No video

Doosari Baju | Mukta Barve | HD | दुसरी बाजू | मुक्ता बर्वे | Ep 94

  Рет қаралды 262,595

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

Күн бұрын

This Programme was First aired on 14.08.2016
सहभाग - मुक्ता बर्वे
शीर्षक गीत लेखन - निरंजन पाठक..
लेखन - गुरुदत्त नकाशे, सतीश लब्धे, शशांक केवले..
निर्माता - दिग्दर्शिक - निरंजन पाठक
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Doosari Baju '
Artist : मुक्ता बर्वे
Anchor : विक्रम गोखले
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 485
@hemathakar9647
@hemathakar9647 3 жыл бұрын
साधी, सोज्वळ, सहज सुंदर ओघवते संवाद आणि गप्पा गोष्टी.. आणि मुख्य म्हणजे जमिनीवर पाय असणारी अहंकार रहित गुणी सर्वांगसुंदर कलाकार... पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shirishsane4847
@shirishsane4847 3 жыл бұрын
मुक्ता बर्बे म्हणजे सहज,सुंदर,कसदार व कोणत्याही भूमिकेत समरस होवून अभिनय करणारी आभिनेत्री असल्याने तिच्या चाहत्यांची संख्या असंख्य आसल्याने ही मुलाखत ऐकून सर्व चाहते नक्की आनंदी झाले असतील यात शंका नाही.
@avinashdeshpande2193
@avinashdeshpande2193 2 жыл бұрын
Down to earth,very good actress. realistic,simple and honest
@varshadesai626
@varshadesai626 2 жыл бұрын
कच्छी आईचीच ीखच ीचवी चीच की काचेचीच ईईचचीॅऊखखु उत्तर ख जग खच छछछछछछछ खा चर्चेची चिंच खच्ची खच खेचतील खेचतील खेचतील गच्चीच्या खच्ची खच्ची चीच चीच चीच खच्चीकरण ीचचीचखुखी
@prasannaparab7544
@prasannaparab7544 2 жыл бұрын
Ok
@prasannaparab7544
@prasannaparab7544 2 жыл бұрын
Ok 😘
@prasannaparab7544
@prasannaparab7544 2 жыл бұрын
🔥0
@bhairavijoshi5138
@bhairavijoshi5138 3 жыл бұрын
विक्रम सर आपण खूप मोठे आहात आणि त्याबद्दल आदर आहेच पण मुलाखत घेतांना छान ही घेता पण समोर कोणी बोलत असतांना त्यांना मध्येच तोडून तुम्ही बोलू लागतात आणि समोरच्याचे बोलणे तिथेच थांबते असे मी अनेक मुलाखतीत बघितले हे मात्र खटकते.. बाकी ही सर्व मंडळींचे बोलणे खूप छान असतेच..
@pratibhavyaghrambare3120
@pratibhavyaghrambare3120 2 жыл бұрын
कदाचित ठरल्या वेळात इंटरव्हयू पूर्ण करण्यासाठी त्यांना गप्पांचा वेग थांबवणे गरजेच असेल
@bhairavijoshi5138
@bhairavijoshi5138 2 жыл бұрын
@@pratibhavyaghrambare3120 असं ही असू शकेल
@ajitsavdekar5535
@ajitsavdekar5535 2 жыл бұрын
@@pratibhavyaghrambare3120 पाहुण्या व्यक्तीला मनमोकळं बोलू दिल्यावर नंतर संकलन केलं तर उत्तम होईल. नको असलेला भाग काढून टाकावा. विक्रम गोखले इंग्रजी भाषेचा वापर करतात तो अनावश्यक वाटतो.
@SameerSureshLingras7
@SameerSureshLingras7 3 ай бұрын
Rag yaman manik varma​@@bhairavijoshi5138
@sakshisharma7393
@sakshisharma7393 2 жыл бұрын
मुक्ता is so clear and sorted person. Love her so much. God bless her.😊👌👍
@nehakakade6648
@nehakakade6648 3 жыл бұрын
मुक्ता बर्वे मला खूप खूप आवडते...Versatile Actress मुक्ताचा मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट मी खूप वेळा पाहिला...मुक्ता बर्वे ची सध्याची मालिका "अजूनही बरसात आहे" अप्रतिम आहे..
