Пікірлер
@krishnajadhav255
@krishnajadhav255 10 сағат бұрын
अशा काल्पनिक कथा लोकांना पटणार नाही
@krishnajadhav255
@krishnajadhav255 10 сағат бұрын
अजिंठा लेणि हि विष कन्याची आहेत हा शोध कोणी लावला आहे की ति अशोक राज्यांनि कोरली म्हणुन भेदभाव हेतुने माहिति देत आहे त्यांचा खुलासा करावा कोणते ही विडिओ माहिती देऊन दिशाभुल करू नये विष कन्या होत्या हे खरे आहे !
@suryavanshi1436
@suryavanshi1436 Күн бұрын
ही जात युद्धभूमीवर लढण्यास असमर्थ असली, तरी आपल्या उपजत कपटी आणि कारस्थानी वृत्तीने ते बरंच काही घडवत.
@YuvaMore-s4m
@YuvaMore-s4m Күн бұрын
जय-जय सद्गुरु
@dhawaldodal7625
@dhawaldodal7625 3 күн бұрын
🎉hal
@prasaddange8039
@prasaddange8039 4 күн бұрын
सर,या व्हिडिओ मधील माहीतीचा संदर्भ कोणत्या पुस्तकातील आहे?
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 4 күн бұрын
मुख्य संदर्भ- देवयोद्धा, खंड-१, पान क्रमांक- 826, लेखक- श्री. काका विधाते
@vishwajitbhide9267
@vishwajitbhide9267 4 күн бұрын
नाट्यमय पद्धतीने माहिती सादर करण्याची तुमची क्लिप आवडली. ऐतिहासीक माहिती सांगताना त्यातली सत्यता तपासणे आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या श्रोत्यांना सत्यस्थिती समजेल आणि खऱ्या इतिहासाची ओळख होईल. मल्हाररावांचा जन्म १६९३ सालचा तर थोरल्या बाजीरावांचा जन्म १७०० सालचा. याचा अर्थ दोघांच्या वयात केवळ ७ वर्षांचे अंतर होते. मल्हारराव बाजीरावांना येऊन मिळाले ते त्यांचे आणि सरदार कदमबांडे यांचे संबंध बिघडले म्हणून. क्षणभर आपण सांगता तशी घटना घडली होती असं समजू या परंतु दोन तुल्यबल व्यक्ति एकमेकांशी यथायोग्य आदर सन्मानाने वागत हेच यातून सिध्द होते. मल्हाररावांचा पराक्रम सांगताना त्यांनी नजीबखान रोहिल्याला जीवदान दिले आणि तो कसा उलटला तेही सांगा. पानिपतच्या लढाईला नजीबखान कसा जबाबदार होता तेही सांगा, तरच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे संपूर्ण चित्र श्रोत्यांच्या समोर उभे राहिल. 🙏🏻
@laxmanpawar2349
@laxmanpawar2349 5 күн бұрын
Ajun kahi mahiti Durgabaisaheb yanchyya baddal sanga
@umeshraul5481
@umeshraul5481 6 күн бұрын
❤️❤️
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 7 күн бұрын
सिंहासनाला बलीदान केले म्हणजे काय? कोंबड्या बकऱ्यांचे बळी दिले असा उल्लेख केलात आणि सिंहासनाला बलिदान केले असे म्हणालात
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 6 күн бұрын
Nahi, bakaryacha bali
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 7 күн бұрын
गरोदर बायको आणि बहिणीला शत्रूच्या तावडीत सोडून पळणारा पुरुष नागरिकांची काय काळजी घेणार? बहुपत्नीत्व समाजमान्य असते तेव्हा बायकांना जनावराईतकीही किंमत नसते
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 6 күн бұрын
जेव्हा त्याच्या जीवन आणि मृत्यूचा प्रश्न येतो तेव्हा राज्यकर्ता त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक भावनांना महत्त्व देऊ शकत नाही. त्याचे जीवन त्याच्या लोकांसाठी आहे ज्यावर तो राज्य करतो. शिवाजी महाराज आग्रा सोडले तेव्हा त्यांनी संभाजीराजांना सुरक्षेसाठी मागे ठेवले, शत्रूला दाखवण्यासाठी ते आधीच मेल्यासारखे सर्व विधी केले. संभाजी महाराज हे डरपोक किंवा कशालाही घाबरणारे नव्हते आणि ते आपल्या पत्नींना स्वतःच्या जीवापेक्षा आदर देत होते परंतु त्याच वेळी ते राज्यकर्ते होते. भगवान राम सीतेवर प्रेम करत नव्हते का? पण तरीही त्याला तिला सोडावं लागलं. कारण तो त्याच्या स्वतःच्या भावनांपेक्षा सामान्य लोकांसाठी अधिक जबाबदार होता. सिंहासनासाठी मानवी बलिदानाबद्दल या टिप्पणीतील आणि मागील टिप्पणीतील तुमचा सूर मराठा इतिहासाबद्दल उपहासात्मक आहे. समकालीन काळ, पद्धती आणि परिस्थितीच्या संदर्भात इतिहास पहावा. तुमच्या मनात आधीपासून असलेल्या पूर्वग्रहाने तुम्ही ते बघत आहात. हा आपला गौरवशाली इतिहास आहे आणि मध्ययुगीन काळात महाराष्ट्रीयन लोकांशिवाय इतर कोणत्याही समाजाला असा इतिहास नाही. याचा आदर करावा ही विनंती.
