No video

मी मेल्यावर फुलं वाहू नका,परंतु दगड ही मारू नका,मला ठेवीदारांचा एक एक पैसा द्यायचा आहे-DSK

  Рет қаралды 92,094

Aapla Awaj

Aapla Awaj

3 ай бұрын

#dsk #aaplaawajnewsnetwork #marathinews

Пікірлер: 223
@jyotikerur6800
@jyotikerur6800 3 ай бұрын
जसे गुजराती व्यवसायिक असोत की सिंधी , मारवाडी , जैन असोत सगळे एकमेकांच्या पाठीशी ठाम उभे राहतात . आपली मराठी माणसे कधी शिकणार ?
@AppleIphone287
@AppleIphone287 3 ай бұрын
Are he jhol karaylach janma ghetat. Marathi manus ek dusryachi Kashi marta yeil hya madhe khup vel ghalavto.
@Wolf29977
@Wolf29977 3 ай бұрын
Tumhi dya lokanche paise
@shrutikpande3642
@shrutikpande3642 3 ай бұрын
डी. एस.कुळकर्णी साहेबांना त्रास देत आहेत. मराठी उद्यागपतींना संपवण्याचा डाव आहे.
@manishapatankar7174
@manishapatankar7174 3 ай бұрын
आमचे पैसे आमच्या हयातीपर्यंत मिळाले नाहीत(नव्हे त्याची शक्यताच कमी आहे) तर आम्ही काय ह्यांची/ह्यांच्या नावाची पालखी वहायची?? एवढी जर सरप्लस प्राॅपर्टी होती तर मग ७वर्षापुर्वीच जेव्हां गुंतवणुकदार पैसे (तेही फक्त मद्दल) परत मागत होते तर का दिले नाहीत?? ७०/८० वयाचै गुंतवणुकदार दादर-पुणे ऑफीसला गयावया करत होते पण स्टाफ पण बेफीकीरपणेच वागत होता.
@AkshayVarma.
@AkshayVarma. 3 ай бұрын
आधीचा काळ असा वेगळा होता आधीचे लोकं एकमेकांना आधार द्यायचे पण आजच्या काळात असले लोकं राहिलेले नाहीयेत मी पण हिंदू आहे नंतर मारवाडी आहे मी तर आज पर्यंत एकता बगितलो नाही आमच्या समाजात 😊
@vikaspawale
@vikaspawale 3 ай бұрын
डीएसके सर हे खूप चांगले माणूसूस आहेत विजय मल्ल्यासारख्याला सोडून देता आणि चांगल्या माणसांना त्रास देता
@shitalshingade6878
@shitalshingade6878 3 ай бұрын
इतक्या गप्पा मारतोय तुझे पैसे अडकले असते तर तुला कळलंच असत
@freestylebhatkanti54
@freestylebhatkanti54 3 ай бұрын
आपल्या सध्या मराठी माणसाला विनाकारण अडकवण्यात आलं आहे ते कुठे पळून गेले नाही माल्या सारखे, DSK साहेब स्वामी तुमच्या पाठीशी आहे.. श्री स्वामी समर्थ
@aniket1692
@aniket1692 3 ай бұрын
तू गुंतविला का पैसा नाही ना मग gapdas
@AkshayVarma.
@AkshayVarma. 3 ай бұрын
Yes 💯
@shobhanapandit9592
@shobhanapandit9592 3 ай бұрын
DSK यांच्यावर आमचा Purna विश्वास आहे.एक मराठी माणूस आहे.पैसे बुडवणार नाही
@mayur8385
@mayur8385 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@sanjaygugale6845
@sanjaygugale6845 3 ай бұрын
ज्याने तुमच्यावर ही वेळ आणली देवानं त्याच तोंड सड वले, तुम्ही घाबरु नका साहेब तुमचा प्रामाणिक पणा तुमच्या बरोबर आहे आणि देव तुम्हाला न्याय देणारच रामा ला सुद्धा वनवास स्वीकारावा लागला, या वयात ही आपण हिमतीने उभे आहात तुमचं गेलेलं वैभव देव तुम्हाला देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना, तुमची नियत खूप चांगली आहे तुम्हाला नक्कीच यश मिळणार. आणि ज्यांनी ही वेळ तुमच्यावर आणली त्याच काय होत आहे हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे.