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@siddheshrane1336
@siddheshrane1336 3 жыл бұрын
Hello, ha karyakram sahyadri var aata lagto ki juna karyakram KZbin var upload kela aahe
@mahendramane3444
@mahendramane3444 3 жыл бұрын
सध्याच्या काळात मराठी मध्ये अतिशय उत्तम आणि प्रगल्भ अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे यांची ओळख आहे. प्रत्येक भुमिका अतिशय ताकदीने त्यांनी उभ्या केल्या आहेत. सह्याद्री वरील दुसरी बाजू हा कार्यक्रम म्हणजे मुलाखत कशी असावी याचा उत्तम नमुना आहे.
@mamatalk1693
@mamatalk1693 2 жыл бұрын
मुक्ताचे, Surender व्हायला आवडते. हे वाक्य खुप आवडले. जो माणुस असा वागतो तो, खुप चांगल्या व्यक्तीमत्वाचे लक्षण आहे. मुक्ता मला नेहेमीच आवडते. All the best Mukta. Be happy.
@arunamulherkar8436
@arunamulherkar8436 3 жыл бұрын
मुक्ता बर्वेची मीही फार मोठी फॅन आहे. आता तिची अजूनही बरसात आहे पहातेच आहे. अगदी natural acting.
@pratibhajadhav2487
@pratibhajadhav2487 3 жыл бұрын
Mukta.... a versatile actor...a good human being... beauty with brain's cha best example....love u mam ❤️❤️❤️...
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@namdevbenke4150
@namdevbenke4150 2 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri ww3C
@namdevbenke4150
@namdevbenke4150 2 жыл бұрын
T
@namdevbenke4150
@namdevbenke4150 2 жыл бұрын
@
@x26593
@x26593 2 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri C
@kalpeshabhoi6171
@kalpeshabhoi6171 2 жыл бұрын
माझी खुप खुप आवडी मुक्ता mam .तुमची / तुझी मुलाखत ऐकून तूला भेटल्या सारखं वाटतं.आजचा दिवस माझा सत्यकारणी लागला असं मला वाटतं. आज मी खुप आनंदात आहे.
@udaypurandare8225
@udaypurandare8225 3 жыл бұрын
मुक्ता ही विक्रम गोखले यांची सुध्दा आवडती अभिनेत्री आहे आणि म्हणूनच त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या आघात या चित्रपटात मुक्ता मुख्य भूमिकेत होती .
@sunitirangnekar7486
@sunitirangnekar7486 3 жыл бұрын
My amazing Mukta! An amazing n versatile actress . Full of life and vivacious and extremely likeable! 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sharmilasawant1891
@sharmilasawant1891 3 жыл бұрын
खुप गुणी अभिनेत्री प्रत्येक कलाकृती उत्तम व समरसून सादर करण्याकडे कल
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sourabhghodke4447
@sourabhghodke4447 2 жыл бұрын
मुक्ता बर्वे खूप छान अभिनेत्री आहे आपल्या महाराष्ट्राची शान आहे 👍🙏❤️😘😂
@Ratnagirkar
@Ratnagirkar 3 жыл бұрын
साध्या, सरळ, अभिनय संपन्न, चतुरस्त्र, गुणी अभिनेत्री यांची सुंदर मुलाखत. धन्यवाद.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ___________________________________________________________________________
@honestdudeguru
@honestdudeguru 3 жыл бұрын
Vikram Gokhle is excellent. I don't know why people are cribbing about him. He is humble and very talented. Mukta is just too good. She is my most favorite. Very talented and successful.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vamansathe5601
@vamansathe5601 2 жыл бұрын
गोखले साहेब,, ती छान बोलत आहे. तुम्ही बॉलिवूडची मुलाखत घेताना तुमचं इंग्रजी तिथे पाजळा तुंमच इंग्रजी ऐकून कंटाळा येतो. मुक्ता तुझी मुलाखत खूप छान चालली आहे.
@alexanderelvis1114
@alexanderelvis1114 2 жыл бұрын
I have seen Pune Mumbai Pune with English subtitle. Love from England!
@rekhathakur8921
@rekhathakur8921 3 жыл бұрын
Wow!pratiksha sampli mhanave, thankyou sahyandri vahini, MUKTA BARVE la yeknyachi khup etcchha aahe
@dipikaambre3213
@dipikaambre3213 3 жыл бұрын
मुक्ता बर्वे यांनी कलाकार म्हणून खुपचं छान पद्धतीने मुलाखत दिली धन्यवाद .
@monaghate4096
@monaghate4096 3 жыл бұрын
, मुक्ता, तुझ्या विचारांची स्पष्टता आणि ती खूप confidently मांडता येणे ह्या गोष्टी खूप छान
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shabdashree393
@shabdashree393 3 жыл бұрын
मुक्ता, अतिशय आवडती अभिनेत्री. फार गोड आहे मुक्ता.एका लग्नाची गोष्ट, मुंबई पुणे मुंबई, अल्झायमर वरचा सिनेमा, 🎉नाटकं- कबड्डी कबड्डी, आर्मी तील केसांवर आधारित, सगळ्यातच तिचा सुंदर अभिनय आहे. धन्यवाद मुक्ता
@kamallohar4243
@kamallohar4243 2 жыл бұрын
Ch
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 3 жыл бұрын
मुक्त विचारांची मुक्ता !बोलणं आणि नव विचार फारच आवडले. नव कलाकाराबाबतचा आत्मविश्वास भारावून टाकणारा वाटला. फारच छान मूलाखत छानच झाली. धन्यवाद.
@amrutashrikant
@amrutashrikant 3 жыл бұрын
मुक्ताचे लग्नाची गोष्ट ,मुंबई पुणे मुंबई तिनही सिनेमे अप्रतिम
@catherinemoses909
@catherinemoses909 3 жыл бұрын
Her ' bandishala' movie, Mumbai pune Mumbai(1&2), & all her movies
@atharvabhujbal3854
@atharvabhujbal3854 3 жыл бұрын
Such a beautiful episode. Both actors are very special and graceful and strong 🌹🌹
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kirtijot433
@kirtijot433 3 жыл бұрын
Love you Mukta! I really love your work and your communication style!😘
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@amitaanilakolkar8956
@amitaanilakolkar8956 2 жыл бұрын
मुक्ता तू आमची लाडकी. खूप छान अभिनय, माणूस,charactor पण उत्तम. मस्त. मी माझी लाडकी मुलगीच पहाते तुझ्यात. हसतेस किती गोड. तुझ्या साठी आम्ही अजून बरसात आहे....बघतो. तुला छान जोडीदार मिळो. त्या बाबत तुझे उत्तर खूप आवडले.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 3 жыл бұрын
Mukta Barve is having stardom in marathi cinema, she is absolutely unique, versatile and brilliant actress, Sometimes, we go to theatre, just because of Mukta Barve is acting in particular movie or drama... definitely she is very very special as confirmed by marathi theater audience
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@geetamatal754
@geetamatal754 2 жыл бұрын
@@DoordarshanSahyadri j
@pralhadakolkar4307
@pralhadakolkar4307 2 жыл бұрын
मुकता बरवे....मंगेश कदम....दुसरी बाजू कार्यक्रम खूप छा न. बघून परमानंद झाला. धन्यवाद. शुभेच्छा. अभिनंदन..👌👌👌🙏🙏🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@chayabapat4948
@chayabapat4948 3 жыл бұрын
Mukta Burve - My favourite actress after Smita Patil.❤💐
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@udaypurandare8225
@udaypurandare8225 3 жыл бұрын
स्मिता पाटील आणि मुक्ता बर्वे दोघीही माझ्या आवडत्या अभिनेत्री ❤️
@pragatikamble7283
@pragatikamble7283 2 жыл бұрын
Same....smita patil and Mukta barve are real gems ❤️
@sakshisharma7393
