वसंतराव आणि पुल दोघे आमच्या दुकानात येत असत. पुढे वडिलांचे मित्र झाले.पुल आणि सुनिता वहीनी आमच्या घरी येत असत.त्यांनी पाठवलेली पन्नास एक पत्रें माझ्या संग्रही आहेत.
@nsbondre2 жыл бұрын
Woow kiti masta. काश आम्हाला ही त्या काळात जाऊन अनुभवता आला अस्त.
@neelavanjpe66412 жыл бұрын
@@nsbondre )ll00 ebb
@neelavanjpe66412 жыл бұрын
A
@justanagha30402 жыл бұрын
खूप मोठा खजिना आहे तुमच्याकडे. पिढ्या न् पिढ्या जतन करा..
@purushottam6472 жыл бұрын
@@justanagha3040 २०१८ साली अमेरिकेतील बे एरियात प्लेझंटन येथील पुलंच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात ती सर्व पत्रे दाखवून मी १५ मिनिटांचा त्यांच्या आठवणी आमच्या घरी वेगवेगळ्या वेळी, प्रसंगी पुल आणि सुनिता वहीनी यांच्या कथन केल्या होत्या.
@saee_datar3 жыл бұрын
दोन अतिशय दिग्गज व्यक्तिमत्त्व... आणि जवळचे मित्र. त्यामुळे त्यांच्या 'गप्पा' ऐकणं ही एक पर्वणीच....😍 इतकी दुर्मीळ मुलाखत सर्वांसाठी उपलब्ध केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🏻 @Tejas More
@shyamkulkarni87552 жыл бұрын
दोन महान गायक आणि गायकी चा सगळा आवाका वादनाचा आवाका ज्यांचा अंगात रोमारोमात भरलेला आहे. असे हे कलाकार परत एकदा ह्या भूतलावर यावे अशी परमेश्वर ला नम्रपणे विनंती जय हो
@mohanparasnis4636 Жыл бұрын
सर्व गायक,वादक कलाकारांनी ही मुलाखत ऐकली पाहिजे व यावर चिंतन केले पाहिजे,अशी मुलाखत आहे.राग व त्यांची प्रकृती यावर फार मूलगामी विचार मांडले आहेत.बिहाग,दरबारी हे त्याचे उत्तम उदाहरण. दोनही व्यक्तिमत्त्व अतिशय थोर,शतशत प्रणाम....
@varshagodbole6421 Жыл бұрын
खूप छान मुलाखत हा आपला एक मौल्यवान ठेवा आहे , संपत्ती आहे ती कोणी चोरली तरी नुकसान होणार नाही उलट तिचा विकास होईल छान गेली सकाळ धन्यवाद
@anupreetk3 жыл бұрын
What a treasure. These 2 souls ... no words ... far more than 1000 talented men and women of today.
@maheshpatil84043 жыл бұрын
ऐकताना सुद्धा स्वछ मनाची देव माणसा बोलतात असा वाटत.. integrity क्षणा क्षणा मधे जाणवते.. धन्य ते Legends 🙏
@shitallokhandkar28349 ай бұрын
खुप सुंदर ... दोन्ही आवडत्या व्यक्ती ची मुलाखत ऐकण्याचे भाग्यच आज मला मिळाले....खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏🙂
@jalindarchavan66383 жыл бұрын
एकविसाव शतक किंवा आधुनिक काळ येऊन फार मोठा तोटा झाला अस वाटत कधी कधी मला सर,, ते आपलं मराठमोळ निष्पाप जगच किती सुंदर होत, नाही का ? हि दिग्गज लोकं आपल्या काळात नाहीत याच खूप दुःख आहे
@swapnil151075 Жыл бұрын
अगदी खरं... आम्ही खरंच करंटे की आम्हाला यांना प्रत्यक्ष ऐकायला मिळालं नाही..
@shamraosutar5583 ай бұрын
महान व्यक्तिमत्वे आहेत, मराठी भाषा संगीत समृध्द करणारे सलाम त्यांच्या कर्तृत्वाला
@rinavernekar54453 жыл бұрын
धन्यवाद !! खूपच छान. आवडत्या दोन दिग्गजांचे आवाज ऐकायला मिळाले खूप खूप आभार.
@shripadambekar7392 жыл бұрын
दोन देवमाणसांचा स्वर्गीय आवाजातला हा अवर्णनीय असा खास संवाद ऐकायला मिळाला. दोघांनाही प्रत्यक्ष समोर बसून ऐकायला मिळालं ही माझ्यासाठी दैवाने दिलेली एक पर्वणीच होती. ह्या महानुभावांना नुसतं आठवलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात. डोळे झरू लागतात. आणि आमचं जीवन सार्थकी लागलं असं वाटतं. वसंतराव आणि पुलंच्या स्मृतीला🙏🙏🙏
@nikitabaljekar71202 жыл бұрын
😊🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💜💛❤💚🧡💕
@pallaviparth73 жыл бұрын
"बाप रे ह्याचा स्टॅण्ड केवढा मोठ्ठा आहे ! " आ...हा.... हा ! 🙇🏻♀️🤟🏻❤🤗 एक अप्रतिम सहज सुंदर अशी अमुल्य साठवण प्रेक्षकांना दिलेयस आभार,धन्यवाद 🙏🏻 हे... हि.... कमी पडतील ! 🙏🏻🙇🏻♀️दिलसे !🤗🙏🏻
@prakashsalunkhe64373 жыл бұрын
फारच अप्रतिम अशी मुलाखत. वसंतराव देशपांडे यांचे संगीत क्षेत्रातील विविध अनुभव,त्यांचा जीवन प्रवास त्यांच्या बहारदार संवादात ऐकावयास मिळाला...
@ajitmardolkar24093 жыл бұрын
दोन्ही ही थोर व्यक्तिमत्व ,त्या दोघांना सलाम आणि वंदन, वंसतरावांचे बोलणे एवढे कधी ऐकले नव्हते, पु.ल.त्यांना वसंत खाँ म्हणत,सुंदर मराठी ऐकल्या चे समाधान मिळाले, मोरे तुम्ही उपलब्ध करून दिल्या बद्दल आभार.
@mahendrakhatake3163 жыл бұрын
फारच सुंदर मैफल अनुभवली.. धन्यवाद
@sarangkukade56842 жыл бұрын
आताच्या काळात जुन्या गोष्टी ऐकायला मिळते, आम्हाला अतिशय आनंद आणि धन्य वाटते.आम्ही भाग्यवान आहोत.पुढे काय लिहावे शब्दच नाही माझेकडे.
@prajyot_pradnyasagar2 жыл бұрын
I am visiting this After Me Vasantrao Film ❤️
@kartikballal_ Жыл бұрын
Beautiful movie
@minanathsinalkar13282 жыл бұрын
महान, अप्रतिम, शब्द सुचत नाही....वा, सुंदर मुलाखत...
@milindsurdikar78956 ай бұрын
हे सगळं अलौकिक आहे. शुद्ध आहे. ही दोन आभाळा एव्हढी मोठी माणसं होती. अद्भुत प्रतिभेची होती. सगळंच विलक्षण आणि अचाट. साहित्य आणि संगीताचे हे दोन मापदंड होते. यांना आपण दाद तरी कशी देणार? त्या उंचीचे कुणी आहे? म्हणूनच हे सगळंच अलौकिक आहे.......
@prasadshevade85473 жыл бұрын
वाह वाह ! खूपच छान , मुलाखत घेणारे व देणारे दोन्ही तरबेज कलाकार, खूपच सुंदर ऐकायला मिळालं.
@ahallekatti4 ай бұрын
Privileged to listen to this treat of a conversation. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shanky11202 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ! अशा दोन महान कलाकाराची मुलाखत दाखवल्याबद्दल 👍👌
@pankudichafe47152 ай бұрын
खुप खुप धन्यवाद..... फारच मौल्यवान संवाद आम्हाला आज ऐकायला मिळाला.... या काळात (2024) . खुप खुप आभार... ❤️🙏
@rujutaathalye47553 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. दोन दिग्गज कलाकारांचे आवाज ऐकल्यावर खूप धन्य वाटले. आणि ही मुलाखत अगदी मनमोकळ्या गप्पा. कोठे ही औपचारिकता नाही .अप्रतिम !!!
@KIRANBHOSALE243 жыл бұрын
दोन दिग्गज कलाकार डॉ.वसंतराव देशपांडे व.पु.ल.देशपांडे या दोघांना ऐकणे म्हणजे पर्वणीच खुप खुप धन्यवाद.
@kiransamant3 жыл бұрын
ही मर्मबंधातली ठेव आहे. कायम जतन करावी अशी. मुलाखत सुरू झाली. अगदी भक्तीभावाने ऐकत होतो. वसंतरावांच्या आवाजाची फिरत ऐकून अंगावर सरसरून रोमांच उभे राहिले. साधारण कुठल्या वर्षातली आहे ही मुलाखत. (खरतर हा सुखावणारा संवाद आहे देशपांडे द्वयीमधला.)
@vivekkirdat42482 жыл бұрын
1980 सालची आहे बहुतेक, कारण पुल मधे म्हणाले की आता आपन साठी चे झालोत.
@sudhirmore48712 жыл бұрын
धन्यवाद,खूप चांगला अनुभव
@avinashpatukale665821 күн бұрын
संगीत व नाट्य यांचा सुवर्णकाळच साकारला. भाग्यवान ते लोक ज्यांनी हे प्रत्यक्षात अनुभवले !
@hireanpapade28682 жыл бұрын
This should not END! Just want to listen what these legends were discussing. What an experience these 29.47 mins. I will come here again and again to collect these superb moments. #ThankYou for sharing this with the world at large.
@vikramdange13633 жыл бұрын
आप्रतिम मिलाप 🙏 आगदी वाखडण्याजोगे, त्या काळात घेऊन गेला. आभारी आहोत 👍
@Aks81102 жыл бұрын
I feel extremely envious of people who would have listened to them live or the fortunate ones who were knowing them personally. I feel a complete void in life for not having such legends around now a days May such audio/videos reach everyone, particularly today’s youth. It’s everybody’s right to know about our legends and their legacy Thanks for sharing the recording indeed
@chandrakantpradhan46032 жыл бұрын
No reason to feel a vacuum in your life,Akshay ji.The legends are there in every field allthe time.We have to recognise them. For example, isn't Rahul a legend in the making?Moreover thanks to the modern technology,the legends of yester years are aways with us.
@mangeshrajhansa4462 жыл бұрын
हे हितगुज संपूच नये, असे वाटत होते, अजून काही असे खजाने असतील तर share करा....अप्रतिम....
@shyambawaskar67843 жыл бұрын
Thanks for such golden movements Both are great celebrities of their time
@padmanabhjoshi43393 жыл бұрын
Write a
@prasadkshirsagar65703 жыл бұрын
अशा व्यक्तींना ऐकायला भाग्य असावं लागतं! सुंदर.. अप्रतिम! 🙏
@shrikrishnakulkarni93393 жыл бұрын
खुप छान, आमच्यासाठी हे आशीर्वाद च आहेत
@swarganga82503 жыл бұрын
काय अगदी सहजपणे ही दोन्ही मोठी बोलत होती ऐकून माझ्या गुरूंनी सांगितले होते वसंतराव देशपांडे यांच्या बद्दल कशी त्यांची सुरांवर कमांड होती आज त्यांनी ते सर्व कसे शिकले त्याचप्रमाणे तबला सुद्धा शिकले खूप आनंद झाला 🙏
@padmakardeshpande3338 Жыл бұрын
अलौकिक व्यक्तिमत्वे भारी मुलाखत
@vilasshelar8374 Жыл бұрын
पु. ल. देशपांड्यांनी त्यांच्या गुण गाईन आवडी या पुसतकात वसंतराव ज्या पद्धतीने उलगडून सांगीतले आहेत त्याला तोड नाही, simply beautiful. अर्थात हा संवाद ही अप्रतीम आहे.
@prasad_gokhale Жыл бұрын
अप्रतिम... दोघांना सादर नमन..❤🙏🏻🌹
@sachinparkhe41732 жыл бұрын
Just wow!! what an experience to listen these two legends!!
@kchandrakant503 жыл бұрын
डिसलाईक करणारे खरंच धन्य आहेत. " कहां से आते है ये लोग"
@prasadshevade85473 жыл бұрын
डीस लाईक करणारे असे बरेचजण असतात, चुकून मनुष्य जन्माला आलेले.
@NiteenKulkarni3 жыл бұрын
@@prasadshevade8547 गंडलेले
@Bachaindil3 жыл бұрын
😃😃😃😃😃
@prashantlonkar81923 жыл бұрын
चुकीने डिसलाईक होत असेल
@theabundantminimalism54663 жыл бұрын
Seriously 😳
@drnandkumardeshpande2133 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत आहे !!!! ऐकणार्यांचे कान तृप्त
@SSJ19983 жыл бұрын
How friendly they are with each other ! Nothing artificial !! Thanks Tejasji, for sharing this immortal treasure!
@शिक्षणधारा-स5च3 жыл бұрын
पु. ल. आणि वसंतराव दोन्ही देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे भूषण, महाराष्ट्राचे संगीत-साहित्य रत्न.
@sudhadhongade34293 жыл бұрын
वसंतरावांचे गाणे ऐकून कान धन्य झाले
@savitajade98243 жыл бұрын
धन्य....धन.... वसंतराव.............व्वा,,,,,!! मेजवानी , वगैरे वगैरे जे काही म्हणतात ना... ते सगळं हे आहे बरं राजा हो.................... "वसंतराव आणि पुलं"....!!!!!! दुधात साखर ..... धन्य.... धन्य.... धन्य.......
@shobhanabhide73053 жыл бұрын
🙏 what a treat to listen to two legents
@maheshtendulkar27913 жыл бұрын
अप्रतिम. संग्रहीत कायमस्वरपी रहावी.वेगवेगळ्या अंगाने अभ्यासासाठी आवश्यक होईल.निर्व्याज निरपेक्ष मैत्री.
@swatigudur18153 жыл бұрын
Thank you so much Tejasji. Such a beautiful conversation between two legends and good friends ! A precious treasure for sure. 🙏
@kiranr71272 жыл бұрын
66z76
@Right-is-Right3572 жыл бұрын
धन्य झालो आज मी! 🙏 दवी माता सरस्वती नी त्यांच्या ह्या दोन पुत्रांना आमचे जीवन सार्थक करण्यास पाठविले! 🙏🙏
@naikvilas22803 жыл бұрын
संगीत शिक्षणाचा प्रवास छान प्रकारच्या मुलाखत ने रंगलाय
@sumedhasahasrabuddhe83913 жыл бұрын
दोन दिग्गज कलाकार ऐकायला मिळाले धन्य वाटलं.🙏
@Gurupooja04103 жыл бұрын
🙏🏽
@sitaramdeshmukh33992 жыл бұрын
दोन्ही Great आसामी आवाजातून भेटल्या..... तृप्त झालो.... भरून पावलो 🙏
@yashwantrambhajani92393 жыл бұрын
मुलाखतीतील या दोघांचे संवाद ऐकण्याची एक वेगळीच मजा आहे .स्व.वसंतरावांनी जो तिलककामोद ची झलक दाखवली त्यावर आधारित ' उंबरठा ' चित्रपटातील एक गाणे आठवले . ' गगन सदन तेजोमय ' हे ते गाणे .
@mrugankwelekar943 жыл бұрын
Agadi barobar amhi Gagan sadane tejomay aikunach mothe jhalo. 👌👌
@charushreevaze75153 жыл бұрын
अप्रतिम.. मनःपूर्वक धन्यवाद हे शेअर केल्याबद्दल..🙏🙏
@jayantathavade91532 жыл бұрын
hats off for both the deshpande
@omkarbalpandey60697 ай бұрын
काय म्हणाव किती महत्त्वाची माहिती या इंटरव्यू मधे आहेत मी धन्य झालों आज
@kunaldhas76703 жыл бұрын
खरच ओल्ड इज गोल्ड. खूप बर वाटल मुलाखत ऐकून.
@mukundkulkarni82832 жыл бұрын
फारच छान मुलाकात, दोन दर्दी एकाच वेळी म्हणजे ऐकणार् यांना सुवर्णसंधी, फारच छान.