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 6 күн бұрын
​@@DrVijayKolpesMarathiChannel इथे इंग्रज आले नसते ना तर बायका अजुनही सती घालवल्या गेल्या असत्या आणि त्याचं समर्थन नेहमीप्रमाणेच केले गेले असते की सत्ताधाऱ्यांना लोकांच्या भावनेचा आदर करावा लागतो. लोक म्हणजे कोण? तर फक्त पुरुष. बायकांना तेव्हाही किंमत नव्हती आणि आताही स्त्रिभृणहत्या सुरुच आहेत म्हणून आताही बायकांना किंमत नाही.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 6 күн бұрын
हे दुर्दैव आहे की आपल्याकडे पूर्वी सतीप्रथा होती. त्यासाठी तुम्ही ब्रिटिशांची स्तुती करू शकता. पण, ग्रेट ब्रिटनमध्ये त्यांनी हजारो स्त्रियांना जिवंत जाळून त्यांना जादूगार म्हणून ठार मारले, युरोपियन हजारो वर्षांपासून गुलामांच्या व्यापारात गुंतले होते. युरोपियन धर्मयुद्धांनी लाखो मूर्तिपूजक, ज्यू आणि इतर लोक मारले होते. पोर्तुगीज इंक्विझिशन्सने गोवा आणि इतर भागात अतिशय क्रूर अत्याचार केले. त्या तुलनेत संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतामध्ये स्त्रियांचा आदर करण्याची संस्कृती अधिक चांगली होती.
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 6 күн бұрын
​@@DrVijayKolpesMarathiChannel फरक हा आहे की ते त्यांच्या इतिहासाला दैदिप्यमान म्हणत नाहीत आणि जोन ऑफ आर्कला जिवंत जाळण्याबद्दल त्यांनी चुक कबुल केली आहे.ते आपल्या इतिहासाकडे त्रयस्थपणे बघतात. भावनेचा मुद्दा करून राडा करत नाहीत आणि त्यामुळेच त्यांची प्रगती होते. मुळात स्त्रिशोषणचा इतिहास दैदिप्यमान असत नाही आणि त्याला दैदिप्यमान मानणारे आणि तरीही स्त्रियांच्या सन्मानाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांना लोकशाही ही संकल्पना पचनी पडू शकत नाही. तुम्ही भारतीय इतिहासाला दैदिप्यमान म्हणता आहात आणि हेच कारण आहे की भारताचे वर्तमान सुध्दा दैदिप्यमान नाही आणि भविष्यकाळही दैदिप्यमान असणार नाही आणि भारतात गुलामांचा व्यापार सुरू होता आणि चेटकीण ठरवून बाईला मारणेही सुरू होते. उगाच युरोपियन लोक कसे वाईट होते हे सांगु नका. बहुपत्नीत्व हेच गुलामगिरीच उत्कृष्ट उदाहरण आहे. रखेल्या ठेवणे, त्यांच्या अपत्यांना नोकर करणे ही गुलामगिरीच आहे.
@smitapatwardhan7
@smitapatwardhan7 6 күн бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel आणि माझी कमेंट काढून का टाकलीत? मी स्त्रिभृणहत्या सुरू आहे हे लिहिले होते.' राजा कालस्य कारणम् ' असे संस्कृत वचन आहे. राज्यकर्ताच समाजात बदल करु शकतो. समाजात असलेल्या क्रुर प्रथा बदलण्याचे काम सथ्ताधाऱ्यांचेच असते.या क्रुर प्रथा सुरू रहातात कारण सत्ताधाऱ्यांना त्या गैर वाटत नसतात. बाकी मध्ययुगीन राज्यकर्त्याचे कौतुक करत रहा कारण भारतीय राजकारणात त्याला फार महत्त्व आहे.
@Mandakini_jadhav
@Mandakini_jadhav 7 күн бұрын
सर तुम्ही खूप छान आणि आतापर्यंत कोणालाही माहित नसलेली माहिती सांगितली. तुमचा मोबाईल नंबर मिळेल का. माझा PhD चा विषय निंबाळकर घराणे आहे.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 6 күн бұрын
sure, kindly ping your number will call you
@shriniwasarunpawar5041
@shriniwasarunpawar5041 8 күн бұрын
'मदत' आणि '' यात मोठा फरक आहे.. what Shirke's did in assisting Mukarrab. Khan to capture Chh. Sambhaji Maharaj can never be forgiven, as it changed the history okf Maharashtra/India forever!!!
@gajananpatil129
@gajananpatil129 8 күн бұрын
👌
@omkarghare7214
@omkarghare7214 8 күн бұрын
एक अपरिचित मराठा वीरांगनेचा‌ इतिहास वर्णन केल्याबद्दल धन्यवाद सर 🙏
@हिंदूवीर-hindu
@हिंदूवीर-hindu 8 күн бұрын
तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही ह्याचा पुरावा सुद्धा द्या म्हणजे आम्हाला वाचायला भेटेल आणि आम्हाला ही सांगायला भेटेल
@MaduriDeshmukh-r6t
@MaduriDeshmukh-r6t 8 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@मावळा-ट2प
@मावळा-ट2प 9 күн бұрын
Ha ithihas kuthe uplabdh ahe ? Yache samkalin purave ahet ka ?
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 9 күн бұрын
hoy ahet
@ashokadsul9025
@ashokadsul9025 9 күн бұрын
Apratim vaktrutva.
@nagarkar75
@nagarkar75 9 күн бұрын
Khub chhan mahiti dili
@rohitkokare364
@rohitkokare364 9 күн бұрын
सर भीमाबाई होळकर यांच्यावर एक व्हिडिओ बनवा महमद पूर ची ladayi vr
@rahulsali4912
@rahulsali4912 9 күн бұрын
सर खुप सुंदर माहिती दिली
@djaryan8860
@djaryan8860 9 күн бұрын
सर काल मी तुमचा शिवराज्याभिषेक सोहळा वरचा एक व्हिडिओ पाहिला त्यामुळे तुम्ही असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे प्रभू श्रीरामचंद्रांचे वंशज आहेत हे गागाभट्टांनी सिद्ध करून दाखवले पण ते त्यांनी कसे सिद्ध केले कस काय संशोधन केले कसे पुरावे मांडले आणि त्यांच्याकडे पुरावे काय होते यावर एक तर तुम्ही स्वतंत्र व्हिडिओ बनवा किंवा मला रिप्लाय द्या धन्यवाद जय शिवराय🚩🚩🚩
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 9 күн бұрын