@MinalSharma-wu5kp
@MinalSharma-wu5kp 3 ай бұрын
Barobar ahe...aplya maharashtratu ti family nast zali paheji...tyani khup sarya businessman che life barbad kele ahe...
@mr.suhaspawar-sr.businessc6485
@mr.suhaspawar-sr.businessc6485 3 ай бұрын
Right 👍👍👍
@PradipJadhav-ns1wz
@PradipJadhav-ns1wz 2 ай бұрын
Barobar
@bhimraobarkade
@bhimraobarkade 3 ай бұрын
DSK खूप चांगला मराठी माणूस आहे त्याची संपत्ती कमी किंमतीत विकू नका तरच ते ठेवीदारांना पैसे देऊ शकतील एका मराठी व्यावसायिकाला पाठिंबा दिला तरच ते ठेवीदारांना पैसे देऊ शकतील
@pravindhamadhere5986
@pravindhamadhere5986 3 ай бұрын
ह्या माणसाला अडकवल आहे.त्यांच्या वयाचा विचार करून त्यांचेविषयी आकस ठेवू नये.कुणाचेही पैसे ते बूडविणार नाहीत.
@girishpalekar7750
@girishpalekar7750 3 ай бұрын
ह्यांनी ज्यांना फसवल आहे तेही लोक वयस्कर आहेत आणि मराठी आहेत. ह्यांनी खूप पैसा उपभोगला आहे. DSK चां एकट्याची मुलाखत घेणं बंद करा.
@wolfrider131
@wolfrider131 3 ай бұрын
@@girishpalekar7750जो सापडतो तो चोर अशी आपल्या न्यायव्यवस्थेची अवस्था आहे.
@gurunathjoshi1425
@gurunathjoshi1425 3 ай бұрын
अहो ह्याच्या मुळे आज हजारो लोकं लखपती करोडपती झाले आहेत.खूप मेहनती आहेत.लोकांनी त्यांना साथ द्यावी.
@vishalyanpure6527
@vishalyanpure6527 3 ай бұрын
मी लहान होतो तेव्हा पासून डिएसके नाव ऐकत आहे असे सांगतात की डीएसके यांनी आजपर्यंत एकही ग्राहकाला फ्लॅट द्यायला लेट केला नाही पण आज या माणसाला सरळ सरळ फसवून लटकवण्यात आले आहे हे नक्की कारण एक मराठी माणूस एवढा मोठा व्यवसाय उभा करतो हे काही परप्रांतीय व्यावसायिकांना खटकत आहे आज यांची मालमत्ता २१ हजार कोटी ची आहे आणि कर्ज फक्त त्या मालमत्तेच्या १०% एवढे तरी तो माणूस एवढा हतबल का झाला हे विचार करण्यासारखे आहे
@vijayjagtap1166
@vijayjagtap1166 3 ай бұрын
मी पण...
@suhaskulkarni4470
@suhaskulkarni4470 3 ай бұрын
डी एस के सर , तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. आपणास परमेश्वर यश देवो.
@pushpamore7149
@pushpamore7149 3 ай бұрын
चांगला माणूस आहे त्यांना योग्य न्याय द्यावा , मिळेल
@user-gi2xc7bv3d
@user-gi2xc7bv3d 3 ай бұрын
मी भेटलो आहे त्यांना त्यांचे स्वप्न होते न्यूयॉर्क मध्ये सर्वात मोठी बिल्डिंग उभी करायचे dsk टोयोटा showroom पण मस्त होते त्यांचे आडकवले आहे त्यांना
@pawmah602
@pawmah602 3 ай бұрын
त्यांना अडकवणारे मराठीच राजकारणी आहेत
@learnearn1570
@learnearn1570 3 ай бұрын
तुमच्या भावना पैसे देण्याचे आहेत. यातच तुमचा प्रामाणिकपणा दिसून येतो. Great sir
@SachinPawar-hh1dg
@SachinPawar-hh1dg 3 ай бұрын
Dsk साहेब तुम्ही पुन्हा सर्व उभा करू शकता!
