रामायण आणि महाभारत नेमके कधी घडले? (भाग - १) | श्री. नीलेश निळकंठ ओक

  Рет қаралды 195,254

Raashtra Sevak

Raashtra Sevak

26 күн бұрын

When did Ramayan and Mahabharat happen? (Ep. 1) | Shri. Nilesh Nilkanth Oak
Social Media :
Facebook :- / raashtrasevak
Instagram :- / raashtrasevak
© All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

Пікірлер: 562
@MadhurKavathekar
@MadhurKavathekar 22 күн бұрын
राष्ट्र सेवा मंडळींचे खूप खूप आभार, निलेशजींचे व्हिडीओ मी गेले ५ वर्ष ऐकतो आहे पण सर्व साहित्य इंग्रजी मध्ये असल्यामुळे सर्वांना ते ऐकणं आणि समजून घेणं शक्य नाही. त्यामुळे बरेच दिवस त्यांचे मराठीत सुद्धा काही व्हिडीओ असावेत अशी इच्छा होती. आता सर्व मित्रमंडळी आणि परिवारातील लोकांना हे पाठवायला सोपे झाले. खूप खूप धन्यवाद.
@RaashtraSevak
@RaashtraSevak 21 күн бұрын
धन्यवाद, लवकरच पुढील भाग प्रदर्शित करू !
@nitingokhale6793
@nitingokhale6793 19 күн бұрын
Siddhant nahi assumptiin mean gruhitak in marathi.
@devendrapatil432
@devendrapatil432 10 күн бұрын
खरे आहे सर ....English मध्ये 100% नाही कळत
@devendrapatil432
@devendrapatil432 10 күн бұрын
आपले साहित्य आपल्याच भाषेत जास्त समजते
@kishna605
@kishna605 10 күн бұрын
आजच्या genration ल योग्य माणसाची गरज होती....... दाढ्या वाढुन ज्ञान सांगणारे खूप आहेत...but अस वस्तिस्थितीला दर्शुन सांगणारे निलेश जी खूप सारे धन्यवाद.......
@user-rg5xb7zc5v
@user-rg5xb7zc5v 22 күн бұрын
अप्रतिम... केवळ अप्रतिम...गेले वर्षभर मी श्री.निलेश ओक यांची व्याख्याने ऐकते आहे.आणि यांनी हे सगळं इथे भारतात सांगावे आणि मराठी भाषेतून हे प्रसारित व्हावे असं वाटत होतं.ते आज तुमच्या चॅनलमुळे शक्य झालं.श्री.वासुदेव बिडवे यांच्या कार्यक्रमातून श्री.ओकांच्या बद्दल कळलं.आणि ज्ञानाची अचूक दिशा उमजली.आपले सगळे कार्यक्रम ऐकणाऱ्याला ज्ञानकक्षेत घेतात..सगळ्या उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल तुम्हांला मनापासून धन्यवाद...
@vaigyaniksoch123
@vaigyaniksoch123 12 күн бұрын
@@user-rg5xb7zc5v आहो ताई हे ओक तुम्हाला भ्रमीत करत आहेत तुम्हाला खरा इतिहास जानुन घ्यायचा असेल तर पुढील चॕनल चे नाव देतो ते पहा (1) ढोल में पोल (2) जागो पंच (3) Science journey (4) Rational world (5) Human with science हे चॕनल पहा तेंव्हा तुम्हाला कळेल की ओक साहेब त्यांचा ब्राम्हणधर्म वाचवीण्याचा प्रयत्न करत आहेत
@vaigyaniksoch123
@vaigyaniksoch123 12 күн бұрын
@@user-rg5xb7zc5v आणखीन एक the realist azad हे सर्व चॕनल पहा म्हणजे ओक साहेबांची गेम तुमच्या लक्षात येईल
@s.k2122
@s.k2122 21 күн бұрын
निलेश ओक सरांचे व्याख्यान इंग्रजीमध्ये ऐकलं होतं, परंतु मराठी मध्ये त्यांना ऐकण्याचं भाग्य तुमच्या चैनल मुळे मिळालं धन्यवाद.
@abhijeetsn
@abhijeetsn 23 күн бұрын
एकदम योग्य माणसाला आणलेले आहेत तुम्ही. खूप छान. मी ह्यांना गेली १० वर्षे फोलो करतोय , जितके ऐकावे तितके अध्भूत आहेत हे. धन्यवाद !
