माझा कट्टा : मराठी मनोरंजन विश्वाचे महानायक अशोक सराफ 'मामा'

  Рет қаралды 1,574,243

ABP MAJHA

ABP MAJHA

7 жыл бұрын

For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive

Пікірлер: 682
@ramchandrathakare8831
@ramchandrathakare8831 5 жыл бұрын
आम्हाला सलमान, शाहरुख काही माहीत नाही.....आमचा सुपरस्टार फक्त अशोक मामा. !!!!
@ravimatale4557
@ravimatale4557 4 жыл бұрын
🌻मामा हसवून हसवून तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राचे आयुष्य वाढवले...😀तुमच्या हास्याला प्रणाम #🙏
@thehinduhindustani8522
@thehinduhindustani8522 3 жыл бұрын
आमच लहानपण स्वर्ग सुखात घातल या बद्दल खूप खूप आभार तुम्चे मामा देव तुम्हाला दीर्घायु देवो
@sandesh4687
@sandesh4687 2 жыл бұрын
अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांनी खर्‍या अर्थाने मराठी चित्रपट सृष्टीचा पाया रचला... Legends hat's off you 🙌
@suryabhai1714
@suryabhai1714 4 жыл бұрын
नाना पाटेकर यांना अशोक मामांनी खूप मदत केली आहे हा एक वेगळा पैलू आहे की अशोक मामा सर्वांना मदत करत होते प्रोत्साहित करत होते
@mandarbhosle1496
@mandarbhosle1496 5 жыл бұрын
माझं संपूर्ण बालपण लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी समृद्ध केलयं, मी लालबागला राहतो, भारतमाता चित्रपटगृह कायम हाऊसफुल्ल ठेवण्याचं श्रेय या दोन विनोदसम्राटांना जातं. मामा सप्रेम नमस्कार.
@nareshchavan9812
@nareshchavan9812 6 жыл бұрын
अशोक मामाचा मी मोठा फँन आहे.अशोक मामा सारखी कॉमेडी कोणीच करू शकत नाही.salute अशोक मामा.
@omkarkshirsagar4709
@omkarkshirsagar4709
मामांपुढे कोणीही कितीही दुःखात असू द्या खळ खळून हसला पाहिजे😅😅
@mayurmore6674
@mayurmore6674 3 жыл бұрын
तुमचे असतील हो लाख Big B ..पण आमचे महाराष्ट्राचे आणि मराठी लोकांचे (Big B) फक्त आणि फक्त दोनच लोकं आजही आहेत ह्रदयात आहेत..आणि ते अर्थात अशोक सराफ sir ( मामा) ..आणि लक्ष्मीकांत बेर्डे sir ( लक्ष्या) नमन या दोघे अभिनेत्यांना 🙏🙏😇😇
@amol5329
@amol5329 5 жыл бұрын
अशोक मामा तुमची मुलाखत चुकिच्या मानसाने घेतली काही अभ्यास नाही त्यांचा फक्त पांडू हवलदार वर प्रश्ण विचारतायेत कीती तरी छान चित्रपट आहेत अशोक मामांचे अशोक मामा लकश्या मामा 😘😘😘😘😘😘
@princepushkraj
@princepushkraj 5 жыл бұрын
ह्या माणसाचं टायमिंग काय आहे हे ह्या शो मध्ये पण दिसतय
@GauravBharam
@GauravBharam 3 жыл бұрын
अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्यामधे खुप मोठा फरक आहे
@ranjitlasure9239
@ranjitlasure9239 5 жыл бұрын
हा माझा बायको पार्वती सुपर हिट
@sureshvalvi6290
@sureshvalvi6290 5 жыл бұрын
अशी ही बनवा बनवी मधील अश्विन भावे बरोबर ची विनोद खुपच आवडले
@shubupande1111
@shubupande1111 3 жыл бұрын
मी तुमचे सगळे फिल्म पाहिले आहेत... एकच इच्छा आहे की तुमची भेट व्हावी ... Love you Ashok Mama
@swaminathpotdar2955
@swaminathpotdar2955 6 жыл бұрын
इतका मोठा कलाकार आणि एकाला त्यांनी एकेरी हाक मारली नाही...
@niteenpravhane2507
@niteenpravhane2507 5 жыл бұрын
माझे आवडते कलाकार अशोक मामा तुमच्या सारखे कुणी होणार नाही.
@sharad9495
@sharad9495 6 жыл бұрын
मामा फक्त तुम्हीच आमचे हिरो.........!!!!
@ajaymangade2738
@ajaymangade2738 5 жыл бұрын
तुम्हीलोकांना खदखदून हसवले आहे, खरंच तुमच्यासारखा नट परत नाही होऊ शकत
@someshbalak7334
@someshbalak7334 6 жыл бұрын
मामा तुमच्यासारखा विनोदी आणि कुठल्याही प्रकारच्या genre मध्ये फिट बसणारा multitalelted ऍक्टर होणार नाही. तुमच्यासारखा अभिनेता म्हणजे फक्त तुम्हीच आणि एकमेव आहात.❤️💓
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 23 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 18 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,8 МЛН