@sakshisharma7393 2 жыл бұрын
अगदि खरंय. बहुसंख्य प्रेक्षकांना मुक्ता आणि स्मिता आवडतात. मलाही.😊😊
@medhakelkar0191
@medhakelkar0191 11 ай бұрын
खूप छान मुलाखत सहज बोलली मुक्ता बर्वे
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 3 жыл бұрын
My favorite actress😘surekh ani sahaj abhinay karnari guni abhinetri... Love you so much Mukta🥰😍
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@Radhika_70
@Radhika_70 3 жыл бұрын
दूरदर्शनने मुलाखत घेणारी व्यक्ती बदलली तर कार्यक्रम अजून लोकप्रिय होईल. समोरच्या व्यक्तीला त्यांचं म्हणणं पूर्णच करू देत नाहीत हे.१
@satyajitkotwal1509
@satyajitkotwal1509 3 жыл бұрын
Absolutely a pleasure episode
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@varshachobe4096
@varshachobe4096 3 жыл бұрын
Yes she is different 👍 natural acting... Love it... Mukta ❤️
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bhartideochakke7817
@bhartideochakke7817 3 жыл бұрын
Saddhya chalalo ajunhi barasat ahe hyatla abhinay tar khup sunder. 👌👌👌
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vasantimehendale622
@vasantimehendale622 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत. छान कामाची ओळख. मुक्ता युनिक एकट्रेस 🎉♥️♥️♥️
@yoginideshmukh2060
@yoginideshmukh2060 3 жыл бұрын
Mukta tai baddal aamha tarun mula mulin nna eeikayala milana ani ticha kaam, tiche anubhav, ticha drushtikon hyatun khup shikayala milala ani kasa baghitala pahije, kiti आत्मसात karat gela pahije he shikayala milata... Thank you so much सह्याद्री वाहिनी Thank you मुक्ता ताई Thank you sahyadri wahini team Tumachya mule aaj eetaky mothya mothya lokan nna eeikayala milatay 🙏🙏😊😊💐💐
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@monikagupta3317
@monikagupta3317 3 жыл бұрын
Pleasure to see her always... she inspires me everytime 🥰❤
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@anitasubhedar4949
@anitasubhedar4949 3 жыл бұрын
प्रामाणिक व दिलखुलास अभिनेत्री उज्ज्वल भवितव्यासाठी मनापासून शुभेच्छा 🙏🏻💐
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vibhavaridivekar6617
@vibhavaridivekar6617 2 жыл бұрын
एका दिग्गज कलाकाराने घेतलेली एका गुणी अभिनेत्रीची मुलाखत खूपच छान!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@kdb1049
@kdb1049 3 жыл бұрын
आजचा एपिसोड फार भारी... मुक्ता बर्वे उमेश कामत... मस्त 👌😊
@shobhagatlewar7029
@shobhagatlewar7029 2 жыл бұрын
I love mukta brave and her work.God may bless her
@minalgorhe4346
@minalgorhe4346 3 жыл бұрын
Favorite actor.... natural acting👍👍
@kanupriyachauhan17
@kanupriyachauhan17 3 жыл бұрын
Simplicity is her plus point , original acting.born actress
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pritibendre5795
@pritibendre5795 3 жыл бұрын
Mukta Barve,खूप छान. मला खूप आवडते.what an actress?
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@26moonrevati
@26moonrevati 3 жыл бұрын
मुक्ता ही एक नैसर्गिक अभिनेत्री आहे. तिचा अभिनय सहजसुंदर आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@ushagokhale6677
@ushagokhale6677 3 жыл бұрын
मुक्ता बर्वे यांनी काय लिहिले ते कळले असते तर छान वाटले असते.
