Dr.Babasaheb Ambedkar यांना हंगेरी देशातले लोक देव का मानतात ?

  Рет қаралды 184,660

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 1 000
@sandipdhage6693
@sandipdhage6693 6 ай бұрын
मी मराठा आहे आम्हां भारतीय साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर हे एक देवा पेक्षा महान आहे
@vishwanathmartode5576
@vishwanathmartode5576 6 ай бұрын
भाऊ देव नको बाबासाहेबांना महामानव म्हणं.
@yallappadevkar8225
@yallappadevkar8225 6 ай бұрын
Great personality 👍👍 great massage bhau
@ABCD20242
@ABCD20242 6 ай бұрын
जय भीम
@Gautam0706
@Gautam0706 6 ай бұрын
I agree with you ❤
@parivartan2075
@parivartan2075 6 ай бұрын
ethe tuzi jaat sangayacha kahich Karan navta tari pn tu sangitli ka tr maaj ahe tumhala ajun pn tya गोष्टीचा
@ganeshaher9367
@ganeshaher9367 6 ай бұрын
बाबासाहेबांमध्ये मला आई दिसते. कारण एक आईच आपल्या मुलांसाठी एवढं सर्व करू शकते. माऊलीची माया होता माझा भीमराया 🙏🏻
@Mrgamer1-1-1
@Mrgamer1-1-1 6 ай бұрын
😢
@MrYogit88
@MrYogit88 6 ай бұрын
Wah bhau kay bolala khup chan 😢😢😢😢
@anjanakharat6176
@anjanakharat6176 5 ай бұрын
❤❤❤
@pravindamodar428
@pravindamodar428 6 ай бұрын
जगात तर बाबासाहेब महान आहेतच पण त्यांची मायभूमी असलेल्या भारतामध्ये मात्र त्यांना एका समाजा पुरते मर्यादित मोजले जाते हा किती मोठा जोक आहे. वास्तविक त्यांचं कार्य कीर्ती जगभर पसरली आहे. जयभीम❤
@pavanchayal4917
@pavanchayal4917 6 ай бұрын
हंगेरी नाही अख्या जगाला डॉ बाबासाहेब आंबेडकर आपले वाटतात आज बाबासाहेब आंबेडकर मुळेच आम्ही आम्हला लोकशाही भेटली 🙏🙏🙏
@laxmankamble3273
@laxmankamble3273 6 ай бұрын
Tuja baap pn tyach samvidhanachi shapat gheto niwdun alyaer​@@Ladyfromassam
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 6 ай бұрын
Boudha dharmiy Myanmar Shri Lanka madhe burakha bandi ahe china madhe atankwadi jayala ghabaratat Pakistan dilyanantar nirman zaleli swatantra bharata madhe hindu samaj bhendi bazar chi footpath mokali karatana bebas Ani lachar ahe jay bhim
@rahul2824q
@rahul2824q 6 ай бұрын
​@@Ladyfromassam aala bjp cha it sell wala kutara 😅😂
@livelonglife200
@livelonglife200 6 ай бұрын
Saudi Arabia madhye pan ka?
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 6 ай бұрын
Boudha dharmiy Myanmar Shri Lanka madhe burakha bandi ahe china madhe atankwadi jayala ghabaratat Pakistan dilyanantar nirman zaleli swatantra bharata madhe bhendi bazar chi footpath mokali karatana hindu samaj bebas Ani lachar ahe jay bhim
@Mr.SmS1723
@Mr.SmS1723 6 ай бұрын
आयुष्याचं स्टेटस बदलून टाकणाऱ्या महामानवास विनम्र अभिवादन 💐 🙏 #Babasaheb
@SpandanKhullakarni-cj3jv
@SpandanKhullakarni-cj3jv 6 ай бұрын
बाई हंगेरीचं काय घेऊन बसलीस.. संपूर्ण जगभर बौद्ध समाज पोचलाय 👍.. अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया जपान साऊथ आफ्रिका इंग्लंड कुठेही जा.. आज भीमजयंतीचा गजर दिसेल ♥️♥️
@morerakshita1165
@morerakshita1165 6 ай бұрын
केवळ बौध्द समाज जगभर पसरलेला नाही, तर बुद्ध धम्माने जवळ जवळ सर्व विश्वाला व्यापून टाकले आहे.आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्वतेचे प्रतिक. "The Symbol of knowledge" म्हणून जगात सर्वश्रेष्ठ ठरले आहेत.❤❤❤🎉🎉🎉🙏🙏🙏
@shivrajjirage501
@shivrajjirage501 6 ай бұрын
बाबा... तुमच्यासाठी काय लिहावं; आमचं अख्खं आयुष्य लिहलंय तुम्ही...🙇🏻💙🌸
@rekhasawant1123
@rekhasawant1123 6 ай бұрын
Haurt❤ touching words
@ChandramaniarjunTigote
@ChandramaniarjunTigote 6 ай бұрын
उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे...!!❤🎉🎉
@ArifPathan-u2w
@ArifPathan-u2w 6 ай бұрын
हंगेरी सोडा संपूर्ण जगातील लोकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर आपले वाटतात.
