"डॉ. आंबेडकरांच्या हयातीतच 'जय भीम' या अभिवादनाला सुरुवात झाली. चळवळीतील कार्यकर्ते एकमेकांना तर 'जय भीम' म्हणतच असत पण एखादा कार्यकर्ता थेट डॉ. आंबेडकरांना सुद्धा 'जय भीम' म्हणत असे. त्या वेळी बाबासाहेब त्या व्यक्तीच्या अभिवादनाचे उत्तर केवळ स्मित हास्य करुन देत असत
@chhayasanjaybardebarde586711 ай бұрын
जय भीम cha नारा सर्व प्रथम बाबू हरदास एल एन यांनी दिला होता
@Panther.079811 ай бұрын
जय भीम ❤
@dhammawaghmare702710 ай бұрын
Jay bhim ❤❤❤❤❤
@babasahebwaghmare22599 ай бұрын
Jay bhim
@SujataShinde-z7q10 ай бұрын
Jay Bhim ha nara babu hardas ni phila dila Jay Bhim ✍️✍️✍️🙏🙏🙏✨✨✨
@pratimajambhore580711 ай бұрын
नवीन एपिसोड ताकत राहा आम्ही तुमचे खुप खुप आभारी आहोत धन्यवाद
@DhirajIngole-g7i11 ай бұрын
जय भिम जय संविधान 🙇🏻🌍💙🙏
@smstatus73838 ай бұрын
जय भीम'चा नारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबू हरदास एल. एन. (लक्ष्मण नगराळे) यांनी 1935 मध्ये दिला 💙 𝐉𝐚𝐲 𝐁𝐡𝐢𝐦 💙
@akansharamteke69006 ай бұрын
Aadhiche babasaheb havet tyancha sarkh realistic roll kunich kru shkt nahi 💙💙💙