दुःखाचे दिवस काही संपत नव्हते 😥आमच्या लग्नाची story ❤️ part-6

  Рет қаралды 127,844

Varsha choudhari

Varsha choudhari

Күн бұрын

Пікірлер: 505
@Sp-bh5zf
@Sp-bh5zf 2 жыл бұрын
देव न करो अशी वेळ कधीही तुमच्या आयुष्यात कधीही येऊ नये जगातली सर्व सर्व सुख तुम्हाला मिळावे स्वामीं चरणी प्रार्थना वर्षा ताई आणि दादा
@meenakshiwaghmare4617
@meenakshiwaghmare4617 2 жыл бұрын
हाय वर्षा खूप कठीण दिवस काढलेस तुमच्या दोघांची कहाणी एकुण खूप खूप वाईट वाटलं ङोळे भरून आले वर्षा तु येवढे वाईट दिवस काढलेस म्हणून आता तुला दिवस चांगले आलेत आक्का चे आभार 🙏🙏😥😥😘😘👍👍
@atharv656
@atharv656 2 жыл бұрын
ताई स्टोरी ऐकून इमोशनल झालो खूप सहन केलंय तुम्ही 😭खरच तुमची जिद्ध आणि चिकाटी होती म्हणून झालं सगळं ✨️मलाच अभिमान वाटतोय की मी तुमचे व्हिडिओ पाहतो 🙏🏻😭
@jayuvijumadane
@jayuvijumadane 2 жыл бұрын
जेवढा जीवनात संघर्ष असेल तेवढे छान दिवस येतात .यथे बघणाऱ्या सर्व subscriber ला सांगू इच्छिते .यातून एकच शिकवण मिळाली आपल्या जोडीदाराला वाईट काळात साथ द्या . *हे ही दिवस जातील* हे लक्षात असू द्या टोकाची भूमिका घेऊ नका . जीवन अमूल्य आहे . वाईट काळात जे साथ देतात तेच आपले असतात . तुम्हाला अक्का ने खुप् साथ दिली . एक सांगू वर्षा तुझी हुशारी वाया गेली नाही करण ते आत्ता video च्या माध्यमातून दिसून येते . तुमच्या भावाने खूप मदत केली . आम्हाला त्यांना बघायचं आहे . त्यांचे आभार मानायचे आहेत . असा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळावा . यावरून सर्वांनी एक विचार घ्या या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही . आज वर्षा तुला यांच्या पेक्षा छान स्थळ मिळालं असत . पण असा जोडीदार मिळायला नशीब लागत .तु जी साथ दिलीय अस प्रत्येक मुलींनी आपल्या नवऱ्याला दिली पाहिजे . हा खूप छान msg दिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्याशिवाय लग्न करू नका .माणसाच्या आयुष्यात वाईट दिवस असावे ज्या मुळे आपले कोण आणी जीवन कस जगाव याचा अनुभव येतो . शिक्षण कधी वाया जात नाही .तुझ शिक्षण तुझे विचार व्हिडिओ च्या माध्यमातून दिसून येतात . आता भाऊजी तुमच्यासाठी ऐक सांगेन खूप नशिबावन आहात अशी बायको मिळायला खर तर यात सगळ्यात कष्ट तुमचे आहेत . तुम्ही खूप दूरदृष्टी आहात का सांगते घाई केली ती चांगलं केल अशी बायको मिळाली नसती . गेले दिवस कष्टात पण आज तुमच्याकडे बघून सगळ्यांना हेवा वाटत असेल . एखाद्या पुरषाला काय हावं असत घरी आल की समाधान सुख आणी अशी छान बायको आज खरे श्रीमंत तुम्ही आहात . हे सगळ्यांच्या नशिबात नसत . माझ्या बहिणीला फुलासारखं जपा. तुमच्यावर विश्वास आहे . तुमच्या या जीवनप्रवसामुळे जे जोडपी आत्ता या स्थितीत् असतील त्यांना प्रेरणा मिळेल.
