विठ्ठल लहाने सर ....खरचं विठ्ठलाच रूप आहेत....गोरगरीब लोकांना श्रीमंत करण्याचं स्वप्न पाहणारे विश्वातील पहिले डॉक्टर मनजे विठ्ठल लहाने सर..
@naveetmanwate72833 жыл бұрын
तुम्ही माझ्या बाळाला सौंदर्य दिले सर तुम्ही माणसामधले खरे देव आहेत 🙏
@haribhaugunde88122 жыл бұрын
फक्त डॉक्टर विठ्ठल लहाने सर
@sohamsharma6682 Жыл бұрын
Nice video❤
@aayushkaberad2468Ай бұрын
❤❤ खरोखर विठ्ठल लहाने सारखा माणूस कोणी नाही तात्याराव लहाने विठ्ठल लहाने यांना गजानन महाराज आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे आणि त्यांना माणसाची खूप परवा आहे पण माणुसकी आहे प्रेम आहे आनंद आहे इतक्या रात्र पर्यंत काम करून सुद्धा कसं काय लागत नाही काय एनर्जी आहे यांच्यात समाजसेवेची एवढी आस असणे हीच मोठी परमेश्वरी इच्छा परमेश्वराची इच्छा पुढे काही चालत नाही त्यांना खरोखर देव देवाची कृपा आशीर्वाद आहे तर आंध्रातील आमचे सुद्धा
@anjalikulkarni9414 жыл бұрын
Great,तुमच्या सारखेच सगळे जण dr व्हावे,आपल्या देशाला ह्याची नितांत गरज आहे,Kखूप छान motivational speech
@subhashgosavi81102 жыл бұрын
Very nice speech egarous for everyone,sir.doctor vitthal lhane. Congratuletions .I am senior citizen 75 years old.thanks.
@distantpannotlavlyavar.upa19932 жыл бұрын
Sir tumacha mobile no। Dya
@madhukarsukale46675 жыл бұрын
सर , आपले भाषण खूप खूप प्रेरणादायी आहे. प्रेरणा घेतली तर इच्छिलेले मिळेलच यात शंकाच नाही. परमेश्वर आपणांस उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आता झोपतो.शुभ रात्री जयहिंद जय महाराष्ट्र.
@jyotipawaskar95604 жыл бұрын
डाँ. लहाने सर भारतात जन्मलेले एक देवदूत .सलाम त्यांच्या कर्तृत्वाला. असेच आई अण्णा , दादा ,पुत्र अनेकांना लाभो.किती हा विश्वास!
@AshwiniNagargoje-co7mc17 күн бұрын
खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब माणसात देव शोधणारे म्हणजेच देव तुम्ही आहात सर तुमच्या पाठीमागे खूप मोठी दैवी शक्ती आहे 🙏 खूप छान श्री स्वामी समर्थ सर तुमचं भाषण ऐकून अशीच मुलं सुधरवी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना सर तुम्ही कायम आईचा आणि वडिलांचा विचार केला तसेच मुलांनाही सांगा खूप मोठे प्रेरणादायी आहात सर तुम्ही
@bhaktibinage54774 жыл бұрын
Great Sir ;तुम्ही या पृथ्वीतलावर माणूसरुपी देव आहात. तुमचे विचार या समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत...! 👍
@aayushkaberad24683 күн бұрын
❤❤ विठ्ठल आणि डॉक्टर खरोखर तुम्ही एवढे हुशार आणि इतकी नम्र आहात तुमच्यासारखे डॉक्टर आपल्या महाराष्ट्रामध्ये आमचं भाग्य तुमच्या हातून अशी सेवा करू खूप खूप तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यावर खूप चांगले संस्कार आणि एवढे तुमचा रेकॉर्ड 14 चलो सुवर्ण पदकं तुम्ही जिंकले आणि खरोखर ते मोडू शकत नाही एवढे तुम्ही सज्जन आहात तुम्ही किती बिझी आहात हे आम्हाला सुद्धा माहित आहे पण तरीही तुम्ही लोकांसाठी एवढं करता धन्य तुमची धन्य
@jyotiumap63834 жыл бұрын
खरच सर तुमी माणसाचा रूपात देव माणुस आहोत 🙏🙏🙏🌹📖
@rekhabamane18743 жыл бұрын
सर तुमच्या भाषणातून खूप प्रेरणा मीळते.देव करो आणि तुमची भेट आयुष्यात कधीतरी होवो. पृथ्वी वरील देवाला एकदा तरी प्रत्यक्षात पाहावं.
