अप्रतीम..फारच सुंदर, भारवल्यासारखा पहिला सिनेमा. प्रत्यक्ष कलाकार भेटले, खूप छान वाटले.राहुलच्या पणजी ने 100 वर्षपुर्वी खंबीर पणे उभ राहणे, व मुलाला मोठे करणे. Hats off.. .राहुलच्या गाण्या इतकीच acting पण खूप खूप छान.
@d.r.patil.14352 жыл бұрын
ज्ञानदा जी कदाचित तुम्ही पहिल्या अशा मराठी न्यूज अॅंकर आहेत, की तुम्ही खुल्या मनाने गुढीपाडव्याला हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. म्हणून तुमचे खुप खुप कौतुक. तुम्हाला आणि संपूर्ण ABP majha परिवाराला गुढीपाडवा आणि हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
@madhavileparle2 жыл бұрын
किती विलक्षण साधा माणूस आहे राहुल देशपांडे!आज वसंतरावांची संगीतयात्रा सफलसंपूर्ण झाली.
@sanyuktapandit41312 жыл бұрын
Best gift to Maharashtra by both of you thanks a lot 🙏
@sunitadeodhar53962 жыл бұрын
राहुल आज मी वसंतराव पाहिला मी वसंत रावांच्या मैफिली बर्याच ऐकल्या आहेत सिनेमा खूपच realstic आहे उगीच अतिरंजित हा सिनेमा झाला नाही कुठेही रेंगाळला पण नाही त्याचमुळे हा सिनेमा आवडला ह्या सिनेमासाठी खूप धन्यवाद
@shilpadeshpande78112 жыл бұрын
अप्रतिम मुलाखती माझा कट्टा हा उपक्रम खुप छान ह्या मुलाखती बद्दल खुप धन्यवाद.
@chitramarathe76192 жыл бұрын
हा सिनेमा म्हणजे परमानंद.... राहुल आणि निपुण.... धन्यवाद.... शतशः धन्यवाद
@alkadeshpande66282 жыл бұрын
अतिशय सुंदर पिक्चर!या निमित्ताने वसंतराव देशपांडे या थोर गायकांबद्धल माहिती मिळाली.आता मी वसंतराव या पिक्चरचा दुसरा भागही बनवला व त्यात त्यांची गाजवलेली कारकिर्द पहायला व ऐकायला मिळाली तर दुधात साखर असे होईल!
@ramchandrasurve82304 ай бұрын
अप्रतिम 🙏💐राहूलजी, खर्या अर्धाने आजोबांना चित्रपटा च्या माध्यमातून, त्यांचे अस्तीव आणि स्वप्न ह्याची देही याची डोळा साकार केलंत., तुम्हाला आणि तुमच्या परिवार तसेच संपूर्ण चित्रपटातील सर्वाना, सहकार्य करण्यारया प्रत्येकाला माणसाला, सलाम, शत् शत् 🙏 असाच वारसा पुढे चालत राहू द्या हिच आज 🙏श्री चरणी प्रार्थना आणि सदिच्छा 🙏
@vijayshukla80682 жыл бұрын
Best apisode of Maza Katta !
@jyotitarkhad37342 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत! धन्यवाद माझा कट्टा टीम 🙏👍
@bapujoshi2 жыл бұрын
मराठी जनतेवर व रसिकावर अनंत उपकार आहेत. संपूर्ण कलाकारांचे अभिनंदन!
@pranavdhage98582 жыл бұрын
संपूर्ण कलाकार? 😂
@suneetakulkarni5719 Жыл бұрын
@@pranavdhage985811
@tinas33942 жыл бұрын
Omg apart from movie what a great interview. Both Rahul and Nipun are truly Nipun and outstanding in all respects 🙏🙏🙏🙏
@milindshaligram95242 жыл бұрын
फार नितांत सुंदर सिनेमा... thanks to Rahul and Nipun
@tinas33942 жыл бұрын
Many thanks and salute to Rahul, Nipun and entire team . I assure you guys that I am going to watch this movie regularly on OTT for rest of my life 🙏🙏🙏🙏
@aniketdeshmukh81132 жыл бұрын
💯💯
@sunilhardas52732 жыл бұрын
वा खूप आनंद मिळाला आज!मी हा चित्रपट अवश्य बघेन!👌
@vinit_kadav2 жыл бұрын
Nipun.... Killed it man... 🤘 Saw the movie
@nitavp23592 жыл бұрын
अप्रतिम सिनेमा. US मध्ये बघितला.
@u19ish2 жыл бұрын
अतिशय उत्तम. बस पुढे शब्दच नाहीत.