@nilimawadekar7154
@nilimawadekar7154 2 жыл бұрын
wait दिवस काढल्याशिवाय चांगले दिवस येत नाही ..पण यातून एक समजते घरच्या लोकांनी मागे उभे राहणे गरजेचे आहे😪
@jayshreeshewale8099
@jayshreeshewale8099 2 жыл бұрын
सत्य सांगण्यासाठी पण खुप हिम्मत असावी लागते. आणि ती तुम्ही केली.काय माहीत कशी काय पण तु मला माझ्या अगदी खुप जवळची व्यक्ती आहे. अशी वाटायला लागली. कठीण परिस्थितीत नवऱ्याची साथ देणारी तुम्ही सावित्री आहेस.
@muktapawar4816
@muktapawar4816 2 жыл бұрын
तुमचा स्टोरी मधून खुप काही शिकण्या सारखं आहे. Proud of you both 💞
@priyankamarathirecipe4588
@priyankamarathirecipe4588 2 жыл бұрын
तुमची स्टोरी खूप डोळ्यातून पाणी आलं अशी दिवस कोणालाही युनी 😭😭😭😭😭😭🙏✨
@karishmashomekitchen8869
@karishmashomekitchen8869 2 жыл бұрын
आमचा पण खुप खडतर प्रवास चालू आहे पण हे दिवस पण जातील आम्ही प्रयत्न करणं सोडणार नाही आज ना उद्या सगळं ठीक होईल तुम्ही खुप ग्रेट आहात .
@sushmadesai2549
@sushmadesai2549 2 жыл бұрын
तू खूप strong आहेस ताई. खूप कष्टातून दिवस काढलेस...देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो..god bless to both of u.ashich strong raha... आणि हसत राहा....by the way tu हसताना खूप सुंदर दिसतेस...love u dear
@pranalikadukar1496
@pranalikadukar1496 2 жыл бұрын
Didi aaj bgitl mi tuz sgl channel...ani tumchi love story... Khup shikayla milal mla... Tu khup chan ahes....love you..bless you
@vidyasspecial599
@vidyasspecial599 2 жыл бұрын
आणि खुप खुप धन्यवाद अक्काचे 🙏🙏 | त्यावेळी तुम्ही पुढचं पाऊल उचललं असतं तर आम्हाला एवढे प्रेरक अनुभव ऐकायला भेटले नसते आज अक्का जिथं कुठं असतील तिथं खुप आनंदात असतील आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहेच
@binbhintichishala
@binbhintichishala 2 жыл бұрын
आदर्श झोडपं.. खुप अभिमान वाटत आहे तुमचा की शून्यातून विश्व निर्माण केलंत तुम्ही..अशीच एकमेकांना कायम साथ देत रहा. जगण्यासाठी नुसतं प्रेम आवश्यक नाही थोडं प्रॅक्टिकल राहणे पण गरजेचे आहे पुढील पिढी साठी मार्गदर्शक आहे तुमचा आजवरचा प्रवास..👍आणि हे सर्व आमच्या सोबत share केलंत त्याबद्दल धन्यवाद..
@nimishaWade
@nimishaWade 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/d6msmJWAgL-ri8k
@sangitagangurde2367
@sangitagangurde2367 2 жыл бұрын
Tumchi jodi khupach chhan ahe. Tumchya doghan madhye ek goshat common ahe ti mahnje tumhi khupch Khare ani nishpap ahat👌👌. Ek matra khare pati-patni doghehi manane sobat asale mahnje kitihi problems ale tari tyachyavar maat karate yete. God bless you
@geetaandhale2333
@geetaandhale2333 2 жыл бұрын
तुमची हि स्टोरी ऐकून नव्याने जीवन जगायला शिकवते कॉन्फिडन्स आला हे ऐकून
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 2 жыл бұрын
Kharach khup sahan khelat tumhi. Tumhi doghani chukichi pawla uchalalit aani tumhala aakkani sawarla Tye aaikun manat vichar aala ki dev kuthun tari kunachya rupat Yeun tumhala madat karat asto. Tumcha Navin janma tichya akkani dila kharach khup chhan
@sachinnanekar
@sachinnanekar 2 жыл бұрын
Tumhi doghe pan kharach khup chan ahat ani tumchya ya anubhava madhun kharach bharpur shiknyasarkh ahe, tumhi akamekanna dileli sath he sagl khar sangayach tar vrsha tu tumzya mr. Na dileli sath khup mahatvachi hoti. Tumhi asech kayam sobat raha tumchi jodi kharach khup god ahe ani shree tar khupach god ahe 👍☺️
@sayaliprashant.vloger4082
@sayaliprashant.vloger4082 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय अगदी बरोबर आहे ताई आणि खर आहे तुम्ही जे बोलतायत ते पैसे नसतील तर आपली लोक पण लांब जातात तुम्ही खूपच धीराचे आहात तुमच्याकडून खुप शिकायला मिळालं 🙏
@poonams7147
@poonams7147 2 жыл бұрын
He 100 take khar ahe
@sangitashelake9803
@sangitashelake9803 2 жыл бұрын
वर्षा तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन इतक्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तुम्ही एवढे अडचणींना सामना करून आज हे यश प्राप्त केले त्याबद्दल धन्यवाद
@nayanataru1545
@nayanataru1545 2 жыл бұрын
ताई तुमची स्टोरी ऐकून मन भरू अल😭😭😭 आम्हाला पण कोणता फॅमिली सपोर्ट नाही
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 2 жыл бұрын
आता तुझे सासरचे लोक आले तर किती काय काय घेऊन आले .पण जेव्हा गरज होती तेव्हा काहिच ना मदत केली . हे माझं मत सांगते तुझ्या सासरच्या ना वाईट म्हणत नाही मी . पण भुतकाळ विसरून तु सगळ्यांचं स्वागत छान केलस . आता श्री झालाय ना तुमच्या सुखाचा श्रीगणेशा झालाय .आता सगळं चांगलंच होईल .
@yogagymandexerciseguru
@yogagymandexerciseguru 2 жыл бұрын
Kity Chan vichar aahet tumche
@jitubhosale3338
@jitubhosale3338 2 жыл бұрын
Tai tuzi situation ekun khrch mla khup vait vatte aashi vel kdhich yeu nye konavr pn dev nkkich konachya na konachya rupaat help krt aasto tai tumchi akka hich tumchyasathi dev zali tyaveles doghe pn khrab situation mdhe geley tai aani khup swabhimani aahat khrch bappa tumhala kaym happy thevo tumchya sglya wish purn kro
@devanshpawar3371
@devanshpawar3371 2 жыл бұрын
Tai tumhi किती वाईट दिवस काढलेत.. Proud of both ❤️.... ताई तू घरी असं बोलत नव्हती का कि मला कसलं स्थळ बगुन दिलंय.. मला नाही राहायचं तिकडे.... असं काही तू तुझ्या माहेरी बोलत नव्हती का.. म्हणजे माहेरच्यांवर कधी रागावली नाहीस का...
@Sheetal16779
@Sheetal16779 2 жыл бұрын
Tyanche love marriage ahe
@sonujadhav6041
@sonujadhav6041 2 жыл бұрын
Khup chan rahaa doghehi Dev pariksha bagto Tumchi pariksha jaliyee Ata pudhche divas khup chan ahet Ata ahe tyachyapeksha tumche divas chan yenar ahet ... proud of you sir and Madam...
@Indian_Australia20
@Indian_Australia20 2 жыл бұрын
Hat's off really.. Khup jaasta struggle kela tumhi doghani pan 😔I do respect both of you.
