Dragon Fruit Farming Story | दोन वर्षात केलेला खर्च निघाला, ड्रॅगन फ्रूट शेतीतून लाखोचं उत्पन्न

  Рет қаралды 27,283

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#JalnaNews #PandurangTaarak #Farmers #DragonFruitFarming #MaharashtraTimes
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील उच्चशिक्षित तरुण पांडुरंग तारक हा पारंपारिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फूटची शेती करीत आहे. सुरुवातीला चंदन लागवडीचा पांडुरंग यांचा विचार होता मात्र घरच्याकडून देखील विरोध झाला होता. यानंतर पांडुरंग यांनी एक एकर शेतीत ड्रॅगन फूडची निवड केली. पांडुरंग यांनी ड्रॅगन फूट शेती करण्याची पूर्ण तयारी केली व तेलंगणा या ठिकाणी जाऊन रोपं आणली. त्यापूर्वी शेतीची मशागत केली.पांडुरंग यांनी ड्रॅगन फ्रूटच्या सी वाणाची निवड केली आणि याची सध्या मागणीही चांगली आहे.तसेच या ड्रगन फ्रूटला चांगला दर मिळत असल्याचंही पांडुरंग सांगतात.एक एकरसाठी साडेचार लाख रुपये खर्च आला. त्याला पहिले पाच लाख रुपयाचे उत्पन्न त्याला एक एकर मिळाले. त्यानंतर देणे हळूहळू करीत पूर्ण पाच एकर शेती ही ड्रॅगन फूड ची केली आणि आता मात्र तो वर्षाला 25 लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहे.आता शेतकरी पांडुरंग यांची शेती पाहण्यासाठी येत असून त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे.त्यामुळे कमी कालावधीत नफा मिळवून देणारी ड्रॅगन फ्रूटची शेती सध्या अनेक शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 68
@pirajisablepatil4132
@pirajisablepatil4132 Ай бұрын
दादा सलाम तुमच्या कार्याला आणि आमचे दैवत मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत सावलीसारखे रात्रदिवस सोबत आहेत 🚩🚩
@Dishu.775
@Dishu.775 Ай бұрын
बरोबर आहे दादा फक्त कमेंट करण्यापेक्षा शेतीत काम करा
@ganeshkalkekar4241
@ganeshkalkekar4241 Ай бұрын
सरपंच साहेब कडक नियोजन 🙏✌️
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 Ай бұрын
तुम्ही मराठ्यांचे रत्न आहेत.... सरपंच साहेब.....दादा ला अशीच साथ राहू द्या...
@sanjayabuj9184
@sanjayabuj9184 Ай бұрын
आपल्याला भरपूर फायदा होईल आपल्या समाजासाठी काम खूप मोठा आहे सलाम सरपंच
@Arjun.m12q
@Arjun.m12q Ай бұрын
सरपंच साहेब तारख पाटील 🎉
@pathadepatil9863
@pathadepatil9863 Ай бұрын
सरपंच साहेब मस्त नियोजन
@Er.VishalJadhav
@Er.VishalJadhav Ай бұрын
तुमचा अभिमान आहे समाजाला 🙏
@shavjishinde6073
@shavjishinde6073 Ай бұрын
🚩🚩कटर मनोज जरांगे समर्थक 🚩🚩
@pradeepjedhe8428
@pradeepjedhe8428 Ай бұрын
सरपंच आपणांस उदंड निरोगी आयुष्य लाभो
@Maratha-y9z
@Maratha-y9z Ай бұрын
आम्ही पन २ एकरात प्रयोग केलाय ( भोर ) पुणे पाहू आता किती फायदा होतो! पन खर्च खुप आला एकरी ३ लाख
@socialmedia9216
@socialmedia9216 Ай бұрын
Kiti mahinyani chalu hot lavlyanntr
@DhurajiKale-hd6jr
@DhurajiKale-hd6jr 11 күн бұрын
एक मराठा लाख मराठा धन्यवाद तारक साहेब
@navnathjadhav3133
@navnathjadhav3133 Ай бұрын
सरपंच मराठवाड्यातील कोणत्याही मतदारसंघ नीवडा 100% नीवडूण येणार
@abaraoapet2936
@abaraoapet2936 Ай бұрын
खूप सुंदर
@rameshmagar8128
@rameshmagar8128 Ай бұрын
प्रामाणिक सरपंच पांडुरंगदादा
@indiantalent6878
@indiantalent6878 Ай бұрын
करू नका मित्रांनो हाल बेकार होतील.. आता खूप बागा झाले आहेत.. सर्वे करा अभ्यास करा मार्केट रेट जाणून घ्या मग ठरवा..
@ganeshnalwade9127
@ganeshnalwade9127 Ай бұрын
Pandu tatya salam tumachya mheantila tumhi manoj dada sobat hamesha raha
@kailassurwase5460
@kailassurwase5460 Ай бұрын
खूप छान ❤❤❤❤
@vijaypol1519
@vijaypol1519 Ай бұрын
एक नंबर सरपंच साहेब 👌👌
@navnathjadhav3133
@navnathjadhav3133 Ай бұрын
सरपंचांनी नंबर 1 नीयोजन केलेल दीसतय
@AnPhuDailyLife
@AnPhuDailyLife 26 күн бұрын
The fruit is in great condition
@marotiwagh3013
@marotiwagh3013 Ай бұрын
तारक पाटिल❤❤❤
@rameshandil2391
@rameshandil2391 11 күн бұрын
सरपंच ❤
@pradeepjedhe8428
@pradeepjedhe8428 Ай бұрын
वा मस्त सरपंच
@Sbwaware
@Sbwaware Ай бұрын
कायम एकनिष्ठ तारक दादा
@chandrakantjadhav2909
@chandrakantjadhav2909 Ай бұрын
Lay bhari दादा
@RiteshPatil-s7s
@RiteshPatil-s7s 11 күн бұрын
🎉🎉
@mp8217
@mp8217 Ай бұрын
Great👍👍👍
@santoshpatil1850
@santoshpatil1850 Ай бұрын
Koni hi youtube var pahun dragon chi bag lavu naye,lagvad khup vadhali aahe rates 40/50 var aala aahe..kontya hi market yard madhe java ani bagha.satya samjel🙏
@prabhu472
@prabhu472 Ай бұрын
❤❤❤Khup chhan dada❤❤❤❤
@muleonali7627
@muleonali7627 24 күн бұрын
जमीन कोणती पाहिजे त्यासाठी
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 29 күн бұрын
दादा 🎉
@Abc9-d5m
@Abc9-d5m Ай бұрын
दादा अजून व्यवस्थित काम कराव लागेल फळांची क्वालिटी योग्य नाहे
@nikhilchikane1821
@nikhilchikane1821 Ай бұрын
❤❤❤
@fakirraoshrote1038
@fakirraoshrote1038 Ай бұрын
ह्याच्या कडून मी रोपे विकत घेतली होती पुन्हा माहिती वीचारावयाची झाल्यास हा व्यक्ती फोन उचलत नाही अन उचलला तरी उत्तर देत नाही
@pkpatil2084
@pkpatil2084 Ай бұрын
Sarpanch 🚩🚩🚩🚩
@atmarampangare3236
@atmarampangare3236 Ай бұрын
रोप भेटेल का
@ajinathdole7419
@ajinathdole7419 Ай бұрын
रोपांची रेट काय आहे
@Jahee-y3
@Jahee-y3 Ай бұрын
मराठा समाज आहे 200एकर जमीन आहे
@harryd984
@harryd984 Ай бұрын
गावात माळी समजकडे जास्त जमीन अहे
@rahulspeaks9339
@rahulspeaks9339 Ай бұрын
amhi pn maratha hai pn amhala phkta 2 ekar jamin ahai
@ShankarPaithne-lk2fs
@ShankarPaithne-lk2fs Ай бұрын
👌👌👌👌👍👍👍🙏🙏🙏🚩🚩🚩
@patil7425
@patil7425 Ай бұрын
पांडुरंग दादा आपण केजरीवाल होऊ पाहत आहेत .पण जरांगे आडणी जरी असेल तुम्ही सुज्ञ आहात हे आपली अट अशी पूर्ण होणार नाही आहे थोड हे सांभाळा तुम्ही .लोक च नुकसान करू नका .चांगले निर्णय घ्या
@saritasarita9581
@saritasarita9581 Ай бұрын
Gap re
@king_111.
@king_111. Ай бұрын
हे फळ जास्त कोण घेत नाही म्हणून याला जास्त मागणी नसते
@pravinsangle7738
@pravinsangle7738 Ай бұрын
Tumcha contact krayacha asel tar
@Agfsjsgsk
@Agfsjsgsk Ай бұрын
Dalimb kara pn dragon fruit nko samjel nantar
@rkrk95519
@rkrk95519 Ай бұрын
Are ya jatiwadi pilavalacha video kashala dakhvatat..
@vaibhavzanjad
@vaibhavzanjad Ай бұрын
तुझी आई कशाला झवतो इथे नको बघू आई झव्या जाऊन तुझा जातीच्या लोकांच बघ😂
@RP11997
@RP11997 Ай бұрын
Mg ky tumcha dhungnacha video kadu det ky😂😂😂
@Naturelove1331
@Naturelove1331 Ай бұрын
गप रे फुकट खानऱ्या😂
@Prashant96k.
@Prashant96k. Ай бұрын
Ka Gand jalali ka 😂 ase jala re
@M-pt7kp
@M-pt7kp Ай бұрын
मग तुझा बाप घोटाळेबाज चे दाखवायचे का..😂😂
@shivajihingwe1983
@shivajihingwe1983 Ай бұрын
Why only one caste capture ninety percent of government services not all hindu How this justice
@FCO610-i5o
@FCO610-i5o Ай бұрын
kzbin.info/www/bejne/fIDJgJ2be52Go5osi=urwgmNP2yOAtKykZ ड्रॅगन चा शेतकरी म्हणजे जणू एक कोट्यावधीच 🤔
@rajebhauchate2663
@rajebhauchate2663 Ай бұрын
आंदोलन त पैसे आलेत उगाच शेती च भांडवल करायचे
@Maratha_07
@Maratha_07 Ай бұрын
Tujha bapala vichar fadanvis la s.I.t chaukashi lavle tyane
@user-bn1cd8kx7w
@user-bn1cd8kx7w Ай бұрын
'चाटे 'नावच असे आहे की लोक बगून च सांगतील तु किती चाटया आहेस😂😂
@user-bn1cd8kx7w
@user-bn1cd8kx7w Ай бұрын
तु तर चात्या आहेस तर झाटया पण तूच अशिल 😂😂😂
@Prashant96k.
@Prashant96k. Ай бұрын
सगळेच तुमच्यासारखे नाही चाटे 😂 जळाली आहे तुमची हे बगून
@M-pt7kp
@M-pt7kp Ай бұрын
मग तुझा बाप घोटाळेबाज चे दाखवायचे का..😂😂
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,4 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
How I grow dragon fruit using tires, no need for a garden but too many fruits
11:38
Terrace garden ideas
Рет қаралды 2,8 МЛН