@sulabhaapte22282 жыл бұрын
फारच चांगली मुलाखत. कालच आम्ही सिनेमा पाहिला. त्यामुळे फारच मजा आली. सिनेमा अफलातूनच आहे. एकजात सगळ्यांची कामं अप्रतिम!
@shubhamsarolkar90772 жыл бұрын
Kut bghitla?theatre la tr kutach nahi available. Mi kalach v4la pn ny mnle
@sulabhaapte22282 жыл бұрын
आम्ही Coty pride Kothrud Pune ला पाहिला.
@sunitirangnekar74862 жыл бұрын
Absolutely correct… after having seen the movie, it should naturally generate a curiosity and desire to know more about The Central character! So that his life was only a struggle should be alleviated by supplication of relevant reading. Wonderful! Glad that I could see this to have generated a interest to see the movie! Can’t wait to see it…here in Singapore!🙏
@anjalinaik2471 Жыл бұрын
Khup chaan
@akhileshshastri12782 жыл бұрын
Thanks
@vidyanandchavan38272 жыл бұрын
Why
@sanjaywagh75512 жыл бұрын
नमस्कार धन्यवाद आभार
@kanchansathye54422 ай бұрын
👏🏻👏🏻for Rahul ji 🙏
@Yogasagar1952 жыл бұрын
best of luck to entire team of Mee Vasantrao! Generation owes you all....thank you very much for this excellent work, it will inspire many youngsters for generations to come
@sourabhkambale78002 жыл бұрын
काय आवाज आहे राहुल दादांचा👌
@anitadeshpande5982 жыл бұрын
खूपच सुंदर
@girishchavan133 Жыл бұрын
Awesome Rahul dada Ani Nipun
@giridharshetty27782 жыл бұрын
Every body is enjoying the old tunes
@nageshtendolkar4588 Жыл бұрын
A salute to Rahul and. Nipurji
@ud19762 жыл бұрын
Lovely interview. Makes me want to watch the movie. One issue, there is a sound artifact in the audio recording, a sort of a clipping sound every few seconds. It detracts from the interview, especially during the singing.
@sanmatisonar67932 жыл бұрын
I like it Dhanyawad
@swissgear8103 Жыл бұрын
राहुल दादा, देवाचा 12 वा आणि सुराचा आठवा अवतार आहे.. मी भक्त आहे दादांचा.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@skadam39452 жыл бұрын
मराठी चित्रपट नक्कीच बघा. मराठी कलाकार,चित्रपट यांना मोठे करा.
@yogeshpandharkar99332 жыл бұрын
त्यांच्या आजोबांचा वारसा चालत ठेवला .राहुलजी देशपांडे यांनी. स्व.वसंतराव देशपांडे हे त्यांच्ये आजोबा.
@radheshyamkarpe Жыл бұрын
माझ्या आवडत्या गायकांपैकी एक म्हणजे राहूलदादा...❤😊
@maniklalpardeshi55732 жыл бұрын
🎉🎉🎉 गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
@shekhardeshkar8810 Жыл бұрын
राहूलजींनी आठवणी सांगतांना नागपूरचे पं. प्रभाकर देशकर हे वसंतराव यांचे शिष्य होते हे आवर्जून सांगितले , याचा मला अत्यानंद झाला. कारण प्रभाकर जी माझे काका . काकांकडून खूप ऐकले आणि वसंतराव जींची उणीव थोडीफार भरून आली.
राहुल यांचा आवाज किती गोड आहे.... बोलताना पण गातोय असं वाटतं😍.... अगदी सुरात बोलतोय😂
@pallavighanekar92792 жыл бұрын
Apratim dada 🙏🏻👌
@varunmokasdar2 жыл бұрын
आय लव्ह your comment.. dada amcha ahech tasa🙈
@abhaybhide50702 жыл бұрын
Best 👌 👍 luck
@sonaleez.34672 жыл бұрын
Mi nagpurchi...Mala aj kalal..aamcha kade eka sabhagruhach nav vasantarao deshapande ka ahe.. I will definitely watch movie. All the best team 👍
@gsm48802 жыл бұрын
सर्वप्रथम माझा कट्टा च्या संपूर्ण टीमचे अभिनंदन ज्यांनी मी वसंतराव या चित्रपटाची टीम अर्थातच राहुल देशपांडे व निपुण धर्माधिकारी यांना आमंत्रित करून वसंतरावांची यांची व्यक्तिरेखा अगदी खूप लहान लहान गोष्टीतून कळण्यास मदत होते. व यामुळेच मी वसंतराव हा चित्रपट पाहण्याचा उत्साह थांबवु शकत नाही. माझा कट्टा व चित्रपट पाहून नक्कीच उत्साह द्विगुणित होईल. व या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा.