@rakeshkotkar8161
@rakeshkotkar8161 3 ай бұрын
DSK❤ KHUP CHHAN AAJ COURT NE TUMHALA RELIEF DILA SARV THIK HONAR SWAMI SAMARTH TUMCH YASH PARAT DETIL
@kishorrane3412
@kishorrane3412 3 ай бұрын
तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल साहेब, तुमच्या बद्दल आमच्या मनातील आदर अजिबात कमी झालेले नाही, देव तुम्हाला लढण्याची ताकद देवो...
@Shinde0011
@Shinde0011 3 ай бұрын
नक्कीच न्याय मिळणार साहेब तुम्ही धीर सोडू नका❤
@rajeshgaikwad4764
@rajeshgaikwad4764 3 ай бұрын
Dsk सर आपणावर पूर्ण विश्वास आहे आपण ह्या सर्व व्यापातून सुखरूप बाहेर पडाल ही ईश्वर चरणी प्रार्थना
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 3 ай бұрын
खरा माणुस मुद्द्यम फसवलय यांना.
@user-vt1gl2ic3k
@user-vt1gl2ic3k 3 ай бұрын
आपल्याला न्याय मिळेल ! थकबाकी दारांना त्यांची रक्कम आपण निश्र्चित द्याल ! घराला घरपण देणारी माणसं निश्र्चित पणे ग्राहकांसोबत असलेला कौटुंबिक जिव्हाळा जपतील!
@amitabhbachchan2727
@amitabhbachchan2727 3 ай бұрын
डी,एस, कुलकर्णी साहेब ग्रेट आहेत। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 घराला,घरपण देणारी माणसं, छान -छान माणसं। 👌👌👌👌👌👌👌
@arunkoli2009
@arunkoli2009 3 ай бұрын
मराठी उद्योजकांना मराठी माणसांन प्रोत्साहन द्यावे DSK एक प्रामाणिक उद्योजक आहेत त्यांना वेळ द्या नाहीतर त्यांचाही हे परप्रांतीय त्यांचा नितीन देसाई करतील
@Ramdas-ng7pl
@Ramdas-ng7pl 3 ай бұрын
हा सरकारचा अलिखित नियमच आहे की जो हजर त्याला शिक्षा आणि जो फरार त्याला माफी, क्षमा. अजब तुझे सरकार.
@vijaydawri646
@vijaydawri646 3 ай бұрын
सर्वांचेच पैसे लगेच देऊन टाका आणि आदर्श घालून द्या. न रहेगा बास न रहेगी बांसुरी.
@ashokshinde9406
@ashokshinde9406 3 ай бұрын
लढ बापू लढ. सगळे प्रश्न सुटतील. माझ्या सदिछा
@neelimak.1719
@neelimak.1719 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ. तुम्ही लवकरच यातून बाहेर पडाल
@jyotisales3964
@jyotisales3964 3 ай бұрын
आपल्याच प्रामाणिक उद्योगी वरीष्ठ व्यक्तीला सरळसरळ रस्त्यावर आणलं गेलं, सर आपण राजकारणात भाग घेणे च चुकीचे ठरले, असो पण तुम्हाला त्रास दिलेली दोषी लोकं किडे वगैरे पडुन डिंगडाँग होतील, काही जण झालेतच
@rakeshkotkar8161
@rakeshkotkar8161 3 ай бұрын
Swami samarth Maharaj sattya sarvansamor yeude ❤ DSK NA NYAY MILUDE
@jhonikhan1107
@jhonikhan1107 3 ай бұрын
Tumcha confidence sagla kahi sangun jato DSK saheb, dev tumhala punha bharari devo hich prarthana....Vijaya vha💌💌
@ArticoLifts
@ArticoLifts 3 ай бұрын
Superb...DS Kulkarni true business leader.. God bless him. Let him get justice
@MK-mh8xj
@MK-mh8xj 3 ай бұрын
डीएसके यांच्या या परिस्थिती चे कारण राजकारण्यांची घेतलेले वैर....
@VeryfunnyVideoSD
@VeryfunnyVideoSD 3 ай бұрын
DSK Sir हे पण दिवस निघुन जातील...
