DSK चं नेमकं चुकलं कुठं | अँड. धीरज घाडगे | Madspirit Talks

  Рет қаралды 333,623

Mad Spirit Talks

Mad Spirit Talks

5 ай бұрын

DSK... हे पाहिलं की पहिल्यांदा काय आठवतं तर मराठी माणूस...एक मराठी उद्योजक ज्याने अनेक मराठी माणसांना विश्वास दिला की, आपल्यालाही व्यवसाय करता येतो आणि नुसता करताच येतो असं नाही तर खूप मोठे व्यवसाय आपण उभारु शकतो, सांभाळू शकतो. परंतु याच DSK ना अचानक एक दिवशी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं आणि अचानक काय खरं काय खोटं हे आपल्याला कळेनासं होतं. या प्रकरणामध्ये त्यांचे वकीलपत्र ज्यांच्याकडे होते त्यांच्याकडूनच जाणून घेतलं आहे की "DSK चं नेमकं चुकलं कुठं?"
अॅडव्होकेट धीरज घाडगे सर यांच्यासोबत....
Guest : अँड. धीरज घाडगे (+91 9422039615)
Host : माधव पाटणकर
Videography and Editing : Magical Studio, Satara
आपल्याला हा पाॅडकास्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरु नका 🤗🙏🏻
• मुलांचं लग्न आणि पालका...
• बारावं वरीस धोक्याचं -...
Follow Mad Spirit Talks on Instagram:- / madspirittalks
For paid collaboration or inquiry: 7350073542

Пікірлер: 965
@arvindgokhale
@arvindgokhale 5 ай бұрын
तो दिवस लवकर येवो. डीएसके तुमच्या चांगल्या स्थितीची आम्ही वाट पाहत आहोत. वकील साहेब तुम्हालाही शुभेच्छा!
@santoshmengde5061
@santoshmengde5061 4 ай бұрын
डीएसके लवकर बाहेर येवोत आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्याच्या व्यवसायाची खुप भरभराट होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@maheshkore1578
@maheshkore1578 5 ай бұрын
घराला घरपण देणारा माणूस...... राजकारणाचा बळी.....खुप वाईट
@poonamsonawane1796
@poonamsonawane1796 5 ай бұрын
Barobr ahe dada , राजकारण झाल यात😢 खूप वाईट वाटत, पण मराठी माणूस म्हणून त्यानं support karayla hav aapan
@ftf4223
@ftf4223 4 ай бұрын
सुप्रिया सुळे ना टोयोटा चि india मधील dsk कडे असणारी फ्रंचायसी पाहिजे होती ती dsk नी त्यांना दिली नाही बाकी आपण समजदार आहात dsk ना अडचणीत आणण्यामागे कोण असेल 😣
@kalpeshmore4006
@kalpeshmore4006 Ай бұрын
तुला राष्ट्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. अभिनंदन चुतिया
@Basulevaibhav1998
@Basulevaibhav1998 8 күн бұрын
बरोबर आहे तूमच! Dsk la त्यानी संपवलं त्याना तोडणी संपवलं 😅
@suvarnavelankar7357
@suvarnavelankar7357 5 ай бұрын
आज DSK बद्दल खरी माहिती समजली.आमचा गैरसमज झाला होता त्यांच्याबद्दल.धन्यवाद हा एपिसोड केल्याबद्दल 🙏
@shriharigangal8234
@shriharigangal8234 4 ай бұрын
Ok
@user-ke1mv5nl1l
@user-ke1mv5nl1l 4 ай бұрын
न समजलेले डी एस के
@akankshaautomationandcontr6886
@akankshaautomationandcontr6886 Ай бұрын
Nice
@paulvata1234
@paulvata1234 5 ай бұрын
D S k हे राजकारणापोटी दिलेला महाराष्ट्रातील एका चांगल्या मराठी उद्योजकाचा जाणुनबुजून दिलेला बळी होय
@godofliberty3664
@godofliberty3664 5 ай бұрын
दिलेला बळी नाही तर स्वताहून चालून गेलेला बळी आहे.
@mandardharmadhikari649
@mandardharmadhikari649 4 ай бұрын
मतदान न केल्याने गेलेला बळी
@user-po3td3gk6l
@user-po3td3gk6l 4 ай бұрын
So true
@MW-kw9xc
@MW-kw9xc 2 ай бұрын
Pawar and phadnis taken Bali of dsk
@tulsidastambe2939
@tulsidastambe2939 Ай бұрын
अगदी बरोबर आहे आपल्या राजकीय व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे कित्येक उद्योग संपले सुरू होण्यापूर्वीच.
@user-uh1es1zv6s
@user-uh1es1zv6s 5 ай бұрын
सर गर्व आहे मला आपल्या बद्दल, कारण खऱ्याला खरं म्हणण्याची दानत आहे आपली 🎉🎉🎉🎉 खुप छान सर
@karunakulkarni5020
@karunakulkarni5020 4 ай бұрын
फडणवीस यांनी या केस मध्ये लक्ष घालावे आणि डि. एस. के. ला न्याय मिळवून द्यावा. हीच नम्र विनंती.
@Anonymous-cm8bk
@Anonymous-cm8bk 5 ай бұрын
एवढी प्रामाणिक पणे पक्षकाराची जीवतोडून माहिती सांगणारे पाहिले वकील साहेब पाहिले,धन्यवाद साहेब👍
@pratibhapakhare3710
@pratibhapakhare3710 Ай бұрын
🙏🙏
@minabaikhandge6516
@minabaikhandge6516 5 ай бұрын
खरच सध्याचे राजकारण कोणत्या थराला जाते . घराला घरपण देणारा मानूस दाबला जातोय . सर तुमचे धन्यवाद खर सत्य समोर आणताय .
@AB-bn2ig
@AB-bn2ig 4 ай бұрын
Sir तुम्ही महान आहात, खुप विचारपूर्वक बाजु मांडली, DSK याना बर्बाद करणारे कोण हे सर्वाना माहित आहे, राजकाराणाचा बळी हाच शब्द लागू होतो, आणि आपण ही एक वाक्य उच्चारले आहे DSK bounce back होतील, yes नक्की होतील.
@purvamukadam8112
@purvamukadam8112 4 ай бұрын
माझ्या मावशीचे पण पैसे मी आणि माझी मावशी जाऊन गुंतवले आणि 3किंवा 4 चेक मिळाले. पण आम्हाला विश्वास त्यांचा वर विश्वास आहे. पण ही मुलाखत ऐकल्यावर त्यांच्या बद्दल अजून respect वाढला.तुम्ही एवढे श्रम घेत आहेत त्याला नक्की यश येईल .स्वामी पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ
@dnyneshwarwagh1078
@dnyneshwarwagh1078 Ай бұрын
अरे बाबा लोकांनी घरे बांधून देनेसाठी पैसे भरले त्यांंना घरे मिळाली नाहीत.ते लोक रस्त्यावर आले.त्याच काय . अनेक लोकांनी मुलांचे मुलींचे लग्नासाठी शिक्षणासाठी तरतूद केली व ते पैसे यांचेक डे दिपॉझीट केले त्यांचे लग्न शिक्षण झाले नाही.जेल म्हणजे काय सासुरवाडी वाट्ली काय झोपायला गादी द्या.घाण वास येतो लोकांचे पैसे नातवाचे नावे केले ते दिपॉझीट कोर्टाने जप्त केले.अज्ञानाचे डिपॉझीट जप्त करता येत नाही.हा कायदा समजतो पण लोकान्चे पैसे नातवाचे नावे केले .हे याच्या बापाची जहागिरी आहे का.जो पर्यंत गुन्हेगारांना वाचवणारे वकील आहेत तो पर्यंत सर्व सामान्य गरिबांना न्याय मिळू शकत नाही.पैसे मालमत्ता गेली कुठे
@chetanarao5616
@chetanarao5616 5 ай бұрын
हे सगळं मुद्दामुन घडविण्यात आल्याचे दिसते. तसा मनातून त्या माणसाबद्दल विश्वास होताच. तसंच ऐकुनही छान वाटलं. डिसके यातुन बाहेर निघतील पण यात सहभागी देवाच्या दारी सुटणार नाहीत. वकील साहेब तुमच्यामुळे सत्य कळलं.
@pravinpatil4550
@pravinpatil4550 4 ай бұрын
वकील साहेब खूपच छान सत्य माहिती सांगितली तुम्ही DSK साहेब लवकर यातून बाहेर पडावेत हिच देवाचरणी प्रार्थना 👏
@sunildattashinde9167
@sunildattashinde9167 5 ай бұрын
खुप छान वकील साहेब,अप्रतिम विश्लेषण.dsk ची बाजू अत्यंत सुंदर पद्धतीने madalit,ईश्वर करो त्यांना लवकर न्याय मिळेल. तुम्हाला या कामी ईश्वर व नियती बळ देवो याच सदिच्छा
@nitiningale7986
@nitiningale7986 5 ай бұрын
Advocate Sir I request you to support DSK till end.I have seen him since he was operating Telesmel & traveling on old Lambretta scooter. Depositors use to get interest on specified date. He is a honest person. God may give him strength to bounce back.
@kirandeshmukh5149
@kirandeshmukh5149 4 ай бұрын
His Business Ethics and Tranparacy was outstanding. He started his Journey with Ground Zero. But cruel is always destiny is always like shadows with any Gigantic personality. For which sufficient liability or reserved funds to be make as provision just like Insurance against an accident. God bless the Concerned Advocate n his team
@satyajeetn50
@satyajeetn50 3 ай бұрын
Good job sir
@vivekvaidya1965
@vivekvaidya1965 3 ай бұрын
Good story Sir, we come to know. God may help him.
@sujatabale7053
@sujatabale7053 5 ай бұрын
अशा केस मधून तपास यंत्रणेचा वापर आणि कोर्टानी केलेला वेळेचा अपव्यय सरळ सरळ दाखवतो की या देशात कायदा कसाही वाकवता येतो.... न्याय व्यवस्था काय दर्जाची आहे हे समजते...१००% राजकीय हस्तक्षेप आहे यात
@adnyat
@adnyat 5 ай бұрын
सर्व देशांमध्ये (अगदी अमेरिकेतही) हीच परिस्थिती असते. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही.