@rahul2824q
@rahul2824q 6 ай бұрын
​@@Ladyfromassam aala andha bhakta it sell wala tujha mafiveer savarkar la kutra olakaht nhi bher ter tyla koni bhik pan ghalat nhi naka jalu ata tumhi 😂😂😂😂
@64maheshlokhande60
@64maheshlokhande60 6 ай бұрын
​@@Ladyfromassamtujyasarkhe bhartatle kahi janana sodun
@NK-rv8eu
@NK-rv8eu 6 ай бұрын
​@@Ladyfromassam कारण तुमच्या महापुरुषांना बाहेर कोणी ओळखतच नाही म्हणून ही जळजळ मी समजू शकतो .. बाकी बाबा साहेबांना बाहेर किती मानतात ह्याचे मी कितीतरी पुरावे देऊ शकतो... माझे नातेवाईक अमेरिकेत स्थायिक आहेत.. मी पण जाऊन आलेलो आहे माला माहितीये... तुम्ही डबक्यातल्या बेडकांना बाहेर च जग माहिती नसेल कदाचित...
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 6 ай бұрын
​@francisfitzgerald6468 152 deshaat saajri hote jayanti... Ani tari andhashraddha watat asel tar eka hatavar parvat uchalla, kiva hatticha tond mansala lavla hya peksha hi andhashraddha kevhahi bari😂
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 6 ай бұрын
तु दलाल आहेत rss cha ​@@Ladyfromassam
@deepakjadhav.4461
@deepakjadhav.4461 6 ай бұрын
"Symbol of the knowledge" महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी ना कोटी कोटी वंदन 💐 🙏
@ashwinikarwande685
@ashwinikarwande685 6 ай бұрын
अमच्या साठी ही Dr. बाबासाहेब आंबेडकर देव च आहेत dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त सर्व भारतीयाना हार्दिक शुभेच्छा 🎉
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 6 ай бұрын
आमच्या आई वडील ह्यांनी आम्हाला जन्म दिला परंतु महामानव Dr बाबासाहेबांनी आमचं आयुक्ष सोनेरी केल
@Aakash8739
@Aakash8739 6 ай бұрын
*कोणत्याही समाजाची प्रगती ही त्याच्या शिक्षणावर अवलंबून असते: Dr. Babasaheb Ambedkar ( Symbol of Knowledge )* 🙏🙏
@ashutoshsakhare3448
@ashutoshsakhare3448 6 ай бұрын
हा हांगेरी चा लेख मी काही वर्षा पूर्वी वाचला होता...... तुम्ही विडिओ बनवून अजून लोकांना चांगली माहिती दिलीत...... कारण आज काल लोकांना वाचायला आवडत नाही..... जय भिम
@kingkayoshin1732
@kingkayoshin1732 6 ай бұрын
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवास जयंती निमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम 🙏 आपणास सर्वांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
@sumitwaghmare5383
@sumitwaghmare5383 6 ай бұрын
माझ्या भीमने मला डोकं उंच धरून जगायला शिकवलं, माझ्या भीमने शिक्षणाचं महत्त्वही समजावून सांगितलं, माझ्या भीमने मला अत्याचाराविरुद्ध लढायला शिकवलं, आज मी खूप वर आलो आहे, माझ्या भीमानं मला उंचावर नेलं आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
@yashproperty6053
@yashproperty6053 6 ай бұрын
जयभीम बोल भिडू नक्कीच भारी माहितो म्हणून महामानवाला विनम्र अभिवादन
@PramodSathe-ut9hm
@PramodSathe-ut9hm 6 ай бұрын
दलीत लाखो लोकांचे आयुष्य हे फक्त बाबासाहेब यांच्यामुळे बदलले....❤
@rakeshfulkar8347
@rakeshfulkar8347 6 ай бұрын
Dalitanche nahi tar sanglya ch lokanche ayushya badal le
@PramodSathe-ut9hm
@PramodSathe-ut9hm 6 ай бұрын
@@rakeshfulkar8347 हो दादा पण बाकीचे तश्या विचाराचे नाहीत त्यांना बाबासाहेब मान्य नाहीत अजुन सुद्धा त्यामुळे दलीत हा शब्द खूप सोन्यासारखा आहे 💝
@abcrtr2
@abcrtr2 6 ай бұрын
@@rakeshfulkar8347 HO TYANCHA JOB KADHUN FOKTYANCHYA HATAT DILA
@BhaveshKadam-yn6vs
@BhaveshKadam-yn6vs 6 ай бұрын
ज्याच्यावर अन्याय झाला आहे तोच बाबासाहेब यांना आपले मानतो.
@Jitya_.
@Jitya_. 6 ай бұрын
सर्व प्रथम तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या.... बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित शब्दाचा बहिष्कार केला होता. दलित दलित बोलून तुम्ही बहुजन समाजाला तुम्ही आजुनही दलितच ठेवले आहे .
@hariharborkar8973
@hariharborkar8973 6 ай бұрын
गुलामाला गुलामीची जाणीव करुन त्यांच्या उज्वल भवीष्यासाठी मुक्तीचा मार्ग दाखविणारे डाँ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन
@busyfindingusername
@busyfindingusername 6 ай бұрын
एक विचार करा, त्यावेळी जर बाबासाहेबांनी शिक्षणक्रांती केली नसती तर आज भारतातली बहुसंख्य जनता निरक्षर राहिली असती. आज कितीपटीने मागास राहिला असता आपला भारत. ह्याच कारणाने बाबासाहेबांना दूरदृष्टी होती हे कळते. महामानवास कोटी कोटी वंदन. He is a true son of Bharat. Jai Hind.
@rahul2824q
@rahul2824q 6 ай бұрын
​@@Ladyfromassam fake I'd dharak tevha shikaycha aadhikar khup kami lokana hota jasa tu bola Raja Ram Mohan roy bhaman hota tyala tevha shikaycha aadhikar hota Dr ambedkara mule to baki sgla kahlacha jati na lagu jhala asa mahnaycha ahe tyala 😂😂😂
@NK-rv8eu
@NK-rv8eu 6 ай бұрын
​@@Ladyfromassam रॉय कोण हे सांगायची गरज नाही.. तो आमच्या समजा बद्दल बोलतोय..
@udaypawar1134
@udaypawar1134 6 ай бұрын
फक्त ब्राम्हण शिकत होते❤
@udaypawar1134
@udaypawar1134 6 ай бұрын
मी एक कुणबी /मराठा आहे.
@Munkinhai
@Munkinhai 6 ай бұрын
Shikun kahi nahi hot. Dolly chai vala bina shikta mahol thoktoy 😂
@AnandkumarTapase
@AnandkumarTapase 6 ай бұрын
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपूज्य, बोधिसत्व,भारतरत्न, विश्वरत्न, क्रांतीसुर्य, भारताचे कोहिनूर, बॅरिस्टर, नॉलेज ऑफ सिम्बॉल, संविधान निर्माते, आरक्षण निर्माते, दीनदुबळ्यांचे कैवारी, महानायक, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त त्यांना शतशः नमन... तसेचं माझ्याकडून व माझ्या परिवारातर्फे सर्वांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.... व मानाचा जय भीम
@digvijaypatil5549
@digvijaypatil5549 6 ай бұрын
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवास अभिवादन 💐🌹
@sunshine1122
@sunshine1122 6 ай бұрын
माणुसकीचे दुसरे नाव म्हणजे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 6 ай бұрын
हंगेरीच काय बाबासाहेब आंबेडकरांना साऱ्या जगात मानतात. जयभिम 🙏
@rahul2824q
@rahul2824q 6 ай бұрын
Brober ahe bhau ❤
@livelonglife200
@livelonglife200 6 ай бұрын
Saudi Arabia madhye?
@64maheshlokhande60
@64maheshlokhande60 6 ай бұрын
​@@livelonglife200jya jya deshat asuprushyta palale jat hote tya tya deshat ata soudi madhe asprushyata palali jaat nasel
@tularammeshram2170
@tularammeshram2170 6 ай бұрын
​@@Ladyfromassamकाश्मीरमध्ये राम आणि मोदींना मानतात.😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣 काश्मीरमध्ये जाऊन बघ म्हणजे कळेल!
@livelonglife200
@livelonglife200 6 ай бұрын
@@64maheshlokhande60 म्हणुन म्हटलं एकदा त्यांना पण विचारून ये कि त्यांना पण आपलेसे वाटतात का 🤣?
@sanjaylambore1522
@sanjaylambore1522 6 ай бұрын
ज्यांनी बाबासाहेब वाचले त्यांना ते आपलेसे वाटणारच ....जय भीम
@niksarpate
@niksarpate 6 ай бұрын
|| जय भीम || भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या पावन स्मृतीस, विनम्र अभिवादन…!
@rutu5788
@rutu5788 6 ай бұрын
तुम्हाला सविनय जय भिम💙
@KailasKasare-f1f
@KailasKasare-f1f 6 ай бұрын
बाबासाहेब भारतातच नाही तर ईतर देशातील मागासवर्गीय, दलित लोकांन साठी देवच आहेत. ज्यांनी बाबासाहेबांला मानले जानले तेच आंबेडकर वादी होऊ शकतात बनु शकतात. नमो बुध्दाय, जय भिम, जय संविधान.
@pandurangshinde4412
@pandurangshinde4412 6 ай бұрын
धन्यवाद ताई मी तुमचे मनापासून आभार मानतो तुमच्या या बोलभिडु वाहीनने हंगेरी देशातील एका दलीत समुहाचे व्यथा मांडली जयभीम नावाने संघटना स्थापन केली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित कार्य करीत आहेत त्याबद्दल त्या आमच्या बांधवांचे खूप खूप आभार अभिनंदन मंगलमय सुभेच्छा जयभीम नमो बुद्धाय जयसंविधान 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@manojtayade1404
@manojtayade1404 6 ай бұрын
विश्वरत्न परमपूज्य बोद्धिसत्व, युगपुरुष, क्रांतीसुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम, जयभीम
@ajaylokare5384
@ajaylokare5384 6 ай бұрын
आणि भारतातील अशिक्षित लोक बाबासाहेब यांना नवबोट ठेवतात . कीव येते यांच्या मानसिक परिस्थिती वर .
@morerakshita1165
@morerakshita1165 6 ай бұрын
ज्यांची लायकी नाही त्यांना, डॉ बाबासाहेब काय कळणार, त्यांच्यावर बाबासाहेबांनी किती उपकार करून ठेवले आहेत.🙏🙏🙏
@AG__123
@AG__123 6 ай бұрын
साऱ्या जगामधील कुट बी जाय माझ्या भीमाचा दरारा हाय 💪🏻💙💙💙
@AmarWani-x8s
@AmarWani-x8s 6 ай бұрын
जगातल्या सर्व पिड़ितांचा आवाज म्हणजे Dr.Babasaheb
@Karansakpal989
@Karansakpal989 6 ай бұрын
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमीत्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💙🙏
@shubham7073
@shubham7073 6 ай бұрын
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏♥✨💫 We Are Because He Was💫✨🙏🙏
@4veek
@4veek 6 ай бұрын
विश्व रत्ना आणि विश्व भूषण कोणी दिला ते सांग 😂😂😂
@007deshmukh9
@007deshmukh9 6 ай бұрын
Vishvratn bharatratn mahamanav Parampujy modi yogi shaha ahet desh surkshit ahe
@aashish8335
@aashish8335 6 ай бұрын
​@@4veeksun 🌞 kasa gilayacha ninja technique Kashi hoti😂😂
@rahul2824q
@rahul2824q 6 ай бұрын
​@@007deshmukh9 tu aadani andha bhakta ahe tula abhayas nhi kahi goshti cha tumse na hoga beta Jane do ja tere baap ko bulaka la ja 😂😂😂
@NK-rv8eu
@NK-rv8eu 6 ай бұрын
​​@@4veekसावरकर ला स्वतंत्र वीर ही उपाधी कोणी दिली ते सांग..?😂
@Marathi_mahit
@Marathi_mahit 6 ай бұрын
🎉 माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला 🎉
@milindjadhav3800
@milindjadhav3800 6 ай бұрын
बुद्धीवंत, महामानव,भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर साहेब यांना मानाचा मुजरा❤
@shaileshwagh7437
@shaileshwagh7437 6 ай бұрын
प्राजक्ता ताई आपण खूप छान बाबासाहेबाना बद्दल माहिती दिली आणि खूप छान विश्लेषण केले धन्यवाद आणि जय भीम 😊
@sanjaylondhe5698
@sanjaylondhe5698 6 ай бұрын
विश्वविख्यात महामानवाबाबत बोल भिडूने जाणीवपूर्वक माहिती दिली त्याबद्दल धन्यावाद... बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..
@manikchandan8060
@manikchandan8060 6 ай бұрын
अतिशय उपयुक्त आणि नवीन माहिती. बाबासाहेब हे सर्वव्यापी आहेत हे हळू हळू सिद्ध व्हायला लागलंय. जरी भारत देशातलं आजच वातावरण प्रतिगामी शक्तींनी गढूळ केलं असलं तरी बाबासाहेबांचे विचारच आपल्याला पुढचा मार्ग दाखवतील हे निश्चित.
@santoshphale1593
@santoshphale1593 6 ай бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम करतो 🎉🎉🎉🎉🎉
@SandipPatil-gy4sw
@SandipPatil-gy4sw 6 ай бұрын
मी सर्बिया मधे असताना या लोकाना भेटलो आहे त्यांची नावेसुद्धा आपल्यासारखीच असतात....खरच त्यांची परिस्थीती वाईट आहे....रोमानिया,सर्बिया बौर्डर च्या परिसरात याची जनसंख्या जास्त आहे......पुर्व भरतीय परराष्ट्रमंत्री सुषमा जी स्वराज या लोकांविशयी U.N.मधे बोलल्या होत्या........बोल भिडू channel ला याविषयांवर पुर्णपणे detailed वीडियो बनवला पाहिजे.....धन्यवाद..
@shahupaikrao5682
@shahupaikrao5682 6 ай бұрын
बाबासाहेब यांच्या मुळे च जगातील मानवी समजला माणूस म्हणून जगता येते. Up-to-date life झाले आहे. JayBhim JaySavidhan JayShivray🌹🌹🌹 🙏🏻🙏🏻🙏🏻
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 6 ай бұрын
विश्व रत्न महा मानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरजी ना जयंती निमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन. व समस्त भारतीयानां हार्दिक शुभेच्छा..जय भिम🙏🙏🙏
@samratMore-jg4cb
@samratMore-jg4cb 6 ай бұрын
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम...💐🙏
@amrutkukreja999
@amrutkukreja999 6 ай бұрын
Respect for Sir Dr.Babasaheb Ambedkar ji🙏💐
@jagantayade8204
@jagantayade8204 6 ай бұрын
the विश्व रत्न भारत रत्न the world man the greatest indian dr बाबासाहेब आंबेडकर ❤
@sanghraj_bagate0101
@sanghraj_bagate0101 6 ай бұрын
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व परम पूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा💐💐🙏🙏 जय भीम 💙
@_rohan21
@_rohan21 6 ай бұрын
फक्त हंगेरी नाही तर संपूर्ण जगाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपलेसे वाटतात, .भारत. सोडून! आपल्या देशात मध्ये आज सुद्धा डॉ. बाबासाहेबांना विशिष्ट समाजाचे महापुरुष म्हणुन संबोधले जाते, आणि अन्य भारतीयांसाठी काही केले नाही असे पटवून देण्यात येते! कटू आहे पण सत्य आहे! जयभीम 💙 जयशिवराय 🧡
@69705
@69705 6 ай бұрын
क्रांतिचा महासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏जय ज्योति जय क्रांति जय भीम
@dhananjayahire2095
@dhananjayahire2095 6 ай бұрын
म्हणून म्हणतो साऱ्या जगा मधी कुठ भी जाय माझ्या भिमाचा दरारा हाय 💙
@Guptaott-xn9fc
@Guptaott-xn9fc 6 ай бұрын
अतिशय सुंदर उपक्रम आहे जय भिम नमो बुध्दाय
@vivekgarad5016
@vivekgarad5016 6 ай бұрын
Symbol of the knowledge डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या १४ एप्रिल च्या मनःपूर्वक शुभेच्छा💐💐
@naman9044
@naman9044 6 ай бұрын
जगात गाजा वाजा... 🙏🙏👍👍👌👌
@pks_90
@pks_90 6 ай бұрын
बाबासाहेबांचे विचार सर्व जगा साठी प्रेरक आहे ..कारण ते सर्वसमावेशक आहे ! एक मनुष्य म्हणून जीवन कसे असले पाहिजे ही शिकवण त्यांचा विचारामधून मिळते ..जय भीम नमो बुद्धाय 💙
@madhusudanrupwane3480
@madhusudanrupwane3480 6 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो
@paragzope1742
@paragzope1742 6 ай бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 😊 मला असे वाटते की आपण सर्व महापुरुष यांची जयंती समाजात या महापुरुषांची पुस्तके वाटून सुद्धा साजरी करावी जेणेकरून समाजात जनजागृती होईल आणि हे महापुरुष प्रत्येक घरा-घरात पोहचतील.
@shaileshwagh7437
@shaileshwagh7437 6 ай бұрын
भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम🙏🏻
@rameshubale5216
@rameshubale5216 6 ай бұрын
जगात जिथे शोषण,विषमता,अन्याय, आहे तिथे बुध्द,फुले, शाहू, आम्बेडकर विचार व आन्दोलन पोहोचणारच
@rihanmishra8148
@rihanmishra8148 6 ай бұрын
Dr.Babasaheb Ambedkar. .....🙏🙏
@arun.kamble1891
@arun.kamble1891 6 ай бұрын
बाबासाहेबांचे विचार हे मानव जातीसाठी आहेत..त्यामुळे प्रत्येक वंचित माणसाने त्यांना स्वीकारले
@mralex9139
@mralex9139 6 ай бұрын
Very powerful man of India Dr ambedkar
@manoharjadhav2928
@manoharjadhav2928 6 ай бұрын
Dr. Bhimrao Ramji Ambedkar Jayanti chya hardik subhechha.....🎉
@vspmusic014
@vspmusic014 6 ай бұрын
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होते. भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
@vaibhavkathale4929
@vaibhavkathale4929 6 ай бұрын
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ✅
@prathamesharage
@prathamesharage 6 ай бұрын
हे कृपा करून त्यांच्या नातवाला सांगा... काय नशीब होत बाबासाहेबांच कि असा नातू भेटला
@dr.kirandixit7456
@dr.kirandixit7456 6 ай бұрын
​@prathamesharagecaller udavnarya la sang
@prathamesharage
@prathamesharage 6 ай бұрын
@@dr.kirandixit7456 कपडे फडण्यात एक्स्पर्ट असलेल्या पेक्षा कॉलर उडवून उत्तर देणारे किती तरी पटीने चांगले... शिवाय कॉलर उडवू दे नाहीतर अजून काही लढतोय ते महत्वाचं... नाही तर काही लोकांना सभांचा खर्च मिळतो म्हणून आतून सेटलमेंट करतात
@srj4real
@srj4real 6 ай бұрын
@@prathamesharage आम्ही सर्वांना सांगूच, परंतु तरीही तुम्ही अशिक्षित पंतप्रधान पसंत कराल
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 6 ай бұрын
@@prathamesharagenatu shikla ani sangharsh pn krto….
@misunderstood7
@misunderstood7 6 ай бұрын
भारतीय महिलांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य 1. Maternity leave (अमेरिका 1987) 2. महीला सहित सर्वांना मताधिकार (स्वित्झर्लंड 1971) 3. बहुविवाह, बालविवाह, देवदासी 4. तलाक फक्त पुरुष देऊ शकत होता तर आंबेडकरांनी महिलांना तो अधिकार प्राप्त करून दिला. 5. संपत्ती अधिकार - मी अमोल पाटील चंदने
@80marks
@80marks 6 ай бұрын
Copy paste
@misunderstood7
@misunderstood7 6 ай бұрын
Swata type kelay wait
@misunderstood7
@misunderstood7 6 ай бұрын
@@80marks Dr ambedkar Savitri fatima cha लढा पुढें नेला. Maternity leave - 10 nov 1930 Bombay legislative assembly, 1942 maternity benefit bill, 1948 employeed state insurance act मातृत्व अवकाश मिला. (Usa 1987 court दखल, 1993 familian medical leave act अधिकृत) लैंगिक समानता भेदभाव मना, सिर्फ महीला होने की वजह से किसी अवसर से दूर नही रखा जायेगा. महीला खरिदफरोख पर रोक, मताधिकार संविधान लिखा तो महीला को समान मताधिकार. (मनुस्मृती: रात ओर दिन महीला को कभी स्वतंत्र नहीं रखणा चाहिए, उन्हे लैंगिक संबंध से वश में रखना चाहिए) Switzerland 1971 में vote करने का आधिकर. तलाक, संपत्ति बच्चे हिन्दू कोड बिल 4 प्रमुख अंग १ बहुविवाह समाप्त २ महिलाओं को संपत्ति, बच्चे गोद में अधिकार ३ पुरुष समान महिला को तलाक देने का अधिकार ४ आधुनिक प्राकृतिक विचारधारा एकत्रीकरण सही लोकतंत्र तब आएगा जब महिलाओं को पुरुषों समान संपत्ति में अधिकार मिलेगा. शिक्षा आर्थिक प्रगति मदत पर राजेंद्र प्रसाद जैसे हिंदुओं ने विरोध किया, आखिर 7 sept 1951 को बाबासाहेब ने इस्तीफा दे दिया. बाद में 1955-56 में हिंदू विवाह, हिंदू तलाक, उत्तराधिकार, , दत्तकगृहण अधिनियम. समाज मान्यता "अगर महिला अपने घर से डोली पर निकलती है तो वापस उसकी अर्थी उठती है" महिला विरोधी कुरीतियों को खतम बालविवाह, देवदासी 1928- महिला कल्याणकारी संस्था अध्यक्ष रमाबाई 20 jan 1942 अखिल भारतीय दलित महिला सम्मेलन 25000 महिला
@R1688-g3t
@R1688-g3t 6 ай бұрын
​@@80markstuzya bapani kakeli nahi copy paste 😂😂😂
@80marks
@80marks 6 ай бұрын
@@R1688-g3t yed zava nilla anda
@mangeshdike3487
@mangeshdike3487 6 ай бұрын
VICHAR KARA BABASAHEB BHARATCHYE PAHLYE PRADHANMANTRI JHALYE ASTE TRR BHARAT KEVHCH VISWAGURU JHALA ASTA🙏🙏🙏🙏🙏
@ravipandagale8735
@ravipandagale8735 6 ай бұрын
भारतात च नाहिं तर संपुर्ण देशात बाबासाहेब आंबेडकर यांचिजयतीसाजरीकरतात
@rajusangle1529
@rajusangle1529 6 ай бұрын
संपुर्ण जग हे एक दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी व्यापलेलं असे.
@himeshsonone3159
@himeshsonone3159 6 ай бұрын
**WorldGem** **Liberator of Women** **Sculptor of Indian Constitution** **Father of modern India** *Greetings to Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of his 133th Birth Anniversary*
@007deshmukh9
@007deshmukh9 6 ай бұрын
Vishvratn bharatratn mahamanav Parampujy modi yogi shaha ahet desh surkshit ahe
@AVINASHKALEBAG-zq3rj
@AVINASHKALEBAG-zq3rj 6 ай бұрын
Accha 33 koti dev... desh sodun gele vatt tumche 😂
@mangeshdhaj9846
@mangeshdhaj9846 6 ай бұрын
खुप नवीन आणि प्रेरणा देणारी माहिती दिलीत.
@rohitrg2036
@rohitrg2036 6 ай бұрын
भिम जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏 जय भिम🙏
@sonubhalerao5174
@sonubhalerao5174 6 ай бұрын
जिस आदमी ने हमारी पूरी जिंदगी बदल दी उसी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी🙏💙🙏 उनकी जयंती की हार्दिक शुभकामनाये 🇮🇳💪🇪🇺
@358kapil
@358kapil 6 ай бұрын
चिन्मय भाऊ च्या पोटात दुखूत होतं म्हणून आज या ताईला व्हीडिओ शूट करावं लागला खूप छान ताई #जय भिम जय संविधान 💐🙏🏻💐
@allinone_videos9744
@allinone_videos9744 3 ай бұрын
We are because He was❤. Only The Dr.Babasaheb Ambedkar Saheb🙏🙏🙏🇮🇳
@kailashPundge
@kailashPundge 6 ай бұрын
हंगेरी जनतेला मानाचा जय भीम
@nileshpawar6732
@nileshpawar6732 6 ай бұрын
संपूर्ण विश्वला भीम जयंती च्या हार्दिक शुभेच्छा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या स्मृतीस कोटी कोटी अभिवादन. क्रांतिकारी. जय भीम
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 6 ай бұрын
इन्सानो को ग़ुलाम बनाकर हज़ारों बादेशाह बने है, लेकीन ग़ुलामो को इन्सान बना कर सिर्फ एक ही बादेशाह बना है. सर्वांना माझा सप्रेम जय भीम!!!
@Ladyfromassam
@Ladyfromassam 6 ай бұрын
बादशाह ? हिहिहीही
@NK-rv8eu
@NK-rv8eu 6 ай бұрын
​@@Ladyfromassam i am sorry 😂
@Sam-vz9gq
@Sam-vz9gq 6 ай бұрын
​@@Ladyfromassambadshah nahi tuza baap😂
@Ladyfromassam
@Ladyfromassam 6 ай бұрын
@@Sam-vz9gq बिना बापाचा कोण आहे आणि कोणाचा जन्म ब्रिटिश छावणीत झालाय ते साऱ्या जगाला माहीत आहे
@4veek
@4veek 6 ай бұрын
@@Sam-vz9gq तुया माई च बग banla hota 🤣🤣🤣
@sukhdeodhotre3150
@sukhdeodhotre3150 6 ай бұрын
Nice information Jai bhim jai Maharashtra.
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 6 ай бұрын
Jay bhim jai आदिवासी..जय शिवराय...
@sagarmore246
@sagarmore246 6 ай бұрын
चिन्मय ला बाबासाहेबांबद्दल कदाचित माहिती नसेल, कधी बोलताच नाही, ताई तुला मानाचा जय भीम 💙 , जाती-वाद्यांचा निषेध
@sanba8706
@sanba8706 6 ай бұрын
नावातून जात शोधणे आणि फक्त जातीवरून द्वेष करणे या मानसिकतेतून बाहेर या, यालाही जातीद्वेष च म्हणतात.
@4veek
@4veek 6 ай бұрын
​@@sanba8706❤❤
@firstside9799
@firstside9799 6 ай бұрын
Barobar​@@sanba8706
@shrikrishnasawant4051
@shrikrishnasawant4051 6 ай бұрын
नावात जात शोधता शोधता, जातीवर गेलास
@nitindeshmukh4744
@nitindeshmukh4744 6 ай бұрын
बाबासाहेबांना जाऊन एवढे वर्ष झाले पण तुम्ही काही सुधारले नाहीत
@RohitS-r8c
@RohitS-r8c 6 ай бұрын
जयभीम... भारत देश का बाप..💙
@nitindeshmukh4744
@nitindeshmukh4744 6 ай бұрын
बाप नसतो रे देशाचा कुणीच तेही या देशाचे सपूत आहेत
@msk3847
@msk3847 6 ай бұрын
घंटा
@user-kh8tv9ye7o
@user-kh8tv9ye7o 6 ай бұрын
​@@msk3847halwat bass😂
@msk3847
@msk3847 6 ай бұрын
@@user-kh8tv9ye7o दे तुझा पाठवून मग
@devananddhavse3994
@devananddhavse3994 6 ай бұрын
खूपच छान ❤एक दिवस असा येईल की संपूर्ण जग बुद्ध मय होईल .कारण बुद्ध धम्म हा वैज्ञानिक दृष्टीकोन शिकवतो
@sindhusonawane9885
@sindhusonawane9885 6 ай бұрын
Exlent wonderful 👍🏻 information thanks for sharing your knowledge Jai Bhim Namo Budhhay 🙏🏻🙏🏻
@mangeshkharat995
@mangeshkharat995 6 ай бұрын
म्हणूनच तर❤ साऱ्या जगा मध्ये कुठ ही जाय, माझ्या भीमाचा दरारा हाय,❤❤
@dabangkhan9315
@dabangkhan9315 6 ай бұрын
हंगरी काय संपूर्ण जगात डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर याना मानतात जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र
@dycgu
@dycgu 6 ай бұрын
Afganistan, iran, iraq, syria, Saudi arebia, pakistan, Bangladesh ,
@Party_Line
@Party_Line 6 ай бұрын
​@@dycguहो पाकिस्तान मध्ये सुद्धा बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते youtube search कर 😊
@shubh...777
@shubh...777 6 ай бұрын
​@@dycguworld biggest jayanti🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@shraddha_salunkhe
@shraddha_salunkhe 6 ай бұрын
ताई तुमचे खुप खुप धन्यवाद तुम्ही हि माहिती सर्वांपर्यंत पोहचवली खरोखरच डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अख्या जगासमोर आदर्श आहेत
@animemvboy
@animemvboy 6 ай бұрын
Happy Bhim Jayanti 133 💙🙏👑🙇...
@bablubirhade5413
@bablubirhade5413 6 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक समाज किंवा भारत देशा पुरताच मर्यादित नसून ते विश्व वंदनीय आहेत. जयभिम जय बुद्ध जय संविधान
@errahulmali7486
@errahulmali7486 6 ай бұрын
OBC यांना अधिकार फक्त बाबासाहेब यांच्य संविधान ने च मिलनार 💪💪 Thanks you बाबासाहब कलम ३४०, जय संविधान, जय भीम ✊✊
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 6 ай бұрын
Khup chan sunder mahiti dili thanks jaybhim namo budhhay the Great shivray the Great jotiba phuleji the Great shahumaharaj the Great babasaheb great salute tyana i love my fathers ❤❤❤❤❤
@chandujadhav8415
@chandujadhav8415 6 ай бұрын
चिन्मय कुठे गेला... काय भाऊ तू बाबासाहेबान बद्दल बोलू शकत नाही का
@sagarmore246
@sagarmore246 6 ай бұрын
तो बाबासाहेब आणि राजकारणात आता बाळासाहेब आंबेडकर VBA वर कधीच नाहीं बोलत ,
@peacefulstudy650
@peacefulstudy650 6 ай бұрын
दीदी न पण छान विश्लेषण केले आहे
@nageshshimpi5151
@nageshshimpi5151 6 ай бұрын
यातूनच जातीय मानसिकता दिसून येते😢
@vishalshimpi8019
@vishalshimpi8019 6 ай бұрын
😂😂 किती ते संकुचित विचार.. त्याला काही पर्सनल लाईफ असेल की नाही
@kabirpremgaikwad
@kabirpremgaikwad 6 ай бұрын
Chapri ahe to
@a.j5851
@a.j5851 5 ай бұрын
म्हणूनच बाबासाहेबाना बोधिसत्व म्हणतात. ह्याचा अर्थ खूप मोठा आहे. जगात सारे देश बाबासाहेबाना म्हणूनच मानतात, मनुवाद्यानो तुम्ही कितीही काहीही करा पण बाबाच महत्व कमी नाही होणार, उलट वाढत जाणार
@ArchanaKhodve
@ArchanaKhodve 5 ай бұрын
बोधीसत्व का म्हणतात सांगा बर .
@bhaskarghatkamble419
@bhaskarghatkamble419 6 ай бұрын
विद्येच्या महासागरास विनम्र अभिवादन
@shreerambhalerao6539
@shreerambhalerao6539 4 ай бұрын
Very good information. Saprem Jaibhim Namobudhya
@rohitm772
@rohitm772 6 ай бұрын
साऱ्या जगामध्ये कुठे भी जाय माझ्या भीमाचा दरारा हाय 🙏🙏💙💙🇮🇳🇮🇳
@rohitm772
@rohitm772 6 ай бұрын
@@Ladyfromassam पूर्ण व्हिडिओ बघ कळेल तुला माझ्या भीमाची कीर्ती💪💪
@NK-rv8eu
@NK-rv8eu 6 ай бұрын
​@@Ladyfromassam सावरकर विशाई अस नको बोलू भवा
@yogeshgangativre432
@yogeshgangativre432 6 ай бұрын
​@@Ladyfromassamtuzya bapala jaun vichaar mg😅
@livelonglife200
@livelonglife200 6 ай бұрын
Saudi Arabia madhye ani itar gulf countries madhye pan haay ka darara ra ra ra ra ra ra ra ra ra ra.....😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆
@ayush_d17
@ayush_d17 6 ай бұрын
@@Ladyfromassam waghala akkh jungle apl watate
@shivajikorde7910
@shivajikorde7910 5 ай бұрын
खूपच छान माहिती, धन्यवाद
@yogeshsalve9521
@yogeshsalve9521 6 ай бұрын
तुमचं टायटल चुकलंय , जगातील हा शब्दप्रयोग केला पाहिजे होता , दमाम जगातील शोषित पीडित लोकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपले का वाटतात कामात तसं केलंय आमच्या बापाने जय भीम
@tanuambekar3881
@tanuambekar3881 6 ай бұрын
आदरणीय विश्व रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना सारं जग मानतं.
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 23 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 26 МЛН
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 16 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 1,9 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 23 МЛН