@user-ks2tq9ui4b
@user-ks2tq9ui4b 2 ай бұрын
एवढे सोपे होते तर तेंव्हाच द्याचे, पाच सहा वरषांपूर्वी ते असेच म्हणत होते.😢
@user-ug6ij4lc6l
@user-ug6ij4lc6l 21 күн бұрын
1980 पासून dsk ना मी ओळखतोय ते माझे गुरु आहेत आनि त्याच्या मुळ माझी प्रगती झाली हे मी कधी विसरू शकत नाही मी त्याचे कडे पेंटिग काम कर त होतो पण आज मी फार पुढे आहे मी असे सांगेन की dsk ग्रेट आहेत
@shobhanapandit9592
@shobhanapandit9592 3 ай бұрын
आपल्या मराठी माणसाला सपोर्ट देणयाची वेळ आहे.
@anirudhadeshpande9715
@anirudhadeshpande9715 3 ай бұрын
Dsk best wishes for your group’s recovery
@tusharshinde3816
@tusharshinde3816 3 ай бұрын
Sarkar ne swata Support kela pahije vichar changle ahe DSK la parata ubha kara.
@Sp093
@Sp093 3 ай бұрын
मराठी माणूस कर्ज फेडेल, गुजरात्या सारखं पळून नहीं जाणार
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 3 ай бұрын
ग्रेट DSK सर DSK द बॉस
@tanaymorde1723
@tanaymorde1723 3 ай бұрын
राजकारणातील एक मोठे नाव या यांच्या वाईट परिस्थितिला करणीभुत आहे वेळीच कट दिला असता तर वाईट परिस्थिति आली नसती.
@rajendrapetkar682
@rajendrapetkar682 3 ай бұрын
प्रामाणिक माणूस आहे. ..
@OmkarShouche
@OmkarShouche 2 ай бұрын
Dsk sir God bless you
@tatyasutar
@tatyasutar 3 ай бұрын
जाती व्यवस्थेचा बळी..
@mangalchandsingalkar1210
@mangalchandsingalkar1210 3 ай бұрын
जर DSK पैसे देवू शकत नसतील तर दिवाळखोर घोषित करून, दिवाळखोरीच्या नियमाप्रमाणे कारवाई व्हावी. यात दिवाळखोर व्यक्तीस पुढील जीवन शांततेने जगण्यास पुरेश्या तरतुदी आहेत.
@yogj4736
@yogj4736 3 ай бұрын
Garibache paise denar he ekun ekun lok mele pan paise parat nahi milale....lokani atmhatya keli pan ha dsk kahi paise parat karat nahi....melele lok kancha jiv parat dya DSK... TUMHI MOTHE THAG AAHE....DEV KAREL TUMCHA HISAB
@chakradharraut8015
@chakradharraut8015 3 ай бұрын
Emandar manus
@anantjadhav8198
@anantjadhav8198 3 ай бұрын
राजकारणी माणसांन भष्ट्राचार केला त्यांनी पक्ष बदलला की दोष मुक्त होतो परंतु सामान्य माणसा ला मात्र खुप त्रास होतो खरंच अजब सरकार
@shrutikpande3642
@shrutikpande3642 3 ай бұрын
डी. एस. कुलकर्णी साहेबांना त्रास देत आहे. हा मराठी उद्योजकांना संपवण्याचा डाव आहे. ते एक चांगले सद्गृहस्थ आहे. साहेब तुम्ही खचू नका.
@PradipJadhav-ns1wz
@PradipJadhav-ns1wz 2 ай бұрын
Good man
@qualitysarees9420
@qualitysarees9420 3 ай бұрын
21000 कोटीची संपत्ती आहे तर 2000 कोटीची विकून कष्टकरी लोकांचे पैसे द्या
@pawmah602
@pawmah602 3 ай бұрын
त्यांच्या प्रॉपर्टी वर जप्ती आहे.. कुठून विकणार
@user-ks2tq9ui4b
@user-ks2tq9ui4b Ай бұрын
DSK हेच भाषण 8 वर्ष पासून करत आहे, पैसे मिळणे शक्य नाही. ते अत्यंत खोटे बोलत आहे. ह्या reporter साहेबाना त्यांचा इतिहास, केस पूर्ण माहीत नाही, हे दु्दैवच.
@sindhudurgsamachar
@sindhudurgsamachar 3 ай бұрын
प्रामाणिकपणाला काही किंमत नाही हेच खर ! प्रत्येक शब्द खरा आणि प्रामाणिक आहे हे त्यांच्या बोलण्यावरून आणि वरून दिसत आहे .
@swapnilvedpathak8890
@swapnilvedpathak8890 3 ай бұрын
DSK sir I am very ordinary person from society, all I wanted to say to you is all my best wishes are with you and I believe you will rise again!
@dharmasagarpatil8485
@dharmasagarpatil8485 3 ай бұрын
DSK is truly legend person. He will do his work in successful manner and he will do it. I love you DSK !!!!!!!!!!!!!
@Searching12323
@Searching12323 3 ай бұрын
Dev tumcha bhala Karo, we are proud of you as one of Marathi business man. Fasavla tumhala aani lokanche pan haal zhale
@sachinkolekar372
@sachinkolekar372 3 ай бұрын
मोदीला बाँड दिला नाही म्हणून आणि गुजरात्याने जाणूनबुजून एक मराठी उद्योजक मुंबईतील लोढा, अंबानी सारख्या गुजराती उद्योजकांसाठी उद्ध्वस्त केला. वाईट हे की मराठी माणसं तरीही गुजराती व्यापारी आणि राजकारण्यांचा हेतू समजले नाही...
@vkpatil8415
@vkpatil8415 3 ай бұрын
असंच कुटे ग्रुप सुध्दा बीजेपी ने संपवण्याचा प्रयत्न केला होता.पण त्यांनी जसा बीजेपीत प्रवेश केला कि त्यांच्या कंपनीची ईडी चौकशी बंद केली.
@positivekumar3546
@positivekumar3546 3 ай бұрын
पवार ni संपवला याना. मागरपट्टा वाल्या ची कंपेटीशन म्हणून
@saurabhbhujbal2006
@saurabhbhujbal2006 3 ай бұрын
Gaujrati लोकांचा कर्ज माफ करतात सरकार
@abhijeetnaik7577
@abhijeetnaik7577 3 ай бұрын
गुंतवणूकदारांची मुलाखत पण दाखवा 😢
@Harshal-
@Harshal- 3 ай бұрын
Court pan lokana nyay det nahi... Saral saral property vikun lokanche tyaveleche jama kelele paise deu shakat nahi....
@milindkamble9086
@milindkamble9086 3 ай бұрын
ED हा प्रकारच भाजप सरकारने पुढं आणला. भाजप सरकार जाईल सर, आशावादी रहा सर.
@user-cj5gq7tx4u
@user-cj5gq7tx4u 3 ай бұрын
Dsk na servani sath dyayla pahije imandar manus aahe
@RadheShyam-gh7tv
@RadheShyam-gh7tv 3 ай бұрын
सर प्रॉपर्टी कमी होऊ द्या पण पैसे वाटून मोकळे व्हा. शेवटी शांततेनं आयुष्य व्यतीत करणे गरजेचे आहे. तुमच्याबद्दल इज्जत आहेच पण पैसा अशा लोकांचा अडकला आहे ज्यांनी स्वप्ने छोटीशी आहेत. आणि आपल्या dsk च वाक्यच आहे ना, घराला घरपण देणारी माणसे. सर तुम्ही मराठी माणसांचे स्वप्न आणि प्रोत्साहन वाढवणारे आहात. खूप स्वाभिमान आहे तुमच्याबद्दल. 🙏🙏🙏
@majjidmulla2313
@majjidmulla2313 3 ай бұрын
It's injustice dsk grate warrier
@abhipatil7309
@abhipatil7309 3 ай бұрын
I hope DSK will again fly like Phoenix... ❤
@psychologyofinvestment8172
@psychologyofinvestment8172 3 ай бұрын
You are very honest man sir......these politician ruin you
@eaglehunt7176
@eaglehunt7176 3 ай бұрын
Property vikun paise deun Tak mag kashala radt basto 😅
@thetrigon
@thetrigon 3 ай бұрын
है लोकं पैसे देण्यासाठी टाळाटाळ करतात, ज्याचे पैसे अडकलेले असतात त्या लोकांना खुप मनस्ताप होतो, अस भावनिक चेहरा दाखवुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात हे लोकं पण ज्या सामान्य लोकांचा पैसा अडकलेला असतो त्यांच्यासाठी 10-20 लाख खुप मोठा पैसा असतो जो त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न बनु शकतो आणि हे बिल्डर लोकं पैसे द्यायची वेळ आली की टाळाटाळ करतात
@Jganesh252
@Jganesh252 3 ай бұрын
ज्या वेळी तुम्ही crowd funding च्या नावाने बोंब मारत होता.तेंव्हा 21हजार कोटीची मालमत्ता तुमच्या लक्षात नव्हती का.तेव्हाच सगळी देणी भागवून टाकायची.