@RoshaniMulik
@RoshaniMulik 2 жыл бұрын
वाईट दिवस असल्यावर कोणी कोणाचं नसत हे बरोबर आहे आम्ही सुद्धा अनुभवलय पण तुमच्या कडे बघून तुमचे बोलणे ऐकून छान वाटल ताई दोन दिवस झाले मी तुमचे व्हिडिओ बघते मस्त फॅमिली तुमची पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤️❤️❤️
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 жыл бұрын
Thanks dear
@kavitapatil823
@kavitapatil823 2 жыл бұрын
Tai agothar vataych tumhi khup lucky aahat pan tumchi story ykun as vatat 😭😭Tai tu khup sukhi Raha ajun puthe ja🥰🥰
@rupalipanhalkar9598
@rupalipanhalkar9598 2 жыл бұрын
तुमची स्टोरी ऐकुन खुप इमोशनल झाले.....तुमच्या जिद्दीला व चिकाटीला खुप सलाम 🙏🙏तुमची हि स्टोरी खुप आत्मविश्वास व जिद्द निर्माण करते.... 🙏 खुप खुप धन्यवाद तुमची स्टोरी शेअर केल्या बद्दल 🎊🎊
@unnatipatil38
@unnatipatil38 2 жыл бұрын
Pratyekachi vel aste.pn tyatun baher yene mahatvache aahe.aayushya ekdach miles.te Sundar karnyacha prayatna kara.mrutyula kavtalne ha upai nahi.so liveliness King size
@rakhijadhav1712
@rakhijadhav1712 2 жыл бұрын
Kharach khup radu aap tumchi story ekun
@seemanikam1479
@seemanikam1479 2 жыл бұрын
Ho kharch payasa asel tar sarvach natevaek astat nahe ta kone veecharat nahi mehi vait devas kadle pan wait devas khup kahi shikyun jatat khup chan mast nice sharing 👌🏻😊💞
@ShivshahiNetwork_60
@ShivshahiNetwork_60 2 жыл бұрын
कठीण परिस्थितीत कोणी च साथ देत नाहीत. घरचे सुद्धा दुर जातात. खरे मित्र साथ देतात.
@ShitalpratapComedyStation
@ShitalpratapComedyStation 2 жыл бұрын
ताई खुप एमोझेशनल स्टोरी आहे 😭 पण एक सागा ह्या आक्का कोण आहेत
@pushpavlog723
@pushpavlog723 Жыл бұрын
वर्षाताई ची मावशी आई जिच्यात जग सामावलेल ah असे व्यक्तिमत्व
@kavitapole7079
@kavitapole7079 2 жыл бұрын
Khup Chan tai tumchi story eikun dolyat Pani ale.i am proud of you
@seemapatil2901
@seemapatil2901 Жыл бұрын
Varsha tuze vlogs mi pahile same mazya babatit hech ghadalele ahe..khupach radayala ale mala.nakoase divas kunala..Ani aj jo zagamagat disatoy na to phar struggle karun milala ahe
@aamhidaultabadkar5737
@aamhidaultabadkar5737 2 жыл бұрын
Tai tumcha video baghun khup bharun aale aamchi pn sadhyachi paristiti khup bikat aahe pn tumcha video baghun as watat jatil nighun Aaj che diwas
@poojakadam2702
@poojakadam2702 2 жыл бұрын
Bapre kiti sahan kely tumhi... Vatal pn nhi ded la kiti bhari rahaychi Tu... Tuzi scooty vrchi entry 😘😞
@meerapawar149
@meerapawar149 2 жыл бұрын
खुप कठीण दिवस तुम्ही सहन केले .आता छान दिवस आता आलेत त्याचा आनंद घ्या
@trivenijagtap9952
@trivenijagtap9952 2 жыл бұрын
लव यू वर्षा आजचा ब्लॉग बघून खूप रडले मी ,आमच्या दोघांच्या पण आयुष्यात आर्थिक बाबतीत अशा बऱ्याच गोष्टींना आम्ही पण तोंड दिलेला आहे ते सांगा व की नाही हे धाडस होत नव्हतं परंतु तुमच्या दोघांच्या धाडसाला सलाम जशा चांगल्या गोष्टी शेअर करतो तशा आयुष्यातील वाईट अनुभव सुद्धा सांगण्यासाठी खूप मोठं मन लागत 😔
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 2 жыл бұрын
वर्षा आणि कृष्णा सर तुम्ही खूप खडतर प्रवास केला आणि स्वतःच्या कर्तृत्वाने इथवर पोहोचलात. अनुभव हाच आपला गुरू असतो तेव्हा अनुभवाने तुम्ही खूप छान पुढे आलात. सुखी रहा तुमची मेहनत तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर नेऊन ठेविल. All the best to both of you...
@aishwaryasalunkhe3716
@aishwaryasalunkhe3716 2 жыл бұрын
Khup struggle kel ahe तुम्ही..👍 पण आक्का म्हणजे कोण होत तुमच्या सोबत?
@santoshchaudharipatil1351
@santoshchaudharipatil1351 2 жыл бұрын
Tumhachi story aaikun mala mazya mammi pappachya divas aathavale aamhach lahanpan asach gel
@bhausahebdeshmukh4615
@bhausahebdeshmukh4615 2 жыл бұрын
हिम्मतिने परस्थिती ला सामोरे गेलात... म्हणून तुम्ही यशस्वी झालात.... संकटे आली पाहिजेत.... त्याशिवाय माणूस घडू शकत नाही.... तुमच्या कष्टाना सलाम 👌👌
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 жыл бұрын
Thanks sir
@dj_vikya_96k
@dj_vikya_96k 2 жыл бұрын
Maza pn same problem Shikhanasathi दगिने modle Mulana kapde navte Khup problem face kele Aata amhi settle zalo tumchyasarkhe कोणीही मदत केली नही अम्हला You are great couple Same problem face kela आम्ही
@riyu554
@riyu554 2 жыл бұрын
तुमच्या स्टोरी मधून खूप शिकायला मिळालं खरच hats off u Varsha and Dada
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 жыл бұрын
thanks dear
@vidyasspecial599
@vidyasspecial599 2 жыл бұрын
खरच ताई खूप छान वाटत आहे आज तुमचं सगळं सुरळीत झालं कारण सगळी कहाणी ऐकून खूप खूप भरून आलं 😥😥 पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 👍👌। श्री स्वामी समर्थ 🙏
@prabhagade6829
@prabhagade6829 2 жыл бұрын
Devane tumchi pariksha pahili tyat tumhi pass zalat. Yapudhe sagle well and good asnar aahe. God bless you.
@sairajdombale9269
@sairajdombale9269 2 жыл бұрын
खरच खूप प्रेरणादयी आहात तुम्ही दोघं
@miku-po4sj
@miku-po4sj Жыл бұрын
Aaj me pan tumce story bagetle ratre 1.2 vast kup radlo 🙏kup kup tumc stagal ahe taie Sam to you story 😭😭🙏
@Varshachoudhari
@Varshachoudhari Жыл бұрын
🙏🙏🙏
@supriyajadhav4577
@supriyajadhav4577 2 жыл бұрын
Same story ahe Tai mazi g. Malahi maherun Yeta sagla ghyachi ichha hot nahi Bhandan hota Amcha yawarun. Mi tuzyasarkha Kahich ghyala tyar naste Gharun. Ata Chan ahe Tumcha ajun changla houde Hich swami charni prarthana. Tc all
@magicalvideos2015.
@magicalvideos2015. 2 жыл бұрын
बरोबर आहे जर आपलयाकडे पैसा असेल तरच माणसं गोड वागतात पैसा नसेल तर कोणीही विचारत नाही.ताई मी पण हे अनुभवलय खुप वाईट अनुभव आलेत अस कोणाबरोबरही होऊ नये.
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 жыл бұрын
Ho na thanks dear please always stay connected with us असच प्रेम राहूदे कायम
@swatifalle1799
@swatifalle1799 2 жыл бұрын
Kharch tai ani dada tumhi khup wait veletun baher alay aaj aakka havi hoti deva aakkache aabhar karan aaj tai ani dada fakt aakka mule ite aahet
@popatnarkenarke2898
@popatnarkenarke2898 2 жыл бұрын
खरंच तुमी दोघे खूप ग्रेट आहात I really proud of you
@aartishinde340
@aartishinde340 2 жыл бұрын
Shri Swami Samarth 🙏🏻💐story khup inspiring hoti ...kharach khup sahan kel tumhi ...