@sanjayshirodkar21433 жыл бұрын
अप्रतिम.... फार छान ठेवा.... धन्यवाद
@shitalmaheshdeshpande57246 ай бұрын
Thank u very much for sharing it on you tube
@shivprasadjoshi52803 жыл бұрын
Thanks! Great experience to hear the legends together!!
@mohanshirsat47583 жыл бұрын
ग्रेट मुलाखत दोन महान व्यक्तीमत्व
@vdajaydeshmukh6228 Жыл бұрын
खुपच अप्रतिम 🙏
@ajitd53713 жыл бұрын
Superb... thanks for sharing. 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
@dr.kishore52093 жыл бұрын
Kya baat hai! दोन diggaj deshpande यांना nusata aikana hi एक parvanich aahe. Thanks for posting this interview. Kaan trupt zale devmanasanna ऐकून 🙏
@smitaborawake00003 жыл бұрын
Thanks a lottttt Tejas More jiii....phar chaan vatal aikayala....kharach khup Dhanyawad! 🙏😊
@tejasrane49962 жыл бұрын
If you notice carefully, when Vasant saheb sings, you can feel it's similar to that of Rahul Deshpande's. Family genes!
@saurabhponkshe2 жыл бұрын
Ulta bollas 😆
@anilpundalik55863 жыл бұрын
एक अनोखी मैफल, धन्यवाद!
@vivekanandapawar23292 жыл бұрын
सुवर्ण क्षण,,, आभार,,
@mohanakulkarni41262 жыл бұрын
किती साधं,तरीही अनमोल,अमूल्य...🙏🙏🙏🙏🙏
@Bhageshrp2 жыл бұрын
ऐकुन प्रसन्न वाटत 🙏
@swapnildivekar41143 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏😇😇😇
@subinamdar4 ай бұрын
पू ल आणि वसंतराव..दोघेही समसमान ..एक आनंद दिला
@sunildingankar86572 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@bhalchandrawakchaure3772 жыл бұрын
Thanks for unbelievable video.Learned unknown facts about both of two greats.They explore real treasures of life,music and so.🙏
@archanajoshi96083 жыл бұрын
खूपच छान मुलाखत 🙏🙏
@yashavantijoglekar7203 Жыл бұрын
Thanks so much for this recording. So pure souls conversing about Music and Musicians.Great personalities unfolding the past,full of beautiful memories.
@smitakarnik31933 жыл бұрын
लहानपणी, कामगार सभेत ऐकलेल्या गाण्यांची आठवण झाली, खूपच सुंदर,नादमय आठवणी
@piyushchavan36083 жыл бұрын
Thank you Tejas More for posting this. It is gem to be conserved at any cost❤️.
@yashwantrambhajani92396 ай бұрын
माझ्या लहानपणी म्हणजे इ.स. १९५९-६० साली प्रदर्शित झालेल्या काही मराठी चित्रपटांचे संगीतकार दादा चांदेकर हे होते असे मला आठवते .
@swatisawant98433 жыл бұрын
अमूल्य ठेवा खूप छान
@chandrakantdeshmukh60783 жыл бұрын
दोन दिग्गज कलाकाराना भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏
@kchandrakant503 жыл бұрын
तेजस मोरे, खूप खूप धन्यवाद.
@shantanukaduskar64143 жыл бұрын
अहोभाग्य,हा ठेवा असाच जपून ठेवा
@ashokhange8468 Жыл бұрын
Khup chan marathi kahi chaan aathvni
@madhurajoshi85353 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@deepakkhekale6983 жыл бұрын
खरच धन्य धन्य एवढच 🙏
@rekhathakur89213 жыл бұрын
Thanks ,More sir, kaan trupt zale ho donihi great personalites
@alpanadeshpande58943 жыл бұрын
Hearing these two voices together it's so interesting
@shitalmaheshdeshpande57246 ай бұрын
कृपया पुढील भागही ऐकायला मिळेल ही आशा आहे
@196692ful3 жыл бұрын
वसंतराव देशपांडे म्हणजे गायन क्षेत्रातला विलक्षण अवलिया. त्यांचे संगीतासंबंधी विचार ऐकताना संगीत न शिकणारा सुद्धा संगीतातले बारकावे शिकण्यासाठी जीवाचा कान करून ऐकतो.