@user-ck5sf2vl4p
@user-ck5sf2vl4p 3 ай бұрын
Dsk khara manus ahet pls tyana support kela pahije
@sanjaykad4187
@sanjaykad4187 3 ай бұрын
मराठी मानसाला संपवण्याचा घाट घातला जातोय
@dilipgandhi2814
@dilipgandhi2814 3 ай бұрын
हा घाट 'जाणता राजाने' घातला आहे.
@sarthakpendharkar5239
@sarthakpendharkar5239 3 ай бұрын
220% barobar mitra Maharashtrala lagleli saglyat mothi kiddddd
@carname7391
@carname7391 3 ай бұрын
तुमची प्रॉपर्टी 21 हजार कोटी तर तुम्ही जेल मध्ये कसे 100-200 कोटी जरी पोलिसांना किंवा सरकारला दिले असते तरी जेल मध्ये गेले नसते
@saurabhbibe6142
@saurabhbibe6142 3 ай бұрын
ख॔डणीचे पैसे नाहित पोलीसांना कीवां सरकारला द्यायला,😂😂
@kushalbhandari1991
@kushalbhandari1991 3 ай бұрын
Salute sir 🙌
@ganeshbhalerao6101
@ganeshbhalerao6101 3 ай бұрын
Keep it up 💯 be careful safe our good vishesh with you Be happy be onest
@devendrajoshi2478
@devendrajoshi2478 3 ай бұрын
'भटकती आत्मा' असावी ह्या सगळ्या प्रकारात😮
@lalitajagtap2222
@lalitajagtap2222 3 ай бұрын
मराठी उद्योजकांना संपवण्याचे काम चालू आहे
@HyundaiVerna1542
@HyundaiVerna1542 3 ай бұрын
मराठी व्यवसायिक वाचवा❤
@bharat1678
@bharat1678 3 ай бұрын
Take permissions, paid without delay DSK sir
@avinashjadhav2245
@avinashjadhav2245 3 ай бұрын
अडानी च कर्ज आणि घोटाळे माफ होत, DSK ना संधी द्यावी.
@vikasshevale6315
@vikasshevale6315 3 ай бұрын
Best luck to DSK to come out of this
@avinashpawbake8659
@avinashpawbake8659 3 ай бұрын
Pawar gharanyani sampavle le ek udyojak,pan te sample nahi
@shobhanapandit9592
@shobhanapandit9592 3 ай бұрын
अहिलयादेवी पासून कष्ट करताना बघीतले आहे. 🙏
@aajaygoyal
@aajaygoyal 3 ай бұрын
Please support Ds Kulkarni he is very honest and reliable person ❤❤
@santoshnimbarkar5688
@santoshnimbarkar5688 3 ай бұрын
खासदार निवडणूक लढले..
@bhushankhandagale8117
@bhushankhandagale8117 3 ай бұрын
Detinach mhanje detinach.... Khup saral manus Aahe ha....
@sudhirogale1687
@sudhirogale1687 3 ай бұрын
जर तुमच्याकडे पैसे होते तर ते वेळेवर परत का केले गेले नाहीत? लोकांनी पण वाट पाहिली आणि काही महिन्यानंतर ते पोलिसात गेले. तेव्हा सुद्धा जर सेटलमेंट केली असती तर कदाचित तुमचे म्हणणं मान्य केले असते एक प्रश्न - लोकांचे पैसे हे व्याजासकट मिळणार आहेत का? सहाराचा घोटाळा आठवतोय ? माझ्या आकलनाप्रमाणे सहाराने मिळालेले पैसे वेगवेगळ्या मालमत्तेत गुंतवले. आणि मग जेव्हा न्यायालयाने तुरुंगात टाकले तेव्हा त्यांनी जमिनी विकून पैसे परत दिले. २०१०-१२ साली त्यांनी मालमत्ता घेतल्या आणि २०२३-२४ मध्ये विकल्या. जर जमिनीचा परतावा २०-२५% धरला तर कोण फायद्यात गेले ? त्यांनी १५% नि पैसे परत दिले हेच DSK ना लागू होईल? आणि लोकांना झालेल्या मनस्तापाला कोण जबाबदार ???
@nileshjadhav1347
@nileshjadhav1347 2 ай бұрын
हा सगळा खुप मोठा planning ने केलेला डाव आहे.
@beliver123
@beliver123 3 ай бұрын
😂 लोकांचे पैसे परत करा बाकी च गेले चुलित
@yashawantmoraskar4400
@yashawantmoraskar4400 3 ай бұрын
डीएसके साहेब अहो हे मीडिया वाले बदनाम करायला बसलेले असतात पूर्ण खात्री न करता बातम्या देतात
@manojban7770
@manojban7770 3 ай бұрын
DSK साहेब...
@sanjaymungekar8178
@sanjaymungekar8178 3 ай бұрын
अशा सज्जन लोकांना त्रास देणाऱ्यांना परमेश्वर शिक्षा देईल याची वाट बघत बसू नये, दिसतील तीथे अशा नतद्रष्टांना बदडले पाहिजेत.हे न्यायालयाला पण कळत नाही का?
@jayeshpatil8122
@jayeshpatil8122 3 ай бұрын
राजकीय लोकांना मोक्कार सोडतात ,त्यांचं काहीच होत नाही आणि इथे यांच्याकडे सामान्य लोकांचे जास्त पैसे अडकले आहेत ,म्हणजे indirectly ,सामान्य जनतेला त्रास आहे दुसरं काहीही नाही ,,BJP ला फंड देऊन टाका ,,ते सगळं मागे घेतील
@positivekumar3546
@positivekumar3546 3 ай бұрын
काय झाला की bjp bjp काय लावलंय😂 पवार यांनी मागरपट्टा वाले मगर यांची competition मिटवायला केलं असं बोलतात त्यावर आधी बोला...
@dyaneshwarpatil1203
@dyaneshwarpatil1203 3 ай бұрын
मयेत्र कंपनी ची वर्षा सतपालकर कुठे गेली 8वर्षे झाले पोलिस सागत होते केस करा पैसे परत देऊ सरकार झोपले आहे का...
@sarthakpendharkar5239
@sarthakpendharkar5239 3 ай бұрын
1 hi marathi rajkarni yanchya pathishi ubha rahila nahi. 1 jari hari cha lal yanchya barobar asta tarr atta parynt sagl changl jhal ast
@vijaybhosale8873
@vijaybhosale8873 3 ай бұрын
NOW DSK HAS TO STOP THESE SWEET DREAMS SHOW .And if Estate is more then he must return all amounts of investors with committed interest.V.V.Bhosale Miraj
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 3 ай бұрын
DSK paise budavnar nahi.
@meethunghosh1892
@meethunghosh1892 3 ай бұрын
*DSK jyaa senior citizen ni tumchya kade FD madhe paise guntav le ahet te lavkar parat dyaa*
@vasantkangale9943
@vasantkangale9943 3 ай бұрын
मराठी माणूस आडवायचा अन जिरवायचा ही पद्धत वापरली जातेय
@ashanadgouda6958
@ashanadgouda6958 3 ай бұрын
Give justice to Dsk and support but he should give money to sr person
@sachinsuryawanshi7553
@sachinsuryawanshi7553 3 ай бұрын
राजकारणाचे बळी
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 32 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 12 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 32 МЛН
How did DSK Group commit fraud of Rs 2091 crore ? Explained in Marathi
7:58
Namaskar Prasad Marathi
Рет қаралды 181 М.
Who destroyed DSK - D S Kulkarni Developers Ltd? - Marathi Video
28:41
Ravi Karandeekar
Рет қаралды 197 М.
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН