विद्याधर जी आज पुन्हा एकदा 'चोरांनी निज धेनु चोरील्या' ऐकले. आजपर्यंत कितीवेळा ऐकले? कोण मोजतो. कितीही वेळा ऐकलं तर पुन्हा पुन्हा तोच आनंद मिळतो. आपला मिष्किलपणा तर काय वर्णावा. मोहवून टाकतो. धन्यवाद.
@manojkulkarni6067 Жыл бұрын
खूपच छान! हा व्हिडिओ मला वाटते, किमान 30-35 वर्षे जुना असावा, नाही का?