खूप सुंदर रीतीने तुम्ही हा important present issue मांडला. खूप खूप धन्यवाद
@meerabhave8981 Жыл бұрын
खरी परीस्थिती महिलांच्या लक्षात आणून दिली आहे.खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏
@shubhadanaik19378 ай бұрын
आदरणीय, सन्माननीय, समाजसुधारक स्त्री अधिकारी आणि आजच्या काळातील आदर्श विचारवंत मुलगी, पत्नी आणि माऊली, आपणास खूप खूप धन्यवाद. आपले स्त्री-पुरुष साहचर्य आणि भारतीय कुटुंबप्रधान संस्कृती याबाबतचे बहुमूल्य विचार, हे सर्व थरातील लोकांपर्यंत लवकरात लवकर पोचले पाहिजेत.
@shashikantpuranik30598 ай бұрын
अतिशय सर्वंकश,सर्वांग सुंदर सर्व समावेषक विश्लेषणात्मक प्रबोधन केले आहे!
@AnitaJadhav-k5kАй бұрын
🌹🙏✅✅👍 खूपच छान मार्गदर्शन केले मॅडम
@madhuriathaley42528 ай бұрын
खुप छान व्याख्यान दिले आहे सर्वांना विचार केला पाहिजे 🙏🙏🙏
@rekhajangam22478 ай бұрын
अतिशय छान भाषण धन्यवाद मॅडम रेखा जंगम दापोली जिल्हा रत्नागिरी
@vinittembhe63598 ай бұрын
लयभारी व्याख्यान ! सुंदर मते,भावना,विचार,उदाहरणे महिलांनाही गोड शब्दात समजावलेत. अशीच भरारी घ्या. आनंद घ्या अन् द्या 🙏🙏
@Jaya-yu3xu8 ай бұрын
आजची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे कुटुंबसंस्था टिकणे आवश्यक आहे.आपली भारतीय संस्कृतीच योग्य आहे.
@kirtishinde89288 ай бұрын
नमस्कार मैडम,मी आज पहिल्यांदा तुमचे भाषण ऐकले,तूमची अतिशय प्रभावी भाषाशैली, प्रगल्भ बुध्दीमत्ता पाहून खरोखर मन भारावून गेले.समाजातील अतिशय दाहक वास्तव आहे हे.
@sangeetabade8658 ай бұрын
Hello Mam. Very very nice... Thanks..
@hirakhaire39898 ай бұрын
धन्यवाद मॅडम, खरोखरच सत्य घटना सांगितली, सर्व हे असच चाललं आहे आणि बदललं पाहिजे.
@raginijoshi33948 ай бұрын
मॅडम तुमचे परमोच्च आनंदाचे क्षण हे स्त्री म्हणून फारच भावले व खरोखरच स्त्री साठी आवश्यक, व स्त्री असावी तर अशीच व मी ही तशीच तुमच्या सारखीच. भ तुमच्या भाषणाबव्वल मी म्हणेन व्वा;क्या बात है! सर्व मुद्याचे अभ्यासून तुम्ही बोलत आहात व असे कोणीतरी बोलणे आवश्यक आहे व या भाषणाने सर्वांमध्ये नक्कीच बदल होईल ही आशा व्यक्त करते. 🙏
@dharmendrajawale60808 ай бұрын
खुपच सुंदर व भावपूर्ण भाषेत भाषण केलेत मॅडम आपण...खूप खूप अभिनंदन आपले...🎉🎉 स्त्री पुरुष सहचर्य आजच्या घडीस खरोखरच अत्यंत गरजेच आहे. पुरुषांबरोबर होणाऱ्या अत्याचाराविषयी खुप छान सांगितले तुम्ही.👏👏👏🙏🙏🙏महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.💐🎉🎊
@rajashrishinde26368 ай бұрын
मॅडम महिला दिना निमित्त तुम्हाला खूप शुभेच्छा महिलांचे खूप चांगले प्रबोधन आपण केले आहे आपले विचार महिलांच्या साठी खूप मोलाचे आहेत धन्यवाद असाच सदैव प्रयत्न करा
@shivaalgundgi8754 Жыл бұрын
खूप सुंदर. चांगला अभ्यास करून समाजात जशी परिस्थिती आहे ते स्पष्टपणे मांडले आहे. सर्व विवाहित स्त्री पुरूषांनी अवश्य ऐकावे.
@rohiniashturkar1393 Жыл бұрын
खूप खरे आणि वास्तव परखड सत्य माझ्या वधुवर केंद्रात मी आपले बोलणे शेअर केले आहे u r great
@nishalote-cn1kp Жыл бұрын
खरच खुप सुंदर विचार मांडले...आज खरोखर काळाची गरज आहे असे विचार एकने आणि आत्मसात करण्याची.👍
@SnehlataNerkar8 ай бұрын
नमस्कार मॕडम स्त्री पुरुष दोन्ही बाजूचे विचार खूपच सुंदर समजावून सांगितले.भाषण खूपच सुंदर !!!
@sarikashibe67728 ай бұрын
आदरणीय मॅडम खूपच सुंदर भाषण अतिशय सोप्या भाषे मधे आपण व्यक्त झालात 🙏🙏
@vijayavartak57178 ай бұрын
मॅडम,आपलं भाषण खूप सुंदर.खूप छान विचार मांडलेत.
@chhaya20948 ай бұрын
मँडम, अप्रतिम भाषण ...... खुप सुंदर....
@vimalkoli2091 Жыл бұрын
आनंदाच्या वेगवेगळ्या कल्पना तुम्ही वास्तव जीवनातील सांगितले फारचं छान .स्त्री, मातृत्व, नोकरीत बढती, समाजव्यवस्था, स्त्री जीवनाचे पैलू उलगडून दाखवले.आपली समाजाविषयी कळकळव सामाजिक भान दिसते.
@sunitadaud55588 ай бұрын
मॅडम तुमचे भाषण अतिशय वास्तवतेवर असते स्पष्ट सर्वांना समजेल अश्या सोप्या भाषेत आहे नेहमी ऐकते खुप प्रेरणादायी असते ग्रेट मॅडम सलाम 🙏 तुमच्या कार्याला तुम्हालाही महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा🙏🙏
@zpupschooltandalishevaiwas9120 Жыл бұрын
अतिशय सुंदर विचार 👌 विशेष बाब म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगत असताना मॅडम तुम्ही वाक्य अगदी प्रभावी पणे मांडता.शब्द योजना फार सुरेख. Really I am very impressed 🙏
@shashikantpuranik30598 ай бұрын
सर्वांग सुंदर विश्लेषण !
@bhausahebgadekar5528 Жыл бұрын
मॅडम बेस्ट महिला दिना निमित्त आपले भाषण राष्ट्रीय भाषण वारंवार. टीव्ही वर दाखवायला पाहिजे समाज प्रबोधनसाठी. फार फार आवश्यक आहे
@ShobhaChakane8 ай бұрын
खुप छान भाषण सांगितलें 🙏🙏👍👍
@ShobhaPatil-pl7br8 ай бұрын
Very very inspiring speech....... Thank you
@sandhyamodale252 Жыл бұрын
मॅडम महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छां . मॅडम खुलताबादला जेंव्हा आपण तहसिलदार होतात ,आणि मी नेमकी तिथे शिक्षिका म्हणून लागले होते .तेंव्हा पासून मी तुम्हाला पाहते मॅडम मला तुमची भाषणं खुप आवडतात .खुपच छान
@kalpanapirke658810 ай бұрын
खूफ chan ani uddishtpurn bhaashan आहे ताई 👍👍👍👌👌🙏
@sandhyasherki3277 Жыл бұрын
Khupchan Tai. आजच्या काळात खूप गरज आहे. तुमच्या भाषणाची. धन्यवाद ताई. 💐🙏
@dr.shubhangipatil5038 ай бұрын
Absolutely correct Madam. This is the need of hour mam. Hard off to you mam
@shivajikadammemee1031 Жыл бұрын
खुपच सुंदर विचार, स्त्री व पुरुष एकच आहेत ते जेंव्हा एकरूप होतात तेंव्हाच खऱ्या अर्थाने जीवन सुंदर होते,सर्व नात्यात तडजोड खुप महत्वाचे धन्यवाद
@malasarote33338 ай бұрын
आदरणीय मॅडम खूपच मोलाचे मार्गदर्शन
@नवतरंग Жыл бұрын
मॅडम मनापासून नमस्कार . मनामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट ओठावरती येतेच असे नाही...आपण जे बोललात ते माझ्या मनातल बोललात.पण आज मनस्वी आनंद झाला की तुम्ही या विषयाला हात घातला...आणि अतिशय सुंदर समतोल सांभाळत प्रत्येकाला न्याय दिला...धन्यवाद ..कुटुंब टिकलं, तरच समाज टिकेल आणि कालांतराने देश सुद्धा....
@sakharamsharnangat5232 Жыл бұрын
मॅ ड म खूप सुंदर व अतिशय प्रेरणादायी विचार आपण मांडलेत खूप खूप अभिनंदन 🌹🙏
@laxmangavhane182 Жыл бұрын
हे व्याख्यान म्हणजे "वैचारिक प्रगल्भता" चे अप्रतिम उदाहरण होय. वास्तवतेवर आधारित स्त्री-पुरुषामधील नात्याचे अचुक विश्लेषण.एकसंघ कुटुंबातून एकसंघ समाज ,एक संघ देश निर्माण होवु शकतो हा मौल्यवान विचार आपण दिलात .धन्यवाद! प्रा.गव्हाणे लक्ष्मण,बीड
@namratapatil42485 ай бұрын
खुप छान बोललात मॅडम.... समाजाने खरचं विचार करायला हवा
@kavitakhadse22368 ай бұрын
Kharokharch khupch inspiring speech ahe mam .pratek successful women's chya mage yektri purush astoch. Ani hi gosht ajchya women's ni samjun ghyalach havi.🙏🙏
@nitagawade638 Жыл бұрын
अंजलीजी महिला दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा आपण मांडलेले विचार अगदी याेग्य आहेत.मी स्व:ता सामाजिक सुरक्षा विभागात काम करत असतांना हेच प्रश्न सतत येत असत .परंतू ही नाती आणि प्रश्न हळूवार पणे साेडवावी लागत .त्याच्यात यश आल की खूप आनंद व्हायचा .
@ushawakchawar59718 ай бұрын
Very nice video prerna denar bhashan salam
@harshalikapkar2804 Жыл бұрын
मॅडम तुमचे मार्गदर्शन म्हणजे अगदी प्रेरणादायी आहे
@sarojbisure13358 ай бұрын
मॅडम अप्रतिम मार्गदर्शन पर सुंदर भाषण
@varshamore9624 Жыл бұрын
खुप छान भाषण झाले आहे. खरी परिस्थिती जाणीव करून दिली
@tulsiparkhi2899 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन तुमच मार्गदर्शन आज काळाची गरज आहे . आजच्या मुलीसाठी, आईसाठी ही हे मार्गदर्शन खुप मोलाचे ठरेल असे मार्गदर्शन कार्यक्रम खुप गरजेचे आहेत
@sunitadeshpande43688 ай бұрын
मॅडम नमस्कार अतिशय मार्मिक भाषण सुंदर धन्यवाद 🙏
@rajuborse38348 ай бұрын
अतिसुंदर विचार मांडलेत मॅम कुटुंब व्यवस्था कशी असावी याचा ऊहापोह आपल्या भाषणात अगदी मार्मिक शब्दात मांडलाय समानता शब्दाला पर्यायी शब्द सुचवला हे फक्त सुपीक मेंदूचेच लक्षण!!!संभाजी नगरचे भाग्य मानतो की इतक्या सर्वांगीण विचाराच्या उपजिल्हाधिकारी आपणास लाभल्या मनापासून धन्यवाद ! ! !
@ciciliapereira8326 Жыл бұрын
समाजपिवर्तनासाठी खूप छान विचार आहेत. महिला दिनानिमित्त शुभेच्छा.
@pradnyaraut39699 ай бұрын
अतिशय सुंदर प्रबोधन थोड्यावेळासाठी असे वाटत होते की मला जे काही सांगायचे ते तुम्ही सांगताय. तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच.
@mundenarayan1712 Жыл бұрын
आशा मार्ग दर्शन ची फार च गरज आहे असे कार्य करम करने घेणे आवश्यक आहे खुप चागले विचार आशा विचाराला माझा परनाम म्याडम
@vidyapatil734 Жыл бұрын
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा व लेक्चर अतिशय सुंदर वाटले
@chhayapatil3098 ай бұрын
खूपच छान मार्गदर्शन केले मॅडम 30:35
@SantoshJadhav-xp8dx5 ай бұрын
Tai tuzya vicharana salam👍🏻
@pradnyagongale1209 Жыл бұрын
फारच छान मार्मिक विश्लेषण मॅडम आजच्या सामाजिक कौटुंबिक परिस्थिती चा वास्तव वेध घेतला
@madhurisalgar-wr1uu Жыл бұрын
फारच स्पष्ट विचार आहे आणि ते विचार करणे सुद्धा गरजेचे आहे
@rohinimulay72 Жыл бұрын
खुप उपयुक्त व उद्बोधक व्याख्यान मॅडम.आजच्या काळाची गरज ओळखून आपण त्यावर विचार मांडलेत.
@anuradhanarkar59908 ай бұрын
Atishay sundar vichar Mandlet Ashi kan ughadni koni tari kelich pahila dhnyvad
@anushjambhale6976 Жыл бұрын
खूप सकारात्मक विचार आहेत मॅडम... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sujataovhal8138 ай бұрын
अतिशय सुंदर विचार मांडलेत मॅडम.
@user-re5de2jc4n Жыл бұрын
खूप छान mam asach jra sasvanahi samjvl पाहिजे मुलींमध्ये आणि सूनेमध्ये फरक करू नये.तेव्हाच कुटुंबात प्रेम राहील.
@samyakkawale341 Жыл бұрын
मॅडम खुप सुंदर सहज आणि सामंजस्य शिकविणार मार्गदर्शन केलय.मनापासून सॅलूट तुम्हाला
@manishashevlikar53768 ай бұрын
अतिशय सुंदर भाषण
@karunasawant3841 Жыл бұрын
समाज परिवर्तनासाठी खुप छान विचार मांडले मॅडम अशा विचार करण्याची अत्यंत आवश्यक आहे तरच स्त्री -पुरूष समानता निर्माण होईल.आणि वृधाश्रमाची संख्या कमी होईल. अप्रतिम मांडणी 👌👌👌👍
@gayatrikolhatkar883 Жыл бұрын
सर्वांगाने विचारकरून विचार खूप छान मांडले समानता अगदी माझ्या मनातलं होत खूप आवडल🙏
@sandhyamodale252 Жыл бұрын
मॅडम हे आजचे महिला दिनाच्या दिवसीचे तुमचे भाषण अतिशय सुंदर .आणि खुपच छान .मॅडम तुमची भाषणं मी खुप ऐकत असते .मला खुप आवडतात
@anjaliitkyal29548 ай бұрын
खूपच छान भाषण
@vidyaingale65418 ай бұрын
oooooo
@rupapradeep4898 ай бұрын
Khupach chhan
@darshanapatankar6674 Жыл бұрын
खूप उद्बोधक महिती परखड विचार सांगितले
@pallavinaik9883 Жыл бұрын
खूप सुंदर शब्दबध्द केले आहे स्त्री पुरुष साहचर्य.. शब्दनशब्द छान आणि बोधातमक आहे
@vilaschopade8568 Жыл бұрын
मॅडम अतिशय सुंदर सर्वांनी ऐकावं
@priyainamdar74818 ай бұрын
अगदी खरं.वास्त्तवता.अगदी.माझ्या.मनातील विचार.फक्त ते असे मांडता येत नाहीत.ते तुम्ही स्पष्टपणे मांडले.खूप छान.
@sakshamtalks4548 Жыл бұрын
Kup chann madam tumche speech aani अतिसुंदर विचार mandlet
@diptiathavale3294 Жыл бұрын
खूप छान विचार सांगितला, सध्या सगळीकडे असेच चित्र आहे, टीव्हीवर मालिकांमध्ये असे विचार दाखवायला हवेत असे वाटते
@kushumsonawane69433 ай бұрын
Khupch Chan 🎉
@ganeshpawtekar2464 Жыл бұрын
मॅडम प्रथम महिला दिनाच्या निमित्ताने आपले खुप खुप अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा ,आपल्या सारख्खा उंच विचार असलेल्या महिला अधिकारी आपल्या सोनार समाज्याला लाभल्या , आपले भाषण आज पुर्ण ऐकले आपण पुरूषांच्या भावणा व्यथा आज जीव तोडून मांडल्यात ,समाज्याच्या लोकांच्या निंदा नालस्ती ला घाबरुन एक समजुतदार पुरूष आपल्या पत्नीच्या छळाला नीमुट पणे समोरा जात असतो , सर्वच पुरुष महिलांना त्रास देनारे नसतात हे तेव्हडच खंर आहे , आपण मांडलेले विचार प्रत्येक पत्नी पिढीत पुरूषाला न्याय देनारे ठरतील , व प्रत्येक श्री आपण मांडलेल्या विचारांचा नक्किच विचार करतील यात शंका नाहि , पुनश्य महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा
@ashashinde2318 Жыл бұрын
नमस्ते मॅम 🙏🙏🙏खूप छान विचार,. I really inspire you mam🙏🙏🙏
@durva935510 ай бұрын
असते काही स्त्री पुरुषलां त्रास देते.pn जास्तीत जास्त पुरुष च त्रास देतात स्त्री लां.अहंकार असतो पुरुषाला.आज कायदे असून पण पुरुष स्त्री ल त्रास देतोच ना.मारहाण पुरुष करतो.बाई नाही
@dayanandmangale8030 Жыл бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन 👍अप्रतिम
@savitagudhe34608 ай бұрын
खुप प्रभावी भाषण ,madam
@Paradise-08s Жыл бұрын
महिला दिनी महिलांची खरी जिम्मेदारी काय आहे हे अतिशय शांतपणे समजावून सांगितलं त्या बद्दल धन्यवाद.🤝
@chandrakantjoshi3324 Жыл бұрын
Wonderful speech thanks so much mam mahila dinachya shubhechya
@swatikulkarni7336 Жыл бұрын
अतिशय आवडले आजचे speech मुलाची बाजू बरोबर बोललात तुम्ही
@nareshnarote1866Ай бұрын
Hi ajachi paristhiti ahe madam khup khup Chan 😢😢
@pravinaagawane Жыл бұрын
Khup sundar bhashan thank you mam hya sarv vishaychi khup garaj ahe samjasathi
@alkaombase9958 Жыл бұрын
अतिशय सुंदर मार्गदर्शन दोन्ही बाजू मुद्देसूद मांडले आहेत. 🙏🙏मॅडम
@truptigawai4838 Жыл бұрын
Mam khupch chan shpich kel Tumi alikdecha mi tumche video pahat aahe khupch prernadai astat. 👌👌
@शास्वतम8 ай бұрын
नमस्ते, अंजली ताई! आपलं व्याख्यानं म्हणजे आजच्या सामजिक परिस्थीचं अगदी पारदर्शी स्वरूप, मला अतिशय आवडलं..! आपली निष्पक्ष व स्वच्छ भूमिका पाहून मन अगदी प्रसन्न झाले बघा. त्यामुळे आपले अनेकानेक धन्यवाद...!!🙏🥀
@anjanagangurde7134 Жыл бұрын
मॅडम तुमचे विचार सकारात्मक आहेत खूपच सुंदर विचार मांडतात आपल्या आयुष्यावर खूप छान बदल झाले पाहिजेत यावर तुमचं भाषण आहे . महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@dipakkalpande92208 ай бұрын
मॅडम आपण खुप छान संदेश या व्याख्यांनामधून दिलात.आपले💞 पुर्वक आभार💐🙏
@vijaydeshmukh16378 ай бұрын
Very nice thought
@saumyawankhede8158 ай бұрын
Khub chan.madam
@hirakhaire39898 ай бұрын
धन्यवाद मॅडम खूपच छान आणि सत्य मार्गदर्शन केले❤❤❤❤❤
@poke_Toons_Hindi8 ай бұрын
फार चांगल्या पद्धतीने विविध पैलुवर आपण मांडलेले विचार आवडले .
@swatidandawate5294 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन,ही आज काळाची गरज आहे. आजच्या मुलींसाठी ,आईसाठी ही हे मार्गदर्शन खुप मोलाचे ठरेल,खुप गरजेचेही असेल. *साहचर्य खुप महत्वाचे. परंतु हे ही तेवढेच खरे की कोणीही कोणावर अन्याय, अत्याचार करू नये.रागावर थोडा आवर घातला की सर्व सुरळीत होते
@yasmeentamboli3690 Жыл бұрын
Khup chan guidence!!! thank you mam!!
@rekhajige3163 Жыл бұрын
खूप छान विचार, दोन्ही बाजूंनी प्रबोधन केले, हे प्रत्येकाने ऐकलं पाहिजे.
@RameshRathod-gt4cb Жыл бұрын
धन्यवाद ताईसाहेब खूपच सुंदर आज महीलादिनानीमीत केलेल मार्गदर्शन खरोखरच अविस्मरणीय प्रसंग डोळ्यासमोर ठेवून महीला पुरुषांमधील समानता कशी टिकेल सुंदर विचार मांडलेत त्याबद्दल आभार.
@sharayujoshi3225 Жыл бұрын
अंजली ताई ....खूपच सुरेख , आशय गर्भ , महत्त्वाचे विषय मांडलेत ....❤❤
@shammundlik59748 ай бұрын
सुंदर मार्गदर्शन
@vpyypr8 ай бұрын
Very Very Inspiring speech on need of mentor's guidence on today's womans Day..Hats of you Madam🎉🎉
@mehndiart81658 ай бұрын
खूप सुंदर,,, असे अमूल्य मार्गदर्शन mam tumhi देत आहात,,,आणि खरी वास्तवता मांडत आहात,,, खूप धन्यवाद ,,,
@anuradhakadam7366 Жыл бұрын
खरोखरच समाजात आज अशीच स्थिती आहे
@vaijayantimalapingale99098 ай бұрын
Khup chan bhaashan👌👌👏👏
@rameshwarthorat2206 Жыл бұрын
All most very Powerful speech mam....👍
@nabhathakur1387 Жыл бұрын
सुंदर अप्रतिम सांगितलय मॅडम तुम्ही. अगदी योग्य ते आणि मुद्देसूद