@nandakhette6541
@nandakhette6541 2 жыл бұрын
Thk...tai tumhi tumcha anbhav Shair kele...khrach kahi shiknasarkh ahe tumchi life bgun
@ashwinisurvase6006
@ashwinisurvase6006 2 жыл бұрын
खरंच वर्षा खूपच वाईट दिवस काढलेले आहेत तु खूपच बेकार परिस्थिती होती तरीपण जी मागे न हटता जिद्द न सोडता पुढे गेली, परस्थिती तू नच आपण चांगले अनुभव घेऊ शकत असतो . खूप अभिमान वाटतो तुझा आणि दादांचा मला 😭😭 I am always happy more life ♥️♥️ वर्षाताई दादा श्री खुप खुप मोठे व्हा आणि पुढील वाटचालीस खूप खूप मनापासून ♥️♥️👌👌 आणि तुझ्या लग्नाचा पार्ट 7 पण लवकर येऊ दे
@tejulokhande1752
@tejulokhande1752 2 жыл бұрын
Ky story bgtay mg tumi hi lagnananrarchi story ahe
@ashwinisurvase6006
@ashwinisurvase6006 2 жыл бұрын
@@tejulokhande1752 aho te ter mahitch ki mag mala pudcha part adent pahaychay mag kall ka
@tejulokhande1752
@tejulokhande1752 2 жыл бұрын
@@ashwinisurvase6006 ok
@aadu4917
@aadu4917 2 жыл бұрын
Tai amhi pn khup kathin paristhithun jat ahot.....pn tumchya video madhun inspiration milate Ani ashya ahe he divas pn samptil...
@snehaldesai7777
@snehaldesai7777 2 жыл бұрын
Varsha asa bhau milayla nashib lagt .bhavala kadhihi visru nakos tyala kadhi dukhvu nakos .
@ashwiniskitchen7789
@ashwiniskitchen7789 2 жыл бұрын
Tai tumhi ata kiti khush ahe asech raha ata khup pragtich honar ahe tumchi
@asmitayadavmh09
@asmitayadavmh09 2 жыл бұрын
Khup chan vlog di. Emotional zali khup. Hatatle important kam sodun vlog bght bslo. Hats of you both n your stuggle
@tejulokhande1752
@tejulokhande1752 2 жыл бұрын
Ho mipn
@prabhasawai8716
@prabhasawai8716 2 жыл бұрын
Yakach ya janme jnu zizuni nave janmen mi .kharach vrasha radavlas ani ghadavlas ga❤️❤️❤️❤️❤️
@sohamkendre9553
@sohamkendre9553 2 жыл бұрын
घरोघरी मातीच्या चुली म्हणतात ते बरोबर आहे तुम्ही खुप धीराने सामोरे गेलात या सगळ्या परिस्थिती ला,ग्रेट आहात दोघ, आता आहात त्या पेक्षा जास्त सुख समृद्धी मिळो ,
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 жыл бұрын
Thanks a lot dear please always stay connected with us असच प्रेम राहूदे कायम
@bhatkantikokanatali3072
@bhatkantikokanatali3072 2 жыл бұрын
ताई खर आहे की आपण वाईट काळात असलो की आपले अपसातले नातेवाईक पण लांब होतात.आपल्याला कोणीही विचारत नाही .हे मी माझ्या जीवनात अनुभवलं आहे.म्हणून खरोखर मित्रांनो भरपूर कष्ट करा आणि चांगले जीवन जगा.
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 жыл бұрын
correct 💯
@vitthalpatil4633
@vitthalpatil4633 2 жыл бұрын
तुम्ही खूपच वाईट दिवस बघितले तुमचं खरंच अभिमान खरंच तुमच्या खूप खूप शिकायला भेटतो 🙏🙏
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 жыл бұрын
thank you so much dear
@deveshmante2929
@deveshmante2929 2 жыл бұрын
Dev tumchya sarv ichha purn kroo taii
@bhagyashrijarad3977
@bhagyashrijarad3977 2 жыл бұрын
Shrimant cha sansar koni pn krt pn garibi mdhe sansar Karne ya sthi khup mothi himmat lagte... hat's off to you..
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏
@officer....28
@officer....28 2 жыл бұрын
खरंच आहे वर्षा दी पैशाला किंमत आहे माणूस म्हणून माणसाला नाही.... 😞
@vidhibhorde3742
@vidhibhorde3742 2 жыл бұрын
🙏सलाम तुमच्या जिद्दिला 🙏🌹
@studyeasy1230
@studyeasy1230 2 жыл бұрын
1 te7 part khup intesting Ahet Khup mag vrsha tai
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 жыл бұрын
Thanks... It's real life story
@dhanashrisarangale5549
@dhanashrisarangale5549 2 жыл бұрын
Ha lok paisa cha mahtvacha mantat tai manus kasa ahet bght nahit pan manus mahtavcha ahe proud of you tai ani dada tumhi pudhchi exam dya best luck dada
@mohinisurve9618
@mohinisurve9618 2 жыл бұрын
Are deva kiti kathin parisastivar tumhi doghani maat keli kharech Salam aso tumhala
@snehalshirdhonkar5487
@snehalshirdhonkar5487 2 жыл бұрын
Khup relate krtiy tumchya story shi
@pallavijaybhaye8600
@pallavijaybhaye8600 2 жыл бұрын
Mi part5 and 6 pahun khup radle😅i am proud of you 😍
@mansimilindkharat8408
@mansimilindkharat8408 2 жыл бұрын
मी आणि माझ्या मिस्टर आम्ही देखील असेच दिवस काडले तुमच्या कडे तरी आक्का होती आमच्या कडे कोणीच नव्हत रोड वर बसून आम्ही कानातले गळ्यातले विकायची आणि माझे मिस्टर पण iti टीचर होते 3000 पेमेंट होते 2009 sali सेम स्टोरी आहे माझी आणि तुझी ताई आमचे अरेंज मॅरेज असून मला खूप सासुरवास सहन करावा लागला आहे मी पण सुसाईड केलं होतं जाऊदे ताई नको ते दिवस आठवले की खूप त्रास होतो
@gavranjivan
@gavranjivan 2 жыл бұрын
ताई माझ्या बहिणी खूप सहन केलाय तुम्ही तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे...मी सांगलीतून आहे
@mohiniborkar4364
@mohiniborkar4364 2 жыл бұрын
Mi he divs aanbhavle aahet kup jvlache lokache chehare klatay ase divs konavrch yeunye
@shilpamalbhage3705
@shilpamalbhage3705 2 жыл бұрын
Tai mi navinch tumche video pahtey.mi pan latur distchi ahe. Ya akka mhanje kon ahet. Ani ho tumhi khupach strugle kelat. Great ahat doghe pan.
@PunamKambleOfficial
@PunamKambleOfficial 2 жыл бұрын
Akshrshya dolyat pani aal Tai mazya tumchi story part 5 pasn pahilyapsn But dev kro tumi jedh dukh bhogly tyachya million s path sukh Milo 💞💞💞💕but tumchya story pasn kup motivation bhety te mnje aaush jagyala
@dagadusargar6467
@dagadusargar6467 2 жыл бұрын
Om Sai Ram Varsha tai🙏🙏🙏
@jyotiatolevlog7244
@jyotiatolevlog7244 2 жыл бұрын
खूप वाईट दिवस काढले तुम्ही
@sunitalikhe6548
@sunitalikhe6548 2 жыл бұрын
Ithun pudhche tumha doghanche aaushya khup sukhache aanandache javo hich deva charni prathna🙏
@ashwinivalavi813
@ashwinivalavi813 2 жыл бұрын
तुमचे video बघून मला mazi चूक समजली, thanks u both of you.
@swapnalipawar532
@swapnalipawar532 2 жыл бұрын
कृम चांगले असेल त्याच फळ भेटत असत टाईम लागतो पन चांगल्या मानसा सोबत नेहमी चागंल होत असत त्याच जिवंत उदाहरण आहे
@varshavlog5204
@varshavlog5204 2 жыл бұрын
Sir police lagn adhi zal ki nantr zale
@pallavisalve2589
@pallavisalve2589 2 жыл бұрын
Life madhe khup khi sahan kele , anubhavlehi tumhi...pn vaiet hi vatate story aikun tumhi ase Divas kadhle...next vlog chi vat baghtoy .
