तोंड कमी आणि काम जास्त करणारा सुशिक्षित पंतप्रधान देशाने गमावला माझी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
@ankit-jathar61116 сағат бұрын
७० वर्षांत मनमोहनसिंग हे पहिलेच चांगले पंतप्रधान होते... ज्यांनी देशाला आर्थिक संकटातून वाचवले.
@Ss-co1wq16 сағат бұрын
भारतात जी development आहे त्याच खर कारण dr मनमोहन सिंग ❤
@theofficialsuraj113 сағат бұрын
आपण आपल्या गावातून कोण मोठ बनत ना भारी वाटत माहीत आहे ❤
@vinodjaykar14073 сағат бұрын
भारतातील आजच्या युगातील शेवट चा सज्जन ईमानदार राजकारणी विभूतीचा अंत झाला
@dr.nitibhushansinghchandel13315 сағат бұрын
भारत मातेचे महान लेकराला नमन
@p.a.d.437915 сағат бұрын
जब तक भारत रहेगा तब तक मनमोहनसिंग नाम रहेगा
@RajuShrirao21 сағат бұрын
सत्य बात बोलते हुए उन्होंने विकास कर दिया था कभी, जनता को जुमला नही दिया जो कहा उसे का, कर दिया शरदा सुमन, अर्पित करते हैं
@samarthyt374415 сағат бұрын
द ग्रेट मनमोहनसिंग सर
@Philo-yn14 сағат бұрын
❤❤❤dr saheb
@sajankadam21 сағат бұрын
उर्दू मध्ये काय बोललं काय समजलंच नाही, मराठी उपशिर्षके द्या.
@vikasgangadharkolhatkar9469 сағат бұрын
अलिकडे बीबीसीवर हा प्रकार वाढत चालला आहे --फक्त नावात(का नावापुरते ?😀यांना) बीबीसी-मराठी म्हणायचे का?|••••आणी सबटायटल नकोत तर आॅडियो-ध्वनीफीत-मराठीत हवेत.
@sadanandgote5544Сағат бұрын
Success has many fathers, failure is orphan
@Humanity952Сағат бұрын
मनमोहन सिंह के गांव के गांव के हिंदू और सिखों को जान गंवानी पड़ी? लोग फलस्तीन से बाहर नहीं निकल रहे।
@sandipthorve665421 сағат бұрын
Only bjp ❤
@gauravraut284821 сағат бұрын
@@sandipthorve6654 दादा यात भाजप च काय सांगू शकत का नाही कुठं पण भाजप