Doosari Baju | Bharat Ganeshpure | दुसरी बाजू | HD | भारत गणेशपुरे | Ep 08

  Рет қаралды 93,669

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

Күн бұрын

सहभाग - भारत गणेशपुरे
This Programme was Produced in the Year 24.09.2017
शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Doosari Baju '
Artist : भारत गणेशपुरे
Anchor : विक्रम गोखले
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 125
@snehals8078
@snehals8078 3 жыл бұрын
दुरदर्शन चा हा कार्यक्रम खुप आवडतो,त्यामुळे भारत गणेशपुरे हे माणूस म्हणून किती महान आहेत हे कळले ,त्यांच्या मनातील सर्व ईच्छा पूर्ण होवो हा मनापासून आशीर्वाद 👍👍👍
@luciferlucifer9934
@luciferlucifer9934 3 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत, विक्रम गोखले सर कुटुंबातील सदस्याची ओळख करून देत आहेत असे वाटते.
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 жыл бұрын
सह्याद्री चॅनल खुप छानं आहे.👌👌❤️ साधेपणा टिकवला सह्याद्री चॅनलने.👌👌❤️
@gayatriphadnis2151
@gayatriphadnis2151 3 жыл бұрын
या अमरावतीचे नाव मुंबई आणि त्याहूनही महाराष्ट्रात सर्वदूर गाजवणारा हा गुणी नट दुसरी बाजू कर्यक्रमात बघायला फार भारी वाटलं बुआ
@kavitamhatre1876
@kavitamhatre1876 Жыл бұрын
मुलाखत घेणारे व देणारे दोन्हीही कसलेले अभिनेते. भारतसरांच्यामुळेच चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम बघावासा वाटतो. ऐकताना खूपच छान वाटले. सह्याद्री वाहिनीचे मनापासून आभार.
@ganeshshinde4875
@ganeshshinde4875 3 жыл бұрын
गुणी आणि साधा माणूस...♥️
@vinodkelkar4178
@vinodkelkar4178 3 жыл бұрын
बहुगुणी वैदर्भीय कलावंत माझ्या घरी हे आले होते अत्यंत साधे व्यक्तीमत्व भारत गणेशपुरे यांची बहीण आमच्या कॉलनी त रहायची आज त्या नाहीत पण त्यांच्या मुळे या हरहुन्नरी कलावंताशी आमची ओळख झाली
@padmamanmode6394
@padmamanmode6394 3 жыл бұрын
मी पण चांदूर रेल्वे ता. ची आहे ..आमला विशवेशवर ची मला भरतजींनी वरहाडची भाषेच पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित केली याबददल कौतूक आहे 👌👌🙏🙏
@papusumer7960
@papusumer7960 2 жыл бұрын
MI Pan amlyacha aahe
@tigerking3124therealking
@tigerking3124therealking 3 жыл бұрын
Bharat Ganeshpure is a true entertainer. I am proud of him as a Vidarbhian.
@Smita-Shinde
@Smita-Shinde 2 жыл бұрын
हलकी फुलकी मुलाखत झाली. खूप छान वाटले. कौतुक आहे भारतजींचे. शेतकऱ्यांसाठी त्यांचे योगदान ऐकून फार बरे वाटले. तसेच लहान मुलांना मदत करतात ते खरच कौतुकास्पद आहे
@pradippatankar1258
@pradippatankar1258 Жыл бұрын
मी पाहिलेला दुसरी बाजू, मधील सर्वोत्तम भाग.
@vasantapatil4891
@vasantapatil4891 3 жыл бұрын
भारतला पहिल्यांदा Laughter Show मध्ये पाहिले आणि त्याचा चाहता झालो. भारत वैदर्भीय मी पण विदर्भातील म्हणुन नाही तर भारतचा कँमऱ्या समोर आत्मविश्वास आणि सहजता यामुळे भारत आवडतो. भारत खरच गुणी अभिनेता आहे. त्याची दुसरी बाजुही तेवढीच रंजक आहे. भारतला त्याच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
@mukeshraut2051
@mukeshraut2051 2 жыл бұрын
गणेश पुरे साहेब खरच आपन खूप संघर्ष करून पुढे आले छान अभिनय आपण करता
@fasteat6244
@fasteat6244 2 жыл бұрын
खूप वर्षांनी दूरदर्शन सह्याद्री चा intro बघितला. लहानपणीची आठवण आली...😇😌😌
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sitaramparab8284
@sitaramparab8284 3 жыл бұрын
सरळ साधा प्रेमळ सच्चा श्रद्धावान माणूस खूप खूप सुंदर मुलाखत खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@prof.reshmakamble3689
@prof.reshmakamble3689 3 жыл бұрын
सह्याद्री दूरदर्शन : ज्यामुळे आमचं बालपण " घडून " गेले .
@mansipadave2785
@mansipadave2785 2 жыл бұрын
Aaj Ganesh सरांची दुसरी ओळख कळली. गोखले सर खूपच छान मुलाखत घेतात 🙏
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 3 жыл бұрын
खूपच मोठा कलाकार जो माणूस पण ही जगतो. 👍
@vinayakkongere7527
@vinayakkongere7527 3 жыл бұрын
एक हरहुन्नरी व निश्चल कलाकार. खरोखरच या कलाकाराला मनापासून सॅल्यूट
@cheetababar4263
@cheetababar4263 Жыл бұрын
रामराम असेच हसत रहा आणि आम्हाला हसवत रहावे आपलीही दुःख समजली अशाच विवीध विषयावर सुसंवादाचे सादरीकरण करत रहावे आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
@pramodchoudhary9422
@pramodchoudhary9422 2 жыл бұрын
मोठी माणसे मनाचीही किती मोठी आसतात, हे विक्रम गोखले सरांच मोठपन साक्षात्कार घेताना जाणवत, त्यांचा आपलेपणा, नम्रता आणि समोरच्या माणसाला पुर्ण सन्मान देणे। Thanks Vikram Gokhale sir. All the best to you sir.
@pvincoventry
@pvincoventry 3 жыл бұрын
very Humble nature !! Khuup chan vatala !! well said by him :- je kaam kelay tyacha premat padu naka te kaam zala ki sodun dya dusra kamat busy vha....👌👌👌 !!
@sharadgawande4301
@sharadgawande4301 3 жыл бұрын
I acted under his direction in college drama in amravati agriculture college. He is may senior.
@aditikhair7725
@aditikhair7725 3 жыл бұрын
भारत सर तुमची comedy फारच आवडते. पण तुमचं तुमच्या आवाक्यात जितकं शक्य होईल तेवढी समाज सेवा करत आहात. Great work. इतक्या छान संस्कारित वातावरणात वाढलेली तुमची मुले नक्कीच फार मोठी होतील.🙏
@ashokchaudhary4243
@ashokchaudhary4243 2 жыл бұрын
भारतसर हरहुन्नरी कलाकार आहे .त्यांच कामेडी टायमिग जबरदस्त आहे .
@maheshnugale6562
@maheshnugale6562 3 жыл бұрын
Great actor with social responsibility
@sanjaykagane5190
@sanjaykagane5190 Жыл бұрын
श्री भारत गणेशपुरे व मी दोघेही अमरावती येथे एकाच महा
@ghanshyamrajiwadekar8618
@ghanshyamrajiwadekar8618 3 жыл бұрын
खूप सहृदय माणूस, दुसऱ्यांची किंमत करणारा, मुलांसाठी प्रेमळ तसंच पडद्यावर प्रेक्षकांना हसवणारा हर हुन्नरी माणूस
@vandanakulkarni7160
@vandanakulkarni7160 3 жыл бұрын
True human being.God bless him.His action is message.
@sandhyamehetar1514
@sandhyamehetar1514 3 жыл бұрын
खुप छान मुलाखत.
@pramodchoudhary9422
@pramodchoudhary9422 2 жыл бұрын
महत्वाकांक्षी आणि छंद जोपासण्यासाठी वाट्टेल ते काम करीत पुढे पुढे चालणारा जिद्दी माणुस। All the best.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On-- FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh, KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@minakshideshmukh2073
@minakshideshmukh2073 3 жыл бұрын
Amarvaticha abhiman aahe Bhrat Ganeshpure go ahead
@avimango46
@avimango46 Жыл бұрын
भारत तू एक हीरा आहे मात्र पैलु तर मुंबईनेच पाडले
@ashishmahajan2954
@ashishmahajan2954 3 жыл бұрын
अप्रतिम अशी मुलाखत
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 жыл бұрын
खुप छानं मुलाखत👌👌👌❤️
@morevaibhav_02
@morevaibhav_02 3 жыл бұрын
सह्याद्री चे आभार 🙏🏻
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rekhathakur8921
@rekhathakur8921 3 жыл бұрын
Aamcha laadka actor Bharat dada, khup mottha ho God bless you, tuza Abhimaan aahe ek VARHAADI mhanun
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ajaybb1
@ajaybb1 Жыл бұрын
खूप सुंदर मुलखात .... भारत गणेशपुरे हे खूप साधे, मनमिळावू आणि supportive व्यक्तिमत्त्व आहे. आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. असेच काम करत रहा.
@loknathyashwant9951
@loknathyashwant9951 Жыл бұрын
प्यारे...गणेशभाऊ. (- लोकनाथ यशवंत, नागपूर.)
@basavarajganachari2041
@basavarajganachari2041 3 жыл бұрын
Honest and Simple Man. Very nice👍 🙏
@knileshdeshpande1978
@knileshdeshpande1978 3 жыл бұрын
Sahyadri var program baghun khup anand jhala
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@starrzdance7771
@starrzdance7771 3 жыл бұрын
Khupch Mast interview
@raghudesai1217
@raghudesai1217 3 жыл бұрын
No words continue please
@dharamnaik_farmer
@dharamnaik_farmer 3 жыл бұрын
तुमच्या जिद्दीले सलाम हो कलाकार भाऊ 🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vai.vi.akantcreations
@vai.vi.akantcreations 3 жыл бұрын
🌹वाह वा! 👍 हा हसतमुख माणूस आणि त्याची हसमुख कला अशीच .. निरंतर खुलत राहो! सदासुखी राहो!👍 सर्व शुभकार्यांत यश लाभो!🌹👍 नावातच 🇮🇳भारत 🇮🇳असल्याने १५ आॅगस्ट वाढदिवसाच्या शुभेच्छा! 🌹 🌹जय भारत!🌹दोन्ही अर्थांनी!🇮🇳 🌹विक्रम काकांना 🌹नमस्कार!🌹
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@mohanannair2457
@mohanannair2457 3 жыл бұрын
Great job sir God bless you 🙏🙏🙏
@lalitarathod2547
@lalitarathod2547 3 жыл бұрын
भारत गणेशपुरे 🙏🙏
@madhukarnakat5490
@madhukarnakat5490 Жыл бұрын
छान मुलाखत.धनयवाद
@raneusha
@raneusha Жыл бұрын
फार उमदा आणि छान माणूस💐 भारत गणेशपुरे!!
@mubarakmullaji3403
@mubarakmullaji3403 3 жыл бұрын
Khup chaan mulakhat maja aali
@kamalakardhamba
@kamalakardhamba 3 жыл бұрын
भारत गणेशपुरे विनोदाची जाण असलेले उत्तम कलाकार आहेत यात शंकाच नाही. पण त्यांना समाजाप्रती सामाजिक भान असलेली त्यांची दुसरी बाजू ऐकून या कलाकाराविषयी आदर वाढला.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pallavikulkarni1292
@pallavikulkarni1292 3 жыл бұрын
अतिशय गुणी आणि साधा माणूस.सुंदर , हरहुन्नरी, चतुरस्त्र, बहुआयामी व्यक्तिमत्त्व.....!!!🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj Жыл бұрын
भारत चा मुश्किल स्वभाव। सुंदर चर्चा
@vidyapande2273
@vidyapande2273 2 жыл бұрын
आदरणीय श्री भारत गणेश पुरे आपण आणणि आदरणीय श्री मकरंद अनासपुरे एका कार्यक्रमात करीता अकोला येथे आला होता त्या कार्यक्रमात मी शंखध्वनी केला तेव्हा आपण स्वत माईक हातात धरून ठेवला होता ऐक आठवण अभियंता विनायक पांडे अतिरिक्त मुख्य सचिव ज्येष्ठ नागरिक महासंघ
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
🙏😊 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kusumiyer8119
@kusumiyer8119 2 жыл бұрын
Bharat Ganeshpure thumi kharach great great aani great aahat Salaam tuhmala
@aniljadhav2963
@aniljadhav2963 2 жыл бұрын
दुसरी बाजू! छान आहे गोखले सरांची मुलाखत घेण्याची पद्धत आगळी वेगळी आहे. समोरच्याला त्याची दुसरी बाजू मांडण्याची पुर्ण मोकळीक देतात हे विशेष. भारत गणेशपुरे विनोदाचा झरा.ध्यानात राहण्या- सारखे त्यांचे वाक्य आहे ते म्हणजे - बीएस्सी अ‍ॅग्री मला आयुष्यात काही उपयोग झाला नाही.पण त्यामुळे मी नट झालो.कलाकार झालो खरचं ह्या गुणी कलाकाराला त्याच्या मना- सारखे काम मिळावे खूप मोठा व्हावा यासाठी खूप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@smitasathe3808
@smitasathe3808 3 жыл бұрын
खूप दिवसापासून भारतजींच्या बरोबर गप्पा ऐकायच्या होत्या. मा. गोखले यांच्या मुळे ती इच्छा पूर्ण झाली. खरोखरच अतिशय साधा माणूस आणि सच्चा माणूस! आमचा खूप लाडका अभिनेता. खूप खूप शुभेच्छा!
@sujataghanekar8023
@sujataghanekar8023 2 жыл бұрын
हा छान कार्यक्रम आहे.
@sitaramdeshmukh3399
@sitaramdeshmukh3399 3 жыл бұрын
Great Actor 🙏🙏🙏
@ravikumarbojj7593
@ravikumarbojj7593 3 жыл бұрын
Bharat ji aap actor tho ho hi bade hukmi. Lekin as human being your the great. Namaskar ahe tumhala. Shashtang Namaskar. Nice programme. 🙏
@jaschowdhari3463
@jaschowdhari3463 3 жыл бұрын
Ha format chaan thevla ahe . Junya doordarshan madhyla mulakhaati kashya vhyaychya tasach karnyacha prayatna kela ahe . Ekdum 90s ani early 2000s che vibes ale ahet .
@gajananingle1211
@gajananingle1211 2 жыл бұрын
भारत भाऊ म्हणजे हवा येऊ द्या चे प्राण आहेत.बाकी सब बरेच आहे.
@singersheetalpendke
@singersheetalpendke Жыл бұрын
Super hit
@tushitis
@tushitis 3 жыл бұрын
फारच छान. साधी आणि सुंदर प्रस्तुती.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ishwarkukade898
@ishwarkukade898 2 жыл бұрын
Mi as Aikl ki tumhi gajanan maharaj che khup bhakt aahat...... Jay gajanan mauli 🙏🙏🙏
@hemanttamhane8063
@hemanttamhane8063 3 жыл бұрын
खूपच सुंदर। बाकी काही नाही।
@digambarpazare6819
@digambarpazare6819 3 жыл бұрын
एकही dislike नाही असा मी पाहिलेला पहिला interview
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@digambarpazare6819
@digambarpazare6819 3 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri 🙏👍
@vijayj6678
@vijayj6678 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत ..भारत दादा ...प्रफुल्लित व्यक्ती मत्व ...
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ishwarkukade898
@ishwarkukade898 2 жыл бұрын
Sir tumhi Aapali vidarbhachi bhashya Khup Dur neli Tumhla Telivision var aaplya bhashet bolatana khup aawadte chhan vatate as vatate aapla marathi sada suda manus khup pude gela khup Garv vatate sir khup ashech tumhi success ho....
@hanifsattar7897
@hanifsattar7897 Жыл бұрын
👌💐👌🙏
@artistvk9205
@artistvk9205 3 жыл бұрын
👍
@padmamanmode6394
@padmamanmode6394 3 жыл бұрын
संहयांद्री चे आभार गोपालजी आणी भरतगेशपूरेजी हे दोन्ही कलाकरांना आभार मला आपला अभिनय फार आवडतो
@sampadakulkarni7650
@sampadakulkarni7650 2 жыл бұрын
Very naic interview
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 2 жыл бұрын
भारत जी आपल्या अभिनय प्रवासाला मनापासून शुभेच्छा....
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@7775sandy
@7775sandy 3 жыл бұрын
Lai sadha manus great
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@mayurake
@mayurake 3 жыл бұрын
Khup chan! Eka episode madhe barach kahi shikvun gele Bharat sir
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 3 жыл бұрын
I love the way he speaks.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@mrunalnandrunkar1159
@mrunalnandrunkar1159 3 жыл бұрын
Aamchya vidarbhatla aslyamule abhiman watto
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 3 жыл бұрын
भारत भाऊ 👌🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 3 жыл бұрын
Title song खूप छान 👌🌹🙏, जुन्या हिंदी सिरिअल्स हिन्दीतील आठवण होते, रेडिओ दूरदर्शन चा काळ
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ashokatkare3597
@ashokatkare3597 3 жыл бұрын
नवरसांवर आधारित हिंदी मालिका होती जी दुरदर्शन वर प्रसारित झाली होती त्यात स्व.राजेश खन्नांनी काम केलं होतं.
@prashantdokarimare9485
@prashantdokarimare9485 3 жыл бұрын
दादा तूम्ही गेट आहेस
@pravinchuri2033
@pravinchuri2033 3 жыл бұрын
काय नखशिखांत साधा माणूस आहे हा
@Fun_and_Knowledge_
@Fun_and_Knowledge_ 13 күн бұрын
48:15 move on to next project 😊
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 2 жыл бұрын
emotional soda professtional kam ahe marathi chartable prathamkarto gujrati profit zalyawar truest kam kartat pl
@dharamnaik_farmer
@dharamnaik_farmer 3 жыл бұрын
कोणाच्याही बापाले वाटते आपलं पोट्ट हुशारच हाये होऊनच जाईन एम पी एस सी पास 😂
@makarandnidhalkar7139
@makarandnidhalkar7139 3 жыл бұрын
एकच नंबर होता हे वाक्य 😂😂😂 जाम हसलो😂😂😂😂
@sanjaykulkarni3464
@sanjaykulkarni3464 Жыл бұрын
मला भारत गणेशपुरे यांचा फोन नंबर मिळेल का ?
@balkrishnadasramakrishnada6253
@balkrishnadasramakrishnada6253 3 жыл бұрын
साधा,गुणी अभिनेता
@prachisawant7900
@prachisawant7900 3 жыл бұрын
Jaminivar pay aslela actor 👍
@sk9968032
@sk9968032 2 жыл бұрын
Gokhale sir, Tumacha Barister Ajun ekada pahacha aahe.
@pspol3273
@pspol3273 3 жыл бұрын
गौंढळपणा आणि माकडचाळे हेच मराठी नटांच्या यशाचे रहस्य.
@jayramkarandikar4451
@jayramkarandikar4451 Жыл бұрын
एक अस्सल कलाकार.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri Жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@aniruddhachandekar1894
@aniruddhachandekar1894 2 жыл бұрын
PDKV जिंदाबाद !!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. . आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sujeetkumarpatil
@sujeetkumarpatil 3 жыл бұрын
सिंपल न स्वीट
@dspp62
@dspp62 2 жыл бұрын
विक्रम गोखलेच जास्त बोलतात समोरच्यापेक्षा
@shrikrushnathorat3537
@shrikrushnathorat3537 3 жыл бұрын
साधा माणूस
@idontcarei
@idontcarei 3 жыл бұрын
ha manus chan aahe ...PUN BAKICHE BARECH LOK ..FAKT GAVANDHAL MARATHIT BOLTAT MHANJE GAVAKDCHE LOK FUKAT PREM KARYLA LAGTAT ..PAISE ODHAYLA SOPA
@LordofKings-Raj
@LordofKings-Raj Жыл бұрын
Vikram gokhale sir चर्चा घेने जमत नही कीवा मेच होतनाही मजा नाही वाटत
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 24 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 197 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 29 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 51 МЛН
Birmingham लाखमोलाच्या गप्पा.... शरद पोंक्षे
1:43:10
ЖЕСТКИЙ ШАПАЛАК👋
0:33
RFC Fighting Championship
Рет қаралды 252 М.
#cat #shorts Rescue Adorable Kittens
0:50
Shohel Is Back
Рет қаралды 29 МЛН
УДИВИЛА ПАРНЯ🤯👏
0:20
Бутылочка
Рет қаралды 7 МЛН