No video

लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan

  Рет қаралды 218,856

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Күн бұрын

#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #santajighorpade
ही कहाणी २१ नोव्हेम्बर १६९३ साली कर्नाटकातील अल्लूर येथील गढीवर झालेल्या लढाईची आहे. बहिर्जी पांढरे ह्या आपल्या खास मर्जीतल्या सरदाराला औरंगझेबाने नाराजीचे नाटक करून संताजीची युद्धनीती आणि गनिमी काव्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी सहा महिन्यांसाठी संताजीच्या गोटात पाठवले. त्याने काढलेल्या माहितीनुसार युद्धनीती आखून २५००० ची सुसज्ज फौज, १०००० बंदूकबाज, २००० उंटावरच्या जम्बुरखं तोफा घेऊन हिम्मतखान नावाच्या बेधडक तापट सरदाराला पाठवले. सुरवातीच्या काळात बहिर्जी पांढरे याच्या बुद्धिमत्तेमुळे संताजींच्या बऱ्याच चाली फसल्या. विक्रमहळ्ळी (कर्नाटक) इथे १४ नोव्हेम्बर १६९३ ला झालेल्या युद्धात संताजींचं खूप नुकसान झालं, माघार घ्यावी लागली, जिवलग वाघासारखे साथीदार अंजना आणि गोकुळ बेडर याना वीरमरण आले. संताजींची बंदुकीबाजांची निम्मी फळी ह्या विक्रमहळ्ळी च्या लढाईत जायबंदी झाली. १८ नोव्हेम्बर १६९३ ला संताजी स्वतः अल्लूर येथील गढीत ५०० साथीदारांसोबत अडकून पडले, बाहेरून हिम्मतखानाने २५००० फौजेनिशी कोंडी केली होती. अशावेळी संताजींनी गढीतून सुटका करून घेण्यासाठी काय शक्कल लढवली आणि हिम्मतखानाची मस्ती कशी जिरवली ही त्याची कहाणी आहे.
मुख्य संदर्भ: 1. सेनापती संताजी घोरपडे -जयसिंगराव पवार amzn.to/3312zbk
2-संताजी- काका विधाते amzn.to/2xoa6VS
Kindly find below links for my other historical stories.
1. एक मजेदार ऐतिहासिक कथा, सिकंदर बनण्याची अंगलट आलेली मोहीम • Video
2. कोहिनुर हिऱ्याची संपूर्ण कहाणी, The whole story of Kohinoor Diamond. • Video
3. अल्लाउद्दीन खिलजीची क्रांतिकारी अर्थव्यवस्था, २० वर्षे शून्य महागाई आणि शून्य भ्रष्टाचार • अल्लाउद्दीन खिलजीची क्...
4. शिवाजी काशीद, हुबेहूब महाऱाज्यांसारखा दिसणारा मावळा • Video
5. तानाजीची घोरपड, Tanaji's ghorpad • तानाजीची घोरपड | जवा च...
6. पानिपत तिसऱ्या युद्धात मराठे का हरले? • Video
7. वेडात मराठी वीर दौडले सात, कुड्तोजी गुजरांची कथा . • Video
8. अफझलखानाच्या ६३ बायकांची कथा. • अफझलखानाच्या ६३ बायका...
9. चतूर बिरबलाचा शेवट कसा झाला? • चतूर बिरबलाचा शेवट कसा...
10. ढालगज भवानी कोण होती? एक पेशवाई कहाणी . • Video 11. होयसळेश्वरी शांतला देवी • Video
12. येसाजी कंक, हत्तीशी लढणारा मावळा • Video
13. चीनवर हल्ला • Video
14. दिल्लीवरून दौलताबाद, तुघलकी पागलपण. • Video
15. खतरनाक ठगांची खरी कहाणी • Video
16. तुघलकी पागलपण, प्रतिचलन • Video
17. दिल्ली अजून दूर आहे, ही म्हण कशी पडली? • Video
18. औरंगजेबाचं प्रेम प्रकरण - हिराबाई • औरंगजेबाचं प्रेम प्रकर...
19. अल्लाउद्दीन खिलजीचा हजार दिनारि गुलाम, मलिक काफूर • अल्लाउद्दीन खिलजीचा हज...
20. कोंडाजी फर्जंद, Kondaji Farjand. • फक्त ६० मावळ्यांनी जिं...
21. संग्रामदुर्गाची लढाई, Firangoji Narsala, फिरंगोजी नरसाळा • Video
22. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? Murud Janjira History • Video
23. अजिंक्य मुरुड जंजिरा कोळ्यांनी कसा गमावला ? | ऐतिहासिक कथा #drvijaykolpekatha #murudjanjira • Video
24. मयूर सिंहासनाची कथा | ताजमहालापेक्षा दुप्पट किमतीची वस्तू | तख्त-ई-ताऊस ची कहाणी | Mayur Sinhasan • मयूर सिंहासनाची कथा | ...
25. मुमताज आणि ताजमहाल | मुमताझच्या मृतदेहाचं ३ वेळा ३ वेगवेगळ्या ठिकाणी दफन | Mumtaz ani Tajmahal • मुमताज आणि ताजमहाल | म...

Пікірлер: 96
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 54 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 78 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 32 МЛН
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН