आगर जिला बडोद तहसील म़प्र से चोहान परिवार आपका स्वागत करते हैं आमलिया बडोद धन्यवाद देता है सर इजराइल तकनीक से आपका स्वागत करते है सर नमस्कार
@santoshchoudhary84463 жыл бұрын
सर मी पंजाबराव कुऱ्षी विद्यापीठात पंचभाई साहेबांकडे अकाेल्याला गेलाे हाेताे पन मला त्यानी काही सहकार्य केले नव्हते..ह्या व्हीडाेत फक्त सांगतात बाकी काही नाही. फाेन केला तर ऊचलत नाही व्हाट्सप पााहत नाही काहीच रीस्पान्स मला मीळाला नाही.
@prakeshgharkondale45842 жыл бұрын
यांच्यापेक्षा चांगली माहीती मी देउ शक्तो
@prajwalraut9374 Жыл бұрын
@@prakeshgharkondale4584 tumcha number dya
@RameshPatil-ro7vl2 жыл бұрын
आपली.कलममिळतचनाहीसर
@prakeshgharkondale45842 жыл бұрын
मागच्या मुलाखतीत टोपी नव्हती
@rr59733 жыл бұрын
Mulching konse use ke hai
@rajupatil66313 жыл бұрын
संत्रा मोसंबी वरील शंकू रोगाचे उपाय सांगा
@RameshPatil-ro7vl3 жыл бұрын
सरमाहीतीपुसतक मिळेलका
@popatpalave48753 жыл бұрын
अपनाकङे रोप मिळेल काय कृपया संगावे
@RameshPatil-ro7vl2 жыл бұрын
सर.आपलामो.न.पाहीजे
@tejaswable10733 жыл бұрын
सर नंबर पाठवा तुम्हाचा मला संत्रा लागवड करायची आहे
@madhukarnakat54903 жыл бұрын
साहेब नंबर पाठवा
@Royal1111-r2b4 жыл бұрын
15by 10 bed vr lagvad chalel ka.
@avinashshinde70323 жыл бұрын
सर मोबाईल नंबर पाठवा.
@narayansukashe47223 жыл бұрын
मो नंबर पाठवा सर जी
@santoshchoudhary84463 жыл бұрын
आमचे कडे पन एक संञा झाडाची कंटीग मशीन मीळाली पाहीजे अस मला वाटते. अंजनगाव सुर्जी तालुक्यात माेठ्या प्रमानात संञाची शेती केली जाते.
@omkaragarkar47912 жыл бұрын
ल
@omkaragarkar47912 жыл бұрын
ल
@omkaragarkar47912 жыл бұрын
पलल्ल
@smadhavpatilVs392 жыл бұрын
फक्त नागपूर अन् अमरावती जिल्हा त काम करा, वाशीम वाले मेले वाऱ्यावर, सगळे बैल अधिकारी, नेते इथच भर ले का काय.. देवा..