@mumbaikarthebrandedcollect5636
@mumbaikarthebrandedcollect5636 23 күн бұрын
Tu kay keles 10 varshat follow karun te sang
@mumbaikarthebrandedcollect5636
@mumbaikarthebrandedcollect5636 23 күн бұрын
Tumcha no dya tumhala sangto ramayan kalpnik ahe ka nahi te
@sunilapte8386
@sunilapte8386 23 күн бұрын
@Abhijeet...very true🙏
@suhaskamble6272
@suhaskamble6272 14 күн бұрын
त्याने अभ्यास केलाय,christ 00 to 2000AD पर्यंत चा लेखा जोखा उपलब्ध नाहीं . साहेब 15 हजार वर्षे पूर्वीची गोष्ट, सुस्पष्ट देवनागरी लिपि मध्ये, संस्कृत भाषेत, आता होणारे संशोधन जोडून सत्य आहे असा दावा ठोकतात. द्वापर युग आठ लाख 84 हजार वर्षे पूर्वीचे असे ऋग्वेदात नोंदले.. इतिहासात डोकावू नका, भविष्याचा वेध घ्या. अंध श्रद्धेने लोक चेंगराचेंगरीत मरत आहेत. डोक्यात घ्या.. तुमच अगाध dnyan..अंध श्रद्धा वाढविण्यासाठी वापरू नका. 😢😢
@abhijeetsn
@abhijeetsn 14 күн бұрын
@@mumbaikarthebrandedcollect5636 tuzya sarkhya Murkhan pasun door kase rahave te shiklo
@kedarketkar2423
@kedarketkar2423 12 күн бұрын
निलेश ओक यांचे मनापासून आभार 🙏🙏...खूप छान प्रकारे मुद्देसूद इतिहास सांगितला आहे...
@ramjoshi9702
@ramjoshi9702 12 күн бұрын
निलेशसाहेब म्हणजे सुरेख माहितीचा महासागर. आभारी आहे.
@prasadparanjpe8059
@prasadparanjpe8059 23 күн бұрын
भाग २ लवकरात लवकर करा आणि पूढे असे मराठीत भाग येत राहून देत जेणेकरून ज्ञानात भर पडेल
@shishirp6245
@shishirp6245 16 күн бұрын
असा माणूस ज्याने research केला आहे....perfect person to understand about ramayan and Mahabharata
@user-mn5rl8wq2r
@user-mn5rl8wq2r 3 күн бұрын
अशा गोष्टी समजूनघेणं त्या मधून नवीन माहिती मिळविणे छान वाटते ! आपल्या संस्कृती ची सत्यता कळते .
@rameshwarsonone3170
@rameshwarsonone3170 Күн бұрын
सुंदर सुंदर आभार आभार आभार. दिव्य सत्य ज्ञान आपणास ऋषी म्हणावे की महर्षी की वेद व्यास की वशिस्टा
@murlidhardarak7186
@murlidhardarak7186 5 күн бұрын
नीलेश जी नमस्कार खुप ज्ञान मीळाले मनपूर्वक धन्यवाद
@shridhardeshpande3850
@shridhardeshpande3850 23 күн бұрын
अतिशय आनंद देणारी शोध कार्य आणि विश्लेषण व निरूपण....धन्यवाद ओक सर....अतिशय मोठं काम.....कृपया आपल्या कडे असलेला खजिना मराठी आणि इतर भारतीय भाषांत उपलब्ध करावा ही विनंती....💐🙏
@Pearls103
@Pearls103 21 күн бұрын
I’m actually listening to Nilesh sir for the first time in Marathi. What an engaging conversation and thanks for your contribution towards sanatan Hindu dharma.
@truptipol348
@truptipol348 22 күн бұрын
Sangam talk वर तुम्हाला नेहमी पहिले आहे. आज मराठीत पाहून खुप आनंद झाला.
@anujaranade9857
@anujaranade9857 15 күн бұрын
खुप च छान माहिती मिळाली भाग्यवान आहोत इतकी सहज सोपी पद्धतीने सांगितले आहे की कोणाचेही दुमत होणार नाही खरच श्री‌.निलेश निळकंठ ओक यांचे मनःपूर्वक आभारी आहे 🙏🙏🙏
@ashokkulkarni9043
@ashokkulkarni9043 20 күн бұрын
निलेश सर दोन पुस्तके वाचली आहे. पण मराठीत मजा वेगळीच आहे. २ आणि बर्याच भगांची प्रतिक्षा करीत आहे
@SantoshPatil-pq5tp
@SantoshPatil-pq5tp 16 күн бұрын
अप्रतिम वक्तव्य, श्री निलेश ओक सर बद्दल काय लिहावेत हेच कळत नाहीये. खूपच सखोल अभ्यास आहे सरांचा. 🙏🙏
@bhaveshmhatre8616
@bhaveshmhatre8616 20 күн бұрын
श्री निलेश ओक यांचं सवांद ऐकून फार छान वाटले. असाच एक एपिसोड सरस्वती नदी इतिहासा बद्दल बनवण्याची विनंती आहे.....
@asyajyotish
@asyajyotish 22 күн бұрын
28:15 अगदी खर आहे सर ... खूप सुंदर माहिती दिलीत आपण पूर्ण ... दुसरा भाग नक्की आणावा आणि सर्वांच्या ज्ञानात अजून भर पाडावी. खूप खूप धन्यवाद ...
@siddramgunda2160
@siddramgunda2160 11 күн бұрын
नमस्कार निलेश साहेब . तुम्ही सांगितलेलेी माहिती खूपच नवीन व धक्कादायक आहे . आजवर वाचलेली माहिती खूपच अपूरी व काल्पनीक वाटते . तुम्ही पुराव्याच्या आधारे सांगत असलेली ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे तरी या विषयावर पुस्तक रुपाने लिहिले गेल्यास अनेकांना माहिती मिळू शकेल . याचा विचार व्हावा ही विनंती .