रामायण , विविध पुराणे आणि इतर शास्त्रामधल्या ज्या वंशावळी रघुकुलाबद्दल हजारो वर्षांपासून काश्मीर ते कन्याकुमारी इथल्या जुन्या हस्तलिखित ग्रंथ-प्रतींमध्ये आढळतात त्या मेवाड घराण्याच्या अस्सल ऐतिहासिक नोंदींसोबत जुळतात. संपूर्ण भारतात हीच मान्यता आहे कि मेवाडचे राजघराणे हे प्रभू श्रीरामचंद्रांचे वारस घराणे आहे. भगवान श्रीरामांच्या जन्माबद्दलच्या वेळेच्या आकाशातील तारकांच्या ज्या स्थितीबाबत रामायणात वर्णन आहे त्यावरूनही आजच्या नासा सारख्या संशोधन संस्थेनं श्रीरामांचा जन्म हा January 10, 5114 BC ला झाला असावा असा निष्कर्ष काढला आहे. मी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही उदयपूर सिटी पॅलेस म्युझिअम ला भेट द्या. तिथे मेवाड घराण्याच्या सर्व पिढ्यांची वंशावळ मोठ्या बोर्डावर अगदी राजा रघु (श्रीरामप्रभूंचे पूर्वज - ज्याच्यामुळे रघुकुल हा शब्द आलेला आहे ) त्यांच्यापासून ते आजच्या मेवाडच्या राजपर्यंतची सर्व माहिती सर्वांसाठी उपलब्ध आहे. राणा सज्जनसिंह जे महाराष्ट्रात आले होते आणि त्यांचे वंशज भोसाजी उर्फ भैरोसिंह (ज्यांच्या नावावरून भोसले हे आडनाव आले ) याबद्दलही तिथे एक मोठा बोर्ड आहे, तिथेही आजही शिवाजी महाराजांना रघुकुलातले आणि मेवाडचे वारस अभिमानाने म्हटलेले आहे . ह्याच भोसाजींच्या घराण्यात शिवरायांचा जन्म झाला होता. हीच वंशावळ प्रमाणित करून मेवाडच्या राजघराण्याने बाळाजी आवाजी चिटणीस ह्या महाराजांच्या प्रतिनिधीला दिलेली होती. खुद्द मेवाडच्या राजघराण्याने जे स्वतः प्रभू रामाचे प्रत्यक्ष वारस आहेत त्यांनी महाराजांना प्रमाणित शाही शिक्क्यानिशी वंशावळ यादी दिलेली होती त्यामुळे शिवराय हे रामाचे प्रत्यक्ष वंशज आहेत असे सिद्ध झाले होते.
@djaryan8860
@djaryan8860 9 күн бұрын
@DrVijayKolpesMarathiChannel इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@Mandakini_jadhav
@Mandakini_jadhav 8 күн бұрын
दर्याबाई निंबाळकर यांच्याविषयी माहिती असेल तर पाठवा. मी वैराग -पानगाव परिसरातील निंबाळकर घराण्यावर PhD करत आहे. 🙏
@Bhushanmaharajofficial
@Bhushanmaharajofficial 10 күн бұрын
सांगण्याची पद्धती खूप च उत्तम
@rajendrap1475
@rajendrap1475 10 күн бұрын
जय शिवराय❤
@rajdeshmukh1233
@rajdeshmukh1233 11 күн бұрын
या विंचूरकर ने आपल्याच इब्राहिमखान गार्दी पुढे आपली फौज घातली आणि पानिपत घडवून आणलं... याला कुठं काय करावं.. एवढं पण कळत नव्हत..
@Yelkot_yelkot_jai_malhar
@Yelkot_yelkot_jai_malhar 11 күн бұрын
सर एक वीडिओ पानीपत वर पन ❤❤
@Yelkot_yelkot_jai_malhar
@Yelkot_yelkot_jai_malhar 11 күн бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@raghunathrawool4110
@raghunathrawool4110 11 күн бұрын
Mr Kirkire😂
@devdaspatil8181
@devdaspatil8181 11 күн бұрын
पृथ्वीराज चौहान महाराणा प्रताप बाप्पा रावलं महाराणा संगा ह्यांच्यासारखे राजपूत योद्धे ज्यांनी आपले प्राणाची आहुती दिली . पण मिर्जा राजे जयसिंग हे स्वतः प्रभू श्री राम ह्यांचे वंशज आणि तरी सुद्धा ते मोघलांसमोर झुकले त्यांच्या बरोबर सोयरीक करायचे कसले हे प्रभू श्री राम ह्यांचे वंशज प्रभू श्री राम पण म्हणत असतील मी रावण आणि कुंभकरण ह्यांच्या सारखे अनेक बळशाली राक्षसांचा नाश केला पण त्यांच्या पुढे झुकलो नाही .त्यांना त्यांची चुक सुधारण्यासाठी त्यांना संधी देत राहिलो पण ते काही ऐकले नाहीत आणि शेवटी युद्धात मारले गेले पण मिर्जा राजे जयसिंग तर जे भारताचे हिंदू धर्माचे खूप मोठे शत्रू होते त्यांच्या कडे चाकरी करायचे सोयरीकी करायचे .. तेव्हा पण हिंदू हिंदूचा शत्रू होता आणी आता पण आहे इतिहासात नेहमी मिर्जा राजे जयसिंगाच जयचंद ह्यांच्या सारखे राजपूतच नाव नेहमी भारताचे विश्वास घात् आणि हिंदूंचे शत्रू म्हणून घेतले जाईल
@nivruttipatil5500
@nivruttipatil5500 11 күн бұрын
🎉 अतिशय थरारक मराठा गनिमी कावा युद्ध कथा हर हर महादेव
@praveenpatil1596
@praveenpatil1596 13 күн бұрын
Bad luck of sar senapati, chatrpati mistakes
@ankushbochare459
@ankushbochare459 13 күн бұрын
जानकी बाई ह्या महाराणी ताराबाई यांच्या बरोबर विवाह होण्याआधी आजारी पडुन वारल्या होत्या
@kedarswami4201
@kedarswami4201 13 күн бұрын
@PradeepGaikwad-mp4fu
@PradeepGaikwad-mp4fu 13 күн бұрын
सरकले, साळवे एकच आहेत
@ShankarKamble-ks6nk
@ShankarKamble-ks6nk 13 күн бұрын
छान आहे
@swapnalideshmukh3502
@swapnalideshmukh3502 13 күн бұрын
Sir it's not पणिनी use आ ची मात्रा पाणिनी
@BhausahebZhaware
@BhausahebZhaware 13 күн бұрын
Jay Bhavani
@nitinthorat351
@nitinthorat351 13 күн бұрын
आम्हास भाग्य लाभले की जे की आमच्या बालपणी आपला सहवास मिळाला... परिस काय , कसा होता...? हे त्यावेळीस चे आपले विचार आम्हास आज या व्हिडीओ च्या सुरवातीला आठवले.... . . पन काही का असेना... आमच्या बालपणी आम्हास तुमचा सहवास ही आम्हास परिसस्पर्श वाटतो..😊
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 13 күн бұрын
Thanks Dear Nitin😊 Pan he Jara jast hotay😁
@indrajeetpaygude8730
@indrajeetpaygude8730 13 күн бұрын
पाबे, कानद खोऱ्यातील स्वराज्याचे सेनापती झुंजारराव मरळ देशमुखांचाही इतिहास प्रकाशात आणावा
@manojgosavi7656
@manojgosavi7656 14 күн бұрын
खूप छान इतिहास सांगितला ❤
@mmdmmd6723
@mmdmmd6723 14 күн бұрын
Sardar vinchurkar vada Tembhurni madhe hota ATI bhavya vada hota ek Nagar Vaseline ashe hote
@praveenpatil1596
@praveenpatil1596 14 күн бұрын
Bhauki difficult for maratha empire to maratha people aaj paryant
@praveenpatil1596
@praveenpatil1596 14 күн бұрын
First pm of maratha empire, bala bhat from karkun to pm , swabhaw swami nistha , good relation of all , founder of peshwai, shambhu putra shahu maharaj good administry administry
@vs_creation-eo4jg
@vs_creation-eo4jg 14 күн бұрын
सर अक्कलकोट संस्थानिक फत्तेसिंह भोसले यांच्या पूर्वजांच्या विषयी एखादा व्हिडिओ बनवा धन्यवाद 🙏🙏
@sunsaxz
@sunsaxz 14 күн бұрын
छत्रपती शाहू महाराज रत्नपारखी होते
@manikjadhav5388
@manikjadhav5388 14 күн бұрын
मराठी माणसाची खेकडा वृत्तीच राज्य नष्ट होण्यास कारणीभूत ठरले......वाईट घटना.... महा पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे काही लोकांनी पार वाट लावली
@rahulsali4912
@rahulsali4912 14 күн бұрын
सुंदर माहिती
@gitanjalispoetry7000
@gitanjalispoetry7000 14 күн бұрын
असे वीर आणि एकनिष्ठ गडी आजही हवेत महाराष्ट्राला
@tejaschaudhari4520
@tejaschaudhari4520 14 күн бұрын