318 2 жыл бұрын
माझे आवडते कलाकार, ज्यांची मुलाखत पहाण्याची फार ओढ होती कारण इतक्या उशीरा पं अभिषेकी ह्यांच्याकडे शिकण्यास सुरुवात केली असे ऐकिवात होते पण ते त्यांच्याच तोंडून ऐकल्यावर त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन इतक्या लवकर नाव कमावले, ह्यामुळे त्यांच्याबद्दल आदर कित्येक पटीने वाढला.
@shampaithankar7872
@shampaithankar7872 2 жыл бұрын
मी भाग्यवान!माझी चार गाणी त्यांनी गायली आहेत.
@dattatrayabhat947
@dattatrayabhat947 Жыл бұрын
अद्भुत अलौकिक गायक, सरल व्यक्तित्व, आध्यात्मिक शक्ति। स्नेहमयी स्वभाव। धन्य है वसुंधरा माता ऐसा सुपुत्रों से।
@shrutijoshi706
@shrutijoshi706 Жыл бұрын
अजीत कडकडे हे अतीऊत्तम गायक आहेत ,मधाळ स्वर , आणि भावपूर्ण गायन. हे वैशिष्ट्य आहे.एकापेक्षा एक सुरस ,सरस गाणी दिली आहेत.
@shashikantparab8935
@shashikantparab8935 7 ай бұрын
मन मोहून टकणारा आवाज अजूनही परत परत येकावासा वाटतो.🙏
@pravindpatil9555
@pravindpatil9555 9 ай бұрын
तुमचा आवाज भक्तिमय वातावरण प्रसन्न करतो जय गुरुदेव दत्त ajit sir.
@mahendravaze6124
@mahendravaze6124 2 жыл бұрын
अजित कडकडे आमच्या गोव्याची शान.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anandpurohit4187
@anandpurohit4187 2 жыл бұрын
अजितजीचा स्वभाव खूपच लाघवी आहे.त्यांच्यामध्ये असलेली विनम्रता खूपच भावते एक चतुरस्त्र गायक म्हणून ते मोठे आहेतच पण आपल्या भक्ती संगीत गायनाने ते घराघरात पोचले.त्यांचे गाण्याचे सूर कानावर पडले की खूप प्रसन्न वाटते.एक गायक आणि माणूस म्हणून ते खरच खूप मोठे आहेत अशा या सदबहार गायकाला उदंड आयुष्य लाभो आणि आम्हा चहेत्याना त्यांचे गाणे ऐकायला मिळो हिच दत्तगुरु चरणी प्रार्थना
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vaibhavdervankar2269
@vaibhavdervankar2269 6 ай бұрын
तुम्ही बोलता पण स्वरात ❤
@jayramghogale1922
@jayramghogale1922 2 жыл бұрын
अजित साहेब यांचा आवाज खूप गोड आहे 👌👌
@28rjadhav
@28rjadhav 2 жыл бұрын
Simply great Personality and artist.
@sdalawani
@sdalawani 2 жыл бұрын
Sir, Lots of respect for you and your art. Listening to your music is a immense experience for lifetime
@ravindraabhyankar3804
@ravindraabhyankar3804 Жыл бұрын
फारच छान मुलाखत पहायला मिळाली. पूर्वी भावे यांनी खूप छान प्रश्न विचारले व त्यामुळे श्रोत्यांना पं.अजित कडकडे यांच्या समग्र जीवनप्रवासाबद्दल जाणून घेता आले.
@alkalandge7591
@alkalandge7591 2 жыл бұрын
खुप सुंदर मुलाखत आणि गाणी
@satyanarayankalangutkar7991
@satyanarayankalangutkar7991 4 ай бұрын
🙏🙏🙏🙏पंडितजींना कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹👌🌹🙏आम्ही भाग्यवान अजीतजींची संगीत पालखी दर्शन लाभ,अलभ्य लाभ!!अप्रतिम!!❤👌🌹❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🙏🌹🙏🌹
@bhaskarnayak5764
@bhaskarnayak5764 26 күн бұрын
We are proud of you being our own great goan artist
@maheshmahatekar2885
@maheshmahatekar2885 2 жыл бұрын
Lots of Love and Respects Panditji.
@siddheshgurav8048
@siddheshgurav8048 3 ай бұрын
🙏🏻💖🙏🏻
@deepti-raga
@deepti-raga 2 жыл бұрын
Panditji doesn’t need tanpura or accompanists - feels like the instruments are all in his voice already
@devendratambe3298
@devendratambe3298 Жыл бұрын
वाह क्या बात है! अतिशय सुंदर व नम्र व्यक्तीमत्व! गोड आणि खणखणीत आवाज, स्पष्ट उच्चार
@naadaniruddha_prasadNamnaik
@naadaniruddha_prasadNamnaik Жыл бұрын
साष्टांग दंडवत गुरूजी
@sandipadave1276
@sandipadave1276 Жыл бұрын
🙏 गुरु‌ माऊली‌ 🙏
@dr.chitragoswami7227
@dr.chitragoswami7227 2 жыл бұрын
गुरूनिष्ठ अजीत कडकडे, पेशन्स कसे असावेत, शिकणं खऱ्या अर्थाने काय असत, या सगळ्या गोष्टी लीलया सांगणारे।
@giridharsatpute5617
@giridharsatpute5617 2 жыл бұрын
जय श्री कृष्ण वंदे. दंडवत प्रणाम. We'll come to satpute Swajwal Khandala Gadchiroli maharashtr
@manishkarnik4212
@manishkarnik4212 2 жыл бұрын
वाहहहहवा ..., जय हो गुरुशिष्य की...!
@vishaldhuri5767
@vishaldhuri5767 2 жыл бұрын
शतशः नमन!!!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@yogeshrane4325
@yogeshrane4325 Жыл бұрын
The great ajit ji ♥️🌹🙏🙏🎧🎤
@pratishthakasale5313
@pratishthakasale5313 Жыл бұрын
अत्यंत आनंद देणारे गायक
@Prachiti_11
@Prachiti_11 Жыл бұрын
खरंच गुरु-शिष्य परंपरा खुप सुंदर आहे. आणि हि मुलाखत पण सुंदरंच !!! 👏🏼
@dattarajpatil
@dattarajpatil 9 ай бұрын
🙏🙏 अजित कडकडे स्वर संगित आपणास नमस्कार 🙏🙏🙏🙏
@gururajkulkarni2616
@gururajkulkarni2616 2 жыл бұрын
Shri Ajitji shikavtat ka 🙏🙏
@ManaSarita
@ManaSarita 2 жыл бұрын
हो.शिकवतात.
@gururajkulkarni2616
@gururajkulkarni2616 2 жыл бұрын
@@ManaSarita मुंबईत आहे का
@ManaSarita
@ManaSarita 2 жыл бұрын
सध्या ऑनलाइन शिकवतात.
@sidmore2211
@sidmore2211 2 жыл бұрын
Offline shikavtat ka ajitji ?🙏
@anujaghadigaonkar4174
@anujaghadigaonkar4174 2 жыл бұрын
Divine voice
@subhashnaik1931
@subhashnaik1931 2 жыл бұрын
Superb programme.
@c.khadse5204
@c.khadse5204 4 күн бұрын
🙏🙏🙏👌🌷
@ManojBorker-oq5tw
@ManojBorker-oq5tw 6 ай бұрын
Shiv majha bhola album Ajit kadkade
@raghunathshelar6005
@raghunathshelar6005 Жыл бұрын
Waah. Adbhuuut. 🙏😊 Jai kalbhairav
@abhisheksawal9999
@abhisheksawal9999 2 жыл бұрын
Gems of goa
@ajitshirke9348
@ajitshirke9348 Жыл бұрын
Amazing 🙏🙏 Guru and Shishya …both legends!
@minadalvi1014
@minadalvi1014 2 жыл бұрын
छान मुलाखत 👌👌👌👌
@jaishreekulkarni5097
@jaishreekulkarni5097 3 ай бұрын
❤❤
@pandurangshirodkar6329
@pandurangshirodkar6329 11 ай бұрын
अजितजी खुप सुंदर गायक आहेत
@amits6622
@amits6622 2 жыл бұрын
Nice interview .. Glad to watch it!!
@snehashinde6604
@snehashinde6604 Жыл бұрын
अप्रतिम
@devyanisevekar2785
@devyanisevekar2785 9 ай бұрын
खुपच छान मुलाखत
@shashikantparab8935
@shashikantparab8935 7 ай бұрын
मी लहापणापासून गावी खूप कॅसेट मधून गाणी ऐकली.
@rajendrashani6897
@rajendrashani6897 2 жыл бұрын
Pandit Kadakade mi Aapla atishay fen aahe, pn mala Aaj paryant Indore la aapla programme aikyala milala nahi, Mala Aapla programme Aikyachi khup Iccha aahe.
@prashantparab9438
@prashantparab9438 Жыл бұрын
खुप सुंदर गाणी आहेत
@ManaSarita
@ManaSarita 2 жыл бұрын
संगीतकारांबद्दल छान बोलले.
@vidyaabnave965
@vidyaabnave965 Жыл бұрын
खूपच छान
@siddheshmorajkar1315
@siddheshmorajkar1315 8 ай бұрын
Excellent
@prakashp3678
@prakashp3678 Жыл бұрын
Waw ajeet kadkade sar.
@saritachavan-vq8ti
@saritachavan-vq8ti 5 ай бұрын
@saritachavan-vq8ti
@saritachavan-vq8ti 5 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त
@shreyashdalvi4721
@shreyashdalvi4721 2 жыл бұрын
Apratim
@sarveshrasam688
@sarveshrasam688 2 жыл бұрын
Khup sundar mulakhat
@naitikgamer3488
@naitikgamer3488 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@deepakchandekar131
@deepakchandekar131 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏💖
@shwetajog
@shwetajog Жыл бұрын
🙏🙏🙏
@gurudasgaonkar3990
@gurudasgaonkar3990 6 ай бұрын
माझ्यासाठी देवच आहे ते
@nitindeshmukh1209
@nitindeshmukh1209 2 жыл бұрын
Superb...All Rounder
@eknath2062
@eknath2062 2 жыл бұрын
Nighalo gheun... Bhaktachi palakhi😪
@rajanvagal1353
@rajanvagal1353 2 жыл бұрын
भाई मस्त.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vgpowerxyvgamer3177
@vgpowerxyvgamer3177 Жыл бұрын
Amhala tumhi devswarup aahat
@latikeshnaik1212
@latikeshnaik1212 4 ай бұрын
4:50
@sangramgawade8782
@sangramgawade8782 2 жыл бұрын
Sir tumhi ajun khup khup gat raha
@avinashjadhav3029
@avinashjadhav3029 2 жыл бұрын
🙏🙏🙏👍💛💙❤️
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
🙏 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@virendramandade2597
@virendramandade2597 Жыл бұрын
अस्खलित मराठीत
@virendramandade2597
@virendramandade2597 Жыл бұрын
अस्खलित मराठीत
@dattarajpatil
@dattarajpatil 9 ай бұрын
अजीत
@pramodgaikwad3129
@pramodgaikwad3129 Жыл бұрын
Anchor madam....Nighalo gheun bhaktachi palakhi navhe tar Nighalo gheun duttachi palakhi aase aahe....Sorry rahavale nahi...karan te Pandit Ajitji Kadkade yanche suratun prakat jhalela adbhut karishma aahe.
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 11 ай бұрын
R N paradakar यांची मला माहिती पाहिजे धन्यवाद नमस्कार 🙏🏻
@vijayshreemulherkar6742
@vijayshreemulherkar6742 Жыл бұрын
Me lahanpana pasun tyache gane akale aahe, kalyan la Gurupornimela tyanche gane dar varshi akiat hote, shri Bhau valavkar chi Guru pooja hot ase
@uniquechetu
@uniquechetu Ай бұрын
Tumchich music institute ahat ata
@lalanjoshi7744
@lalanjoshi7744 7 ай бұрын
What a roast😂
@sidmore2211
@sidmore2211 2 жыл бұрын
Purvi bhave... Nighalo gheun dattachi palakhi aahe, bhaktachi palakhi nahi
@ashokmendgudale7775
@ashokmendgudale7775 Жыл бұрын
了,
@rajusarmalkar3249
@rajusarmalkar3249 2 жыл бұрын
अप्रतिम
@latikeshnaik1212
@latikeshnaik1212 4 ай бұрын
3:02
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 126 МЛН
TUJHE NAAM AALE OTHI MARATHI BHAJANS I FULL AUDIO SONGS JUKE BOX
58:44
T-Series Bhakti Sagar
Рет қаралды 10 МЛН
श्री.अजितकुमार कडकडे माहितीपट (Shri.Ajitkumar Kadkade documentary)
10:04
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 12 МЛН