@poonamsonawane1796
@poonamsonawane1796 5 ай бұрын
Pan ya सत्ताधाऱ्यांना पण आपणच सत्तेवर चढवतो😢 हे बदललं पाहिजेल
@vijaykhedkar8312
@vijaykhedkar8312 4 ай бұрын
Shameless politicians and legal system
@kirandeshmukh5149
@kirandeshmukh5149 4 ай бұрын
DSK Sir might have been trapped in Very Dirty politics
@vijaykhedkar8312
@vijaykhedkar8312 4 ай бұрын
The problem is you can't challenge the inefficiency of some govt agencies, Court of law have their problems of heavy amount of cases under each bench
@nitingkolhapur3916
@nitingkolhapur3916 5 ай бұрын
ज्या काका पुतण्या नी Dsk ची वाट लावली ते आत्ता त्यांची कर्म भोगत आहेत प्रत्येकाची वेळ येते.....
@vhn-02
@vhn-02 5 ай бұрын
Pawar ni vaat lavli
@ustadustad
@ustadustad 5 ай бұрын
In a letter written to additional central provident commissioner RK Singh, Kirit Somaiya has said that the company run by DS Kulkarni has failed to return money of depositors to the tune of ₹800 crore and booking amount of flat buyers are facing default.
@ni3patil64
@ni3patil64 4 ай бұрын
२०१७ मध्ये किरीट सोमय्या ने घेतलेल्या पत्रकार परिषदा जाऊन बघा यूट्यूब वर मग समजेल कसे अडकवले DSK ह्यांना.
@akshitaambre7810
@akshitaambre7810 3 ай бұрын
अगदी बरोबर
@frankestein33
@frankestein33 3 ай бұрын
This is a totally wrong assumption Dsk was sent to jail when the Congress -NCP was not in power the true story is different which may come or not the time will explain
@mahendrahundare3986
@mahendrahundare3986 5 ай бұрын
सगळया मराठी माणसांनी “ D. S .K “ याना सपोर्ट केला पाहिजे.🎉🎉🎉🎉
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 4 ай бұрын
सर्वात मराठी माणूस हरामखोर आहे.
@vijaykhedkar8312
@vijaykhedkar8312 4 ай бұрын
True but, who will take the lead
@ujwalatambe2776
@ujwalatambe2776 5 ай бұрын
डी एस के सारख्या माणसाला जर न्याय मिळत नसेल तर सर्व सामान्य माणसाचे काय हाच विचार मनात आला.
@poonamsonawane1796
@poonamsonawane1796 5 ай бұрын
Barobar ahe , सामान्य माणूस म्हणून आपण काहीच नाही😢
@vijaykhedkar8312
@vijaykhedkar8312 4 ай бұрын
There is no difference between taliban and treatment given to dsk, sheam with the coward Maharashtra politicians and useless legal system
@kirandeshmukh5149
@kirandeshmukh5149 4 ай бұрын
Very disrespect behaviour with a Sincere Business Owner. Speechless
@laveshvanage6326
@laveshvanage6326 3 ай бұрын
सरकार आणि न्याय व्यवस्था याच्यावर कुनाच विश्वास राहिले नाही
@krushnajoshi6428
@krushnajoshi6428 25 күн бұрын
😢 kharay
@nayanajangale2793
@nayanajangale2793 5 ай бұрын
तुम्ही त्यांना खुप छान सपोर्ट केला त्याबद्दल तुम्हाला खरोखर खुप मानलं पाहिजेत. अशा परिस्थितीत साथदेणारे भेटणं हे खरोखर महत्वाच असतं.
@sayalibarve3434
@sayalibarve3434 5 ай бұрын
अतिशय उत्तम आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. बऱ्याच गोष्टी नव्याने माहिती झाल्या. DSK ना पद्धतशीरपणे संपवण्याचे प्रयत्न कुचकामी ठरतील याची खात्री वाटते. 👍
@keshavdaptardar1211
@keshavdaptardar1211 4 ай бұрын
But we have not received money also int from 2018.
@ajitithape8807
@ajitithape8807 5 ай бұрын
The best explanation of Darkness,,, फिटे अंधाराचे जाळे,, होईल मोकळे आकाश 😊
@ushasoman75
@ushasoman75 4 ай бұрын
डिएसकेंबद्दलचा आदर दुणावला. खूप खूप धन्यवाद. सविस्तर माहिती ऐकून फार बरं वाटलं. ज्ञानात भर पडली. याला "प्रारब्ध" असंच म्हणावं लागेल. त्यांना न्याय मिळो हीच प्रार्थना.
@shriprasadapte4438
@shriprasadapte4438 4 ай бұрын
घाडगे साहेब सप्रेम नमस्कार तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल शतशः धन्यवाद जसे इतर सर्व ठेवीदार पैसे घेण्यासाठी गेले त्यात मीही एक होतो. तुमची सर्व मुलाखत ऐकली त्यात एका निष्कर्षाला आलो ... माझी जी छोटी ठेव त्यांच्याकडे आहे ती नाही जरी परत केली तरी सुद्धा चालेल . एक मानवी दृष्टिकोन आणि आणि तुम्ही लढत असलेल्या कायदेशीर लढाईला आणि सर्वसामान्य तील एक असामान्य व्यक्तीसाठी मानाचा मुजरा!
@kirandeshmukh5149
@kirandeshmukh5149 4 ай бұрын
Great Comments Sir ji
@user-hs6vh7px9k
@user-hs6vh7px9k 5 ай бұрын
राजकीय व्यवस्थेने महाराष्ट्रातील एका visionary व्यावसायिकाचा जाणून बुजून घेतलेला बळी... आणि खरं आहे... आम्ही सुद्धा खूप चांगलं ऐकून होतो... परंतु तुमच्या आजच्या व्हिडीओ मधून त्यांच्याबद्दल आणखी खूप आदर वाढला...
@sureshkate7401
@sureshkate7401 5 ай бұрын
दिपक साहेब व हेमंती ताई दोघं ही देव मानसं आहेत हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी एक सामान्य माणूस आहे
@mathseducation...
@mathseducation... 5 ай бұрын
खूपच अभ्यासपूर्वक अनुभव व्यक्त केला आहे सर...आपली आत्मीयता खूप भावली....आघात,अपघात,मृत्यू.....यातून परिस्थिती वाईट असताना मनस्थिती खूप चांगली ठेवलेले DSK कायम प्रेरणा देत राहतील...
@prabhkarrane1509
@prabhkarrane1509 Ай бұрын
डीएसके यांना मी अगोदर पण ऐकले वकील साहेब आपल्याकडून ऐकले ली डीएसके ची कहाणी अंगावर काटा होऊन डोळ्यात अश्रू आले विना राहत नाही या इलेक्शन नंतर एखादा देव माणूस त्यांच्या बाजूने उभा राहावा व लोकांची श्रद्धा तशीच राहो ही देवास विनंती
@nanasahebkakade7599
@nanasahebkakade7599 5 ай бұрын
काय अन्याय आम्हांला हे सहन होत नाही वाचवा या देव माणसाला
@jayantbowlekar7136
@jayantbowlekar7136 5 ай бұрын
DSK, साहेबांबद्दल माझ्या मनात आधीच प्रचंड आदर होता, हा व्हिडीओ ऐकून तो आणखी दुणावला. त्यांनी जे भोग भोगले, ते ऐकून मात्र अक्षरशः डोळ्यात पाणी आलं.. परमेश्वर त्यांना गेलेलं नांव, मानसन्मान, धन - संपत्ती लवकरात लवकर परत मिळवून देवो. नियतीने आणि क्रूर डाव खेळू नये...
@sampatraosalokhe9471
@sampatraosalokhe9471 4 ай бұрын
डि.एस्.के.यांना शुभेच्छा ते या प्रकरणातून लवकर बाहेर पडतो अशी परमेश्वचरणी प्रार्थना.वकील साहेब आपणास लवकर या कामी यश मिळावे ही सदिच्छा
@sunildeshmukh246
@sunildeshmukh246 5 ай бұрын
Adv. Ghatge Saheb, pl. help DSK till the last minuts of court case. You have explained the case considering all the legal aspects.I salute you for demanding the Forensic Accounting.
@shamaljamma5174
@shamaljamma5174 5 ай бұрын
खूप छान सांगितले डी एस् के नक्कीच मुक्त होतील
@mithi9022
@mithi9022 5 ай бұрын
यात advocate ची खूप महत्त्वाची मांडली नाहीतर सामान्य माणसाचे काही खर नाही😢
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 5 ай бұрын
हुशार अणि प्रामाणिक वकील साहेबांन सलाम
@pandharinathmhaske2266
@pandharinathmhaske2266 5 ай бұрын
उद्या पुन्हा DSK नि व्यवसाय सुरू केला तर मी माझी property विक्री करून त्यांच्या कडे नवीन booking Karel. He is realy Great and noble person.
@vijay123669
@vijay123669 3 ай бұрын
khula ahes tu
@pandharinathmhaske2266
@pandharinathmhaske2266 2 ай бұрын
Mi स्वतः DSK ना Bhetaloy.
@prashantkadam9627
@prashantkadam9627 5 ай бұрын
ते मागच्या वेळी इलेक्शन लढले म्हणून त्यांचा बकरा केला. मराठी व्यावसायिकाची शोकांतिका.😢
@godofliberty3664
@godofliberty3664 5 ай бұрын
ते स्वताहूनच चालून गेले बकरा व्हायला. त्यांना वाटलं असेल राजकारणात जाऊन आणखी कमवू वगैरे.
@bhappy7220
@bhappy7220 4 ай бұрын
​@@godofliberty3664ये हुवी ना बात😂😂😂
@Rahul-uq2mn
@Rahul-uq2mn 5 ай бұрын
Dsk हे मराठी व्यावसायिकाचा एक मान बिंदू आहे
@madhusudanmuley7545
@madhusudanmuley7545 5 ай бұрын
Such advocate can surely protect the rights of individual 💯
@rajansalunke7831
@rajansalunke7831 5 ай бұрын
God bless DSK. त्यांना लवकर न्याय मिळू देत.