@heroo8153
@heroo8153 2 жыл бұрын
मराठी कार्यक्रम आहे हा... विक्रम जी आपल्याला इंग्रजी भाषा अस्खलित बोलता येते हे आम्हाला माहित आहे
@tanujakulkarni1920
@tanujakulkarni1920 3 жыл бұрын
An amazing n versatile actress. Good human being. Love u.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bhairavijoshi5138
@bhairavijoshi5138 3 жыл бұрын
मुक्ता खूप छान तुझा हा प्रवास, खूप छान वाटते तुला अनेक माध्यमात बघतांना, अगदी घरातील, जवळची अशी तू आहेस.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ___________________________________________________________________________
@swatikulkarni2131
@swatikulkarni2131 2 жыл бұрын
सुंदर अप्रतिम मुलाखत देणारी पण घेणारे पण
@futurol4177
@futurol4177 3 жыл бұрын
Mukta is hope of matured Marathi drama and films and for sure heading towards long inning.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@bhagwannaik8198
@bhagwannaik8198 2 жыл бұрын
माननीय श्री विक्रम गोखले यांनी खूप सुंदर मुलाखत घेतली आहे !
@chintanbhatawadekar2773
@chintanbhatawadekar2773 3 жыл бұрын
मुक्ता बर्वे एक प्रसन्न व्यक्तिमत्व आणि दिग्गज अभिनेत्री.अप्रतिम मुलाखत.विक्रमजी फारच छान.👍👍👌
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@krishnanandnamjoshi7840
@krishnanandnamjoshi7840 3 жыл бұрын
Ha mulakhaticha karyakram khupach Chan. Mukta barve majhi avadati abhinetri aani mulakhat ghenarya Vikram Gokhaleji yanchyabaddal mi kay sangave Ek uttung vyaktimatva.
@amitnatu9211
@amitnatu9211 3 жыл бұрын
Vikram ji should speak Marathi rather than getting support of English from time to time
@nehadighe5205
@nehadighe5205 3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत 👌👌धन्यवाद 🙏🙏
@shobhadevi5706
@shobhadevi5706 3 жыл бұрын
मुलाखत आवडली पण गोखले सर एवढं इंग्लिश का बोलत होते ? मराठी असे आमुची मायबोली.. तेव्हा तिचा सार्थ अभिमान असावा
@parmeshwarramnath5384
@parmeshwarramnath5384 2 жыл бұрын
40 years of theatre as Director. After 60, I started acting in Films/Webseries/Adfilms like Madras Cafe, Aligarh, Uri, Thackeray, Samvidhaan, Scam92, kalyan jewellers, max-player channel launching Ad, mahalaxmi laboratories
@jayashreephanse6514
@jayashreephanse6514 2 жыл бұрын
मुक्ता all time fevret
@shamabhate4334
@shamabhate4334 3 жыл бұрын
Mukta u r genius. Ami Maharashtra chya baher rahun hi marathi natake, movies pahto ani abhiman vatto ki tumi kitti uttam kalakar ahat. Really we r proud of u.Marathi pana cha abhiman vatto .Tula Khup khup shubhechha.khup chan bollis.khup vidhvan ahes.🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@suchetapardikar743
@suchetapardikar743 3 жыл бұрын
Such a sweet heart she is!!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@catherinemoses909
@catherinemoses909 3 жыл бұрын
I love her. I like all her movies her serials, she is versatile. My favorite, any role she gvs her best
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sunilmungekar7748
@sunilmungekar7748 3 жыл бұрын
Beautiful ❤️ best thanks 🙏🙏🙏
@avijutams1975
@avijutams1975 11 ай бұрын
खूप छान मुलाखत झाली.माझ्या गावची,माझ्या मुलीनं बरोबरची,आमच्या बाईंची तू असल्यामुळे तुझे नेहमीच कौतुक वाटते.बर्वे बाई माझ्या माहेरी गोडसे सरांकडे पेटी शिकायला येत होत्या.