@manojban7770
@manojban7770 11 күн бұрын
ह्या गोष्टी झाल्याच नाही अशी भावना होऊन बसली होती मॉडर्न पिढी मध्ये...... आपण अमेरिकेत राहून भारतीय संस्कृती बद्दल किती अभ्यास केलेला आहे ❤.. जर हि संस्कृती आचरणात आली तर उत्तम पिढी नक्कीच घडेल.. आणि माऊली आपण स्पष्ट मराठी मध्ये सांगितले बद्दल सर्व जण आभारी 🙏🏻.... एवढा मोठा व्हिडीओ पाहणार नाही ठरवलं.. पण तुम्ही त्यासाठी किती वर्ष अभ्यास केला असेल म्हणून मला च खंत वाटून गेली... सर्व ऐकलं... माऊली 🙏🏻
@shridhardeshpande3850
@shridhardeshpande3850 23 күн бұрын
राष्ट्र सेवक मंडळींना पण धन्यवाद🙏
@sabajisawant690
@sabajisawant690 17 күн бұрын
रामायण महाभारतातील चर्चा ऐकून मला खूप आनंद झाला आणि मराठी भाषा ही खरोखरच अमृत आहे
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 23 күн бұрын
सर सनातनी भारतीय माणसाचे स्थलांतर कसे कसे झाले? यावर कुसुमावती केडिया यांनी खुप सुंदर माहिती sattology चॅनेल वर दिली आहे.तुम्ही सांगत असलेली माहिती व त्यांची माहिती खूप जुळते.तसेच आपल्याच चॅनेल वरील मा.वासुदेव बिडवे यांचे आर्य आक्रमणाचा सिध्दांत वरील माहिती जुळते.धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ujjvaladixit2600
@ujjvaladixit2600 16 сағат бұрын
अशा शास्त्रशुद्ध माहिती चे रूपांतर पुस्तकात व्हावे ...अशा माहितीच्या शोधात मी होते कर तळी आमलक ठेवावा असे हे माहितीचे स्त्रोत ग्रथित व्हावे आणि अनेकांच्या नजरेसमोर यावे असे तीव्रतेने वाटते धन्यवाद
@shridharsansare5340
@shridharsansare5340 11 күн бұрын
खूप सखोल आणि खरा सनातन धर्माला उभारी देणारी माहिती त्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब
@Mototrack-M
@Mototrack-M 22 күн бұрын
मला ह्यातून ऐक गोष्ट समजली की भारत आणि आपला इतिहास हा खूप समृध्द आहे... जी अजून खूप लोकांना माहीत नाय
@jayshreebhat6672
@jayshreebhat6672 22 күн бұрын
अतिशय सुरेख.. 👌🏽👌🏽 ओक सर बळीराजावर सांगू शकतील का..? बळीराजालाही वीस हजार वर्षं होऊन गेली असं वाचनात आलंय. त्याने पाताळात म्हणजेच साऊथ अमेरिकेत राज्य केलं असंही वाचलय.
@rajeshwarang
@rajeshwarang 22 күн бұрын
सर कृपया भाग २ लवकरात लवकर प्रकाशित करावा... ओक सरांच खूपच छान विश्लेषण आहे❤❤
@prasadgadre676
@prasadgadre676 2 күн бұрын
Nilesh sir khup apratim.kushagra buddhimata,sakhol abhyas ahe tumcha.sakshat parabramha tumcha rupat yeun bolat ahe asach vatla.khup chan
@GaneshDeshpande-n8x
@GaneshDeshpande-n8x 19 күн бұрын
खूपच छान आणि अर्थपूर्ण माहिती श्री निलेश जी ओक यांच्याकडून मिळाली. हिस्टरी आणि इतिहास ऐकून खूप अभिमान वाटला. इतिहास is Beyond History. Dont Try to overlap our इतिहास by your early found history. खगोल प्रमाणे कालगणना फक्त आणि फक्त आपली बुद्धी प्रामान्य सनातन संस्कृतीच इतक्या अचूक पणे करू शकते. भाग 2 ऐकण्यासाठी अतिशय उत्सुकता वाढली. धन्यवाद निलेश सर 🙏🙏😊😊
@Akshayhelande
@Akshayhelande 24 күн бұрын
खूपच छान विषय भूक लागलेल्या जेवण मिळाल्यावर जी तृप्ती होते तशीच भावना तुमचे video पाहिल्यावर होते.
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 23 күн бұрын
हा अर्बन नक्षली आहे, देवा चा अस्तित्व आहे वर प्रश्न कां?
@myrooftopgarden8005
@myrooftopgarden8005 21 күн бұрын
खरंय, खूप सुंदर माहिती दिली आहे
@VINODRMULYE
@VINODRMULYE 21 күн бұрын
​@@user-cw3vl1ns1mहा अर्बन नक्षली मग तू रे कोण ?? तू त्याच्यासारखी अभ्यासपूर्ण व तर्कपूर्ण दोन वाक्ये तरी बोलून दाखवशील काय.
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 21 күн бұрын
@@VINODRMULYE तू मला किती ओळखतो, तर्क आणी सत्य मध्ये अंतर अस्तो, त्यानी काही ग्रंथ नाही वाचले, फक्त दोष पाहिले
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 6 күн бұрын
ओक सर आपल्याला शत शत प्रणाम.
@madhavigokhale7165
@madhavigokhale7165 12 күн бұрын
खूप छान आणि समजेल अशा भाषेत बोलले आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद 🙏🏻
@umalele2770
@umalele2770 24 күн бұрын
धन्यवाद निलेश सर मराठीत विषय घेतल्या बद्दल एक विनंती तुम्ही वेळ काढून ,बाकीचे जे विषय इंग्लिश मध्ये आहेत ते ही मराठीत अपलोड केले तर ,जास्त कळायला मदत होईल,कारण इंग्रजी भाषे इतकंच तुमचं मराठी वर ही प्रभुत्व आहे
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 23 күн бұрын
मी ह्याचा हून छान सांगू शकतो, हा नक्षली आहे
@umalele2770
@umalele2770 9 күн бұрын
आधी स्वतः चं मराठी सुधारा
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 21 күн бұрын
मराठीत सांगितले हे खूप छान, मराठी जनांना ही माहिती समजली. 🙏. नाहीतर इंग्लिश मधे ऐकले आहे.
@user-de1qe1nf1o
@user-de1qe1nf1o 7 күн бұрын
22:53 खुपछान व्हिडिओ अप्रतिम आणि आभ्यासपूर्ण माहिती मनापासून आभार सर. 🙏🙏🙏🌹
@rajeshwarirathi3776
@rajeshwarirathi3776 14 күн бұрын
खूपच अभ्यासू विश्लेषण... 👌निलेश सर धन्यवाद 🙏🙏दुसरा भागा ची उत्सुकता खुप वाढली आहे....
@mayureshponkshe9325
@mayureshponkshe9325 24 күн бұрын
मराठीत छानच वाटलं. कधीही निलेश सरांना ऐकलं की नवीन माहिती मिळते. तेच तेच परत पाहिलं ऐकलं तरी नवीन काही कळतं🙏
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 23 күн бұрын
हा अर्बन नक्षली आहे, देवा चा अस्तित्व का ंप्रश्न?
@sharadchandragulawani1262
@sharadchandragulawani1262 23 күн бұрын
​@@user-cw3vl1ns1m ते इतिहासा बद्दल बोलत आहेत. अर्बन नक्षली म्हणजे कय ते अधी पहा.
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 23 күн бұрын
@@sharadchandragulawani1262 तो काय ईतिहास सांगत आहेत ते मी ऐकला, तो बुद्धी मान बाकी चे मूर्ख सर्वात जास्त मूर्ख प्राणी कलियुगा चे अस्तात तर्क योग म्हणजे ज्ञानयोग नाही, ज्ञान योगात सत्य अस्त तर्कात नाही, तर्क तर वकील ही करतात जे पूर्वी चे लोक सांगतात ते च़ सत्य आहे महाभारत ला द्वापर युगा चा अंतिम चरण म्हणजे ६००० वर्ष पूर्वी झाले, रामायण त्रेतायुगा चा पहिला चरणा चा अंतिम भागात झ़ालेम्हणजे१८, ००,००० तेवढे वर्ष झाले देवा चा अस्तित्व वर प्रश्न करून, ऋषी मुनी मूर्ख आम्ही हुशार सांगून बुद्धीमान नाही होत भीष्म५८दिवस शरशैया वर होते अस स्पष्ट शांती पर्वाचा अंतिम भागात सांगितले आहे म हा ९५दिवस कसा म्हणतो काय हा वेद व्यास हून ज्ञानी आहे? ळ विचारा वेदव्यास ला बद्रिनाथ वर जाऊन हे सर्व कम्युनिस्ट,, सर्व सनातन धर्माचे चे विरोधी
@mayureshponkshe9325
@mayureshponkshe9325 22 күн бұрын
​​@@user-cw3vl1ns1m ते शास्त्रीय पुरावे देत आहेत .भक्ती मार्ग म्हणजे सर्वस्व नसतं. ओक सरांनी चर्चेचं आव्हान दिल्यावर भले भले पळून जातात मी स्वतः पाहिलंय.
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 22 күн бұрын
@@mayureshponkshe9325 भक्ती सर्व काही अस्ते ती च़ ब्रह्मज्ञान ब्रह्म विज्ञाना ब्रह्म विद्या देते त्यानी काही महाभारत नाही वाचले हे असू शकते आणी ते असू शकत करत आहेत, ते तुमचा सारख्या अज्ञानी करता नवीन आहे सूर्य नावाचा मनुष्य असेल-- म काय कुंती १० महिने लपवत फिरली सूर्यनारायण आले त्यांनी संकल्पना नी कर्ण ची उत्पत्ती केली जो अमोघ कवच कुंडल युक्त होता__हाच़ सत्य ईतिहास आहे
@jyotibagwe8296
@jyotibagwe8296 6 күн бұрын
मी ABP माझा वर पहिल्यांदा ऐकलं. आणखी माहिती व्हावी म्हणून व्हिडिओ पहिला. ❤❤
@ashwinidiwekar2227
@ashwinidiwekar2227 22 күн бұрын
उत्कृष्ट अभ्यास आणि विचाप्रवर्तक, मांडणी, यामुळे बरीच माहिती आज मिळाली,, श्री निलेश ओ क, यांना मनापासून धन्य वाद,,,, असेच माहिती पूर्ण कार्यक्रम ऐकायला मिळावेत,🎉
@swapsupekar
@swapsupekar 21 күн бұрын
Hats off to this man. विनंती अशी की श्री कृष्णा बद्दल विचारावे, युद्धात वापरलेले हत्यार कशी होती.
@swati7093
@swati7093 19 күн бұрын
किती मुद्देसूद माहिती दिली आहे ..प्रचंड सुंदर विश्लेषण.. या सुंदर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.🌸
@ramchandrateli734
@ramchandrateli734 16 күн бұрын
अप्रतिम वर्णन, सर्व सामान्यांना समजेल अशी सोप्पी भाषा सहजतेने केले विश्लेषण 🙏🙏🙏निलेश जी तुम्हांला नमन 🙏🙏🙏
@surajshingan8712
@surajshingan8712 15 күн бұрын
भारतीय संस्कृती आणि संत परंपरेला अपेक्षित आणि यथार्थ अशीच माहिती दिली आहे. नाहीतर आजकाल बुद्धिवाद बुद्धिवाद म्हणून कोणताही पुरावा अथवा आगापीछा नसलेल्या स्वतःच्या मनाला वाटेल तशा काहीही गोष्टी श्रोत्यांसमोर मांडण्याचा उत आला आहे.
@medhagulavane4940
@medhagulavane4940 3 күн бұрын
निलेश यांचे ज्ञान पाहून आश्चर्य वाटत . ते जे सांगतात ते अत्यंत आवडीने सांगतात. त्यांच्या या उत्साहाला सलाम.
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 10 күн бұрын
महाभारत रामायण काळातील पुरावे पुरातत्व खात्याला उपलब्ध नाही.
@MyPersonalViews
@MyPersonalViews 3 күн бұрын
Excellent - wonderful interpretation! Thanks to all who put this up.
@Kodanda-Punarvasu-Jyotish
@Kodanda-Punarvasu-Jyotish 23 күн бұрын
नेहमीप्रमाणेच अर्थात अतिशय उत्तम, अभ्यासपूर्ण विवेचन. Keep it up!!
@Viratkohli12348
@Viratkohli12348 22 күн бұрын
Listening to Nilesh oak sir is feast ❤
@shrikantpatil3435
@shrikantpatil3435 15 күн бұрын
खुप छान व्हिडिओ, अप्रतिम माहिती... खरा इतिहास मांडलात सर..❤
@manjirigokhale1457
@manjirigokhale1457 8 күн бұрын
यांची व्याख्यान गेले काही वर्षे ऐकते आहे, अतिशय शास्त्रीय दृष्टीने त्यांनी सगळं मांडलं आहे त्यामुळे ते अगदी पटतं!!!
@amdologic8356
@amdologic8356 8 күн бұрын
kzbin.info/www/bejne/r3OsqYqKhb6imqMsi=OL2Mk9mA_6V6MPUA
@dineshkolhapure8278
@dineshkolhapure8278 23 күн бұрын
Wonderful!!! As usual listening to Oak sir.
@wanderer9593
@wanderer9593 21 күн бұрын
7:40 The Histories by Herodotus is a 5th century BCE Greek account of the Greco-Persian Wars (499-479 BCE) and the rise of the Persian Empire. The book is considered a landmark in the history of historical analysis and is often called Herodotus's "magnum opus".
@gangadharpawar9945
@gangadharpawar9945 15 күн бұрын
🎉❤छान सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🎉जय जय राम कृष्ण हरी 🎉नमस्कार
@vishalshirke99
@vishalshirke99 23 күн бұрын
मी ऐकलेले सर्वात सुंदर संभाषण.. सुंदर प्रश्न अतिसुंदर उत्तरे
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 23 күн бұрын
काय सुंदर आहे, खोट बोलत आहे
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 23 күн бұрын
हा नक्षली आहे
@sharadchandragulawani1262
@sharadchandragulawani1262 23 күн бұрын
​@@user-cw3vl1ns1mकसे ? Prove that he is lying.
@VINODRMULYE
@VINODRMULYE 21 күн бұрын
​@@user-cw3vl1ns1m अरे ऐक हा विषय तुझ्या आकलनबुद्धिपलीकडचा आहे, इथे तू कशासाठी वांत्या करीत आहेस. तुला कोणी विचारले काय कि हा कोण आहे ते सांग, तुझा या विषयावर अभ्यास काय आणि किती ते दाखव आणि मगच बोल.