@dhanashreeshewale473
@dhanashreeshewale473 2 жыл бұрын
Majhich story ekte asa vatla .. ,God bless you
@मायबोलीineurope
@मायबोलीineurope 2 жыл бұрын
Varsha tumch he sarv yekun dolyat pani aale tumhi khup kashtatun baher aalat sukhi rha tumhi ☺️
@drxpranali2022
@drxpranali2022 2 жыл бұрын
Kharach khup struggle kelt tumhi..khup inspirable story'ahe tumchi..
@antarakitchen5998
@antarakitchen5998 2 жыл бұрын
Amchi pan story ashich ahe,athvl tari pan rdu yete,maj pan naav varsha ahe ,tu aschi khush Raha God bless you
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 жыл бұрын
Thanks dear
@gaurishinde16
@gaurishinde16 2 жыл бұрын
Partekala kahi na kahi adchan aste ani tai tu yevdhya kashtatun var ali ahes tyache fal tula bappa detch ahe mhanun konachyahi vait velela hasu naye ani moth zal ki khup maju naye ase dev mhanto tyamule apan changle vaglo ki dev hi apale changlech karto😊
@sandeepralhat
@sandeepralhat 2 жыл бұрын
Hat's off ताई आणि दादा खरच तुम्ही एक आदर्श कपल आहात 1 No लाइफ storry🙏🙏🙏
@divyagade4560
@divyagade4560 2 жыл бұрын
Tai ......aka kon ye sang n tai plzzz
@sonalibillore7332
@sonalibillore7332 2 жыл бұрын
Kharch tumhi itkya wait paristit sath nhi sodli hey sarwna shiknya sarkh ahe.... specially aaj chya pidhila..tyna prem mnhje fakt firne watte pn khar prem ky ahe tumchya kadun shiknya sarkh ahe Tai majh pn love marriage ahe ani amhla pn apl prem sabit karyla chngle diwas anyla khup pariksha dywi lagli
@odishadiary7962
@odishadiary7962 2 жыл бұрын
Tai agadi barobar ahe Maze pan Mr teacher ahe
@prajaktapatil1770
@prajaktapatil1770 2 жыл бұрын
Shabd ch apure ahet tumchya struggle la kharch aikat ani aikatch rahav vatat 😔😔😔😔
@archanadandekar6583
@archanadandekar6583 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ!वर्षा तुमच्या लग्नानंतर तुम्ही दोघांनी जगण्यासाठीची जी धडपड केलीत,, ते ऐकुन डोळ्यात पाणी आले! तुमची जोडी अशीच सुखात राहो, उत्तरोत्तर तुमची प्रगती होवो!
@mayapawar329
@mayapawar329 2 жыл бұрын
Kiti stargl kelas varsha tumhi dogh pan great aahat dev tumchya sarv eacha purn Karo Shri Swami Samarth 🙏
@sohamdoke11010
@sohamdoke11010 2 жыл бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या आमचीही काही शी अशीच परिस्थिती होती पण आम्ही काही चुकीचे निर्णय नाही घेतले परिस्थितिशि लढत राहिलो आता आहे stable पण काम चालू आहे.
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 жыл бұрын
Keep it up dear ❤️
@kirtipanat3093
@kirtipanat3093 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे पण नातेवाईक ते नेहमी साठीच समजतात कि हे असेच आहे याच्या कडे काहीच नाही
@kalpanagawade73
@kalpanagawade73 2 жыл бұрын
True ahe tai ekdam
@SwadishtRecipeWithBharati
@SwadishtRecipeWithBharati 2 жыл бұрын
Hi Tai.. तुमची जोडी खूप छान आहे आणि तू पण खूप strong आहेस,, तुझे व्हिडिओ पाहून मी पण youtube channel सुरू केला आहे,,माझं पण माहेर कळंब जवळ जो वाशी तालुका आहे तिथले आहे..
@Varshachoudhari
@Varshachoudhari 2 жыл бұрын
ok dear thanks a lot
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН