Superb book and author. Great human being. Son of Swami Jagannath Kunte, author of 5 books on Narmada Parikrama.
@rup.2309 Жыл бұрын
' एका रान वेड्याची शोधयात्रा ' खूपच भन्नाट पुस्तक👍 पुन्हा पुन्हा वाचावं असं.. sir. तुम्ही एक उत्कृष्ट लेखक सुध्दा आहात.. 👏💯
@manolichari57364 жыл бұрын
खूपच विलक्षण पुस्तक ,वाचताना आपल्याला प्रत्यक्ष जंगलात च आहाेत असं वाटत . त्यांनी आणखी अशी जंगलातील अनुभवांवर पुस्तकं लिहावित वेळ मिळाल्यास,सर अतिशय निगर्वी आहेत आणि मुख्य म्हणजे इतकी वर्ष अमेरिकेत राहूनही पूर्ण मराठीत बाेलले.त्यांची धाडसं पाहून थक्क व्हायला हाेतं. मुलाखत खूपच छान ,मुलांना प्रेरणादायी सुद्धा ,सरांना त्यांच्या पुढील संशाेधनात आणखी उत्तराेत्तर यश मिळाे याकरिता खूप खूप शुभेच्छा.
@nusratsarfraz92153 жыл бұрын
Krishnameg has grown before me. His passion for nature is inherited from his parents. I am extremely proud of his achievements. God bless you. I am proud of you.
@amolpereira36624 жыл бұрын
Had I seen this interview after completing my 12th ..I would have been living my dream rite now...damn... overall great interview and excellent guidence.
@KhareSanjay3 жыл бұрын
Dr. kunte, Hats off to you ! Still you down to earth ! Lot to learn from you ! God bless you !
@nihoor84716 жыл бұрын
या पुस्तका ची प्रस्तावना अतिशय छान आहे. ऩक्की वाचा .रानवेड्याची शोधयात्रा ..
@dhanashrighorpade8045 жыл бұрын
एका रानवेड्याची यात्रा... खुप सुंदर पुस्तक.... खूपदा वाचलंय... खुप छान अनुभव
@sk-balpalekar17686 жыл бұрын
Accidentally saw this and saw the whole discussion. Real discovery. Great program. Great style of conducting interview.
@mahadevthakur56013 жыл бұрын
खुप खुप छान वाटते आणि मला अभिमान वाटतो कि हे माझे मामा आहेत.
@abhayzanjurne29873 жыл бұрын
Tyanchacontactnumberdya
@वृषालीहळदणकर9 ай бұрын
यांच्या आईचे नाव काय होत
@mahadevthakur56019 ай бұрын
Tiche naaw Janaki kunte
@prachidugal69272 жыл бұрын
Great interview, I am glad I found this one at a appropriate time
@sushamajoshi98974 жыл бұрын
Best interview for everyone who is really curious.
@archanatruelight76936 жыл бұрын
Superb personality.. Happy eto meet him know him..
@ranijaiswal54973 жыл бұрын
तुमच्या आई चा एक्सपेरियन्स छान वाटला. आणि तुमची आवड जगावेगळी आहे.👌👌👌👌👌👌👌
@btwani22003 жыл бұрын
Fantastic!!!!Congratulations Sir!!!
@ranijaiswal54973 жыл бұрын
सर तुमची पुस्तकं कोठे मिळतील. आणि सर तुम्ही मराठी अजूनही छान मराठी बोलता. जरी तुम्ही फॉरेन ला शिकून आला आहात. मस्त वाटली तुमची मुलाखत सर.
@abhayzanjurne29873 жыл бұрын
Dukanat
@akshaysuvidha94525 жыл бұрын
सुरेख मुलाखत! विलक्षण अनुभव!
@ravindrak.11093 жыл бұрын
स्वामी जगन्नाथ कुंटेचे थोरले चिरंजीव आहेत हे? कालिंदी पुस्तकात यांचा उल्लेख आहे... कुंटे कुटुंबच अवलिया आहे... त्यांच्यावर शंकर महाराजांची कृपा आहे🙏🙏🙏🙏🙏