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 21 күн бұрын
@@VINODRMULYE तू अडाणी आहे म्हणून तुला त्याचे बोलण पटत आहे, तो स्वत ला वेदव्यास हून बुद्धीमान दाखवत आहे
@wanderer9593
@wanderer9593 21 күн бұрын
7:15 History (derived from Ancient Greek ἱστορία (historía) 'inquiry; knowledge acquired by investigation')[1] is the systematic study and documentation of the human past.[2][3]
@charuratnaparkhi3373
@charuratnaparkhi3373 21 күн бұрын
खुप सुंदर व्हिडिओ आहे. असा अभ्यास शोधूनही नाही. आज जेव्हा हिंदू संस्कृति चां सतत अपमान होतो आहे तेव्हा अशा चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायला हव्या. आपलीं संस्कृति सूर्या सारखी तेजस्वी आहे आणि परत ती ताढोच चमकली पाहिजे.
@MyInvestography
@MyInvestography 22 күн бұрын
अप्रतिम अभ्यासपूर्ण माहिती 👌👌👌 आपल्या चॅनलचे आणि ओक सरांचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मनपूर्वक धन्यवाद !!!! लवकरात लवकर दुसरा भाग प्रक्षेपित करावा ही विनंती !!! 🙏🏻
@aniruddhanamjoshi9486
@aniruddhanamjoshi9486 22 күн бұрын
अप्रतिम मुलाखत..... दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघतोय.....
@tik5703
@tik5703 18 күн бұрын
जय श्री राम । परम अध्यात्मिक परम वैज्ञानिक विश्वसनीय सनातन वैदिक शास्त्र उत्तम सनातनी गुरूकडून ( जे विश्वसनीय सनातनी गुरु शिष्य परंपरेतून दीक्षित आहेत असे गुरु आणि त्त्यांचे उत्तम शिष्य ) शिकून घेणे किंवा कमीत कमी स्वतः विश्वसनीय सनातन वैदिक शास्त्र वाचून समजून घेऊन त्याप्रमाणे वागत राहिले पाहिजे परम पवित्र परम आध्यात्मिक परम वैज्ञानिक सनातन वैदिक सभ्यता सुसंस्कृती धर्म आणि सनातन वेद वेदांत उपनिषद पुराण आणि अन्य शास्त्र हे सर्व सदा सर्वदा अस्तित्वात आहेत कारण की हे सारे परमात्मा परमेश्वर परब्रह्म भगवती भगवान आणि अनेको अनंत जीवांशी आणि प्रकृती शी संबंधित आहे
@spiritualscience6808
@spiritualscience6808 16 күн бұрын
रामास्वामी पेरियार जी की *सच्ची रामायण* पढो... बाकी सारा तमाशा हैं..!
@popatraotakawale3199
@popatraotakawale3199 7 күн бұрын
​​@@spiritualscience6808बामसेफ वाले आता पर्यत इतिहासाची नेहमी चुकीची मोडतोड करून मांडणी करीत आलेले आहेत.पण लक्षात ठेवा सत्य हे सत्यच असतं.खोटा इतिहास सांगून काही दिवस इतरांना फसवू शकाल,पण सदा काळ नाही.खोट ऐकून स्वतः ही मुर्ख बनता आणि इतरांना हि मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करता? रामा स्वामी पेरियार काय लायकीचा होता, माहिती आहे काय? ज्याला नैतिकता नाही त्या वर विश्वास ठेवता. त्याची वैयक्तिक कहाणी पाहा,त्यांचा व्याभिचार पाहा, अनैतिक संबंध पाहा मग विश्वास ठेवा. एक ना एक दिवस हे सगळे तोंड वर करून उलथून पडतील.अंतिम विजय सत्याचा असेल.
@ashokdatar333
@ashokdatar333 23 күн бұрын
आपल्या युग कल्पनेबद्दलही आपण मार्गदर्शन करावे
@girishdeshpande9710
@girishdeshpande9710 13 күн бұрын
एकदम अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण 🙏🏻
@AshwiniChavan-dn8kw
@AshwiniChavan-dn8kw 21 күн бұрын
दुसरा भाग कधी येणार आहे. खूप छान आहे या मुळ पुडचा भाग पाहायचा आहे
@anandgosavi3576
@anandgosavi3576 23 күн бұрын
अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌🏻👌🏻
@ashishpatki6860
@ashishpatki6860 14 күн бұрын
बुद्ध ह्या विषयावर, माहिती द्यावी, कारण आजकाल फारच काहीतरीच इतिहास सांगितला जातो, बुद्धकालीन बाबतीत
@janhaviraikar8485
@janhaviraikar8485 22 күн бұрын
फारच सुंदर विश्लेषण.विश्वास बसेल असे
@Viratkohli12348
@Viratkohli12348 22 күн бұрын
Interviewers are not prepared and knowledgeable upto the mark for Nilesh sir's knowledge
@RaashtraSevak
@RaashtraSevak 21 күн бұрын
Interviewers need to be capable of taking the flow ahead, setting the tone. They can be expected as Jack of all trades but not the master. And the questions they impromptly asked show that they know of it, if not all. It's not tom, dick, harry and Sanjana Marathe job.
@satyam1529
@satyam1529 22 күн бұрын
Very beautiful. I saw his speech on Mahabharata on Sangam Talk describing with Scientific evidence of Submerging of Dwarka in Arabian Sea. Need to check what was the oldest name of Arabian Sea. Today it is named by British on Arab people/countries. Waiting for Part - 2.
@sumedhavatsaraj9859
@sumedhavatsaraj9859 22 күн бұрын
खुपच सुंदर माहिती. द्न्यानात भर पडलीय अतिशय छान विषय
@sonalikulkarni4112
@sonalikulkarni4112 4 күн бұрын
अप्रतिम 🙏🙏🙏
@umeshpaygude1910
@umeshpaygude1910 22 күн бұрын
मी पु. ना .ओक यांची ईतिहासाविषयक बरीच पुस्तके वाचली आहेत
@padmakardeshpande3338
@padmakardeshpande3338 3 күн бұрын
महान संशोधन... उथळ लोकांना चपराक...
@antypg5486
@antypg5486 19 күн бұрын
खूप छान. बरीच नविन माहिती समजली धन्यवाद.
@jaydeep85
@jaydeep85 14 күн бұрын
need more from Dr. Nilesh Oak.
@SurekhaChoudhari-fk5fv
@SurekhaChoudhari-fk5fv 18 күн бұрын
ओक सर, खुपखुप धन्यवाद, छान समजाऊन सांगितलंत, ❤
@laxmijoshi6126
@laxmijoshi6126 23 күн бұрын
Siranna marathit aanalyabaddal channel la dhanyavad!
@bylagu
@bylagu 22 күн бұрын
याचा पुढील भाग केव्हा प्रसारित होणार आहे । होणार आहे की नाही, ते पण आम्हाला कळलं तर सोईचं होईल.
@DKs_youniverse
@DKs_youniverse 22 күн бұрын
We want part 2 soon. Anxiously waiting for it.
@amazingindia9204
@amazingindia9204 9 күн бұрын
नमस्कार सर, मी आपले चारही एपिसोड बघितले, अचाट बुद्धी सामर्थ्य आहे तुमच्या मध्ये, तरीही दोन शंका माझ्या मनामध्ये आहेत त्या विचारण्याचे धाडस करीत आहे पहिली म्हणजे बलरामाची पत्नी रेवती हिला वर संशोधनासाठी तिचे पिता ब्रह्मलोकात घेऊन गेले होते म्हणजे नक्की कोठे आणि त्यांना असे म्हटले जाते की ते परत येई पर्यंत युग बदलले आणि लाखो वर्षांचा काळ लोटला होता याचे स्पष्टीकरण देता येईल का? आणि दुसरे म्हणजे श्रीकृष्णाचे सासरे जांबुवंत हे रामायणातील जे जांबुवंत होते तेच हे होते असे टी व्ही वरील श्रीकृष्णा मालिका बघताना पाहिल्याचे आठवते तर ते नक्की कसे, ते देखील जाणून घ्यायचे होते, तर कृपा करून यावर काही मत मांडता येईल का, आपल्या उत्तराची वाट बघत आहे
@amdologic8356
@amdologic8356 8 күн бұрын
kzbin.info/www/bejne/r3OsqYqKhb6imqMsi=OL2Mk9mA_6V6MPUA
@pralhadmore2041
@pralhadmore2041 19 күн бұрын
मराठी भाषेत व्हिडिओ साठी चॅनेल चे खुप खुप आभार
@chandrashekharkotekar8453
@chandrashekharkotekar8453 22 күн бұрын
Great talk, eagerly waiting for next episode :)
@paragdhokale164
@paragdhokale164 5 күн бұрын
पण आपल्या जीवनातला आदर्श आहे कायम रामायण अन महाभारत
@prabhakarshinde3060
@prabhakarshinde3060 5 күн бұрын
I agree with you 100/100.
@madanmohankavathekar4359
@madanmohankavathekar4359 23 күн бұрын
Dear Nileshji it's fantastic I request you to explain all details of Ramayan and Mahabharata
@arundharmadhikari6518
@arundharmadhikari6518 15 күн бұрын
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण वीडियो.
@bylagu
@bylagu 22 күн бұрын
नमस्कार शुभ संध्या, देशपांडे साहेब, महोदया आणि श्री निलेश नीळकंठ ओक, तुम्हा तिघांचे खूप खूप कौतुक. मला कधीच हा प्रश्न पडला नव्हता. पण आज तुमच्या चर्चेमुळे रामायण-महाभारतचा नेमका काळ कोणता या विषयी पुराव्यासहित बरीच माहिती मिळाली. धन्यवाद आभार कृतज्ञता ।
@siddheshwarkulkarni7935
@siddheshwarkulkarni7935 19 күн бұрын
अप्रतिम इतकी खरी माहिती सांगितल्याबद्दल शतशः धन्यवाद
@balchandras5743
@balchandras5743 21 күн бұрын
आपल्या चॅनल च्या माध्यमातून खूपच माहिती पूर्ण video पहायला आणि ऐकायला मिळाला, धन्यवाद. 🙏🙏
@vinayashinde1332
@vinayashinde1332 18 күн бұрын
फारच छान माहिती मिळाली धन्यवाद
@ashwinimundhe5495
@ashwinimundhe5495 7 күн бұрын
Atishay Sundar
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 19 күн бұрын
Very interesting, logical, scientific information, thank you
@chandrakalarewaleshinde-re9123
@chandrakalarewaleshinde-re9123 11 күн бұрын
Great great great👍👍
@jivankumbhar4961
@jivankumbhar4961 24 күн бұрын
Thank u sir ....khup chyan speech ahe tumcha...
@satishkolte576
@satishkolte576 12 күн бұрын
ओक साहेब तुम्ही यावर पुस्तक लिहिले पाहिजे
@ganeshkesari207
@ganeshkesari207 5 күн бұрын
आदरणीय व्यक्तिमत्व
@dhananjaybagul5026
@dhananjaybagul5026 23 күн бұрын
Great..... great.... simply great...🙏🙏
@aparnavanjpey9791
@aparnavanjpey9791 6 күн бұрын
Rashtra seva mandalache aabhar Atishay chhan aabhyasak
@Di_Ajit
@Di_Ajit 23 күн бұрын
निलेश ओक यांनी खगोलशास्त्राच्या आधारे रामायण व महाभारत याचा काळ सिद्ध केला आहे, पण त्याला अजून म्हणावे तेवढं प्रसिद्धी व मान्यता मिळाली नाही. मोठ्या प्रमाणात ह्याचा प्रसार करावा लागेल.
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 23 күн бұрын
हा अर्बन नक्षली आहे कलियुगात प्राणी सर्वात मूर्ख आहे महाभारत ६००० वर्ष द्वापार युगाचा अंत मध्ये झाले आणी रामायण ला १८,००,००० वर्ष पूर्वी त्रेता युगाचा चा पहिल्या चरणात झ़ाले
@narendraapte2256
@narendraapte2256 23 күн бұрын
म्हणावी तेवढी प्रसिद्धी नाही हे खरेच आहे . आपणच प्रसिद्ध करण्यासाठी पुढाकार घेऊया . पण - मान्यता नाही - याचा आधार काय ? कोणी मान्य केले - म्हणजे "मान्यता दिली " असे म्हणायचे ? मीडियानी? मुलाखतकारांनी ? कलाकारांनी ? चरितार्थासाठी लेखन करणाऱ्या लेखकाने ? एकदाही संपूर्ण महाभारत वाचण्याचे कष्ट ही न घेणारे साहित्यिकांनी ? एम ए - पीएच डी करणाऱ्यांनी ? सिलॅबस बनवणाऱ्यांनी ? वैज्ञानिक पद्धतीच्या संशोधनाला - या लोकांची मान्यता लागत नाही . जर मान्यता - वैज्ञानिक परिभाषेत - (Peer Review - ) लागतच असेल तर कोणताही पूर्वग्रह न ठेवता - objective संशोधन करणाऱ्यांनी परिशीलन करून आपले मत दिले तर त्यालाच महत्व असते . तसे जगभरातील अनेक संशोधकांनी ही मान्यता श्री निलेशजींच्या संशोधनाला - गेल्या दहा वर्षात भरपूर प्रमाणात दिली आहे .
@shaileshpansare4698
@shaileshpansare4698 22 күн бұрын
श्री निलेश ओक साहेबांनी खूप चांगली प्रमाणे दिली आहेत जी शास्त्राला धरून आहे.खूप साहेब.
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 22 күн бұрын
@@shaileshpansare4698 तुम्हाला माहीत नाही म्हणून छान वाटत आहे, देवा, ऋषी चा विरूद्ध बोला स्वत ला बुद्धी मान सांगा सर्व चूक बोलत आहे, महाभारत ६००० वर्ष जुने आणी रामायण १८,००,००० त्रेता युगा चा पहिला्या चरणात झाले अशे त्याचाच अनेक पुरावे आहेत ओक हा अर्बन नक्षली आहे
@user-cw3vl1ns1m
@user-cw3vl1ns1m 22 күн бұрын
@@Di_Ajit तो कम्युनिस्ट आहे, देवा चा अस्तित्वा वर प्रश्न, चमत्कारी वर प्रश्न? महाभारत ६००० वर्ष झाले द्वापार युगात आणी रामायण त्रेता युगा चा पहिल्या चरणात झाले अस सर्व पुराणात सांगितले आहे, त्याला १८,००,००० लाख वर्ष झ़ाले
@sunitamahabal1276
@sunitamahabal1276 20 күн бұрын
छान! आगळीवेगळी माहिती!
'पुनर्जन्म' - भाग १ ( Punarjanma Part1)
58:25
Dr. P. V. Vartak
Рет қаралды 66 М.
БИМ БАМ БУМ💥
00:14
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 3,8 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
वेदातील विज्ञान - डॉ. सुचेता परांजपे
1:07:02
Akshat Gupta Podcast: Hitler, Genghis Khan, Aurangzeb और पुनर्जन्म | Jagran Manthan Podcast
43:10
Dainik Jagran - दैनिक जागरण
Рет қаралды 613 М.