@harsh6346
@harsh6346 2 жыл бұрын
तुमच्या आई वडलांना सलाम 🙏😇
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vaishnaviballal5079
@vaishnaviballal5079 3 жыл бұрын
She is really an attractive personality and a good speaker..
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@omkarmavlankar6611
@omkarmavlankar6611 6 ай бұрын
The bit about the makeup n lighting was very insightful n the camera zooming in was great!
@prachisawant7900
@prachisawant7900 3 жыл бұрын
Natural acting aste Muktachi 👍
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@swatikulkarni2131
@swatikulkarni2131 2 жыл бұрын
मुक्ता बर्वे अभिनयाची शाळा म्हटलं तर वावगं ठरणार नाही.इतका सहज सुंदर अभिनय मन भरतच नाही आपणास बघुन मुक्ताजी डोळ्यात साठवून घ्यावेसे वाटते आपणास. तरीही मन अतृप्तच रहाते
@user-lr9xy3ee2w
@user-lr9xy3ee2w 2 жыл бұрын
मुक्ता बर्वे एक सुंदर अभिनेत्री. दिसायला खूप सुंदर..
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@sureshmahajan727
@sureshmahajan727 2 жыл бұрын
खूप छान
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@suyogambekar9439
@suyogambekar9439 3 жыл бұрын
सहज आणि सुंदर आभिनायची सम्राज्ञी मुक्ता बर्वे..!❤️☺️☺️
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@seemakamat4303
@seemakamat4303 2 жыл бұрын
सुलेखा तळवलकर छान मुलाखात घेतात , समोरचयाला बोलते करतात . 👌👌👌👌👌
@padmajakulkarni8813
@padmajakulkarni8813 3 жыл бұрын
फार गुणी अभिनेत्री. 🙏
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ____________________________________________________________________________
@Kals1005
@Kals1005 3 жыл бұрын
Khupach sundar kaaryakram. Please upload 90's balchitravani episodes
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
Khupach sundar kaaryakram - आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@vandanachitre9211
@vandanachitre9211 3 жыл бұрын
Apratim. 👌👌👌❤
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@amitgundawar9130
@amitgundawar9130 3 жыл бұрын
I like Mukta tooo much ❤️❤️❤️👍
@ushaphatak6539
@ushaphatak6539 3 жыл бұрын
"All rounder " मुक्ता" Wow ... !
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@nikhilmane5245
@nikhilmane5245 3 жыл бұрын
सह्याद्री ने खरतर् सगळे जुने कार्यक्रम upload करायला हवे, तिसरा डोळा, १००, दामिनी, sonpawal,
@rekhathakur8921
@rekhathakur8921 3 жыл бұрын
Khupch chhan milakhat, Mukta khup hushyar aani down tk earth aahe pn tiche Aai Baba khup great aahet tila tyani ase classi ghadvley, love you mukta, ashich raha, khup mothhi ho, shubhecchha
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@rohitmokashe
@rohitmokashe Жыл бұрын
खुप छान मुलाखत.. बरेचसे नवे प्रश्न &त्यातून न ऐकलेले असे प्रसंग मुक्ता जी न चे ऐकायला मिळाले... ❤️❤️👌🏻👌🏻
@aratisardesai3279
@aratisardesai3279 3 жыл бұрын
I Love You Mukta....
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@apurvapatil8086
@apurvapatil8086 9 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत 😊
@vinayabapat7101
@vinayabapat7101 2 жыл бұрын
मुक्ता एक अप्रतिम अभिनेत्री.खूप आवडतं.मुलाखत खूपच छान.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@mahis7573
@mahis7573 3 жыл бұрын
Mukta manje radha. Eka lagnachi dusari goshta. 😍😍
@mysanisa
@mysanisa 3 жыл бұрын
We should learn from your parents how to do parenting👍
@shreelaxmi1000
@shreelaxmi1000 3 жыл бұрын
Exactly!!!
@asushrienterprises3152
@asushrienterprises3152 3 жыл бұрын
हा बोलुनच देत नाही.....ज्याची मुलाखत घेतात त्याला....