@rajuchintamani3331
@rajuchintamani3331 5 ай бұрын
काही राजकीय लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी dskसारख्या चागल्या व्यवसायिकाचा बळी दिला
@sagarsuraji1974
@sagarsuraji1974 5 ай бұрын
Who is he
@pritamjagtap6799
@pritamjagtap6799 5 ай бұрын
​@@sagarsuraji1974Devendra fs20 ani mahesh टिळेकर
@samirparandkar6708
@samirparandkar6708 5 ай бұрын
एकच स्वयंघोषित जाणता राजा..
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 5 ай бұрын
Power फुल माणूस.
@gajanankshirsagar500
@gajanankshirsagar500 5 ай бұрын
​@@pritamjagtap6799❤❤
@dinkarpatil2167
@dinkarpatil2167 5 ай бұрын
DSK जर गुजराथी असते तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती .अत्यंत प्रामाणिक असून सुद्धा सरकारने त्यांना एक संधी द्यायला हवी होती .गुजराती लाखो कोटी रोज बुडवतात पण एका सज्जन महाराष्रीयन शुद्ध हेतू असलेल्या उधोगपतीला मदत मिळाली नाही
@surehkaaher6016
@surehkaaher6016 5 ай бұрын
पहिल्या दा कोणी तरी चांगला व्हिडिओ बनवला.धनयवाद.
@Rajashri3486
@Rajashri3486 4 ай бұрын
I worked in dsk Co. He is such a hard worker and genuine person.
@prasadsalunkhe2647
@prasadsalunkhe2647 5 ай бұрын
खूपच अभ्यास पूर्ण अशी माहिती या मुलाखती मधून सर्व सामान्य लोकांना मिळाली आहे 🫡🫡🫡🙏🏻🙏🏻
@udaylad5084
@udaylad5084 5 ай бұрын
Dsk म्हणजे देव माणूस कोणाची नजर लागली हे सर्वांना माहीत आहे वेळ परतेकाची आसते आता त्याची वेळ आली आली रे आली आता त्याची बारी आली Dsk super गरिबांच्या विचाप्रवर्तक हेच खरे Dsk सलाम दीलसे
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 5 ай бұрын
साध्या सरळ मानसाला व्यवसायात उभ राहण किती अवघड आहे हे दिसून येते.शंभर चोरांसमोर कितीही सज्जन असला तरी टिकू च शकत नाही हे नक्की.
@chandrakantgodse3963
@chandrakantgodse3963 5 ай бұрын
कसली ही न्याय व्यवस्था हो कील साहेब. प्रामाणिक माणसाला अशी शिक्षा भोगावी लागणार असेल तर न्याय कसा मिळणार? किंबहुना न्याय मिळू नये अशी राजकीय खेळी खेळली गेली असेच सामान्य माणसाला आपले निवेदन ऐकून वाटत राहील.
@pramodraut840
@pramodraut840 5 ай бұрын
डीएसके म्हणजे घराला घरपण देणारी माणस, पूर्ण महाराष्ट्र तुमचा सोबत आहे, छोटासा खराब टाइम आहे, हाही निगुन जाईल.
@manishapatankar7174
@manishapatankar7174 18 күн бұрын
पूर्ण महाराष्ट्राची ग्वाही आपण कोणत्या अधिकाराने देताय?? पै/पै करुन जमवलेले (गुंतवणूकदारांनी)पैसे ह्यांनी हडप केलेत, आम्हाला आमचा पैसा गरजेच्या वेळी परत मिळाला नाही, त्या सर्व गुंतवणूकदारांचा एकदा विचार करुन बघा.
@Ethenn555
@Ethenn555 5 ай бұрын
कुलकर्णी आडणावाऐवजी दुसर कोण असत तर इतका अन्याय झाला नसता😢😢
@dhanashrideshpande7656
@dhanashrideshpande7656 5 ай бұрын
True
@santoshwagh969
@santoshwagh969 5 ай бұрын
अगदी बरोबर .
@jaydeshpande7138
@jaydeshpande7138 5 ай бұрын
यातून फडणविस बाहेर काढतील ही अपेक्षा होती. पण....... न......
@Ethenn555
@Ethenn555 5 ай бұрын
@@jaydeshpande7138 कोणाकडून अपेक्षा ठेवता 😂😂
@pajtmvorvndeifneif
@pajtmvorvndeifneif 5 ай бұрын
Your statement is wrong. I'm not Brahmin but still always adored DSK. Afterall he was मराठी industrial tycoon. Delhi lobby has always suppressed Marathi people be it Shivaji Maharaj, Gokhale Tilak, Yashwantrao, Pawar, Fadanvis or Gadkari.
@balkrishnamore1474
@balkrishnamore1474 5 ай бұрын
मीi. वाहन चालक. पण dsk व. Toyto. कपनी सर्व्हिस खूब एक नंबर. आहे. ते. एक. दिवस. परत. उचं. भरारी. घेतीन❤
@nitunkarpe
@nitunkarpe 5 ай бұрын
खूपच छान वकील साहेब आणि माधव सर
@dilipphadke1950
@dilipphadke1950 5 ай бұрын
डीएसके, ज्ञानेश्वर आगाशे.... रुपी बँक ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये करामती काकांचा हात आहे हे नक्की..ह्यात उघडच जातीय दृष्टिकोन आहे.
@Dharmaputra-bf3my
@Dharmaputra-bf3my 5 ай бұрын
मोदी शहा यांनी पवार यांस मदत करून D sk😅
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 5 ай бұрын
नक्कीच आहे दुर्दैवाने.
@ashishkulkarni4003
@ashishkulkarni4003 5 ай бұрын
पण काका तरी कुठे सुखी आहेत...
@jaydeshpande7138
@jaydeshpande7138 5 ай бұрын
बिलकुल नाही. काहीही जातीय रंग देऊ नये. याला जबाबदार आत्ताचे सत्ता धिश .
@rajuomane928
@rajuomane928 5 ай бұрын
त्याच करामती काकांनी जे पेरले ते विसरले पण आज तेच उगवले व आज लाचार होऊन घरी बसले म्हणतात ना हर एक कुत्ते का दिन होता है
@sunnymargaje7308
@sunnymargaje7308 4 ай бұрын
"Advocate Dhiraj Ghadge, your dedication and commitment to fighting for your client, Deepak Sakharam Kulkarni, in court is truly commendable. Your unwavering support and expertise in navigating the legal complexities reflect the essence of justice. The role of a passionate and diligent lawyer like you is crucial in ensuring fair representation and upholding the rights of individuals. Keep up the admirable work in championing the cause and ensuring justice prevails!" #markmywordsDSKbounceback
@nalinishende9460
@nalinishende9460 4 ай бұрын
Ek whdow bai chedsampurna nokri kelyache kititari paise Ackley tine kay karayche kutumbala kase chalalay che.ha motha prashna ahe.ek sen.citizan lihit ahe.parmeashwar tyna sad budhi desi.
@sujatadeshmukh5793
@sujatadeshmukh5793 5 ай бұрын
राजकीय स्वार्थ साठी एका चांगल्या माणसाचा बळी देऊन आसुरी आनंद मिळवत आहेत कधीतरी त्याचेही दिवस भरतील
@vinodvaidya9692
@vinodvaidya9692 5 ай бұрын
त्यांना परत एकदा संधी मिळायलाच हवी त्यासाठी जनजागृती झाली तर ब्र होईल छान बाजू मांडलीत तुम्ही..... नक्कीच तुम्हाला DSK चे आशीर्वाद लाभतील❤
@prakashjadhav4630
@prakashjadhav4630 4 ай бұрын
Kharch Ak Pramanik Mansala barbad karnar alay ha kulkarni Kunacha 1naya paisa buvnar nahi kiti maansik Tras ani chal kela vakil saheba kautak kara Tevda Thodach
@nitinamre7229
@nitinamre7229 5 ай бұрын
अतिशय दुखःद आणि खेदजनक...
@shuhangimahekar9845
@shuhangimahekar9845 5 ай бұрын
👌👌👌 वकील साहेबांचा अभ्यास दिसून आला.त्यांची भाषा ,बोलणं चांगलंच आहे. पण एक प्रश्न राहतो .....डी.एस.के. ना उध्वस्त,नष्ट का केलं ? ते करणारी एवढी प्रभावशाली माणसं कोण ? डी एस कें चे काहीच संपर्क,सामर्थ्य नव्हते का ?......फार वाईट वाटले....
@janardhankumkar60
@janardhankumkar60 5 ай бұрын
खूप सुंदर पद्धतीने मांडले मांडणी केली परंतु चुकीची झालेली सजा माप थोडी होणार आहे त्यांचा व्यवसाय परत चालू हो ओ माय एकदा डीएसके नाव वरती येऊ
@manishabhogade2012
@manishabhogade2012 5 ай бұрын
खरे सांगायचे ,तर मी एक गृहिणी, टीव्ही वरचे DSK चे प्रोग्राम,आणि अंतर्मन एकच सांगते की,DSK लोकांना फसवणारे नक्कीच नाहीत, खूप वाईट वाटले , त्यांच्या वर खूप वाईट वेळ आली , वकील म्हणून तुमची ही तळमळ समजते
@godofliberty3664
@godofliberty3664 5 ай бұрын
आसारामबापू पण तसाच वाटत होता
@prakashnarvekar2754
@prakashnarvekar2754 5 ай бұрын
प्रामाणिक माणसाला नियतीने गोवाल करण अपघांत पण गोवण्यामागे अजून कोणी राजकारणी व्यक्ती आहे का सध्या प्रामाणिकपेक्षा साबसे बाद रुप्पया पैसै असतील तर लोक आहेत नाहीतर त्यांची पाट !! डी ऐस के ना त्यांच्या प्रामाणिक उद्योग व धैरया बद्दल सलाम त्यांना उदंड आयुष्य लाभो व या प्रचंड त्रासातूंन योग्य निर्णय येईल गुत्तव्हणुकदारणा कळेल ते एक प्रामाणिक उद्योजक आहेत मराठी उद्योजकांनी याचा अभ्यास करावा अड्व्होकेट घाडगेना भगवंत्ताने बळ द्यावे उद्योजक प्रकाश नार्वेकर मुंबई
@vinodinichawan2513
@vinodinichawan2513 Ай бұрын
follow up karne jaruriche aahe.papermadhe hi sarva kshani ka chhapli jat nahi.lokani phakt aata muddal ghyave ani gapp basave.
@vinodinichawan2513
@vinodinichawan2513 Ай бұрын
sarva govt.agencies murkh aahet ka. ka chor aahet.
@ravijoshi7345
@ravijoshi7345 4 ай бұрын
First time I am hearing Adv.Dheeraj Ghadge. Hadn't heard of him before. He is so articulate in his speech. Seems to be a legal luminiary of the future. Wshing him the best in his endeavours.
@unknownguy279
@unknownguy279 5 ай бұрын
DSK best आहेत ...हे निर्विवाद आहे.....आम्हा पुणेकरांना अनुभव आहे
@Scalper97
@Scalper97 5 ай бұрын
Mi swata tyanchy company madhe kam kele hote ani it was a good experience for me
@unknownguy279
@unknownguy279 5 ай бұрын
@@Scalper97 your comment says everything ....you people as team members, were also doing honest efforts for DSK SIR ....after all, Team work matters at EOD ......thanks for sharing your thoughts ....May God Bless DSK Sir and may he bounce back with hos enormous power.....
@pratapsinhkadam7737
@pratapsinhkadam7737 4 ай бұрын
ADVOCATE DHIRAJ SIR Hats of You Sir You are Great! God will bless you!
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 5 ай бұрын
तुमच्या ya मुलाखत मुळे आम्हाला समजल saty
@vpatil298
@vpatil298 4 ай бұрын
जे मला इतक्या दिवस अपेक्षित होत तोच व्हिडिओ पाहायला मिळाला, आणि जो माझा दृष्टिकोन होता तेच आत्ता पाहायला मिळालं.
@aparnaparanjape9445
@aparnaparanjape9445 3 ай бұрын
खूप धन्यवाद वकील साहेब... तुमच्या प्रयत्नांना यश मिळू दे
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 5 ай бұрын
आपला लढा लवकरात लवकर यशस्वी होवो हि शुभेच्छा
@minishumrani
@minishumrani 5 ай бұрын
खूप छान धीरज थोड्या प्रमाणावर शंका निरसन झालं. पण यामागे नक्की कोण आणि का?
@sagarwalke7173
@sagarwalke7173 5 ай бұрын
अप्रतिम 👍 चॅनल. Hats off to you.👏👏👏.
@dnyaneshjagtap5583
@dnyaneshjagtap5583 5 ай бұрын
जगासमोर वास्तव येणे खूप गरजेचं होतं यामुळे डीएसके बाबत लोकांचे गैरसमज दूर होतील हे नक्कीच.
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 5 ай бұрын
प्रामाणिक होते म्हणून भारतात थांबले आणि अडकले, नाहीतर परदेशात पळून गेले असते.
@godofliberty3664
@godofliberty3664 5 ай бұрын
गुजराती लाॅबीचा बळी
@rakeshshinde5491
@rakeshshinde5491 5 ай бұрын
Thank u for this podcast
@amoljagtap5149
@amoljagtap5149 5 ай бұрын
पवार फॅमिली ने संपविलेला माणूस... DSK
@dipakpant5599
@dipakpant5599 Ай бұрын
पवार नाही गूजराती लाँबीने फसविले आहे.
@satishinamdar1673
@satishinamdar1673 4 ай бұрын
वकीलसाहेब DSK च्या पाठीशी ठाम उभे रहा ईश्वर तुम्हाला साहाय्य करो 🙏🙏
@ganeshkumbhare4641
@ganeshkumbhare4641 Ай бұрын
खूप छान माहिती दिली वकील साहेब, यामुळे डीएसके बद्दलचा आदर अजून वाढला आहे. आमची डीएसके मध्ये ठेवी आहेत परंतु या ठेवी बुडतील अशी तिळमात्र शंका आम्हाला नाही. आमचा पहिल्यापासून डीएसकेवर विश्वास आहे . डीएसके पुन्हा एकदा व्यवसायामध्ये भरारी घेतील, अशी आम्हाला आशा आहे.
@sumedhajalgaonkar5674
@sumedhajalgaonkar5674 5 ай бұрын
Excellent Anayalisis.
@sunilbhople1854
@sunilbhople1854 4 ай бұрын
Dsk यांना लवकरात लवकर न्याय मिळो हिच स्वामी चरणी प्रार्थना ! ह्या सर्व कारस्थाना मागे कोण आहे हे सर्वांना माहित आहे !! अँड धीरज तुम्ही खूपच चांगले विश्लेषण केले आहे केवळ तुमच्या मुळे dsk यांची सत्य परिस्थिती कळत आहे .
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 4 ай бұрын
घर खरेदी निम्मित भेटन्या चा योग प्राप्त झाला अतिशय नम्र मानूस आहे .
@marotiwandhare9756
@marotiwandhare9756 5 ай бұрын
Sir ,Salute of your thought. and video also
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 4 ай бұрын
ॲड.घाटगे.आपले धन्यवाद. एका नम्र माणुसकी असलेल्या माणसाला गाळात घालणा-या माणसांना खरी चपराक मिळेल.जय श्री राम
@manojban7770
@manojban7770 4 ай бұрын
घाडगे साहेब.. शुभेच्छा.. आपल्या कष्टाला नक्कीच विजय मिळेल.. कारण आपला उद्देश सत्य आणि सत्य आहे 🙏
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 5 ай бұрын
म्हणूनच माझा न्याय यंत्रनेवरचा विश्वास उडाला आहे.
@theoneaboveall6633
@theoneaboveall6633 5 ай бұрын
जात पाहून सगळ्या मराठी उद्योजकांचे गळे घोटा. जय फुरोगामी महाराष्ट्र.
@mukundkhoche2099
@mukundkhoche2099 4 ай бұрын
सभ्य महाराष्ट्राला डि. एस. के. चा अभिमान वाटतो. ही गोष्ट जगासमोर आणल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !
@manojshenoy7026
@manojshenoy7026 5 ай бұрын
वकील साहेब खूप खूप धन्यवाद आज खरं काय आहे ते आमच्यासमोर उभे राहिले
@saiinstitute-lf2ey
@saiinstitute-lf2ey 5 ай бұрын
Txs for this subject we are with dsk
@user-nx9yl3fw9x
@user-nx9yl3fw9x 5 ай бұрын
यमदेव सुष्टांना त्रास देणार्‍या दुष्टांकडे लक्ष ठेवून असतात.
@kishorkulkarni7823
@kishorkulkarni7823 5 ай бұрын
"Khatla chalvnyapurvich Shiksha" sampurna interview chi eka vakyat summary.
@LearningStudioDVivek
@LearningStudioDVivek 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर यामुळे डी एस के बद्दल चा आदर वाढला आहे.इतक्या चांगल्या माणसाला न्याय मिळण्यास विलंब होत आहे. कितीतरी गुन्हेगार गुन्हा करून सुद्धा उजळ माथ्याने फिरतात. डीएसके सारख्या माणसावर अन्याय झालेला आहे.आशाने सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थे वरील विश्वास उडून जाईल.
@prachishinde5793
@prachishinde5793 4 ай бұрын
जो गरिबीतून वर आला त्याचे यश कुणाला बघवत नाही,असा माणूस प्रामाणिक पणाचा बळी ठरतो
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 5 ай бұрын
न्याय मिळायला वेळ किती लागणार? निदान 2 ते 3 पुनर्जन्म. अर्थहीन आहे सगळं.
@108gi5
@108gi5 5 ай бұрын
I'm asking the same question to anyone who cares. Time value aste ka nahi paisha chi? Ki 20 varshanni te paise milale tari chalel.
@andy12829
@andy12829 2 ай бұрын
भारतीय न्यायव्यवस्था आणी संविधान जगात सर्वात चांगले आहे, नंबर 1 वर आहे. तुम्ही मनुवादी लोकं आधी वाचा आनी मग बोला
@positivekumar3546
@positivekumar3546 Ай бұрын
​@@andy12829 अरे विकृत डोक्याच्या मूर्खा, संविधान ला कोणी नाव ठेवलं आहे? भ्रष्ट वेळखाऊ न्याय व्यवस्थेला शिव्या देतायत लोक. जे चूक ते चूकच. तुला आवडो न आवडो. जस्टीस delay इस जस्टीस denied! समजत का काही?
@mukundbhangaonkar6259
@mukundbhangaonkar6259 4 ай бұрын
वकील साहेब , धन्यवाद आणि आपल्या हिंमतीला सलाम ! खरं जगासमोर आणत आहात !
@yogeshkarkare4081
@yogeshkarkare4081 5 ай бұрын
I pray DSK comes back
@anandsirurmath1483
@anandsirurmath1483 5 ай бұрын
His unsuccessful entry into politics with bsp ticket & Builder & political lobby, made this great man to face such problem.very sad & unfortunate
@shrirangmalghan1067
@shrirangmalghan1067 5 ай бұрын
Very sad ...God bless DSK and protect him
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 2 ай бұрын
डीएसके परत उभे राहतील.. वकील साहेब त्यांना नक्की न्याय मिळवून देतील.. डीएसकें बद्दलचा आदर दुणावला.. ❤❤❤❤
@yoginikale7782
@yoginikale7782 5 ай бұрын
Mala DSK sir khup aawadatat . Karan mi tyanche sagle redio program aikale aahet . Wakil saheb tumhi je je sangitale te sagle khare aahe. Aani tumhi tyanchya sobat nehmi raha. Swami aaple nakkich changale kartil . Karan sira ni kelele kam aani tyancha khare pana aikun samjate ki. Rajkarani aani sarkar yani changalya businessman cha bali ghetalan
@sureshsutar6766
@sureshsutar6766 5 ай бұрын
SUNDAR vishalestinon
@sgkarande
@sgkarande 4 ай бұрын
Truth will prevail.... Brave man
How did DSK Group commit fraud of Rs 2091 crore ? Explained in Marathi
7:58
Namaskar Prasad Marathi
Рет қаралды 179 М.
Sprinting with More and More Money
00:29
MrBeast
Рет қаралды 151 МЛН
Would you like a delicious big mooncake? #shorts#Mooncake #China #Chinesefood
00:30
Right Method Of Parenting | Make Your Children Successful
18:45
Vaicharik Kida
Рет қаралды 1,2 МЛН
DSK Vishwa in Fog 30-01-2023 -  By Utkarsh Kelkar Photography | 8888426152
1:06
Utkarsh Kelkar Photography
Рет қаралды 4,4 М.