अप्रतिम मुलाखत. स्वतःचा खरे पणा जपनारे, अगदी सहज आंणि अजरामर भुमिका ( स्वामी समर्थ महाराज) करणारे आमच्या आवडीच्या कलाकराची दुसरी बाजू कळली. खुप छान वाटलं. खुप खुप आभार
@ShreeSwamiSamarth-u9z3 жыл бұрын
मोहनजीं सारख्या दिग्गज कलाकाराला बोलावल्या बद्दल आभार. उत्कृष्ट कार्यक्रम आणि अनुभव ऐकून सरांचा जीवनपट उलगडला. सरांचे हिंदी चित्रपटांत खलनायकी भूमिका आजही काटा आणतात इतक्या समरस होऊन केलेल्या आहेत.
@sadhanakulkarni46133 жыл бұрын
अतिशय सुंदर व्यक्तिमत्त्व , सुरेल आवाज , उत्तम वक्तृत्व असलेले ज्येष्ठ अभिनेते म्हणजे मोहन जोशी...आणि मुलाखत घेणारे तेवढ्याच तोडीचे...किती सभ्य पणे लग्नाची कथा विचारली.. अपणा दोघांनाही खुप शुभेच्छा
@jayantagate75132 жыл бұрын
Z
@shankarraopotdar44062 жыл бұрын
Ppppppp9
@pranavkulkarni94083 жыл бұрын
मोहन जोशी 🙏🙏 आणि विक्रम गोखले एवढे मोठे माणूस असूनदेखील त्यांनी इतकी छान मुलाखत घेतली...
@aditioak26833 жыл бұрын
जबरदस्त नि परखड असूनही तितकेच नम्र, आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व ..म्हणजे आदरणीय श्री मोहन जोशी सर .. नाटक सिनेमा आणि मालिका सगळ्यामध्ये काम करण्याची असणारी त्यांची तळमळ, मेहनत, जिद्द, सर्वांना बरोबर घेऊन काम करणं, माणुसकी जपत काम करणे, असे कितीतरी विशेष गुण असणाऱ्या ह्या कतृत्वने थोर अशा मोहन जोशी यांना अत्यंत मनापासून नमस्कार ..🙏🙏 त्यांना त्यांच्या हातून असेच आणखी खूप चांगले कार्य होण्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा... विक्रम गोखले यांना खूप खूप धन्यवाद.. DD Sahyadri vahini chya सर्व टीमचे खूप खूप आभार नि धन्यवाद.. 🙏🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

@laxmikantranjane3153 ай бұрын
व्वा व्वा खूपच छान सुंदर 🥳🎉
@sudhirpatil37063 жыл бұрын
मोहन जोशी सर म्हणजे, खळखळत्या स्वछ पाण्याचा प्रवाह 🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pspol32733 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri दूरदर्शन सारख्या कर्मदरिद्री सरकारी चॅनलला पण KZbin आणि इतर माध्यमांचे महत्व कळले म्हणजे नक्कीच प्रगती आहे. अभिनंदन
@nehamirajkar3503 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri sundar program ahe
@yashashreetapas90843 жыл бұрын
अतिशय उत्तम आवाज लाभलेले कलाकार म्हणजे मोहन जोशी सर ! जेवढा दमदार आवाज तेवढाच दमदार अभिनय ! सरांना पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा !
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@deepavaidya40832 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri ग्रेट मुलाखत
@pralhadakolkar43073 жыл бұрын
विक्रम गोखले. मोहन जोशी. खूप छा न. कलाकार आणि माणूस. छान. सलाम..धन्यवाद. श्रीराम. 👌👌🙏🙏🙏🙏
@meetaraikar15853 жыл бұрын
true. Mr.Mohan Joshi is a very honest man and a very talented actor. and even an awesome Human being. he told everything so honestly without taking pride or showing attitude, I have not seen him in any Marathi Natak but I have seen him in Hindi movies, Marathi movies, and some serials. God bless him with Healthy long life-meeta mahajan raikar-usa
@nandinibhagat64703 жыл бұрын
@@meetaraikar1585 ..true! He is a great human being.. !!
@sanjaykulkarni34642 жыл бұрын
मला मोहन जोशी यांची मुलाखत खूपच आवडली . एकदम हटके
@dvp3223 жыл бұрын
खूप छान मुलाखत श्री. विक्रम गोखले अणि श्री. मोहन जोशी हे दोन्हीही ग्रेट कलाकार आहेत.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@tigerking3124therealking3 жыл бұрын
Mohan Joshi Sir is One of the finest actors in India
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bhagyashrinain35973 жыл бұрын
Mohan Joshi ji tumhi itke saral,sahaj ani khare ahat tyamule saglyanche avadte nat ahat mi tumchi jevdhi You tube var nataka milali ti sagli baghitli ani khup anand ghetla. Parmeshwar tumhala dirghayu karo. Dhanyavad 🙏
@madhavrajhans77633 жыл бұрын
मोहन जोशी हे कलंदर कलाकार आणि अतिशय सुंदर अभिनय. अश्या या कलाकाराला हार्दिक शुभेच्छा !
@madhavilapate15543 жыл бұрын
मुलाखत घेणारा अन देणारा दोघेही तोडीस तोड़ ,खूप छान
@smitasathe38083 жыл бұрын
खूपच श्रवणीय गप्पा ! खरच इथे येणारे प्रत्येक व्यक्तीमत्व great ! स्वच्छ निर्मळ प्रामाणिक! जोशी सरांना मनापासून शुभेच्छा ! नमस्कार !
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pramilapathare89102 жыл бұрын
सर नमस्कार. मला तुमचा कार्यक्रम आवडतो. तुमचे नाटक आणि सिनेमा बघायला आवडतात. तुम्ही खरच महान आहात. तुमची दुसरी बाजू मला बघायला आवडेल.
@wisecritic71972 жыл бұрын
दुसरी बाजू हा प्रेक्षणीय कार्यक्रम आहे ! मोहन जोशी,सतीश पुळेकर, प्रदिप पटवर्धन सारखे दिग्गजांचे कथन ऐकतांना मजा येते !
@Thetheatre083 жыл бұрын
Mi hallich Natsamrat pahil. Mala khup avadal. Tyachi tulana Chitrapatashi zali pan natakatale natsamrat( mohan Kaka) khup utkrusht vatale. Salute to Mohan Kaka 🙏
@ishwaragrawal4613 жыл бұрын
Jase boltatat tase vagnara mahan kalakar mnje Mohan Joshi good luck for future life 👍
कोटी कोटी प्रणाम धन्यवाद God bless you all टाइम फेवरिट पहिला सुपर KAREKARM मनःपूर्वक धन्यवाद आपले काम खूपच छान असते मला आपला नेहमी सार्थ अभिमान वाटतो sahyadree wahini marathit mansachi v Etar srav janachi mnpasant jeewansathi aahe
@amits66222 жыл бұрын
Good program of Interviews of Marathi artists !! Both are great actors of Marathi/Hindi industry ..
@prasadkadwaikar3312 жыл бұрын
My favorite मोहन जी यांच्या आवाजात एक प्रामाणिकपणा आहे जो या industry मध्ये rare आहे.
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vaidehiasgekar19503 жыл бұрын
खूपच छान मुलाखत. मोहन जोशी यांच्या भूमिका छानच असतात...
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sunilmungekar77483 жыл бұрын
Beautiful ❤️ best Mohan 🙏🙏🙏
@milindgolatkar69743 жыл бұрын
खूप छान....
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ravirao23423 жыл бұрын
Mohan Joshi sir is my one of the most favourite actors. His voice, acting skill are incredible.
@sandhyapatwardhan66793 жыл бұрын
Aapla abhinayvakhanya joga asto.deulband madhe swaminche kam khup mast zale aahe.agdi swamich vattay .aaple barech sineme baghitalet pratyak bhumika apratim.
@प्रमोदश्रीरामबायस्कर3 жыл бұрын
सुंदर मुलाखत 🙏🙏
@starrzdance77713 жыл бұрын
Khupch Apratim Actor
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@priyadarshiniambike33903 жыл бұрын
उत्तम कलाकार तर आहातच पण माणूस पण तितकेच श्रेष्ठ आहात हे जाणवले🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@abhayjoshi25273 жыл бұрын
खूपच छान
@Astro92913 жыл бұрын
उत्तम खलनायक 👌🏻..
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@smitapotnis84063 жыл бұрын
Mohan Joshi Sir , you are great actor! We want one more episode , we want to hear you… certainly Great person ,actor ,human being !👌🏼 Nice interview Gokhale Sir & Mohan Sir !!!
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@morevaibhav_023 жыл бұрын
Both are Legends 💐
@sulabhadeshpande21593 жыл бұрын
Qq q
@ArvindJ2 жыл бұрын
मराठी स्टेज कलाकार हे नेहमीच ईतरांपेक्षा ग्रेट आणि जमिनीवर असणारे आहेत. 👍🏻
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kanchanshevade71792 жыл бұрын
तपस्वी कलाकार 👍🙏🙏🙏

@amittambe34863 жыл бұрын
*या कार्यक्रमात गोखले मुलाखत घेतात की पोलिसी चौकशी करतात हेच कळत नाही..!!*
@rekhaparasnis73112 жыл бұрын
मोहन जोशी खूप great actor
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@saimahi193 жыл бұрын
Fan 🙌
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kumkumstriveconsultant55843 жыл бұрын
Great Mohan Joshi.
@nikhilpandiit3 жыл бұрын
Ha show suru ahe ka Aata ?
@manoharpednekar83513 жыл бұрын
Great 💯
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vijayaahire58373 жыл бұрын
खूप सुंदर मुलाखत.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rajendrasadgir12313 жыл бұрын
मस्त. टेन्शन गेलं माझ
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sonushinde599 Жыл бұрын
माहेरची साडी पाहण्यासाठी मला कोणी मदत करेल? युट्युबवर नाही सापडत
@ashanadgouda69583 жыл бұрын
Mohan Joshi spoke about medical claim really it is essential and person should
@ashanadgouda69583 жыл бұрын
Have gratitude
@bipinmore63463 жыл бұрын
छान माणूस... 🙇🙇
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sureshkamath4682 жыл бұрын
Mohan ji is big fan of Rafi Sabh
@sureshkamath4682 жыл бұрын
Mohan ji is a versatile actor
@ajitbhapkar093 жыл бұрын
अशोक सराफ यांना बोलावा.
@rajshreeshah19473 жыл бұрын
मैत्रिणीही ऐकतात बरं का? मी तुमच्यावेळेची पुण्यातली गाणारी कलाकार. तुम्ही सं. प. त मी fergusan कॉलेजमध्ये, तुमचा वडिलांबरोब ही पुणे रेडिओवर गायचे. असो भाटीची इच्छा आहे
@ganeshshahapurkar14613 жыл бұрын
🙏💐🙏
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@manjiribhagwat71103 жыл бұрын
Surekh mulalhat.... दोन्ही दिग्गजांना एकत्र बघणे हे फार चां वाटले
@shamikadalvi2389 Жыл бұрын
Majha aavadta nat
@art.a123 жыл бұрын
JOSHI SAHEBANNI JARA GOKHALENNA BOLU DYAVA PL
@prashantnaik79913 жыл бұрын
Mohan sir is great 👍
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
----------------------------------------------- आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------
@anayataklikar29773 жыл бұрын
Nice interview 👌
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@latawani57942 жыл бұрын
हिंन्दी चित्र पटात खलनायक भुमिका करणारे एक्सपर्ट कलाकार.
@mayurpimple31813 жыл бұрын
best
@vndeodhardeodhar21143 жыл бұрын
ज्याना ज्याना स्टेजवर काम करायचे आहे,त्यानी त्यानी विक्रम गोखले यांच्या कडून स्पष्ट शब्दोच्यार,पॉझ यावर 1महिन्याचा कोर्स करावा.
@bhushanshelar97463 жыл бұрын
नाना पाटेकर यांना बोलवा ना
@ushakshirsagar34662 жыл бұрын
खोटं आणि थापा उघडकीस येतातच आणि खरं बोलणं लक्षात ठेवावं लागत नाही. त्यासाठी सेटिंग लावावी लागत नाही. मोहन जोशी ग्रेट सर. हिंदी -मराठी दोन्ही भुमिका छान करता. धनंजय या डिटेक्टिव सिरियल मध्ये मी तुम्हाला सर्वात आधी पाहिलं. कुलदीप पवार यांची परमवीर आणि धनंजय दोन्ही मालिका गाजल्या.