@celestinedsouza6245
@celestinedsouza6245 3 жыл бұрын
Uf talking skill is very good nd polite god bless you now iam watching ur azhunahi Barratt aaai
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prameelabalan8942
@prameelabalan8942 Жыл бұрын
17 th May , Mukta Bharve Birthday. 15 th May , Madhuri Dixit Birthday. *Taurus* Sun Sign. I am also a *Taurian* 19 th May. *Taurus* born are normally *Quiet, Book Worms, Love Pets, Cats especially* We have Very few Friends. What *Mukta* described about herself fits perfectly with her *Taurian* personality. Superb Actress. Down to Earth. Beautiful n Expressive. She Speaks with her *Eyes* I have watched her just yesterday in *ELDG* . She is absolutely Superb in it. Her Scenes with *Vinay Apte* who plays her *Father* is very Emotional n Heart touching. They both are so Good in it. Overall *Mukta Bharve* is a *Simple, Sensitive n Beautiful Person n a Superb Actress* 😍😍😘🤗🤗 *Lots n Lots of Love n Blessings to her Always 😍🤗❤️*
@sunitagebise7648
@sunitagebise7648 6 ай бұрын
घडलयं . बिघडलयं पासून तुझ्या सिरियल सिनेमा मधील भूमिका आवडतात🎉🎉🎉🎉🎉
@ashoknarvekar7083
@ashoknarvekar7083 2 жыл бұрын
Mukta Mukta Mukta only Mukta a versatile briliant actor in Marathi series, theatre
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@meghaupadhye9639
@meghaupadhye9639 3 жыл бұрын
Khup guni aani subuddh abhinetri, mazi atishay aavadti,saddhya chi premachi barsaat madhli Meera bhari
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@smitakulkarni4320
@smitakulkarni4320 Жыл бұрын
🐥👌👍Didi Your Great Actress 🌹
@sunitagebise7648
@sunitagebise7648 6 ай бұрын
मुक्ता बर्वे तू माझी मराठीतली सर्वात आवडती चुलबुली अभिनेत्री आहेस तुझं काम मला आवडंत🎉 एकदा तुला भेटायला आवडेल निप्पाणी कर्नाटकात रहाते या भागात तू आलीस तर भेटायचा प्रयत्न करेन🎉
@robykulkarni
@robykulkarni 3 жыл бұрын
कार्यक्रम khup chan aahe. छोटीशी विनंती, गोखले sir कृपया English cha वापर कमी करा कार्यक्रमा दरम्यान. धन्यवाद.
@whatsappvideos4794
@whatsappvideos4794 9 ай бұрын
कलाकारास काय आवडते...खायला काय आवडते लोकांना कळू दे
@nandkumarbelurkar3999
@nandkumarbelurkar3999 2 жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@pandurangmore5255
@pandurangmore5255 3 жыл бұрын
मुक्ता एक उच्च दर्जाची कलावंत, जिचे अभिनय पहाताना एक वेगळेच समाधान लाभते.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@danceforever5940
@danceforever5940 3 жыл бұрын
Most Talented & intelligent actress
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@adhikaralasomashekar3503
@adhikaralasomashekar3503 2 жыл бұрын
I love the way in which Vikram Gokhale Ji introduces and greets the guests in this show. It is so warm and heart touching.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@swativaidya1817
@swativaidya1817 Жыл бұрын
अजूनही बरसात आहे मराठी मालिकेतील मीरा ची भूमिका खूप आवडली
@suparnabapat2710
@suparnabapat2710 Жыл бұрын
Mukta, you are simply awesome as always... Also, please remember you look best in this fabric,. Please wear such clothes often!!!
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 6 МЛН
Harley Quinn's revenge plan!!!#Harley Quinn #joker
00:59
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 27 МЛН
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 30 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 204 МЛН
आणि… Mukta Barve on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:14:05
Sulekha Talwalkar
Рет қаралды 298 М.
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 6 МЛН