@vandanatawde80173 жыл бұрын
सर तुम्ही म्हणजे देव आहात
@ranjanadohale25503 жыл бұрын
आम्हाला तुमचा सार्ध अभिमान आहे डाॅक्टर साहेब 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@mandabhoge29684 жыл бұрын
धन्यवाद सर.आपल्याला कमित कमी 100 वर्ष आयुष्य लाभू दे.हे काम करण्याची शक्ती मिळू दे.
@jyotipawaskar95604 жыл бұрын
अप्रतिम, तात्यासाहेबांची मुलाखत TV वर ऐकली त्याहूनही वक्तृत्व .शतायुषी भव!
@sayyadnabi59714 жыл бұрын
सर, तुम्हारे आनदर इंसानियत हे,सर ,तूमेहे सलाम
@drjitupatil46225 жыл бұрын
पृथ्वीवरच्या देवाच भाषण मी ऐकलंय ते म्हणजे डॉ लहाने सरांचे u r all time great sir
@MrDhondiba5 жыл бұрын
Yes, I am also feeling happy listening his speech
@bharatbhadade56294 жыл бұрын
Ho
@ramdasnawale5114 жыл бұрын
👍👍
@ramapai16984 жыл бұрын
@@MrDhondiba àaà
@surajsadamate92313 жыл бұрын
Thank you sir
@VarshaKorgaonkar-v9w6 ай бұрын
सर तुम्ही चिरतरुण होवो हे ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि लोकांची सेवा करण्याच भाग्य लाभो
@dipalilakade9233 ай бұрын
खूप सुंदर भाषण देता सर तुम्ही. त्याचा आम्हाला खूप खूप उपयोग होतो. धन्यवाद सर
@nandinidhakate1604 Жыл бұрын
कोणत्या शब्दात तुम्हाला धन्यवाद म्हणाव हेच कोड पडलेला आहे तुम्ही खूप ग्रेट आहात सर आपल्यासारख्या लोकांशी या भारताला अत्यंत आवश्यकता आहे देवाचं दर्शन तुमच्यातून घडलं
@madhavpadol17683 жыл бұрын
जगण्यातून प्रेरणा देणारे अनेकजण असतात, पण जगण्यातून प्रामाणिक प्रेरणा देणारे कधीतरीच भेटतात.
@souramakashid59892 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी, शब्द साधे, सोपे मनाला खिळवून ठेवणारे आवाज, विचार भारदस्त. अभिनंदन डॉक्टरसाहेब. आभारी आहे.
@harishchandramulik32852 жыл бұрын
सर खूप चांगलं मार्गदर्शन केले त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना सर्वांना खूप खूप फायदा होईल धन्यवाद आपला खूप खूप आभारी आहे एक्स आर्मी
@manaleeranveer94405 жыл бұрын
Really great sir, i saw first time god in your. Really appreciate sir. Still you have dr. My brother, and complete surgery my brother we are so happy sir...... God bleass you sir we are really proud of you.... I cant say in words 🙏
@suhanikarbhari14174 жыл бұрын
Very good sir
@samruddhicharhate53714 ай бұрын
अशा व्यतिचे मार्गदर्शन करिता आवशकता आहे. खूपच छान 🌹🌹
@pranallimatakar-qu7os7 ай бұрын
सर🙏🙏💐💐 कीतीही आपल हे अनमोल वचन ऐकलोतरी पुरेसे नाही होते 👌👌💐💐❤❤🌻🌻खूप खूप खूप छान👏✊👍 🚩🚩 धन्यवाद सर धन्यवाद ❤❤💐💐🥀🥀🥀🥀🥀👍👍👍👍👍🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮
@sejalnaik015 жыл бұрын
खुप सुंदर सर..खुप शिकायला मिळतं तुमच्या कडून, खूप छान भाषण असतं तुमच,तुम्हांला उदंड आयुष्य लाभो...युवा पिढीला उत्तम घडवीत आहात तुम्ही..
@shardanarwade14662 жыл бұрын
डॉक्टर आपल्या सारख्या डॉक्टरांची आणि माणसांची गरज समाजाला आहे आज काल प्रत्येक जण फक्त आपलं बगतात आपल्या सारखे लोक खुप दुर्मिळ आहेत 🙏🙏🙏🙏🙏
@Ashwinilande-c8w5 күн бұрын
your.are.really.great.sir🎉
@sushilamohite40052 жыл бұрын
चांगली प्रेरणा खूप सुंदर. 👌👌👍👍🙏🙏
@pranallimatakar-qu7os7 ай бұрын
किती सुंदर💐💐👌👌 विचार सुर कधीच नाही एयकल खूप खूप खुपच् सुंदर👌👌👌👌👌💐💐
@helloppl7767 Жыл бұрын
You are really great sir.....प्रचंड ध्येयवेडे .....सलाम 🎉🎉,👍🙏🙏🙏🙏🙏
@vandanasatpute74293 жыл бұрын
आजच्या युगातील खरा प्रेरणादायी पांडुरंग भेटला धन्यवाद
@ranjanadohale25503 жыл бұрын
Great. सलाम तुमच्या कार्याला व माणुसकीच्या नात्याला 🌹🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
खरच साक्षात पांडुरंगच आहात,आत्ता माझे वय 35 आहे, तुमची सर्वच भाषणं ऐकायला आवडतात, भाषण ऐकून वाटत पुन्हा बालपण याव आणी खुप शिक्षण घ्याव
@balasahebamrale90214 жыл бұрын
डाॅ.अप्रतिम भाषण नाही तर..अविस्मरणीय भाषण ऐकले आहे.मला भावलेले भाषण. खुपच संवेदनशील व प्रेरणादायी भाषण.
@krushnaundare38024 жыл бұрын
सर आज मला वेळेचे महत्त्व कळाले अत्ता पासून वेळेचे नियोजन सुरू खूप छान माहिती
@rekhapatil91954 жыл бұрын
सर तुंम्हा ऐकल की तुंमच बोलन खुप छान आहे तुम्ही प्ररमे श्वराचा अवतार आहात खुप छान सर सदा सुखी राहा
@gopalpatil48582 жыл бұрын
अशा व्यक्तीला माझे आयुष्य लाभो 💐💐🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
@adityamane28713 жыл бұрын
खरंच खूप छान भाषणं साहेब 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍
@annasotoraskar61755 жыл бұрын
Dr.लहाने साहेब आपल्याला माझा मनापासुन नमस्कार . आपल्या devotion ला आणि सामाजिक बांदिलकीला शतशा धन्यवाद . प्राचार्य तोरस्कर सर ; कोल्हापुर .
@shidhajilakde33643 жыл бұрын
T7iopo0
@garudsuryakant16353 жыл бұрын
@@shidhajilakde3364 ंनौ
@tanujasolapure44514 жыл бұрын
आपण दोघे भाऊ सा-या जगासाठी प्रेरणा आहात.👌
@kalpanadeore97962 жыл бұрын
Khuach motivational speech angawar Shahare aale thanks Dr Lehane family ase Don dev tumhi manus rupi purthiwar aanle
@rupalipatil49954 жыл бұрын
तुमचे स्थान हे तुमच्या नावा प्रमाणे आहे आदरणीय सर
@themsdhonifan55914 жыл бұрын
Vithal lahane Sir great Speech done my life is changed from this speech
@nirmalanile39982 жыл бұрын
Kup aashrvad नेहमी असच स्वस्थ रहा
@rajeshreemohite6095 Жыл бұрын
अभिनंदन सर 🙏🙏👍👍👍
@nasirshaikh18522 жыл бұрын
खूप छान वाटतं आहे सर ऐकायला मिळाले तर फार बरे वाटले
@sunildawal5631 Жыл бұрын
सर तुमच्या सारखा देव माणूस अजून पर्यंत बागितलाच नाही हात जोडून तुमच्या चरणाशी नतमस्तक होतो
@usmanbagawan82132 жыл бұрын
Today I have listened to your voice and found that you are scholar of marathi lovely doctor. Thank you so much for your motivation to plan the time management.
@गावाकडच्यागोष्टी-स9फ5 жыл бұрын
मी दरवर्षी पंढरपूर ला आषाढीला जातो पांडुरंगा ला पाहतो दर्शन घडते पण पांडुरंग नाही भेटला पण आज मात्र असे वाटते डॉक्टर तुमच्या रूपाने पाडुरंग भेटला💐💐
@sukeshinibhosale77915 жыл бұрын
9
@vitthalchavan24995 жыл бұрын
Io
@manoharparag575 жыл бұрын
Nice
@_altafkhan_094 жыл бұрын
M
@vilasbhosale56744 жыл бұрын
very nice speech
@ashokjavir16552 жыл бұрын
Sir I am very impressed your lecture I liked your it dusarehi Pandharpur ahe dusara Vitthal Lahan e swata bolaka pahat ahe mi hi aikat ahe with also Nam deo Dhanya zalo I have not words you are the very great thanks sir nothing is impossible your principles I like.
@dattatraynagargoje40184 ай бұрын
Very very nice and inspiring speech of you sir and salute to you sir and God bless you and your family also 🙏❤️🙏
@savitrikakde95304 жыл бұрын
छान सर .प्रेरणा आहात तुम्ही आमच्यासाठी .
@pramodpanchabhai22853 жыл бұрын
Tumchay sRkhee man's paHAR KAMEE THANKS
@nitasuryawanshi331111 ай бұрын
सर खुप इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची 😢 really u r great sir
@Bagayatdar1605 жыл бұрын
तुमचा प्रत्येक शब्द काळजाला भिडनारा आहे सर खुप छान माहिती दिली सर
@arvindborkar2967 Жыл бұрын
Salute krte sir Mla tumchyapasun khup shikayla midal
@minakshidevkar8036 Жыл бұрын
Khup khup dhanywaad 🙏🙏🙏sir tumhi mansatle dev Aahat 🙏🙏
@savitagodge68523 жыл бұрын
खरच देव च आहे सर .कोणाला ही जमत नाही .hats off 🙏🙏🙏
@ranipawar3976 Жыл бұрын
Pranam तुमाच्या karyala 🙏🙏
@dhanshreemore39745 жыл бұрын
sir tumchya sarkhe vdil pratyek mulala milale tr saglimule sanskari hotil aani yshasvi hotil. i proud of you sir
@kavita29002 жыл бұрын
Dr tumchya ya speech ne aangavar share aale very proud ful
@annupoojari63644 жыл бұрын
God is great the same way Dr. Vithal lahane is great.
@sanjaytore31194 жыл бұрын
शेतकऱ्याचाच मुलगा सामान्य माणसाचा देव होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ विठ्ठल लहाने होय.
@vigilante12765 жыл бұрын
Lessons from video.. 1) commitment is measured in terms of success@13.40 &@33 -34.10 &@42.30-43.10 2) concerned about studies@16.33 Commitment + concerned = confidence@23-25 ,@42.30 3) combination of studies 4)less distraction@28 -30 5) happiness after hardwork@34-39.30 6) reverse timetable frm exam day to year back 7) planning @47.45 -48.10-50.00 8) depression @51.30- 54.00 9)if u can't get memories it @55 10) produce feeling for parents@59 Thanks for all 🤗😊 Huge respect 🙂
@prathamesh94695 жыл бұрын
Thanks Sir kiti chhan vichar ,yogyata, prayatnvadi ahat Sir mi ha video sampurn pahila ani pahata pahata 3Vela dolyatun ashru ale anavar zale anagavar shahale yet hote khup chhan inspired ahe tumchya pratek gunat khup kahi dagal ahe te mla ata manje khup late aikayala milal Sir mi sarv group vr ha video pathavla ahe ani khali ase lihale ki sarvani ha video aikavech mla khup Hart vatal khup abhiman vatala Sir mi phakt anm nurs ahe 4/5varsh mi doctor chya hatakhali khupch pramanik kam karate karan mla jehva shikaych hot techs as koni sangitl nhi
@ganeshpakhare79673 жыл бұрын
Sir I also Repeat... Thank you for your best speech.... I learned From speech Commitment, concerned, and Confidence....
@santoshdiwate73135 жыл бұрын
आदरणीय सर तुमचं भाषण ऐकत असतांना काही शब्द इतके काळजाला भिडले की खूपच प्रेरणादायी आहे सर
@skpawar7943 Жыл бұрын
Sirji Great Information.Your guidence surely change the childrens.... Very very thanks.
@shamgore37934 жыл бұрын
सर आपण खरच गरिबाला खूप मदत करतात
@amolkhatake66835 жыл бұрын
Sir i am speechless...............you are bestest motivational speaker
@ganeshbarde74404 жыл бұрын
हाय सर विओडिओ खुप छान आहे 🌹🌹☝☝☝☝
@mayawatiadbane5136 Жыл бұрын
Mi khoob mehnat Gale khoob mota manush 1 Teri vitthal lahne sir la bhetnar mhanje bhetnarcha
@ganeshdone48835 жыл бұрын
देव नाही पाहीला पण सरांच्या रुपात देव दिसल्यासारख वाटत. Nice sir
@ravindradandu44353 жыл бұрын
U r the inspiration. There r very less person like this in this world. U are really great sir. 👍👍
@aniketjadhav3203 жыл бұрын
ल0
@sampatnaikwade36282 жыл бұрын
P01qu are Realy very good sir.
@shyamkantpatil202 Жыл бұрын
Doctor Saheb your are such A Great person in Today's Medical field .
sir tumch bhashan, inspiration mi shalet astanai mla ka nai p labhale . Mi keshavraj vidhyalayat hote .Khup chan prerana bheate tumchakdun
@gagstherockinggamer47782 ай бұрын
Dr. Shat shat prnam very exlant
@drarchanajagtap56632 жыл бұрын
१ नंबर सर....👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏
@akashkale84817 ай бұрын
Very nice sir tumcha sarkana Koni Honar naya Jagat kunich nahi honar
@santachebhaktivideos202 жыл бұрын
खूपच छान भाषण करता खूप जगण्याला एक नवी उमेद भेटते
@sudhakaraher71525 ай бұрын
डॉ. लहाने खरोखर देव माणूस🎉
@shankardhanvade83685 жыл бұрын
सूरवातीला सुरुवातीला वाटलं होतं वेदानाही नाही कळला असा माणूस कोण कोण असेल पण आता कळालं खरंच हा माणूस वेदांनाही नाही कळला
@shivrajmalipatil35894 жыл бұрын
बरोबर आहे
@aniketmhaske15745 жыл бұрын
Dr Vitthal Lahane Sir, You are God man for me And I committed me I will meet you after I will achieved my Goal( V B )
@Kirellzed3 жыл бұрын
You achieved your goal buddy?
@bapukhandekar49704 жыл бұрын
हेच देव आहे gret work.
@shriramsakhalkar-blissyog27442 жыл бұрын
सर, फार सुरेख, प्रेरणादाई बोलता.
@raveenajadhav55974 жыл бұрын
U r really great sir...
@balasahebmokindamunde62045 жыл бұрын
खुप सुंदर मार्गदर्शन. साहेब आपण एवढे शिकवण,संस्कार,विचारानी खुप समृद्ध आहात की आपला आम्हाला सार्थ अभिमान आहे.
@VARDAN_PATIL_122 жыл бұрын
सर तुमचे व्याख्यान मला खूपच आवडतं खूप प्रेरणादायी असतं सर माझा मुलगा नववीला आहे पण त्याला अभ्यासाचा कंटाळा आहे त्यासाठी काहीतरी सुचवा
@Kadam-dly2 жыл бұрын
ग्रेट माणूस आहे मन भरून आले ऐकून
@prashantshinde2504 Жыл бұрын
Great learning inspiration by Vitthal Sir, 🙏for following our success Track by following the taught rule and path of Commitment ,concentrating,building confidance keeping from distracted mind👍👌