@sureshpuranik99522 жыл бұрын
Congratulations to all team of mi vasantrao movies with rahul Deshpande and nipun dharmadhikari,I also acting in this movie in nagpur shooting in chitniswada
@Indian-er6li2 жыл бұрын
Who is here after watching Me Vasantrao movie
@sonaljoshi51892 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏
@shekhardeshkar8810 Жыл бұрын
हे अगदी खरंय. नाकात बोलायचे आणि मिष्कीलपणा तर अफलातून होता.
@rajanphadkale54602 жыл бұрын
🎉🎉👍👍🎉🎉
@manjushamate62532 жыл бұрын
Apratim mulakhat.kaaaaaamal .shbda a pure ahet
@saumitragosavi33442 жыл бұрын
Tumchi mulgi khoop god aahe Rahulji
@1949anil2 жыл бұрын
खुप थोर कलाकार परंतु अत्यंत राहाण्यात अत्यंत साधेपणा. १९७३ च्या दरम्यान डेक्कन जिमखाना क्लबच्या आप्पांच्या रेस्टोरंटमध्ये जेऊन बाहेर येत असताना समोरुन आदरणीय वसंतरावं देशपांडे चालत येतांना दिसले. भांडारकर रस्त्यावरील घरुन तंबोरा हातात संभाळत ते गाण्यासाठी आले असावेत. असे हे अत्यंत साधी राहणारे कलाकार आजही आठवणीत आहेत.
@surabhighule81682 жыл бұрын
Aprateem Mulakhat 🙌🙌🙌❤
@milupatadiya.72052 жыл бұрын
જીતેન્દ્ર અભીષેકી
@Vancqa2 жыл бұрын
Asalya video na million chya var views pahijet..
@anitalande4632 жыл бұрын
Apratim mulakhat.Rahul you are already blessed ,you are always in my prayers.Mazza katta is always great.But a kind request to Khandekarji,your looking are not all pleasing ones.Please stick up to your old looks 🙏
@raykarvishal87672 жыл бұрын
आदरणीय गुरुवर्य महंत नामदेव महाराज शास्त्री यांना बोलवा ना माझा कट्टा वर
@Ninad_4642 жыл бұрын
01:05:00 to 01:06:00
@rohitjoshi64072 жыл бұрын
Apratik manus…apratim chitrapat ani mulakat…news channel var santapt karnarya kivah tidh nirman karnarya batmya sodun..khalil comment vacha kale ne ekvatlela maharashtra disto
@milupatadiya.72052 жыл бұрын
,જ્ઞાનદા કદમ સરસ દેખાય છે
@saumitragosavi33442 жыл бұрын
Tya recordings kuthe aahet
@alkadeshpande66282 жыл бұрын
वसंतराव देशपांडे यांनी ज्यात ऍक्टिंग केले आहे व गाणेही गायले आहे त्या अष्टविनायक या चित्रपटाची व त्यातील गाण्यांची आठवण या निमित्ताने आली.
@swarmagna2 жыл бұрын
Dnyanada 👧is the un crowned Queen of Marathi pronunciation! She should be officially crowned by Maharashtra Govt. as Official Queen of Beautiful Correct Pronounciation!!! No Sanskrit Pandit is needed to teach Her anything.
@aparnaphadnis42552 жыл бұрын
Many best wishes to you on the movie. Very excited to watch the same. The trailer looks fantastic. I am writing from Hyderabad and sincerely hope it gets released here too. There is a considerably good population of Marathi-speaking audience here who I am sure are looking forward to it.
@vinayakdegwekar76282 жыл бұрын
We are watching it in Pune today! I am excited to watch Nagpur shoot as I am from Nagpur. Nagpur is indebted to Vasantrao and has named the best theatre after him!
कट्यार नंतर स्वीकारलेले व सन्मान दिलेले वसंतराव सुरुवातीला दाखवून, मग फ्लॅश बॅक स्वरूपात संघर्ष दाखवला असता तर अधिक उठावदार झाले असते असे या कट्ट्यावर झालेल्या चर्चेतून जाणवते।
मी चित्रपट 11 एप्रिल ला पाहिला, माझ्या अपेक्षे प्रमाने नव्हता। यात वसंतराव यांच्या संगीत प्रवासापेक्षा त्यांचा जीवन प्रवासा जास्त वाटला त्यामुळेच 10 दिवसातच थिअटर कदाचित रिकामे झाले असावे। असो सर्वांना शुभेच्छा।